Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
    Video Credit : #Dadar | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
    Raj Thackeray Vs Uddhav Thackeray | PM Narendra Modi Sabha | Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
    PM Narendra Modi Shivaji Park Mumbai Sabha Live Updates | PM Modi Raj Thackeray To Share Dais On Shivajipark MahaYuti Sabha Today | MVA Sabha in BKC Mumbai | Arvind Kejriwal Mumbai Sabha | Uddhav Thackeray Sabha LIVE | INDIA Alliance | पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकाच मंचावर | महायुती महासभा शिवाजीपार्क लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 689

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 Před 15 dny +274

    मराठी माणुस टिकवायचा असेल तर मराठी माणसासोबत रहा.

    • @prajwalgawandemns
      @prajwalgawandemns Před 15 dny +34

      राजसाहेब ठाकरे❤

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Před 15 dny +21

      ​@@prajwalgawandemnsराज ठाकरे बरोबर गेला कामच झाले म्हणुन समजा ते गुजरात च्या कामाला लागले

    • @prasannadeshpande4435
      @prasannadeshpande4435 Před 15 dny +10

      ​@@kishorbelkar9090Congress kay marathi aahe ka mag?

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Před 15 dny +6

      @@prasannadeshpande4435 ते भेदभाव तर करत नाही बीजेपी valyala सारख

    • @Swamisamarth1977
      @Swamisamarth1977 Před 15 dny

      ना तुला ना मला घाल कुत्र्याला अशी अवस्था झाली आहे साहेब इतकी वर्ष होताच ना पाठीशी सामान्य माणूस बदलला नाही पण हे बदलले

  • @Harshad-bx4cq
    @Harshad-bx4cq Před 15 dny +141

    सकाळ सकाळी बीपी वाढवला दोघांचा 😅😅😅😅

  • @chandanikalaje3010
    @chandanikalaje3010 Před 15 dny +125

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिव सेना 🎉

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Před 15 dny

      🏠🐓, 🐧, शिल्लक सेना

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Před 15 dny +82

    दादरकर मराठी माणसे मुंबईत राजकारणाविषयी बोलताना घाबरतात यापेक्षा दुर्दैव कोणते ?
    दादरकर मोदीच्या विकासावर आणि महाराष्ट्राच्या लुटीवर बहुदा खुश असावेत.

    • @jagrutishinde1134
      @jagrutishinde1134 Před 15 dny +4

      खरे आहे.. खुप वाईट वाटले बघून.
      😢. खुश नाहीत. नाही तर मोदींची तारीफ करणारा तोंड बंद ठेवू शकत नाही.

    • @MrSam2912
      @MrSam2912 Před 15 dny

      Khicdi chor peksha mothe chor koni naahit.

    • @kunal1608
      @kunal1608 Před 15 dny

      बिनडोक गप

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 15 dny

      दादरकर हुकूमशाही ला घाबरतात

    • @shyamnaik7620
      @shyamnaik7620 Před 15 dny

      भाजपा तडीपार

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před 15 dny +99

    शिवसेना,भाजप,किंवा काँग्रेस असो.आमचं मत विकासाला.जो राज्याचा विकास करेल त्याला निवडून देणार.जय महाराष्ट्र

    • @_psychopath_5623
      @_psychopath_5623 Před 15 dny

      Rajya cha vikas. Mag modi la pada

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 Před 15 dny +8

      Dada bjp ne kharach vikas kela

    • @shreyashmore31
      @shreyashmore31 Před 15 dny +1

      ​@@atharvapawar3721 GDP per Capita bagh mag samjel kay vikas kela BJP ni.😅

    • @vishalgharat9962
      @vishalgharat9962 Před 15 dny

      खरच आत्ता समजल मिडिया भांडण लावायचा काम करतेय 😂

    • @SandipShinde-tj7jt
      @SandipShinde-tj7jt Před 15 dny

      Vikas yeda zhala bhau

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Před 15 dny +26

    दोघे एकञ येतात , राज आणि उध्दव ही बातमी ज्या दीवशी येईल त्या दीवशी मराठी माणुस खरा आनंदी होईल !!

    • @shyamnaik7620
      @shyamnaik7620 Před 15 dny +2

      घ्या २०० बोला मनसे

    • @narayanjorwar1723
      @narayanjorwar1723 Před 15 dny

      तुंबड्या भरणारे आहे त दोघ पण

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 15 dny

      ​@@shyamnaik7620जय उबाठा, कॉंग्रेसची चाटा... 😅😅

    • @BrandWaveAdvertising.
      @BrandWaveAdvertising. Před 14 dny

      Doghna pan hakla

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 14 dny

      @@BrandWaveAdvertising. मग कोणाला आणायचे??

  • @shaileshborkar6638
    @shaileshborkar6638 Před 15 dny +85

    मी तर tv बंद करेल आणि रात्री जोरदार पाऊस होऊदे अशी प्राथना करेल आणि हे दोघे त्या पावसात वाहून जाऊदे अस देवाला बोलेन

    • @_psychopath_5623
      @_psychopath_5623 Před 15 dny

      Kawle nahi marat mitra. Samanya manse martil

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw Před 15 dny +3

      ❤❤❤❤❤

    • @nitinparab4102
      @nitinparab4102 Před 15 dny +7

      😂😂tech kara nahitar jalel tumchi

    • @pravinahire9486
      @pravinahire9486 Před 15 dny +7

      टीव्ही बंद करून फाशी बीसी नका घेऊ

    • @mandartare1767
      @mandartare1767 Před 15 dny +1

      Are apli Marathi media ahe ti TV var fakt uddhav thakrennach dakhavtil bagh😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣 modi ni Maharashtrat yevdhya sabha ghetalya pan Marathi media ni modi chi sabha kadhi dakhavli nahi kadhi live😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pushkarpathey948
    @pushkarpathey948 Před 15 dny +92

    दोन मित्रा मध्ये लावून दिल भांडण याने

    • @arvindnaik5334
      @arvindnaik5334 Před 15 dny +2

      😂😂😂

    • @Rocky-dz2bd
      @Rocky-dz2bd Před 15 dny +4

      Bjp chi savay lagliy media la

    • @VijayKharde-oi8gd
      @VijayKharde-oi8gd Před 15 dny +3

      2.5 varsh cm pad he aikayla tumi gelta ka? Ha prasn 100%khara.

    • @adwaitpedhamkar5725
      @adwaitpedhamkar5725 Před 15 dny +1

      विश्लेषण शून्य पक्षपाती पोस्टमन मीडिया.

    • @ANNASAHEBSHINDE2721
      @ANNASAHEBSHINDE2721 Před 15 dny

      दिल्लीवाल्यांना तेच पाहीजे😮

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před 15 dny +39

    महाराष्ट्र तील उद्योग गुजरात देणारेच नकोच 😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 15 dny +6

      मग ते उद्द्योग जात होते तेव्हा उद्धवमिया सत्तेत होते म्हणजे त्यानी मदत केली ना न्यायला..

    • @VinavParkar
      @VinavParkar Před 14 dny +1

      Fyi.. Maharashtra is rank 1 in receiving foreign direct investment currently.. when it was uddhav thakare who was in power at that time Maharashtra was on rank 3.. please read before spreading any lies..

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 Před 14 dny +3

      उद्योग गुजरातला नेले तेव्हा उद्धव मुख्यमंत्री होते त्यांच्या देखरेखीखाली नेले. आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा म्हणून महाराष्ट्रातील तरूणांचा विचार नाही केला.

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 Před 14 dny +4

      प्रकल्पाना विरोध krtana लाज नाही का वाटली?

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 Před 13 dny

      उद्योग गुजरातला गेले असतील पण उद्धट लांडयाना जवळ करतोय हे तूम्हाला चालेल का भविष्याचा विचार करून मतदान करा

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Před 15 dny +52

    उध्दव साहेब व राहुल गांधी एकत्रित आले तर यांची आग का झाली, मग काश्मीर मध्ये भाजप कोणाबरोबर होते हा प्रश्न त्यांना विचारले पाहिजे।

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 15 dny +2

      बरोबर, अंधभक्त आहेत असे

    • @janardansapte1750
      @janardansapte1750 Před 15 dny +2

      श्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगाल मध्ये मुस्लिम लीग बरोबर सत्तेत सामील झाले होते

    • @AKATSUKI_TA
      @AKATSUKI_TA Před 15 dny +6

      काश्मीर मध्ये भाजप बरोबर जे होते.. त्यानंतर काय घडलं... ते आख्या जगाला माहितीये... उद्धव आणि राहुल एकत्र आले तर 370 काय परत येणार का?😂

    • @ashokture5249
      @ashokture5249 Před 13 dny +4

      भाई काश्मीर मध्ये एकत्र यासाठी आले की तिथून 370 हटवायचं होत म्हणून..आणि हे लोक फक्त खुर्ची मिळावी म्हणून एकत्र आलेत.उगाच काहीही बोलता..
      फक्त देशाचा हिंदूंचा विचार करा.. स्वार्थी लोकांचा नको

    • @ganeshdj9799
      @ganeshdj9799 Před 13 dny

      ​370 ने तू काय जागा घेतली काय. फायदा झाला का

  • @SindhuPawar-sz2bn
    @SindhuPawar-sz2bn Před 15 dny +67

    बोलायला यवडे भीत आहेत मुंबई कर....

    • @bhartiya777
      @bhartiya777 Před 13 dny

      कारण bmc घरावर jcb फिरायला येईल ही भीती 😂😂😂

  • @bigbull9215
    @bigbull9215 Před 15 dny +58

    उद्धव ठाकरे ❤

  • @AwajKunachaShivSenaCha
    @AwajKunachaShivSenaCha Před 15 dny +70

    महाराष्ट्र आन बाण शान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 Před 15 dny +2

      😂😅

    • @rameshnirkar-wd8tu
      @rameshnirkar-wd8tu Před 15 dny

      आण बाण शान हा हा हा हा हा सोनियाच्या मांडीवर बसून केली सर्व घाण

    • @PK-xe9wc
      @PK-xe9wc Před 15 dny +2

      😂😂😂😂

    • @sandeepkambli2596
      @sandeepkambli2596 Před 15 dny +1

      Muslim and Christians who never voted Balasaheb when he was alive . Even they understood that uddhav has left hindutva .
      But Marathi didn't understood this 🙄🙄
      This is level of hindutva understanding among hindu

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 15 dny

      जय उबाठा, कॉंग्रेसची चाटा... 😅😅

  • @lovealways2571
    @lovealways2571 Před 15 dny +15

    मराठी मनुष्य हुषार आहे. त्याल्या स्वःताच बरे वाईट कळत.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 15 dny +1

      पण मराठी माणूस विकला जातो, तो फितूर होतो, तो बेइमान होतो तो गद्दार होतो हा इतिहास आहे आणि वर्तमान सुद्धा आहे हे देशात आणि जगात पुन्हा हा कलंकित संदेश गेलाच. नाही का❓ भाऊ साहेब त्याचे काय❓🙏🏽🙏🏽

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 Před 14 dny +1

      Aste tar jag khup pudhe gele aste

  • @sunilshelake4233
    @sunilshelake4233 Před 15 dny +25

    Aamchya kade sabhe sathi wakta bhadyane milel - MNS

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 Před 15 dny +5

      लागले का रेल्वे इंजन चे चटके 😂😂🔥

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 15 dny

      Injin chalu zaal ki tond kaalich pdtaat, bhunkaarey mhatari saarkhi😂😂

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 Před 14 dny +1

      आपली फिस कळवा 15 min भाषण चे रेट्स काय आहेत

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 14 dny

      Injin kaay suru zaal,dhuraan bhunkaarey mhatari ch tond ajunch kaalvandl😂😂😂😂😂😂

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Před 15 dny +29

    BJP ने राजकारण मलिन करून ठेवलं आहे

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před 14 dny

      उद्धवला तोंड आवरायला सांग 😀

  • @mangeshprabhu1186
    @mangeshprabhu1186 Před 15 dny +60

    UBT

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Před 15 dny +21

    दोन चांगल्या मित्रांत भांडण लावलं anchor नी

  • @dnyaneshwarchaudhari9003
    @dnyaneshwarchaudhari9003 Před 15 dny +4

    Mashal 🎉

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Před 15 dny +21

    बेगाना शादीमे अब्दुला दिवाणा दुसरं काय म्हणू शकतो, फक्त या दोघांच्या बाबतीत जे झालं ते याच्या बाबतीत होणार नाहीत हे लक्षात ठेवा.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 15 dny

      बरोबर

    • @sandeepkambli2596
      @sandeepkambli2596 Před 15 dny

      Muslim and Christians who never voted Balasaheb when he was alive . Even they understood that uddhav has left hindutva .
      But Marathi didn't understood this 🙄🙄
      This is level of hindutva understanding among hindu

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 15 dny

      हिंदुत्व पेक्षा, महागाई, बेरोजगार आणि भ्रष्टाचार याला विरोध हवा, धर्माच्या नावाने घाणेरडे राजकारण करणाऱ्या महायुतीची चीड येते आणि मुस्लिम समाजची मत उद्धव ठाकरेंना मिळणार आहे हें बीजेपीला ही माहिती आहे

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 Před 15 dny +26

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥

    • @adityajain4695
      @adityajain4695 Před 14 dny +1

      असली का नकली आहे उद्धव साहेबांची

    • @Rk-gk4tk
      @Rk-gk4tk Před 10 dny

      Uddhav Maulana thakre😂

  • @swapyworld09
    @swapyworld09 Před 15 dny +4

    5:50 ते बिचारे दोघ मस्त मैत्रीपूर्ण बसले होते गप्पा मारत तुम्ही गेले आणि भांडण लाऊन दिले त्यांच्यात आणि बाजूला झाले 🤣🤣😂

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 15 dny +1

      हाच तो मराठी माणूस. मेला तरी सुधारणा नाही. उलट ते दोघे गुजराती असते तर भाऊ साहेब केम छो केम छो करत मोदी की जय मोदी की जय करत घरी जाताना चहा पिवून गेले असते.
      बरं दुसरा कुणी तरी मोदी भक्त मोदी ने मुंबई आणि महाराष्ट्र राज्यातील उद्योग व्यवसाय गुजरात ला नेवून मराठी माणसाच्या नाका वर चुना ओतला हे हरामखोर ला कळत नाही.

  • @snehaldeshmukh3322
    @snehaldeshmukh3322 Před 13 dny +2

    अजून किती दिवस मराठी मराठी करायचं.. चांगली शेकली ना ५०-६० वर्ष..मी भारतीय..❤🚩

  • @user-co8gp6vh8s
    @user-co8gp6vh8s Před 15 dny +6

    माझ्यासाठी हिंदु राष्ट्र पेक्षा छत्रपती शिवराय यांच्या हिंदवी स्वराज्य जास्त प्रिय

  • @ashking9408
    @ashking9408 Před 12 dny +2

    अहो शिंदे सुद्धा बोलले होते . मी बीजेपी च्या मांडीला मांडी लाऊन बसू शकत नाही .
    त्याचं प्रमाणे फडणवीस सुद्धा बोलले होते. अविवाहित राहणे पसंत करील पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही . पण केली यावर बोला .

  • @gauravchavhan6355
    @gauravchavhan6355 Před 15 dny +15

    उद्धव ठाकरे साहेब यांना समर्थन करा आणि महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवा

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 Před 15 dny

      कशाला फावड्यानी महाराष्ट्राची शान घालवली हा ऑन कॅमेरा बोलला की मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आणि विधानपरिषद सदस्य राजीनामा देतो किती खोटारडा आहे दिला का राजीनामा यांनी

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 15 dny +2

      👍🏻👍🏻🙏🙏

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 15 dny +1

      बरोबर👆 🙏🏽🙏🏽

    • @vindajadhav3704
      @vindajadhav3704 Před 13 dny

      Ani congrace la mote kara ani bangladeshi gusva mumbai madde mini pakistan banvlala

    • @Rk-gk4tk
      @Rk-gk4tk Před 10 dny

      Sonia sena 😂

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 Před 15 dny +45

    गुजरातीना हकालणार मराठी लोक...

    • @nkdrums85
      @nkdrums85 Před 15 dny +4

      ADHI EKTRA YA ... MHANJE HAKLAYCHI GARAJ PADNAR NAHI...APOAP JATIL

    • @vijaydhaigude6600
      @vijaydhaigude6600 Před 14 dny

      अशे विचार लोकांच्या मनात निर्माण झाले तर ह्या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před 14 dny +3

      गुजराती लोक व्यवसाय व्यापार करतात आणि टॅक्स देतात मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागात फिरून ये.कळेल.

    • @santoshchindarkar4820
      @santoshchindarkar4820 Před 14 dny

      आणि लांड्याना घरात घेणार.

    • @sandeepkambli2596
      @sandeepkambli2596 Před 14 dny +2

      Muslim and Christians who never voted Balasaheb when he was alive . Even they understood that uddhav has left hindutva .
      But Marathi didn't understood this
      This is level of hindutva understanding among hindu

  • @VickypropertyexpertNavimumbaip

    jay shree ram jay shivray Jay Maharashtra jay hind 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👑👑👑👑👑👑👑👑💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @janiyeapnabhavishya
    @janiyeapnabhavishya Před 15 dny +4

    कृपया मराठी माणसाने आपसातील स्पर्धा भांडणे वैर विसरुन फक्त आणी फक्त आपल्या मराठी माणसालाच साथ द्यावी.पर प्रातीय हा लबाड कपटी आणी स्वार्थी आहे. मराठी माणसाच्या साधपणाचा व चांगले पणाचा गैर फायदा घेतात , वेद्यात काढतात , चेशठा मस्करी करतात.म्हणुन आता वेळ आली आहे मराठी माणसाने Practicaly व्हायची.
    🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @ishaquetamboli36
    @ishaquetamboli36 Před 15 dny +40

    Only uddhav Bala shaheb Thakre ❤

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Před 15 dny +1

    शिवसैनिकांची शिवसेना आहे.

  • @s.k.creationshivajikadam
    @s.k.creationshivajikadam Před 15 dny +7

    बरोबर काका

  • @RM-cz7wk
    @RM-cz7wk Před 15 dny +1

    Great people one platform ❤ rajsaheb

  • @vladimirputinwale8629
    @vladimirputinwale8629 Před 15 dny +2

    पत्रकाराने दोघा मित्रांमध्ये आग लावून पळून गेला.. 🙏🥱

  • @godisgreat53
    @godisgreat53 Před 13 dny +1

    पाच जेष्ठ नागरिक एकमत होऊ शकत नाही. कोणी भट असतो कोणी बहुजन असतो . तर कोणी कमी बोलणारा तर कोणी सकाळी वेगळं बोलतो तर संध्याकाळी वेगळंच फेकतो. जा बाबा जा कोणाची मुलाखत घेतोय. 😆

  • @MithilaKulkarni
    @MithilaKulkarni Před 15 dny +4

    Raaj Thakre

  • @chaitanyatembe8379
    @chaitanyatembe8379 Před 11 dny

    अरे काय वार्ताहर आहे सारखं 'ह्या ठिकाणी' आणि 'त्या ठिकाणी' एवढचं म्हणतोय... ही स्थिती सगळ्याच वार्ताहरांची झालीय... दुसरे काय शब्द नाही का मराठीत?

  • @umeshkamble9390
    @umeshkamble9390 Před 15 dny +4

    Tumhala🎂मोदी आणि उद्धव चाले. मग राज साहेब का नको

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t Před 13 dny

    पूर्वी पासूनच मराठी माणसंचा हितचिंतक मराठी माणूसच होता.
    यांच्यावर विश्वास ठेवून मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार झाला, विशेषतः कोकणी माणूस किती टक्का मुंबईत राहिला याचा आकडा आणि kaarnसांगा 🙏🚩

  • @ajinkyawani
    @ajinkyawani Před 15 dny +2

    हिंंदुत्व प्रथमच आसला पयाजे🚩🔥💪🏻

  • @mahesh2586
    @mahesh2586 Před 13 dny +1

    4.30 काका बरोबर बोलले.

  • @vihang4389
    @vihang4389 Před 15 dny +8

    उद्धव ठाकरे great

  • @ganeshmore6202
    @ganeshmore6202 Před 15 dny +1

    😂😂😂 ह्याने त्या दोघांची भांडण लावले. मीडिया वाले हेच करत आले आहेत हे जिवंत उदाहरण.

  • @vilastawde5269
    @vilastawde5269 Před 12 dny

    जे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते तेच विचार उद्धव ठाकरे यांनी ठेवले असते तर आज जुनी शिवसेना मोठी झाली असती आणि ठामपणे उभी राहिली असती. पण बाळासाहेबांचे विचार कुठे आहेत

  • @vaishaliwadekar9117
    @vaishaliwadekar9117 Před 12 dny

    मराठी मराठी बोलून काय होणार मराठी माणूस एकत्र आले तरच महाराष्ट्र पुढे जाईल

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Před 13 dny

    कशाला प्रतिक्रिया धरसोड वृत्ती करणा-याबद्दल विचारत आहात.

  • @jayantdesai3742
    @jayantdesai3742 Před 12 dny

    मराठी माणसाने मराठी नेत्यांना आणि मराठी पार्टीला नेहमी सात दिली पण त्यांनी मराठी माणसा साठी काय केले आप आपली दुकाने मजबूत करत गेली मराठी माणसाचा काय त्रास त्यांना कधीच कळला नाही आतातरी मराठी माणसा कडे लक्ष देणार आहेत काय?

  • @aditaykalamkar6494
    @aditaykalamkar6494 Před 13 dny

    जो पक्ष मराठी माणसा साठी लडेल तो पक्ष् वर येणार नाही.मराठी टक्का आहेच किती.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před 13 dny +1

    Jai Maharashtra shivsena uddhav Balasaheb Thackeray

  • @godgaming9460
    @godgaming9460 Před 15 dny +5

    ❤❤❤❤

  • @vaibhavborse8208
    @vaibhavborse8208 Před 14 dny

    अहो....मराठी माणसांमध्ये वाद लावू नका हो...मित्रांमध्ये आग लावली...🔥

  • @prakashkhandare8868
    @prakashkhandare8868 Před 12 dny

    Ubt बद्दल बोलतोय हा कुठे ठरल अडिज वर्ष एकाच व्यासपीठावर मोदी सांगत होते केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र तेव्हा तू आणि ते झोपले होते का ?

  • @dss2906
    @dss2906 Před 13 dny

    Khare matadan he fakt MODI JI chya mage ❤❤❤ jai ho Modi ji 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🇮🇳🙏🚩🚩🚩🚩 vichar Deshacha Hindunsathi .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Sam17178
    @Sam17178 Před 15 dny

    जगातला सर्वे घ्या. जगात कोणालाही विचारा असली शिवसेना कोणाची आहे

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Před 14 dny

    एक नेता बंद दाराआड चर्चा करतो आपल्या पक्षाच्या फायद्याची आणि दुसरा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या, मराठी भाषेच्या, मराठी माणसांच्या मनातील प्रश्नांच्या, आपल्या राजांच्या गडकिल्ल्यांच्या बद्दल विचारणा करतो ते ही जन्मलेल्या मराठी माणसांसमोर, एक खासदार नसताना,

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před 13 dny

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय,संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 Před 15 dny +3

    Raj Saheb 🔥❣️

  • @amoljoshi5987
    @amoljoshi5987 Před 15 dny +2

    बरोबर बोलले ते , तुम्ही गेले होते का अडीच अडीच वर्ष वाटून घेणार हे ठरल तेंव्ह...

  • @pdc19
    @pdc19 Před 14 dny

    2019 च्या गद्दारी विश्वासघात पाठीत खंजीर सुरा खुपसायला गेला हा अनुभव घेतल्यामुळे जनता मतदार आई बहिणी विद्यार्थी शेतकरी वरिष्ठ कार्यकर्ते वगैरे सर्व फार सावध झालेत.
    वन्दे मातरम् 🕉️🚩🇮🇳
    जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Před 13 dny

    Jay Maharashtra Only Uddhav saheb 🙏💐

  • @ashokture5249
    @ashokture5249 Před 13 dny

    जी मंडळी विपक्ष मध्ये एकत्र आलीत ती फक्त खुर्ची साठी आलेत त्यांना देशाच हिंदूंचा कही लेन देण नाही..

  • @holkarsamir857
    @holkarsamir857 Před 15 dny +2

    काका जर उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले नसते तर भाजपने त्यांचा कार्यक्रम करायचं ठरवलेले होते तसे सगळे चित्र दिसत होते उद्धव ठाकरेंनी समजूतदारपणे निर्णय घेतलेला आहे

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 15 dny +1

      अजून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती करून शिवसेनेचे 36 उमेदवार बंडखोर उमेदवार उभे करून पाडले. त्या वेळी शिवसेनेचे 90 + आमदार निवडून आले असते. फडणवीस ने 56 वर आणले. हिच खरी मोठी खंत होती मा. संजय राऊत व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची.

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 Před 15 dny +7

    only UBT

  • @hemantvyavhare5079
    @hemantvyavhare5079 Před 11 dny +1

    Are 2.5 varsh tharl hot tr mg udhv sahebana pn deu shakat hote mg natar shinde na deun tech kel Yana udhav sahbanach sampvyach ahe

  • @Swamisamarth1977
    @Swamisamarth1977 Před 15 dny +2

    Abp माझा ला टेंशन आलंय

  • @surendramangesh7822
    @surendramangesh7822 Před 13 dny

    मुलाखती कशाला टाईमपास सकाळी सकाळी काय काळ वेळ आहेकीनाही.मुलाखत घेणाऱ्याला पण माहित आहे.मोदीच येणार तरी कसल्या मुलाखती घेतो.आणी आपापसात भांडण लावतो.

  • @ajitpawar988
    @ajitpawar988 Před 15 dny +15

    Udhav balasaheb Thakare ❤

  • @anilmohite6546
    @anilmohite6546 Před 13 dny

    जो स्वतःच्या वडिलांशी बेईमानी करुन मोठेपणा मिरवत आहेत..त्याच्या निषेधार्थ आम्ही मतदान करणार... फक्त आणि फक्त निष्ठावंत निष्ठावंत करणं बंद आता विकासाला मतदान करणार....

  • @suvarnamore1408
    @suvarnamore1408 Před 14 dny

    एकदम बरोबर बोलत आहात.

  • @shubhammahakal7443
    @shubhammahakal7443 Před 15 dny +1

    सुरवात कोणी केली सकाळीं शपद विधि

  • @arunkadam383
    @arunkadam383 Před 15 dny +2

    सुपरीबाज

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před 13 dny

    महापालिका वर फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एकहाती सत्ता येथून पुढे येणार आहे.तयामुळे मुंबई कर विचार करूनच मतदान करतील

  • @allstarentertainment2058
    @allstarentertainment2058 Před 15 dny +1

    हे दोघे ठाकरेच मराठी माणूस एकमेकांना पासून लांब करायला कारणीभूत आहे

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j Před 15 dny +6

    ABP माझा जो पर्यन्त BJP माणूस भेटत नाही तो पर्यंत हे मुलाखत घेतात

  • @surendrajg
    @surendrajg Před 14 dny

    ह्या वेळेस ऑफर देणाऱ्या पक्षाला ला मतदान करू ....., कारण पुढील इलेक्शन ला १ लाख ऐवजी ५ लाख प्रत्येक वर्षीऑफर पाच पट वाढेल🤣🤣 त्यामुळे महिलांना नोकरी करावी लागणार नाही.

  • @mohanbist3826
    @mohanbist3826 Před 15 dny +1

    Dhanuah Baan jithe Original sena tithe😅

  • @babasahebraut4410
    @babasahebraut4410 Před 15 dny +5

    Only Uddhav saheb Thackeray ❤️Mashal 🚩

  • @thaka..x8138
    @thaka..x8138 Před 15 dny +4

    Mns 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 Před 15 dny

    मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यास, त्यांना पाण्याचे कनेक्शन तुझ्याच नगरसेवकांनी दिले. उबाठा शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश?
    उबाठा शिवसेनेने मागील २० वर्षात किती नवीन इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय विशेष सुविधा दिल्यात? स्मारकाच्या नावाखाली महापौर बंगला हस्तगत केला. दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, साधी गटारे सुद्धा साफ करून घेता येत नाही उबाठा ला?
    महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी उबाठा शिवसेनेने काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार?

  • @DPxOP
    @DPxOP Před 14 dny

    एकंदरीत सगळे एकच काम करतायत.. दोगांच्यात भांडणे लावा आणी सोडून द्या .. बाकी सर्व आपोआप घडतय😂👍🏻

  • @user-gk2sj7qb6s
    @user-gk2sj7qb6s Před 15 dny +1

    Up walo mns, ne hum logo pr atayachaar kiya aaj wahi mns, bjp ke saath hai to samjh jao kise humko vot dena hai vot for udhav saaheb🎉

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Před 14 dny

    मराठी नि मराठीला साथ नाही दिली तर भविष्यात काय होईल हे कोण सांगू शकत नाही मराठी ला वाली नसेल

  • @graceindustrialproducts1393

    ह्या जाणत्या लोकांना विचार हिंदुत्व काय असतं..???

  • @surajsuryawanshi8151
    @surajsuryawanshi8151 Před 15 dny

    सकाळ सकाळी पत्रकार मित्रांमध्ये राजकारणावरून भांडण लावून गेला

  • @sns3703
    @sns3703 Před 15 dny

    Tumhi mic tekadech gevun janar jethe UBT che thodese followers astil....tumhala original shivsena 4 June la samjel

  • @dattatrayathakur242
    @dattatrayathakur242 Před 15 dny

    साहेब उध्दव काँग्रेस बरोबर गेला हे उध्दव ने योग्य केले नाहीतर भाजप ने पूर्ण शिवसेना संपवली असती जशी भाजपने राष्ट्रवादी आणि शिंदेला फोडून दोन्ही पक्ष समविण्याचा प्रयत्न केला

  • @nitinsalunkhe1744
    @nitinsalunkhe1744 Před 15 dny

    सविस्तर भांडणं लावल्या बद्दल आभार.. 😀

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před 13 dny

    दोन गुजराथी माणुस चार मराठी माणसांना आपल्या बोटावर नाचवत होते. त्यात राज ठाकरे यांची भर पडली.

  • @jagrutishinde1134
    @jagrutishinde1134 Před 15 dny +13

    राज ठाकरेंचे भाषणाचे मुद्दे किती मजेशीर असतील हे कळतील.
    ज्यांना शिव्या घातल्या त्यांच्याच खांद्यावरची शॉल व्यवस्थित करावी लागणार आज हे नक्की.
    त्यांची मागची भाषणे परत परत ऐकली जातील 😂😂.
    Entertainment must go on...
    आम्ही मजा घेऊ दोन्ही फेकुराम यांना एकत्र बघून.
    आधि पडद्यामागे भेटले आज जनतेसमोर भेटणार 😅

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 15 dny

      निर्लज्ज सुपारी बाज

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 Před 15 dny

      तसेच उभाठा सोबत झाले कांग्रेस ला येवढ्या शिव्या घातले आणि त्यांच्या सोबतच महा भकास आघाडी 😂😂😂 त्या अंधारी बाई ला पण प्रवक्ता आणि उपनेते केलं आहे येवढा बाळासाहेब यांच्या बद्दल बोलली 😂😂
      काय होतास तू काय झालं तू 😂😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 15 dny +2

      ज्याना शिव्या घातल्या त्या कॉंग्रेसच्या मांडिवर कोण बसले मग???

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 15 dny

      शिवसेनाला कोणाच्या मांडीवर बसायची गरज नाही, आणि दुसऱ्या पक्षांचा प्रचार करत नाही, लाचार सुपारीबाज दुसऱ्याच्या उमेदवार चा प्रचार करतो, शिंदे आणि अजित दादाला हसता हसता बीजेपी च्या कडेवर बसला 🤦‍♂️🤣🤣

    • @jagrutishinde1134
      @jagrutishinde1134 Před 15 dny +1

      @@Manish_Chavan7 मोदीने ज्यांना मांडीवर घेतले, त्यांनी कोणाला किती शिव्या घातल्या विसरला वाटते... हा फक्त तुमच्या रिप्लायला रिप्लाय होता.
      मी काही तुम्हाला तुमचे मत विचारले नव्हते.

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 Před 15 dny

    त्यांच्यातल्या त्यांच्यात भांडण लावली तुमी..बिचारे बसलेले morning walk करून😂

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 Před 13 dny +1

    उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची राखरांगोळी केली

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 Před 12 dny

    पहिले शिंदेचे मुख्यमंत्री नृंाव होते भाजप ने विरोध केल्याने उध्दव ठाकरे नी शरद पवार सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले पण कौरौनात उध्दवनी चागले क काम केले

  • @Sonal.sonawane
    @Sonal.sonawane Před 15 dny

    झगडे लावले ह्याने दोघा मित्रांमध्ये..

  • @user-tm1lf4yp5x
    @user-tm1lf4yp5x Před 15 dny

    रिपोर्टर न भांडण लावली राव.. तिकडं भांडण करणारे आज एकत्र येऊन भाषण देणार आहे.. पार लाव रे तो विडिओ असं म्हणून 😂

  • @PrasadKulaye
    @PrasadKulaye Před 8 dny

    छत्रपती शिवाजी महाराज पार्क अस बोला महाराजांच नाव एकेरी घेऊ नका

  • @MohanJRane
    @MohanJRane Před 15 dny

    राज कारण इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे की लोक ह्यावर बोलायला तयार नाहीत. लोक तरी काय बोलणार, एक मेकांना दोष देनारे नेते मांडीला मांडी लावून बसले

  • @mhatre0009
    @mhatre0009 Před 15 dny +5

    मराठी माणसा साठी लढून काय दिल मराठी माणसानं राज साहेब यांना अरे मतदान करत नाही ना मग कशाला बोलता राज साहेबांवर लायकी नाही कोणाची त्यांच्यावर बोलायची😡😡😡
    अडचण आली की मनसे ची आठवण येते. लाज वाटली पाहिजे 😡😡
    जय महाराष्ट्र ❤

  • @akashjadhav5995
    @akashjadhav5995 Před 11 dny

    वाद कोणमुळे झाला ह्या मीडिया मुळे. महाराष्ट्र मध्ये पण हे मीडिया वाले अशीच भांडण लावण्या च काम करत आहेत.

  • @nikhilbhosale2003
    @nikhilbhosale2003 Před 13 dny

    7:13 patil Bai , she was my class teacher in 4th standard ❤❤❤

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d Před 15 dny

    लोक येतील किंवा आणले जातील भाषणे आय तील टाळ्या वाजतील पण जनता काय करणार नेहमी प्रमाणे मतदान होत नाही इतिहास आहे असं वाटते महायौति ने चूक केली