Budget मध्ये केलेल्या घोषणांमुळे Eknath shinde आणि Mahayuti ला विधानसभा जिंकता येईल ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • #BolBhidu #MaharashtraBudget2024 #EknathShinde
    राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. महायुती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. आगामी विधानसभा निवडणुका पाहता या अर्थसंकल्पातून मोठ मोठ्या घोषणा होतील, असा अंदाज होता. त्यानुसार सरकारने अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. महिला आणि शेतकरी वर्गाला सगळ्यात जास्त महत्त्व दिल्याचं अर्थ संकल्पातून दिसून आलं.
    लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता सरकारने विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न बजेटमधून केल्याचं दिसतंय. पण, सरकारने नक्की कोणकोणत्या लोकप्रिय घोषणा केल्या आहेत ज्या मतदारांवर प्रभाव पाडू शकतात? अशाप्रकारे लोकप्रिय घोषणा करून खरंच विधानसभा निवडणुक जिंकता येईल का? पाहुयात या व्हिडीओतून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 205

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 6 dny +83

    राम मंदिर चा प्रभाव नाही पड़ला तर अर्थ संकल्पचा घंटा फरक नाही पडनार😂😂😂

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar Před 6 dny

      राम मंदिर चा फरक कसा नाही पडला म्हणता एकट्या भाजप ला 240 जागा मिळाल्या अन् अवग्या इंडी अलायंसला 234फरक साफ आहे .
      28 पक्ष मिळूनही बहुमत नाही.

    • @ramnathfunde2
      @ramnathfunde2 Před 6 dny +2

      तुम्हाला काय पाहिजे मग..

    • @ankushsuryawanshipatil8047
      @ankushsuryawanshipatil8047 Před 5 dny +2

      ​@@ramnathfunde2आम्हाला शेतमालाला भाव पाहिजे. अनुदान बंद करा. शिक्षण फ्री करा सर्वांना हे पाहिजे जनतेला

    • @kunalagarwal4201
      @kunalagarwal4201 Před 5 dny

      Tu ja puncture kad aata Kashi Ani mathura honar aahe tu radat bas

    • @amitwaykar9694
      @amitwaykar9694 Před 2 dny

      शिक्षण फ्री करा

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i Před 6 dny +60

    किती मोठ्या घोषणा करा तरी पण भाजपाचा विधानसभेला सुपडा साफ होणार हे नक्की आहे

    • @tanushvighnesh8672
      @tanushvighnesh8672 Před 5 dny +3

      त्याने उलट महाराष्ट्राचं नुकसान होणार ... केंद्र सरकार लक्ष देणार नाही आणि राज्य सरकार त्यांच्या योजनांचा विरोध करेल .. सगळी devlopment ची काम अडकूनपडणार 5 वर्ष

    • @ankushsuryawanshipatil8047
      @ankushsuryawanshipatil8047 Před 5 dny +3

      ​@@tanushvighnesh8672असे पण आता तरी कुठे केंद्र सरकार लक्ष देतय महाराष्ट्र वर? सर्वात जास्त कर महाराष्ट्र देते केंद्र सरकार ला आणि केंद्र सरकार निधी देताय बाकी राज्यांना.

    • @unboxingindia7442
      @unboxingindia7442 Před 5 dny

      ​@@ankushsuryawanshipatil8047 te tar congres pan tech karaychi. Jo state maage aahe thyala jaast dhyava laagtha aasa niyam aahe.

  • @statuskataa1930
    @statuskataa1930 Před 6 dny +53

    करा अजुन महिलांना सक्षम इथ त्या आधीच बस मध्ये बसायला जागा देत नाही करा अजुन सक्षम 😂😂😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 6 dny +95

    लाडला भाऊ योजना पण आलीच पाहिजे ..

  • @bramhanandbhoge6684
    @bramhanandbhoge6684 Před 6 dny +50

    नवरी योजना आणा...मुलांना मुली मिळत नाही लग्नाला 😂

  • @balajikadam4015
    @balajikadam4015 Před 6 dny +64

    मला यातील एकही गोष्ट पूर्ण होईल अस वाटत नाही...... तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करता बाकी काही नाही

    • @user-on4uu6tn7f
      @user-on4uu6tn7f Před 6 dny +4

      Kontich sarkar yojna nit rabvat nahi... Sagle paise khaun gheta

    • @jayshivray387
      @jayshivray387 Před 6 dny +1

      ​@@user-on4uu6tn7fनाही दादा मोदी सरकारने खुप योजना योग्य रित्या राबवल्या आहे, जसे की शेतकरी ला 6000 हजार देने, गॅस सिलेंडर वाटते, टाॅयलेट्स देने, इत्यादी

    • @user-ir3xx8ih2f
      @user-ir3xx8ih2f Před 6 dny

      जाली तर योजना चां fhayada घेऊ नका😂

    • @balajikadam4015
      @balajikadam4015 Před 6 dny

      @@user-ir3xx8ih2f तु खातो का उचलून देतो तुला

    • @shubhamwaghmare8712
      @shubhamwaghmare8712 Před 6 dny

      Bus ticket half zalich na bhava

  • @tanushvighnesh8672
    @tanushvighnesh8672 Před 6 dny +44

    अरे पण ज्या प्रामाणिक Tax Payer च्या जीवावर हि खिरापत वाटली जातेय त्याच काय ... त्याला काही तरी कार्ड द्या जे वापरून टोल माफ करा नाही तर कुठे तरी सवलत द्या ....

    • @dnyandeoyadav4096
      @dnyandeoyadav4096 Před 6 dny +3

      हा सर्व पैसा middle क्लास व टॅक्स payer चा आहे. त्यांचे काय? तुम्ही tax payer च्या जीवावर पैसा उडवताय. लोकांना रोजगार द्या. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवा.

    • @macdeep8523
      @macdeep8523 Před 6 dny

      Khare Aaahe

    • @shaileshghogare9857
      @shaileshghogare9857 Před 6 dny

      Rojgar chaly gujrat la.. lai avghad zalay​@@dnyandeoyadav4096

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 6 dny +29

    अगोदर 15 लाख दया 😂😂😂 लॉलीपॉप सरकार 😂😂😂😂

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 Před 6 dny +25

    मोफत शिक्षणाची घोषणा आधीच केली होती तिच काय झालं चंद्रकांतदादांना विचारा ?

  • @ARP1820
    @ARP1820 Před 6 dny +16

    sry पण लोक मूर्ख नाही आहेत की एका घोषणे मुळे लगेच वोट देतील!! सगळ्याना हे माहित आहे इलेक्शन फक्त २ महिन्या वर आहे!!🤨🤨 सप्टेंबर च्या १ ल्या किवा २ रॅय आठवड्या मधे आचार सहिता लागू होणार !! २ महिन्या मधे किती अंमलबजावणी होऊ शकणार आहे !! जर याना खरच महिला आणि शेतकऱ्यांना मदत करायची होती तर २ वर्ष का नाही या योजना दिल्या!!!!🤨🤨इलेक्शन च्या तोंडावर च याना हे सगळे आठवला का!!! लोक मूर्ख नाही आणि हा महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश नाही !! की १५००रुपय महिने देऊन महिलांची वोट मिळायला !! महाराष्ट्राची जनता सुजाण आहे !! या इलेक्शन डोळ्या समोर ठेऊन केलेल्या भुलथापांना बळी पडणार नाही अजिबात!! आणि महत्वाचा manje मध्य प्रदेश मधे ही योजना ५ वर्ष होती!! निवडणुकी च्या तोंडावर नाही!!!🤨

  • @sachindalpuse
    @sachindalpuse Před 6 dny +17

    लोकसभेतील पराभव पाहून विधानसभेचा विचार करुन केलेला अर्थसंकल्प आहे हा त्यामुळे काही फरक पडणार नाही त्याचा आता,हे खूप अगोदर करायला पाहिजे होत

  • @ashwinghate6366
    @ashwinghate6366 Před 6 dny +24

    जो कर्जमाफी देईल तो निवडून येईल

  • @sunilvaidyassv2119
    @sunilvaidyassv2119 Před 6 dny +51

    ह्यांना महिला आणि शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही आहे... यांना जनतेला गाजर देऊन सत्ता काबीज करायची आहे

    • @VikSaw11
      @VikSaw11 Před 6 dny +3

      राहुल गांधी आणि काँग्रेस ने 8000 पर महिना योजना दिली होती त्या वरती तुझे अर्थशास्त्र कुठे गेले होते??

    • @FahadKhan-xk6yj
      @FahadKhan-xk6yj Před 6 dny

      Sarkar aali kaay Rahul Gandhi chi ​@@VikSaw11

    • @jayshivray387
      @jayshivray387 Před 6 dny +3

      ​@@VikSaw11अरे दादा हे ब्रेनवाॅश मंडळी आहेत.यांना राहुल ने काही फुकट दिले तर योग्य व दुसर्याने दिले तर चुक इतके तर डबलढोलकी आहेत हे

    • @user-ts6cd6lk8p
      @user-ts6cd6lk8p Před 6 dny +3

      15 lakh milale kay

    • @sandippanmand876
      @sandippanmand876 Před 6 dny +1

      Correct

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 6 dny +9

    हा अर्थसंकल्प नाही तर अर्धेअर्धे वाटून खाण्याचा संकल्प आहे आणि पोकळ घोषणांचा सुचलेल विकल्प आहे

  • @heartrhythm0
    @heartrhythm0 Před 6 dny +11

    शेतकरी ह्या सरकार ला कोलेले खूप अन्याय झाला आता.... 8000 रुपयाची सोयाबीन 4000 विकतोय

  • @NNB2281
    @NNB2281 Před 6 dny +7

    निवडणूका होऊ द्या गॅस, दूध, पेट्रोल, डिझेल चे दर नक्की वाढवणार

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p Před 6 dny +4

    जे सरकार येत्या काळात 3 लाखाची कर्ज माफी देईन ते सरकार निवडून येईल

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 Před 6 dny +6

    मेन मुद्दे बाजूला करून घोषणांचा आव आणतय सरकार फक्त
    शेतकऱ्याला कर्ज माफी पाहिजे होती त्या बद्दल एक शब्द नाही
    महागाई बद्दल काही नाही
    रोजगार बद्दल काही नाही....
    कायदा सुवावस्थ बद्दल काही नाही...
    काही होणार नाही लोकसभा सारखी परिस्तिस्ती होईल
    Bjp 20-25
    Shinde 10-15
    Ncp Ajit 4-8

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Před 6 dny +3

    सरकारच्या सर्व योजना फक्त महिलांसाठी मग पुरुष वर्गाला काय तंबोरा 🙄

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 6 dny +37

    तिकडे गुजरात no.1 झाला आणि हे लोकांना भ्रमात टाकत आहे.
    😢

    • @EntropyInfo
      @EntropyInfo Před 6 dny +7

      Gujarat la jaun kaam kar......jase Bihar Marwari Gujarati yete ithe..... gujrat pan aplya destat yeto.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Před 6 dny +2

      Maharashtra che bina pollution wale sangale Udyog Transfer karun
      5 cha score aahe
      Tasa aaj pan Maharashtra Number One aahe

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar Před 6 dny +2

      Gujrat २०१४ आधीच no १zala
      आता काँग्रेस लां विचारा महाराष्ट्र no १ ka नाही.
      एनसीपी ना विचारा.
      शरद चंद्र ना विचारा,
      राहुल का विचारा.
      मनमोहन ना विचारा.
      २०१४आधी केंद्रात काँग्रेस होत.
      भाऊ

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 6 dny +6

      @@MadhubalaKhumkar खोटं नको बोलू. आता झाला ते no.1 आधी महाराष्ट्र होता

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 6 dny +3

      @@EntropyInfo का जायचं?

  • @pirajeekendre6351
    @pirajeekendre6351 Před 6 dny +3

    शेतकरी विरोधी सरकार आहे हे कर्जमाफी करायला पाहिजे होती

  • @user-lk6yp8vb7z
    @user-lk6yp8vb7z Před 6 dny +6

    ह्या सरकार चा 1रूपयाचा फायदा होणार नाही शेतकऱ्यांला

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k Před 6 dny +4

    शेतकरी कर्ज माफी झाली असती तरच हे सरकार आल असत आता येणार नाही

  • @tricktry777
    @tricktry777 Před 6 dny +6

    *चादर लगी फटने, खैरात लगी बटणे.*

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k Před 6 dny +3

    कोणत्याच योजनाची गरज नव्हती फक्त शेतकरी कर्ज माफी करा लागत होती

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 Před 6 dny +8

    Only mahavikas aghdi❤

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Před 6 dny +3

    लोक मूर्ख नाहीत एव्हढे लक्ष्यात ठेवा. कोणाच्या पार्श्व भागावर केव्हा लाथ मारायची ते बरोबर ठरवितात

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 Před 6 dny +5

    लोकांपर्यत पोहोचेपर्यत निवडणुका लागतील.

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c Před 6 dny +2

    या योजनेतून 46000 कोटी द्यावें लागणार आहे ते काय अजित पवार देणार आहेत की एकनाथ शिंदें देणार आहेत ते विचारा हा सगळा पैसा जनतेकडूनच वसूल करणार हे लक्षात असू द्या

  • @bramhanandbhoge6684
    @bramhanandbhoge6684 Před 6 dny +7

    शेतकरी कर्जमाफी नाही...Bjp ला मतदान नाही

  • @Khavchat
    @Khavchat Před 6 dny +24

    😁😁😁 ह्या असल्या योजनांमुळे काहीही होणार नाही. परत निवडून येणार नाहीत हे. निवडून येण्यासाठी शरदसारखा भ्रष्टाचार आणि जातीयवादी राजकारण जमले पाहिजे.

    • @Khavchat
      @Khavchat Před 6 dny

      @@jsm2755धन्यवाद स्वानुभव शेअर केल्याबरोबर!!😁🙏

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 Před 6 dny +19

      हिंदू मुस्लिम राजकारण आहेच की भाजप चं.. तेवढ्यावर नाही का निवडून येता येणार

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 Před 6 dny +5

      बाकीचे सर्व दुधाने साफ धुतलेले आहे

    • @Khavchat
      @Khavchat Před 6 dny +2

      @@nileshgawande8510 नसले तर ह्या .डव्याएवढे नाहीत.😁😁😁

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Před 6 dny +2

      हिंदू मुस्लिम, ओबीसी मराठा, भारत पाकिस्तान, राम मंदीर ही सगळी अस्त्रे भाजपने वापरून बघितले पण ह्या सर्वाचे विपरीत परिणाम भाजप आणि त्याच्या नमो सेना आणि नमो राष्ट्रवादीला भोगावे लागले.

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Před 5 dny +2

    शेतकरी चा विना निकष सरसगट कर्ज माफी करावे.नसता भाजप सरकार ला शेतकरी सत्तेवर येऊ देणार नाही.

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před 6 dny +4

    2 Mahinyach Natak aahe Sarkaar parat aale ki sagal 🔐 band hoil
    Sarkaar jawal ewadha paisa naahi
    Daru whiskey🥃 war jast tax lawala tar smuggling suru hote
    Ani Petrol chi pan limit aahe
    Baaki Modi sarkaar महाराष्ट् chya hakka chi SGST laakar det Naahi

  • @HOTINKPEN
    @HOTINKPEN Před 6 dny +2

    कितने भी जुमलें चलें लेकिन मुख्य सवाल वहीं का वहीं है घोषणाओं की पुर्ती करने के लिए पैसा कहां से आएगा, स्टेट घोषणा पुर्ती के लिए और कर्ज उठाएगी और भार जनता पर ही डालेगी टैक्स बढाकर, मसलन इन जुमलें घोषणा हवा के गुब्बारें है, महायुती का सुपडा साफ होता दिख रहा है।

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 Před 6 dny +2

    Karaj mafi jali pahije

  • @Hartilu
    @Hartilu Před 5 dny +2

    12th पर्यंत सर्वांचे शिक्षण फ्री करायला पाहिजे त्याचा पुढे फी ठीक आहे. पण फक्त मुलींना free द्यायच आनी पोरांना नाही हा अन्याय आहे. इथे मुल पण 10th नंतर फक्त 12th करत आहेत कारण फी साठी पैसे नाहीत म्हणुन. साध BA करायला गेल tari 15 हजार पर सेमिस्टर फी आहे. At least 12 पर्यंत सर्वांचे शिक्षण free केला तर पुढे शिक्षण घेण्याला प्रोत्साहन मिळेल

  • @samadhanpawar3579
    @samadhanpawar3579 Před 6 dny +3

    Karja mafi keli tari loka yanna ghata vote karat nastat

  • @ashishdahatonde3992
    @ashishdahatonde3992 Před 6 dny +3

    Kahich farak padnar nahi, fakt m+m+d factor cha prabhav disel

    • @syedumar2488
      @syedumar2488 Před 6 dny

      Bhava pan budget mast aahe 😅tyanla deu pahije ata mat muslim

  • @abcreation1999
    @abcreation1999 Před 5 dny +2

    घंटा फरक पडत नाही. अर्ज करण्यासाठी फक्त 15 दिवस मुदत. या मुदतीत एक सुद्धा कागदपत्र तयार होत नाही

  • @Sbk-ed1th
    @Sbk-ed1th Před 6 dny +1

    या योजनेत त्रुटी आहेत हा लाभ २१ ते ६० वर्षे पूर्ण असणाऱ्या महिलाना मिळणार आहे
    पण खरी पेन्शन ची गरज ६० वर्ष्याच्या वरील महिलाना आहे कारण त्याना उतारवयात औषध व इतर खर्च असतो

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k Před 6 dny +1

    1500/-देत आहे म्हणजे चॉकलेट आहे विधानसभा निवडणुका आहे म्हणून.. पण बेरीजगारासाठी काहीच नाही... हे महिलांना देत आहे आणि महिलांपासून घरतील माणूस 1सिलेंडर आणि महिन्याचे 1लिटर दुध येईल.. बस बाकी काहीच नाही..

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Před 5 dny +1

    मूलींच्या फी माफ म्हणायचे आणि परिपूर्ती करू असे करण्या ऐवजी ऐडमिशन च्या वेळी च फी घेऊ नये कारण आधी फी भरणच शक्य नाही नाहीतर सावकार च गाठावा लागेल

  • @Filmistanmoviewala07
    @Filmistanmoviewala07 Před 6 dny +2

    यामुळे मुल कोपर्यात पडत आहे😂😂😂😂😂😂😂😂लाडला भाऊ 😂😂❤❤❤

  • @abhishekthakare5824
    @abhishekthakare5824 Před 6 dny +2

    योजना आताच का बर अगोदर का नाही
    मतलबी राजकारणी...

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 Před 6 dny +1

    जाताना तिजोरी साफ करुन जाउया 😂😂😂

  • @kisanjaybhaye8845
    @kisanjaybhaye8845 Před 5 dny +2

    काही बि करा फक्त कर्ज माफी करा नाहीतर काही उपयोग नाही होणार महिला च मत पुरुष करतात

  • @vishalkadam6223
    @vishalkadam6223 Před 6 dny +2

    Ranjit nimbalkr sir yanchayvr ek video banva 😢

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. Před 6 dny +3

    कर्ज माफी नाही झाली तर शेतकरी कधीच बीजेपी ला मतदान करणार नाही. जो कर्ज माफी करेल त्याला मतदान
    🙏 शेतकरी 🙏

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Před 5 dny

      तू कर्ज काढून मजा मारणार. ट्रॅक्टर घेऊन नाते वैकास आणि गावात मिरवणा र. नुकसान झाले तर सरकार काय करणार. उद्या दुकानदार पण म्हणतील. मी दुकान सुरू केलं पण नुकसान सोसावे लागले. मला पण भरपाई द्या.सरकार देईल का.

  • @chandramunikamble8498
    @chandramunikamble8498 Před 5 dny +1

    सुशिक्षित, बेरोजगार, कंत्राटी कर्मचारी साठी काहीच केले नाही आणि यांची संख्याच आपणास महागात पडेल?

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Před 6 dny +1

    अजिबात नाही..असं असतं तर मग पाच वर्ष काम करण्याची गरज काय!??

  • @ganeshpawar8643
    @ganeshpawar8643 Před 6 dny +3

    नाही.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 6 dny +2

    जनतेच्या मनातील बोलले

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před 6 dny +2

    होय

  • @nikhilpatil5681
    @nikhilpatil5681 Před 6 dny +1

    सगळी योजना मुलींसाठी मुलांसाठी काय?

  • @Maneesh-nt5bx
    @Maneesh-nt5bx Před 6 dny +3

    Mungerilal ke ,...........

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 Před 6 dny +2

    २१ ते ६० वयोगट....
    त्यामुळे ६० वर्षावरील महिला नाराज होतील..😂 😢 😮

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Před 5 dny

      त्यांच्या साठी अंत्यविधीच्या खर्च देईल शिंदे आणि फडणवीस सरकार.

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 Před 6 dny +1

    Aata kai kai bolnar vishan sabha aahe na pudhe kai denar ty vote magtoy

  • @JagdishJadhav-hr5lc
    @JagdishJadhav-hr5lc Před 2 dny

    विधानसभा तर जिंकता येणार नाहीत पण महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर होईल

  • @aniljadhav2477
    @aniljadhav2477 Před 6 dny

    राजकारणातली प्रत्येक माहिती आपण खूप छान सांगता

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 Před 6 dny

    No. Only One Benifit would have Solved All the Problems. Ĝrant the Farmers total relief upto 2lakhs. The Corporates are given bigger Relief.

  • @MrBond916
    @MrBond916 Před 6 dny +1

    जनता विधानसभेची वाट पाहत आहे महायुतीच्या उमेदवारांना उचलून उचलून आपटणार आहे.😊

  • @padhupoojamPadhu
    @padhupoojamPadhu Před 5 dny

    Fayda tar honar 👍👍👍👌👌👌

  • @timepass3527
    @timepass3527 Před 6 dny

    🎉🎉

  • @siddhidhuri8424
    @siddhidhuri8424 Před 6 dny +1

    Nahi

  • @pro.gamer0007
    @pro.gamer0007 Před 6 dny +2

    Udhav thakre jindabad

  • @parshurambhoytebhoyte4596

    जो. शेतकऱ्याची कर्ज माफी करेल. तोच निवडून येणार

  • @rajeshn9661
    @rajeshn9661 Před 6 dny

    Maharashtra cha dardoi income / per capital income aata 6th rank aahe

  • @ZRA799
    @ZRA799 Před 5 dny

    Vikasachya navavar kadhich nahi jinknaar jaati paati cha raajkaran karunch jinkta yael

  • @yogeshpatil5827
    @yogeshpatil5827 Před 5 dny

    नाही

  • @manojbhokare7999
    @manojbhokare7999 Před 6 dny +1

    Yedve varsh sarkar zople hote ka?

  • @deepakd732
    @deepakd732 Před 6 dny

    No

  • @rajeshn9661
    @rajeshn9661 Před 6 dny

    Ha interim budget aahe ani aata aachar sahita lagnar aahe 2 Mahab madhe .. ek pun ghost purn honar nahi .. Maha Yuti sarkar fail aahe

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 Před 6 dny

    He maharatratlya jantela ......samjat aahet

  • @sidhusonekar4520
    @sidhusonekar4520 Před 6 dny

    बेवडे भाऊ योजना पण लागू करा 🥃

  • @Trut379
    @Trut379 Před 6 dny

    kahi divast maharashtra la delhi krun taka mag pollution hi pollution ani no development only freebies

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Před 6 dny

    Shet kaich nai hou shakat ata ... Direct 0 karnar public yana....

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk Před 6 dny +2

    Jaa bulya

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 6 dny

    dilivary loka kartil ki sizaring kartil

  • @deepakmore5270
    @deepakmore5270 Před 6 dny

    paaus naahi zala tari chalel, Ajit dada saksham aahet dharney bharaayla.

  • @user-nr8iz4zh2j
    @user-nr8iz4zh2j Před 6 dny +1

    Ghanta

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k

    Fakt Manoj jarange patil

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 Před 6 dny

    Kahi hi denar nahi

  • @Annnuj14
    @Annnuj14 Před 6 dny

    Fhutkche paise denya peksha
    Aajun mofat shikshan dav punya milel vidyarthi che

  • @arunjeughale732
    @arunjeughale732 Před 2 dny

    100 takke

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 Před 6 dny

    100% nahi

  • @abhishekpachundkar8273
    @abhishekpachundkar8273 Před 6 dny +1

    भाजपा ,,सुपडासाफ

  • @vkwagh2738
    @vkwagh2738 Před 6 dny

    🥕 devu aamhi hyana

  • @Atulgosavi1
    @Atulgosavi1 Před 6 dny

    Ancha kai jatai fuktche paise vataila

  • @user-tr9zb9wq9n
    @user-tr9zb9wq9n Před 6 dny

    काहीही शक्य नाही

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 Před 6 dny

    महाहागाडी 255 आमदार येणार मुख्यमंत्री संजय राऊत साहेब होणार 😂😂😂😂😂😂😂

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 Před 5 dny

      Nahi fakt jarange patil sgle 288 umedvar annar 😂

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 Před 6 dny

    बैल गाडा षेत्रा वर् video kara mota kand zalay

  • @VikSaw11
    @VikSaw11 Před 6 dny +1

    राहुल गांधी आणि काँग्रेस ने 8000 पर महिना योजना दिली होती त्या वरती तुझे अर्थशास्त्र कुठे गेले होते??

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před 6 dny +1

    काम करणारे सरकार आहे

  • @tractormusic
    @tractormusic Před 6 dny +2

    First comment

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před 6 dny +1

    काकांचे हाप्तेखोर सरकार हे नाही

  • @vikramkadam483
    @vikramkadam483 Před 6 dny +5

    Good budget🎉

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Před 5 dny

    पोकळ घोषणा 😂

  • @rushikeshsargar7544
    @rushikeshsargar7544 Před 5 dny

    Bol bhidu subs❎ MVA virodhi IT cell🥄☑️

  • @Djkingisback
    @Djkingisback Před 6 dny

    काँग्रेस चे सरकार आले तर ते फ्रीबिज वर पैसे उडवतील भाजपा च आल तर किमान infrastructure आणि इंडस्ट्रीज वर तरी पैसे खर्च होतील

  • @vishalkadam6223
    @vishalkadam6223 Před 6 dny +2

    Ranjit Nimbalkr sir yanchayvr ek video banva 😢