Maratha Reservation | दोन वेळा आरक्षण उडलं, जरांगेंच्या मागण्या चुकीच्या नाहीत | Sambhajiraje

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2024
  • #SambhajirajeChhatrapati #MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaArakshan #MaharashtraTimes
    संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली. मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण सरकारने टिकवावं, असं संभाजीराजे म्हणाले. जरांगेंच्या मागण्यांवर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली. जरांगेंच्या मागण्या चुकीच्या नाहीत, असं संभाजीराजे म्हणाले. आजवर दोन वेळा आरक्षण गेलं, आता दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 109

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před 13 dny +36

    छत्रपती संभाजी महाराज मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 Před 13 dny +30

    गुरू गोविंद सिंह गुरुद्वारा नांदेड ला 350 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने व भारत सरकार ने जवळपास 400 करोड रुपये दिले होते. 350 व्या शिवराज्याभिषेक ला पण रायगड वर द्यावेत.

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 Před 13 dny +18

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे!❤

  • @NarayanTrimbakSonni
    @NarayanTrimbakSonni Před 13 dny +3

    किंग ऑफ मराठा आसंई मराठवाडा राजधानी होती आहे राहील मराठवाडा महाराष्ट्र मराठा राज्य एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मनोज जरागे समर्थक

  • @Bajrang300
    @Bajrang300 Před 13 dny +3

    सामान्य मराठा फक्त मनोज पाटील यांना मानतो.बाकी सगळे स्वार्थी मराठा समाजासाठी कोण काही नाही केलं.

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 Před 13 dny +9

    आमचे राजे जरांगे पाटील 💗

  • @rahulbodke3387
    @rahulbodke3387 Před 13 dny +18

    आम्ही येणार🚩🚩🚩🚩

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 Před 13 dny +15

    उदयनराजे भोसले महाराज की जय

  • @RamaRama-jh4gs
    @RamaRama-jh4gs Před 13 dny +12

    आम्ही सोडून दिल महाराज महाराज करायचं..........

    • @RudraMusic123
      @RudraMusic123 Před 13 dny

      तुझ्या युट्यूबवर महारांजांचा फोटो आहे यातच आलं सगळं

    • @sks1464
      @sks1464 Před 13 dny +3

      मग हिते कशाला आला औरंगजेब च्या कबरीवर जा

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 13 dny +3

    मनोज पाटील जय शिवराय ❤

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 13 dny +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩

  • @nageshagalaveofficial7107

    मुजरा धनी 🚩🙏

  • @5to7sr89
    @5to7sr89 Před 13 dny

    स्वराज्य संघटनेकडून उमेदवार उभे केले नाहीत वाईट वाटले

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před 13 dny +16

    Only one jarange patil 🔥💯

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Před 13 dny

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @askA146
    @askA146 Před 13 dny +2

    🚩🚩🚩 *महाराज स्वराज्य पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईतील आंदोलनानंतर काढता पाय घेतला.केदार मुख्यमंत्री यांना जाऊन मिळाले, अर्थ काय? आम्हाला तुमची भूमिका संदिग्ध वाटते.*

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Před 13 dny +16

    महाराज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे बीड मध्ये तुमची भक्कम ताकत उभा करा बीड मध्ये वंजारी माजल्या सारखे करू लागले आहेत त्यांना आपल्याला वेळीच रोखले पाहिजे

    • @aasonvane8773
      @aasonvane8773 Před 13 dny +5

      दादा आपन आहोत त्यांना खंबीर फक्त आपला समाज एक करा त्यांची लायकी नाही आपल्या नादी लागायची...
      समाज दादाच्या मागे खंबीर आहे
      खरच बीडच्या मराठ्यांचा नाद नाही करायचा शुर आहेत सर्व... जन

    • @user-rd5qo3zf4k
      @user-rd5qo3zf4k Před 13 dny +1

      😂😂😂

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo Před 13 dny +5

      आले का जातीवर आणि राहिले कोल्हापूरच्या राजांची तर ते पण जातीवर गेले तर आम्ही त्याला किंमत देत नाही

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo Před 13 dny

      तुज्या गांडीत दम नाही राहिला का 😂

    • @shyam-ct4ps
      @shyam-ct4ps Před 13 dny +2

      Ale jativar

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 Před 13 dny

    छञपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे फक्त जरागे पाटील

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 Před 13 dny +1

    अर्थ समजला की सर्व मिळते. शिवाजी महाराज सर्व समाजाला सोबत घेऊन संघर्ष करायचे ते आता नाहीं दिसत आपल्या देशात अपल्या माणसात भांडण करणे याला संघर्ष नाहीं महणता येत.i

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 13 dny

    छत्रपतींचे विचार
    सर्व सामान्य
    जनते ला सोबत घेऊन चालणारे राजे

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 Před 13 dny

    महाराज जेव्हा जांरागे पाटलांन वर SIT लावली तेव्हा हे सगळे एकाच समाजाला टार्गेट करत होते तेव्हा नाही का जातीवाद झाला समाजाला माहीती आहे कोणाला पाडायच आहे ते महाराज 🚩

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 Před 13 dny +3

    वास्तव महाराज

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 13 dny +2

    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
    राजे

  • @gadvenamdev
    @gadvenamdev Před 12 dny

    महाराष्ट्र शासनाने जात जनगणना करावी आणि सगळ्यांना आरक्षण वाटून द्यावे दुसऱ्या पण महाराष्ट्रात जाती आहेत त्या खूप गरीब असूनही त्यांना अद्याप सरकारी कुठलीही नोकरी लागली नाही त्या जातीसाठी बोला तुम्ही

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před 13 dny +7

    अरे हा पण जातीवर आला आदिलशहाने दिलेली जमीन जनतेला दान कर🙏

    • @sks1464
      @sks1464 Před 13 dny

      तुझ्या पप्पांचं आहे करे मेंढ्या

    • @sks1464
      @sks1464 Před 13 dny

      आदिलशाने दिलेली बेट्या आदिलशाला संपवले मराठ्यांनी सर्व जमिनी मराठ्यांच्या आहेत

    • @sks1464
      @sks1464 Před 13 dny +3

      छत्रपती नी आदिलशहा ला जमीन दिली त्याच काय

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Před 12 dny

      @@sks1464 😆😆😆 मंद इतिहासाचा अभ्यास कर बांडगुळ पाटीलचा इतिहास सांगू नको 😆😆😆

    • @sks1464
      @sks1464 Před 12 dny +1

      @@vilas-shinde2121 मेंढी जरा इतिहास वाच आदिलशाही कुणी संपवली

  • @vitthalmaske7120
    @vitthalmaske7120 Před 13 dny +17

    अरे हा कुठला राजा जातीयवादी आहे हे

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Před 13 dny +4

      हा त्योच राजांचा वारसदार आहे ज्याने बहुजन समाजाला मायेचा हात दिला. यांनी कुठल्या जातीवर टीका केली का ते सांग

    • @tanmaymote
      @tanmaymote Před 13 dny +3

      Are jyanchya mule arakshan milal tyanchya mithala tari jag..

    • @RudraMusic123
      @RudraMusic123 Před 13 dny

      भंगार पैदास खाल्ल्याला ताटात हागायची. पुढील जीवनात स्वतःच्या आई वडिलांना विसरु नकोस म्हणजे झालं. नाहीतर बापाला म्हणशील तु कोण?

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Před 13 dny +1

      बाप

    • @pavavraut929
      @pavavraut929 Před 13 dny

      Jyanchya purvajane bhartat survat pahilyanda sarvana reservation dile. Ani swatachya
      Jatila reservation dya mahanale ki jativadi.

  • @ganeshmarotikantule8761

    कशाचा महाराज re jarange पाटिल खरे महाराज

  • @vyankatpawar76
    @vyankatpawar76 Před 13 dny

    मनोज दादा फक्त

  • @user-ll6lv7xo9v
    @user-ll6lv7xo9v Před 13 dny

    जरंग्याला सांगा महाराज

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 Před 13 dny

    एकच साहेब पाटिल साहेब

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Před 13 dny +3

    आजपर्यंत जातीवाद का जारंगे ने

  • @user-pi6on6rc7h
    @user-pi6on6rc7h Před 13 dny

    ❤❤

  • @mitrat7338
    @mitrat7338 Před 13 dny +10

    तुम्ही छत्रपती आहेत ना शिवाजी महाराज साठी आम्ही ओबीसी पण लढलो आहे आमचे लोक लढले आहे तुम्ही एकच समाजाचे बाजू कशी घेता महाराज 😢

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 Před 13 dny

      काय बाजू घेतली आरक्षण मागणीला सहकार्य करणे चूक आहे का टिकणार आरक्षण मागण हा गुन्हा आहे का कोणाचीही मक्तेदारी नाही आरक्षणवर ओबीसी मराठा सगळे मिळून स्वराज्य निर्माण केल हे सत्य आहे पण मराठा आरक्षणला विरोध करण किती योग्य आहे मराठा आरक्षणाला विरोध किती करतात ओबीसी नेते तेवढा वेळ व श्रम 50 टक्के वरील मराठा आरक्षण टिकवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत हे योग्य आहे का दोनदा दिलेल मराठा आरक्षण का नाही टिकल तर कायद्यन टिकल नाही अस मनात हे लबाड राजकारणी पण तो कायदा संसदे त बदल करून 50 टक्के मर्यादा वाडवून मराठा जाट गुजर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत नाहीत हे लबाड राजकारणी

    • @sks1464
      @sks1464 Před 13 dny

      तुम्हांला आमंत्रण दिले होते का लढायला
      मराठ्यांनी आरक्षण मागितले तर पोटात दुखते सुधरा जरा

    • @sks1464
      @sks1464 Před 13 dny +1

      तुम्हांला आमंत्रण दिले होते का लढायला
      मराठा आरक्षण मागितला की तुमच्या पोटात दुखते सुधरा जरा

    • @sks1464
      @sks1464 Před 13 dny

      तुम्हांला आमंत्रण दिले होते का लढायला
      मराठा आरक्षण मागितला की तुमच्या पोटात दुखते सुधरा जरा

    • @user-wr8pc1vb7b
      @user-wr8pc1vb7b Před 13 dny

      ​@@sks1464आठरा पगड जातीला एकत्र करण्यासाठी जीवाच राण केल होत शिवाजी महाराज यांनी आणि तू म्हणतोस आमंत्रण दिले होते का

  • @prashantj456
    @prashantj456 Před 13 dny

    Manoj jarange patil❤❤

  • @pradipdhakane7722
    @pradipdhakane7722 Před 13 dny +5

    कोल्हापूर मधे खुप कठीण गेली निवडणूक , ऐकन्यात आलय
    महायुती चा उमेदवार निवडून येनार आहे

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 Před 13 dny +1

    रयतेचा राजा

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 Před 13 dny +1

    Only thakre उद्धव

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 Před 13 dny +1

    Raje ekadam barobar bolale jatipatiche rajkaran karun samanya jantech ch nuksan honar. Khar tr arkshna sarkhe vishay राजे sarkhyani hatalale pahije sarkar barobar bolun.

  • @Fluffytintin
    @Fluffytintin Před 13 dny +2

    He fasve sarkar aahe, sandhisadhu nete ekatra Yeun, chalele sarkaar aahe. Yana Maharastra Ani jante shi kahi lenden nahi. He aarkshan tiknar nahi Ani tikavnyasathi delel nahi.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 13 dny

    नक्किच
    मागण्या पूर्ण करा

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 Před 13 dny +1

    All Maratha community have doubt about this 10percent reservation Raje.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Před 13 dny

      सुप्रीमकोर्ट म्हणते 50% च्या पुढे का जात आहात तुम्ही

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Před 13 dny

    हे महाराज बाकीच्या समाजाला कशी वागणूक देतात?

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 Před 13 dny

    महाराज मराठा समाज नेते मनोज दादा जरन्गे यांना संपवण्याचा डाव राजकारणी काही obc व मंत्री यांचा आहे त्यांना ताकद द्या

  • @swamismarth433
    @swamismarth433 Před 13 dny +4

    तुम्ही फडवणीस शिंदे यांना मदत करणार आहे का?

  • @ushagaik588
    @ushagaik588 Před 13 dny

    Marathi vjari samaj he rajkarnyachi kheli aahe

  • @A--zv3ex
    @A--zv3ex Před 13 dny +1

    😂😂😂😂😂

  • @kedarbansi4958
    @kedarbansi4958 Před 13 dny

    Great Maharaj

  • @shanaya8877
    @shanaya8877 Před 13 dny +2

    🤣🤣🤣🤣

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav3133 Před 13 dny +2

    OBC tunch

  • @pratik.8156
    @pratik.8156 Před 13 dny +2

    Sharad Pawar ne Kai kel te pn bola ki

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 Před 13 dny

      लबाड शरद पवार यांनी काही केल नाही मनून तर मराठा समाजाने भाजपला 10 वष्रे दिले करायला काय केल फडणवीस यांनी तर आश्वासन दिले होते मराठा आरक्षणचे काय झाले धनगर आरक्षणाच सगळे राजकारणी लबाड असतात सत्य आहे

  • @bomkarj
    @bomkarj Před 13 dny

    जातीयवादी महाराज.

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im Před 13 dny +2

    🚩🚩🚩

  • @Status-jk6nm
    @Status-jk6nm Před 13 dny

    😂😂😂😂

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im Před 13 dny +2

    🚩🚩🚩