जरांगे पाटलांना भेटायला आलेली चिमुकली काय म्हणाली | Manoj Jarange Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2024

Komentáře • 93

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 Před měsícem +42

    सर्व मराठ्यांनी राजकारणी लोकांची कामे सोडून द्या

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Před měsícem +20

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @navnathbhosale303
    @navnathbhosale303 Před měsícem +22

    या व्यक्तीने एकदम करेक्ट मनातल्या लोकांच्या गोष्टी

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 Před měsícem +17

    बरोबर आहे पाटील

  • @navnathbhosale303
    @navnathbhosale303 Před měsícem +12

    ही गोष्ट खरी आहे माढा सोलापूर मराठा आरक्षणाचा फायदा झाला आहे

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 Před měsícem +5

    जरांगे पाटील तुम्ह आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b Před měsícem +5

    सरबरोबर बोलता जरंगेदादाला पशिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद आहे अनो १००% पाटलाना साथ देणार

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 Před měsícem +13

    🚩🙏🏻खुप सुंदर जातिवंत मराठा🙏🚩
    🚩🙏🏻जय शिवराय 🙏🏻🙋🏻‍♂️🚩

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 Před měsícem +10

    जातिवंत मराठा. जय हो जरांगे

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 Před měsícem +7

    पुन्हा एकदा ताकतीने पाटील तुमच्या पाठीशी ❤

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 Před měsícem +14

    याला म्हणतात खरा मराठा...

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Před měsícem +5

    एक.नंबर भावा विधान सभा टाईट करा

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před měsícem +7

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar129 Před měsícem +2

    साहेब आरक्षणाची खुप गरज आहे मागील आठ दिवसापूर्वी माझा एक मित्र अभियंता पदावर भरती झालं नाही कारण तो मराठा. आहे त्याच्या जागी ओबीसी जागा भरण्यात आली त्यापेक्षा माझ्या मित्राला 2 मार्क जास्त आहेत त्यालाच जर ओबसी आरक्षण असते तर तो निश्चित भरती झाला असता आठ दिवस झाले तो फक्त रडतोय म्हणजेच आपल्याला आरक्षणाची १००टक्के गरज आहे यामुळे माझा पाठिंबा फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांनाच आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 Před měsícem +4

    उमेदवारी हवी आहे वाटत यांना😂😂😂😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef Před měsícem

      भुजबळ ला दिली नाही त्याच पहा

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 Před měsícem

      @@AmolPatule-yu7ef अरे मी मराठा आहे दादा

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 Před měsícem +3

    Great saheb

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Před měsícem +2

    आता सरकार जरांगे पाटील आणि इतर समाजातील लोकांचे असेल मग या सरकारला समजेल आता ते टाईम पास का करत आहे तात्काळ दादाच्या मगण्या सरकार ने मंजूर कराव्या

  • @umpatil007
    @umpatil007 Před měsícem +3

    मराठा मुस्लिम हरिजन जिकंले ❤❤❤

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd Před měsícem +1

    खुप छान अभिनंदन

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    खूप छान दादा...bjp असो इतर पक्ष... पहिल. ओबीसी आरक्षण फक्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 Před měsícem

    भाऊसाहेब, खूप छान.. एक मराठा कोटी मराठा.जय जिजाऊ जय शिवराय..

  • @BadshaShaikh-ql9hu
    @BadshaShaikh-ql9hu Před měsícem

    मोहनदास करमचंद गांधी पुणा पुना होणार नाही आला अला अणा हजाऐ आणी झाला जिना अस होऊ नये जय संविधान जय हिन्द जय भारत

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před měsícem +2

    एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @vilasghatul158
    @vilasghatul158 Před měsícem

    धन्यवाद दादा एक मराठा लाख मराठा

  • @horse4848
    @horse4848 Před měsícem

    अहो चिमुकली काय म्हणाली ते दाखविलेच नाही.

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 Před měsícem +1

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @bhaunirmal3731
    @bhaunirmal3731 Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय
    जयभिम
    जयसंविधान

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 Před měsícem +1

    जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před měsícem

    मनोज दादा जंरागे पाटील साहेब जिंदाबाद 🙏🙏

  • @harshghorpade5492
    @harshghorpade5492 Před měsícem +1

    💯💯

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Před měsícem

    Agdi barobar boltay dada excellent jay shivray jai sri ram

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Před měsícem +1

    पाटील सगळ खरं सांगाल काय आता

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 7 dny

    मराठा जात कागदावर प्रबळ आहे.
    परंतु प्रत्येक्षात मराठा जात मागासलेली आहे.. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem

    सुशिक्षित मराठा.. खंबीर पणे जारंगे पटला सोबात खंबीर पने उभा आहे....💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk Před měsícem

    तू पण म्हण आता की जरांगे देवापेक्षा मोठे आहेत.....देव त्यांच्या पाया पडतो 😂

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 Před měsícem

    Great patil 😊

  • @3200congrees
    @3200congrees Před měsícem

    खूप छान ❤❤

  • @ashokingle2755
    @ashokingle2755 Před měsícem +1

    ❤❤

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r Před měsícem

    100%बरोबर बोललात एक मराठा कोटी मराठा

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Před měsícem +1

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd Před měsícem

    Right 👍

  • @user-yp8ci4se8c
    @user-yp8ci4se8c Před 23 dny

    जय जिजाऊ

  • @adv.vijaykumaradkar6343

    Thanks Everyone

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar Před měsícem

    बाल हक्क कायदा कोठे आहे? मुलांचे भवितव्य धोक्यात घालून राजकारण करु नका.

  • @sahebraodarade4074
    @sahebraodarade4074 Před měsícem

    जरांगे विधानसभेला 228 जागा लढूया आरक्षण मागण्याची गरज नाही

  • @adhikkshirsagar8480
    @adhikkshirsagar8480 Před měsícem

    तुमच्यामुळे जोर वाढतो जरंगे छा

  • @mayurmadke6827
    @mayurmadke6827 Před měsícem

    Great

  • @user-le9md5yu1f
    @user-le9md5yu1f Před měsícem

    एक मराठा लाख मराठा

  • @amolphoke4328
    @amolphoke4328 Před měsícem

    आम्ही सदैव मनोज दादा सोबत

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před měsícem

    Manoj dada❤

  • @satishtambile7152
    @satishtambile7152 Před 29 dny

    👍🙏

  • @user-pe5ml8jm3w
    @user-pe5ml8jm3w Před měsícem

    Best.sir

  • @user-gi7qq7gv2c
    @user-gi7qq7gv2c Před měsícem

    1:26

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 Před měsícem

    Barobar hai

  • @Jai_Hind_Patil
    @Jai_Hind_Patil Před měsícem +6

    1) 1947 ला मोहनदास गांधींनी असच उपोषण करु करु, लोकांना भावनेच्या आहारी बळी पाडून,
    पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश वेगळे करुन मूळ निवासी राहणाऱ्या लाखो हिंदूंचा खात्मा केला.
    ह्या देशासाठी महात्मा फक्त एकच महात्मा ज्योतीबा फुले.
    2) मनोज दादा सेम तेच पॅटर्न वापरत आहेत,
    उपोषण करु करु, लोकांना भावनेच्या आहारी आणून,
    हिंदु धर्मात, जातीवाद निर्माण करुन, लाखो हिंदूंचा खात्मा करणार हे नक्की.
    3) मनोज दादा आणि छगन भुजबळ दोघेही शरद पवारचे माणस. त्यांच्याच सांगण्यावरून मराठा विरुद्ध OBC जातीवाद निर्माण केला ह्या दोघांनी.
    OBC हा प्रवर्ग आहे ह्यात 350+ जाती आहेत,
    मराठा एक जात आहे आणि मराठ्यांना सुद्धा ह्याच OBC प्रवर्गात प्रवेश करायचा आहे तर मग जातीवाद कशासाठी केला ? कोणाच्या सांगण्यावरून ह्या दोघांनी जातीवाद केला ? हे दोघेही शरद पवारांचे मानस.
    4) अंतरवेली सराटीत दंगली घडवून आणल्या,
    तेंव्हा मनोज जरांगेना काहीच कस काय नाय लागलं ?
    5) मनोज दादा म्हणतात, आम्ही पोलिसांवर हल्ला केला नाही, यु ट्युबवर जाऊन सर्च करा.
    लगेच दृष्टांत भेटेल. युपी-बिहार सारखे हाल करुन ठेवलेत मनोज दादांनी.
    6) अंतरवेली सराटीत सरपंच आणि उपसरपंच शरद पवारांच्या तुतारीचे.
    7) लोकसभेत (केंद्रात) मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता तर, लोकसभेच्या वेळेस गावोगावी जाऊन, जातीवाद निर्माण करुन, हिंदू धर्माशी का गद्दारी केली ?
    8) मराठा सोडून सर्व नेत्यांना गावबंदी केल्या का केली ?
    9) ज्याने 1994 साली मराठा आरक्षण खाल्लं,
    त्या शरद पवारला मतदान करुन त्याची तुतारी का वाजवली ?
    महत्वाच म्हणजे आज दोन्ही राजे असले असते तर, मनोज दादाला, छगन भुजबळ आणि ह्याच्यामागे तुतारी वाजवणाऱ्या शरद पवारचा चोख बंदोबस्त केला असता.

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar Před měsícem +1

      बिकावु माल हैं जरांगे

    • @rajeshwarmorepatil7831
      @rajeshwarmorepatil7831 Před měsícem

      सरकारने आरक्षन लवकर दील तर तुम्ही म्हनता आस काही होनार नाही 🚩🙏

    • @SAM_1980s
      @SAM_1980s Před měsícem

      जबरदस्त

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 Před měsícem +1

      चक्रम कुठल कुठ जोडतो का, तुला मनोज जरांगे मराठा समाज्यासाठी लढत आहे येवढी साधी गोष्ट समजत नाही का?

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 Před měsícem

      @@BaliramKshirsagarतुझ्या बापाला विचार, तुझे काम नाही ते

  • @dattatraytemak9056
    @dattatraytemak9056 Před měsícem

    😂माझ्या विचारशी तुम्ही बोलला😊

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Před měsícem

    ओन्ली तरंगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @RameshwaryadaoraojithakareThak

    Jay shree Ram

  • @user-yp3pb5vx6e
    @user-yp3pb5vx6e Před měsícem

    जात जिंकली धर्म हरला धर्म म्हणून किती दिवस मराठा मत घेणार धर्मावर काही फरक पडत नाही म्हणून तर जातीवर यावं लागलं

  • @amolzunjarrao9355
    @amolzunjarrao9355 Před měsícem

    🚩🚩🚩🚩

  • @ishwarmandekar5322
    @ishwarmandekar5322 Před měsícem

    Jay shivray patil

  • @Laughtheraphy10
    @Laughtheraphy10 Před měsícem

    O,b,c सोडून s,c,ghe

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Před měsícem

    Shinde sahebani aarshan dyave bhale tyana rajinama dhyava lagala tari chael pan garib marathyana fhis bharata yet nahi mulana kase shikavave

  • @chavanram4301
    @chavanram4301 Před měsícem +1

    कट्टर मराठा

  • @SanketUtekar-yy4xj
    @SanketUtekar-yy4xj Před 24 dny

    यांना म्हणतात जातिवंत मराठा

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 Před měsícem

    Lahan mulana tari soda ho rajkarnapasun. Ti jarangechi mulgi pan kiti abusive ani offensive bolat hoti

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Před měsícem

    Sarve maratha samajane jarange patala sobat ubhe rahave

  • @SantosDage
    @SantosDage Před měsícem

    saraw kame band kara arakaxan sathi 1 hone

  • @lakshmankale5410
    @lakshmankale5410 Před měsícem

    Ekadam bada bada hai recommended film ekadam barabar bola tha

  • @nitinmahajan6232
    @nitinmahajan6232 Před měsícem

    Kashala lahan mulanache aatapasun lahanpan hiravun gheta.

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Před měsícem

    जरांगे पाटील,
    सगळा मराठा समाज तुम्हाला म्हणतोय,
    तुम लढो हम कपड़े संभालते है।
    परिवारा कडे लक्ष दया।
    कुण कणाचं नसतं।
    जाती साठी माती खाल्ली आणि मुतखडा झाल्यावर जात नाही परिवारचं बघणार तुम्हाला।
    🙏🙏🙏🙏🙏

  • @lakshmankale5410
    @lakshmankale5410 Před měsícem

    Shabash ekadam barabar bola tha vah shabdarth Ami tumse Abadi aao ekadam barabar Karta kam

  • @navnathshinde3957
    @navnathshinde3957 Před měsícem

    Great saheb

  • @vikaskadam5612
    @vikaskadam5612 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा