Pravin Darekar on Manoj Jarange Patil | जरांगेंनी मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करू नये - दरेकर
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- #manojjarangepatil #marathareservation #eknathshinde #devendrafadnavis #obc #shambhurajdesai #Reservation #bjp #amitshah #maharashtrabjp #bjpmeeting #narendramodi #rainupdate #monsoonnews #newsupdate
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
अहो ते राजकीय नाही ते खूप powerful आहेत... तुम्हाला घाबरायच काम नाही... 😅😅
बीजेपीला फडणवीस ला एका पण मराठ्याचा मत गेलं नाही पाहिजे.
Chup
तुतारी
बरोबर हीच तर स्ट्रॅटेजी आहे जरांगे आणि शरद पवारांची
तुझा बाप तुझ ऐकतो का चालला पूर्ण मराठा समाजाच मतदान द्यायचं नाही😂😂😂😂😂
@@sandipawachar9253तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
दरेकर निवडणूक निकालानंतर लय वाईट वाटणार आहे तुम्हाला. मला तर आत्ताच दिसतय तुमचे झालेले हाल
Wait darekarla nahi tar marathayna radha chi vel antil mva
दोन महिने थांबा रिझल्ट देतो तुम्हाला
Matdan kay fakta maratha samaj karnar aahet kaa...bakiche samaj kaay matdan nahi karnar kay....4 mahine tambha hya bevdya chaa khunta uptalya lagel....haa bevda swatala sanvidhan peksha motha samtoy 4 thi fail....
असुदे तुम्हाला तर आरक्षण भेटणार च नाही
लई शने झाले तुम्ही
🎉 दरेकर तुमच्या पक्ष्याला योग्य जागा दाखवुन देवू एक मराठा लाख मराठा
शरद पवार चा चोळत बसणार का
भावपूर्ण श्रद्धांजली दरेकर😂
बँक घोटाळा
दरेकर लाचार माणूस ..
Full support to jarang patil🎉
कालच्या मुलीच अश्रू सरकारला दिसत नाही का
ती सगळ्याच समाजाची परिस्थिती आहे मित्रा.
💯
हो राव 😅😂😂@@dearshreeganesha
कालची मुलगी का रडली त्याला कारण पण पाटील च आहे.ews ला थांबून ठेवले.आता रडणार नाही तर काय.
दरेकर तू नीट रहा पाटील बदल बोलू नको
काय करणार रे तुम्ही.नुसते बडबड करता.दम आहे का?चल निघ
तुमच्या सोबत संपर्कात असलेले मराठा संघटना already विकल्या गेल्या आहेत. तुम्ही आता घाबरलात हे सांगा...
काय घंटा काम केलस मराठा तरुणांसाठी
हा दरेकर ज्या मतदारसंघातील असेल तेथील मराठा बांधवांनी याचा करेक्ट कार्यक्रम करा
एक मराठा कोटी मराठा
बैला तुम्ही काहीच केल नाही
आरे तूमाला त्या मुलींचे डोळ्यातले अश्रू दिसतं नाही हे सरकार ला माहगात पडणार
एक मराठा लाख मराठा 🚩
प्रवीण तू फक्त बँकेचे घोटाळे केलेस
मराठा समाजाच्या नादाला लागू नको प्रवीण
भावपुर्ण श्रद्धांजली दरेकर,,,😂😂
दरेकर साहेब मनोज जरांगे साहेबांनी पहिलंच जाहीर केले आहे कि गरजवंत मराठ्याच आरक्षणाचा प्रश्न मिटवा मी जंगलात निघून जाईन त्यांना राजकीय नेते बनायचे नाही
Bjp चा सुफडा साफ करू obc प्रवर्गात हक्काकाच आरक्षण द्या.
प्रवीण तू काय केलंस मराठा समाजासाठी काय घंटा केलास
दरेकर साहेब ज्यावेळेस राज्यकर्ते सत्तेचा विचार करून कुठलेही निर्णय घेण्यास मागे पुढे पाहत असतील त्यावेळेस त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे म्हणून मराठा समाजाला अप्रत्यक्ष राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय नाही...
लोकसभेला तुमचे एवढे उमेदवार पाडू नये तुम्हाला समजत नसेल तर विधानसभेला ही तुमची तेच हाल होण्यावाचून कोणी रोखू शकणार नाही
यांना पाठीमागच्या दाराकडून निवडून देणारे आमदार मराठा 100% पडणार
जरांगे पाटील राजकारणी असते तर तुमच्यासारखी आमदारकी घेऊन बसले असते
Barober bolala bhava,pan kahi anapad lokana he samajat nai
जरागे bjp च्या बाजूनं कधी बोललं
पाटील राजकारण करीत नाही तुमचं दुकान बंद होणार बस किती दिवस काढणार तुम्ही 😂😂
Aani tutari cha dukan chalu hoanr...barobar naa...haa jarange pawar badal ek sabdha nahi bolat....1994 cyaa GR badal bola tyala sangh
दरेकर तुम्ही कीती मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
तू घंटा बीजेपीचा वाजवत आहेस प्रवीण प्रवीण
मराठा समाज बीजेपी विरोधी मतदान करनार
तुमच्या सत्ते साठी फक्त मराठे पाहिजे ,पण मराठ्यांच्या हितासाठी काय करू नका
भाझप 105 आमदारा वरू 15आमदारावर याच आसेल भाजपला सत्तेचा माज
एक नंबर ❤️
प्रविण भाऊ आपण मराठा समाजासाठी काय केलय ते जरा स्पष्ट सांगा
हैदराबाद गेजेट्स लावा
मी गरीब मराठा मी जरांगे पाटलासोबत
दरेकर जी फडनीस जी यांच्या पत्नी
यांनी केवढा cmठाकरे आघाडी वर आरोप केले .तेव्हा बरे वाटत होते .का
त्या कुठल्या राजकारणात होत्या. ति भुमिका कुठली होती ....
❤❤❤❤मग काय आतापर्यंत अनेक मराठा सेवा केली आहे आता दहा वर्षे यांच्या नेतृत्वाखाली गेली तर काय होईल का तुमहचिच घरं भरण्याची गरज नाही मराठ्यांच्या वाघाला ❤❤❤❤
जरांगे पाटील सोडता आम्ही कुणाला गिनीत नाही मोजत नाही
जर मराठा असाल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप ला मतदान करू नका
एक मराठा लाख मराठा
दरेकर तूझ्या सकट BJP चा नंबर आहे विधान सभेला...
पाठलांना राजकरण करायचं नाही तूम्ही घडवून आणतात ऊगच आपलं काही बोलायचं नाही मनोज दादा तूम आगे बडो हाम तूम्हारे साथ है ऐक मराठा कोटी मराठा
याचं प्राविण्य समाजाला समजलेलं आहे.
❤❤❤❤यांनी एवढं छेळलय मराठ्यांना आता नाही आता तुम्ही गप्पं बसायाच नाही तर तुमचा कार्यक्रम झाला समजा ❤❤❤
छोट्या पक्षापासून मोठ्या पक्षा पर्यंत छोट्या नेत्या पासून मोठ्या नेत्यापर्यंत सर्वांनाच माहिती आरक्षण ओबीसी देता येत नाही तरीसुद्धा कोण स्पष्टपणे भूमिका मांडत नाही दरेकर साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडल्याबद्दल त्यांचा अभिनंदन
पाटील आमचा देव आहे समजले का
राजकारण असते तर उपोषण जंरागे पाटील यानी केलं असत का
आता हा बँकेत घोटाळा करणारा सांगणार काय करायचे काय नाही 😂
देवेंद्र.देवेंद्र देवेंद्र.देवेंद्र
दरेकर चे भाषण देवेंद्र.सुरु होते देवेंद्र वर संपते... 😡
Right darekar saheb.
JARANGE पाटील प्रामाणिक माणूस....बाकी राजकारणी
खर दरेकर साहेब
जर पाटील राजकारण करत असतील तरी आम्ही त्यांच्या सोबतच आहोत.
बाकी पक्षाला पाठिंबा देण्या पेक्षा पाटील बरे👍👏🚩
जरांगे पाटील जिंदाबाद
गरजवंत मराठ्यांचे केवरी मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩
मी एक मराठा..bjp वोटर होतो पण उभ्या आयुष्यात bjp la vote करणार नाही.. मी जरांगे पाटिल समर्थक
फक्त आणि फक्त जरांगे पाटील साहेबच एक मराठा लाख मराठा
आम्ही पूर्ण मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत
मला तर महाविकास आघाडीचे सरकार व नंतर त्यांनी मराठ्यांना दिलेले आरक्षण बघायचे आहे.
देवेन्द्र फडणवीस माझा नेता आहे व मी तो सांगेल तोच गोष्टी जनते समोर भुंकतो व भुंकल वारे... मतलबी सरकार चे मतलबी लोक
दरेकर तू काय काय काम केलं रे समाजच..तुला फक्त सत्ता पाहिजेत
दरेकर संघटना नेते म्हणजे मराठा समाज नाही
15 वर्ष काम करून अजून मराठा समाजाची ही हालत आहे....अजून काय दिवा लावणार पुढे...
भिकाजी साहेब , आणि रमेश पतंगेला विचारा त्यांनी मराठ्यासाठी कोणते योगदान दिलेले आहे . तरी त्या दोघांना नरेंद्र मोदी ने पद्मश्री पुरस्कार दिला.यातुन मराठ्यांच्या तुम्ही किती पाठीशी आहात ,हे जनतेला माहिती आहे.
काल मुलगी रडत होती दरेकर ला दिसली नाही का! स्वतः च्या राजकारणासाठी मराठा समाजाचा पुळका दाखवू नये
आता आरक्षण घेणार तर ओबीसी मधून च घेणार
मनोज दादावर बोलायची लायकी नाही त्यांनी बोलु नये मनोज दादा मराठा व अठरापगड जातींचे काळीज आहेत
मराठा समाजाने यांचा निवडणुकीत ठीक कार्यक्रम विचार करून करावा एक मराठा लाख मराठा
Jo khara khandani maratha aasl, tyani yekani pn bjp la matdan kraych ny!🚩
Darekar saheb ekdam rokthok.
I support you.
एक मराठा लाख मराठा दरेकर ला आगोदर पाडा
100% राजकीय आंदोलन आहे.
एकीकडे म्हणायचं राजकीय वास येतोय दुसरीकडे म्हणायचं पाटील प्रामाणिक नेते आहेत राजकीय लोकं त्यांचा वापर करत आहेत 😂😂
आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांचे वर बोलू नये
बँक घोटाळा केला
दुर्भाग्य मराठ्यांचे असे माणसे जन्माला येतात.
एकच नंबर दरेकर साहेब
Bhavpurn shradhanjali 😢😢😢darekar
मुघलांना धनाजी आणि संताजी दिसायचे
मराठ्यांना आता देवेंद्र फडणवीस दिसत आहेत
जयश्री पाटील आणि सदावर्ते ला सुप्रीम कोर्टात कोणी पाठवलं
दरेकर साहेब व्यवस्थित बोला साहेब माणसासारखे बोला
हो साहेब आपण नेहमी अश्रू पुसता मागे आपले श्रध्देय बोलुन गेले बोलून मोकळे व्हायचे मिडिया समोर छान अश्रू पुसले
आरक्षन वगेरे काय दिसत नाही राजकारन आहें पहीला आंदोलक आहे तो ऐका मानसाविशाई बोलन ऐकापक्षाचा विरोध करन
तुमचा तर राईट कार्यक्रम होणार दरेकर कर साहेब
चिंताच करू नका
दरेकर तुम्ही राजकारण करत आहेत कीती दिवस हीच भाषा बोलताय काही ही प्रोग्रेस झाला नाही
सर्व मतदार हॆ लक्ष असुद्या हॆ कसे बोलत आहेत याचा संदर्भ घ्या
Bjp ला आता विधानसभेला हिसका दाखवला पाहिजे
एकच वादा मनोज दादा
दरेकर योग्य जागा देऊ
हे आवडलं मला....ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही हे दरेकर आज स्पष्ट बोलले.
एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच
दरेकर साहेब मराठा समाजा बदल बोलयच नाही.तुम्हाला पाडुन टाकु
जरंगे पिव्हर राजकारणी😂
वडापाव सम्राट
तुझ्या दम असेल तर तू निवडून ये
मराठ्यांचं काम तुम्हाला पाडायच💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हा वाद फक्त श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा यात आहे.. त्यात उगीच ओबीसी चl निष्पाप बळी दिला जातो .
Ek dam bro bar saheb clear ahe he super
आरक्षणा च बोला नेत्यांच पाय पुसत बसू नका मनोज दादा जिंदाबाद
कोर्टात आरक्षण टिकत नाही ५०% घ्या वर आरक्षण कसे देता येईल ते स्पष्ट करा
एक मराठा लाख मराठा 💯🔥🔥
जरागे पाटील 288 जागा लढवावि तरच अदोलन खरा
एक मराठा लाख मराठा 💯💯💯💯
शरद पवारांना मंत्री करून jarange आरक्षण घेणार त्याला एवढं समजत नाही की आरक्षण पवारांनी दिलं नाही taycha प्रचार चालू😅😅
एक मराठा लाख मराठा
साहेब तुम्हाला वास दिसतोय पण लोकांच्या जीवाला आग लागली आहे ते दिसत नाही का
# फक्त जरांगे पाटील
Only jarange patil..