प्रेमात पडाल गायनाच्या | याच गायिकेची चर्चा | रेखा ताई कल्याणकर | Rekha Tai Kalyankar

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 08. 2024
  • #मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    मराठी HOT SPOT
    / marathihotspot
    ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathihotspot
  • Zábava

Komentáře • 219

  • @vijaykond2719
    @vijaykond2719 Před 2 lety +6

    🌹🙏🌹खूप छान गायन ताई,100 वर्ष आयुष्य लाभुदे. हिच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी.

  • @dnyaneshwarjaybhaye2862
    @dnyaneshwarjaybhaye2862 Před 2 lety +14

    राम कृष्ण हरी ताई खूपच सुंदर आवाज आहे तुमचा अतिशय छान गायन केल अभंग ऐकून मन भरून आले

    • @dattatrayaingale838
      @dattatrayaingale838 Před rokem +2

      P

    • @mrkathale2691
      @mrkathale2691 Před rokem +1

      फार छान गायन धन्यवाद.

    • @user-ls9if6dg1r
      @user-ls9if6dg1r Před 9 měsíci

      ​@@mrkathale2691यक्षक्षययक्षज्ञक्षयक्षजयरयज्ञययथज्ञयरज्ञक्षज्ञज्ञक्षरक्षक्षझजोजचणणचचझझचंक्ष

  • @arjunghorpade6608
    @arjunghorpade6608 Před 2 lety +34

    वा वा खूप गोड स्वर आवाज आहे ताई रात्रंदिन ऐकतच राहो असे वाटते अभिनंदन ताई जग भर पंढरीनाथा ची भक्ती च्या शक्तीने नाव लौकीक होओ हीच पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो आणि गायना साठी शंभर वर्ष आयूश लाभो हेच मागणे आहे देवा राम कृष्ण हरी माऊली

    • @swatihiwale7676
      @swatihiwale7676 Před 2 lety +1

      Rb
      Wrewe

    • @user-xv2hm9lm4t
      @user-xv2hm9lm4t Před 2 lety +2

      खरोखरच मनापासुन कौतुक केले तरी कमीच आहे खुपच छान गायले आणि शब्द रचना खुपच छान आहे, खरोखरच दोन्हीही या प्रेमात पडतोच, आशा गोड आणि मधुर स्वरात आपण या अभंगाला गाईले मी काय स्तुती करावी हेच कळेनासे झाले आहे खुप खुप अभिनंदन आपले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @drakadastelbhare8828
      @drakadastelbhare8828 Před rokem +1

      खुप छान बरका ताई

    • @gayakebhagwan5969
      @gayakebhagwan5969 Před rokem +1

      वा छान आवाज आहे ताई

  • @jadhavpandurang6880
    @jadhavpandurang6880 Před rokem +3

    👌👌 अप्रतिम गायन ताई , खुप छान आवाज व शिस्तबध्द चाल👍💐💐 आपल्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा,संत कृपा आर्शिवादाने हा वारसा पुढे चालत राहो 🥰🥰

  • @dattatraymadhukarsutar6321

    अप्रतिम गायन अभिनंदन.
    अप्रतिम साथसंगत व वाद्यवृंद सर्व कसे छानच पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

  • @narayanhake2236
    @narayanhake2236 Před rokem +3

    अप्रतिम गायन ताई खूप छान राम कृष्ण हरि 🙏

  • @yogeshmagar6617
    @yogeshmagar6617 Před 2 lety +3

    खुपच छान गायण आहे
    राम कृष्ण हारी

  • @mahalingjogdande7787
    @mahalingjogdande7787 Před 2 lety +3

    ताई जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏खुप छान ताई मला तुमचे गायन खुप आवडते, आवाज पन खुप सुंदर आहे, चला हो पढरी ला जाऊ हा अभंग ऐकतच रहावे अस वाटत नमस्कार ताई तुमच्या कलेला 🙏🙏

  • @uttambhapkar5842
    @uttambhapkar5842 Před rokem

    अतिशय सुंदर ताई खूपच सुंदर चाल असेच नवनवीन अभंग सादर करत जा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच कानिफनाथ चरणी प्रार्थना करत आहे

  • @lekhrajpatil1059
    @lekhrajpatil1059 Před rokem +1

    Mauli khup chan gayn kelay tumhi

  • @gajanandjadhav8382
    @gajanandjadhav8382 Před rokem +3

    खुप गोड आवाज आहे ताईसाहेब मण प्रसन्न झाले तुमच्या पुढील वाट साठी खूप खूप शुभेच्छा💐💐🙏🙏

    • @yogeshhirey2360
      @yogeshhirey2360 Před 10 měsíci

      खुप गोड आवाज आहे ताई आनंद वाटतो आमाला

  • @shivanandpatil743
    @shivanandpatil743 Před 2 lety +4

    खुप सुंदर गायले ताई👍 एकदा ऐक ल्या वर
    परत परत ऐकावं असे वाट ते

  • @vitthalkumbhar8035
    @vitthalkumbhar8035 Před 4 měsíci

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 राम कृष्ण हरी माऊली

  • @aroing1864
    @aroing1864 Před 2 lety +1

    रेखाताई आपलं गायन ऐकावच वाटते
    खुपच गोड गाता आपण.

  • @hanumantkolhapure3979

    अप्रतिम माऊली ,राम कृष्ण हरी ताई🙏

  • @user-gm4ue6my7d
    @user-gm4ue6my7d Před 2 lety +2

    ताई खुपच मनमोहक गायन ऐकतच रहावे ,,,अभिनंदन

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 Před 2 lety +1

    गोड आवाज.छान गायल

  • @rameshthorat9000
    @rameshthorat9000 Před rokem +1

    ताईच्या गायकी मध्ये इतकी सहजता आहे की, जसे वाहते पाणी.आवाज तर खुपच गोड.

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 Před 2 lety +1

    ताई चाल फारच अपरतिम सुंदर गोफ आवाज आहे तुमच्या गायनाला माजा selut अहे असेच
    व्हिडिओ बनवत जा

  • @hindustanibhau2108
    @hindustanibhau2108 Před 2 lety +1

    Khup chaan bhajan tai

  • @khanderaokotkar8620
    @khanderaokotkar8620 Před rokem +2

    लय भारी पोरी तुझ्या सारख्या मुली वारंवार जन्माला यावा व पांडुरंगाचे गुणगान ऐकतच राहाव 👌🚩🙏राम कृष्ण हरी

  • @dasarammutkule8568
    @dasarammutkule8568 Před 2 lety

    खुप छान अप्रतीम
    जय हरी माऊली

  • @shreemore7829
    @shreemore7829 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली ..🙏 🙏❤

  • @rajendrapatil9411
    @rajendrapatil9411 Před 4 měsíci +1

    माझें कोण आहे तुजविण देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥
    वाट पाहतसें कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
    साच करीं हरी आपुली ब्रिदावळी । कृपेनें सांभाळीं महाराजा ॥२॥
    क्षमा करीं सर्व अपराध माझा । लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥३॥
    साह्य होसी तरी जाती साही वैरी । मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥४॥
    कृपा करोनि देई दया क्षमा शांती । तेणें तुझी भक्ति लाभईंल ॥५॥
    माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा । जरी कांहीं करुणा येइल तुज ॥६॥
    तुका म्हणे मज कैसें आपंगा जी । आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥७॥

  • @prakashkurkute1790
    @prakashkurkute1790 Před 2 lety +1

    फारच सुंदर आवाज आणी गायन अभिनंदन ताई

  • @krushnajadhav4966
    @krushnajadhav4966 Před 2 lety +8

    वा ताई अतिशय सुंदर गायन केले मन मोहून टाकले🙏🙏❤️

    • @srirambhegade268
      @srirambhegade268 Před rokem

      वा ताई अतिशय सुंदर गायन केले मन मोहून टाकले राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @user-ed2ls7il3j
    @user-ed2ls7il3j Před rokem

    खुप छान अभंग गायला ताई, आवाज तर कोकीळाचा

  • @gajananwatane4970
    @gajananwatane4970 Před rokem

    छान गायन ताई 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @RaniNichal
    @RaniNichal Před 21 dnem

    खूप सुंदर आवाज

  • @aakashlohkare6289
    @aakashlohkare6289 Před rokem +1

    Jay Maharashtra

  • @amardeshmukh3075
    @amardeshmukh3075 Před 2 lety

    खुप सुंदर अभंग गायन ताई 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @arjundhoble5437
    @arjundhoble5437 Před rokem

    खूप सुरेल आणि सुश्राव्य गायन ताई

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 6 měsíci

    खूप सुमधुर गायन ताई 👍🌹🙏

  • @eknathraoshinde4914
    @eknathraoshinde4914 Před 2 lety

    Khup chhan bhakti geet.dhanyawad.

  • @user-vw5kg6wd2f
    @user-vw5kg6wd2f Před 2 lety +1

    ताई खूप गोड आवाज आहे तुमचा आणी अभंगाला खूप सुंदर चाल लावले 🙏

  • @ganeshgmore682
    @ganeshgmore682 Před rokem

    वा आतिषय सुंदर आवाज आहे ताईचा जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @govindsutar6219
    @govindsutar6219 Před 2 lety

    खुपचं छान....खुपचं सुंदर..... एकदम अप्रतिम👌👍💐

  • @Reddy451
    @Reddy451 Před 2 lety +1

    लय सुंदर गायन

  • @bhavanjitake8591
    @bhavanjitake8591 Před rokem +1

    अतिशय गोड आणि सुंदर रेखाताई अतिशय सुंदर आवाजामध्ये गायन केल्या खूप खूप आनंद मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @shivajithite5521
    @shivajithite5521 Před rokem

    अप्रतिम गायन.सलाम

  • @ashviniswami9132
    @ashviniswami9132 Před 10 měsíci

    खूप छान टाळ खूप छान वजवला ताई

  • @ramchandrachaudhari8497

    रामकृष्ण हरी अप्रतिम उत्कृष्ट छान 👌👌🙏

  • @arjunrokade6225
    @arjunrokade6225 Před rokem

    खूप सुंदर गायला ताई

  • @rajeshflute4188
    @rajeshflute4188 Před 2 lety +1

    ताई तुमचे गायन खुप छान आहे. मी तुमचे सर्व अभंग आणि गवळणी नेहमी ऐकतो. फक्त तेवढे माइकचे स्टँड छोटे वापरा ही विनंती ....

  • @spatil...959
    @spatil...959 Před rokem

    अप्रतिम गायन ताई 👌

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 Před rokem +1

    खुप सुंदर सादरी करण👍 👌👍

  • @samarthgaikwad8822
    @samarthgaikwad8822 Před rokem

    खुप सुंदर 💐👌🙏🙏🙏

  • @balurode4598
    @balurode4598 Před rokem

    खूप छान आवाज

  • @rekhapatil3139
    @rekhapatil3139 Před rokem +1

    Khup chan Gayle tai
    Ek number

  • @gorekishormanik1971
    @gorekishormanik1971 Před 3 měsíci

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @amolmuley5455
    @amolmuley5455 Před rokem

    जय हरि ताई

  • @surajdevkule2028
    @surajdevkule2028 Před rokem

    खुप छान अप्रतिम वाटले

  • @Mahadik.
    @Mahadik. Před 5 měsíci

    खूप छान,
    राम कृष्ण हरी

  • @user-ty4ks9ns8t
    @user-ty4ks9ns8t Před rokem

    अलभ्य लाभ👍👍👍

  • @nagvenanasaheb860
    @nagvenanasaheb860 Před 2 lety

    अप्रतिम आवाज राम कृष्ण हरि ताई

  • @kisanthawrethawre4795

    खुपच छाण

  • @prakashthube1535
    @prakashthube1535 Před 2 lety

    ताई जय हरी. खूप छान गायन.

  • @sandyg6902
    @sandyg6902 Před 2 lety

    राम कृष्ण हरी ❤️ माऊली 🙏

  • @abasahebbhosale2618
    @abasahebbhosale2618 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏

  • @nileshjadhav4690
    @nileshjadhav4690 Před rokem

    राम कृष्ण हरी ताई सुंदर आवाज आहे

  • @tukaramkudlikar6284
    @tukaramkudlikar6284 Před rokem

    सुंदर ताई

  • @manohardumbre4545
    @manohardumbre4545 Před 2 lety

    खुप खुप सुंदर गायकी ताई..

  • @shubhamdhakane5692
    @shubhamdhakane5692 Před 2 lety +1

    Khup chan tai 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @satlingmenkudle
    @satlingmenkudle Před 6 měsíci

    खुप छान आवाज आहे ताई तुमचा

  • @balasahebchahyal7009
    @balasahebchahyal7009 Před 2 lety

    खूप सुंदर गायन

  • @dhirajpatil6107
    @dhirajpatil6107 Před rokem

    खुपच सुंदर आवाज

  • @SachinRathod-hs9bj
    @SachinRathod-hs9bj Před rokem +1

    वा अतिशय सुंदर ताईसाहेब राम कृष्ण हरी कार्यक्रमासाठी मोबाईल नंबर पठवा ताईसाहेब

  • @vaijnathswamiswami4139
    @vaijnathswamiswami4139 Před 2 lety +1

    खूप खूप छान ताई साहेब,,,गायन केले..

  • @gajanangarkal3698
    @gajanangarkal3698 Před 2 lety +1

    Khup sundar tae best ati sundar

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Před 2 lety

    अप्रतिम गायन

  • @bhaskarshene6673
    @bhaskarshene6673 Před rokem

    लय भारी.

  • @santoshkadamsinger4821

    खुप खुप सुंदर....

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 Před 2 lety

    खुपच छान राम कुष्ण हरी🙏

  • @govindbhise4378
    @govindbhise4378 Před 2 lety

    खुप छान आहे आवाज़ ताईसाहेब आपला मस्त ,👍🌹🙏🌹🔊🎵🎵🎶🎼

  • @sharadgurav1716
    @sharadgurav1716 Před 2 lety

    अतिशय सुंदर आवाज

  • @sunilkhotkar6285
    @sunilkhotkar6285 Před 2 lety

    अप्रतिम 👌👌

  • @sadiksalimsayyad4876
    @sadiksalimsayyad4876 Před 2 lety

    खुपच छान

  • @ashrusudrik6540
    @ashrusudrik6540 Před 2 lety

    अश्रू सुद्रिक.
    ताई अभिनंदन तुमचा आवाज काळजाला भेटतो ताई 🙏🙏 जय हरी

  • @sandipfimpale8112
    @sandipfimpale8112 Před 2 lety +1

    खुप छान ताई 👌👌👌

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před 2 lety +1

    Khup chan gain 🙏jay hari🙏

  • @nishantjadhav8733
    @nishantjadhav8733 Před 2 lety

    Khup khup chan

  • @mahadevghanwat626
    @mahadevghanwat626 Před rokem

    Ram krushna hari

  • @nareshgaikwad9243
    @nareshgaikwad9243 Před rokem

    Khup khul mast aawaj aahai

  • @santoshdevasarkar9637

    खुप छान आभीनंद खुप मोठे व्हा

  • @rameshwaraher4105
    @rameshwaraher4105 Před rokem

    Kharach khup chan

  • @nagnathkapasedasur8849

    सुरेख

  • @dnyaneshwarjadhav2854

    खूपच अप्रतिम गायन ताई... पण सोबत गायन करणाऱ्या मंडळीना जमले नाही तेवढे....

  • @user-iw7qn4mh4v
    @user-iw7qn4mh4v Před 2 lety

    खूप खूप छान खूप अभिनंदन

  • @balasahebmaral4805
    @balasahebmaral4805 Před 2 lety

    🙏👍खुप छान👋🙏🎤जयहरी

  • @shubhammaharajdehankar6236

    खरच खूप सुंदर😍💓

  • @vijayjadhav1245
    @vijayjadhav1245 Před 2 lety

    वा छान रेखा

  • @shivajiwalunj2882
    @shivajiwalunj2882 Před rokem

    खूपच छान अभिनंदन साथ सांगत थोडा बदल करायला पाहिजे

  • @jagannaththorat579
    @jagannaththorat579 Před rokem

    Wow chhan

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 Před 2 lety

    जय हरी ताई

  • @savalaramjoshi2836
    @savalaramjoshi2836 Před rokem

    Khup Chan 🙏🌹 mauli❤️

  • @chandrakantdivate2165
    @chandrakantdivate2165 Před 2 lety

    Very nice Rekha tai 👌👌👌

  • @babukokane8266
    @babukokane8266 Před 2 lety

    खूप छान ताई

  • @dattatraymalpote9357
    @dattatraymalpote9357 Před rokem

    वा ताई इतकं सहज गातेस कमाल आहे

  • @ashwinidudhe8783
    @ashwinidudhe8783 Před rokem

    Vha kupch chan

  • @laxmannanaware7416
    @laxmannanaware7416 Před 2 lety

    खुपचं छान ताई .. राम कृष्ण हरि