वेड लावणारा आवाज | चला हो पंढरीला जाऊ | भजनसम्राट हभप.सौ. रेखाताई कल्याणकर | Rekhatai kalyankar

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 09. 2021
  • कै.सौ. पंचफुलाबाई स्वरुपराव गायकवाड यांच्या १५ व्या पूण्यतिथी निमित्ताने झालेला गोड कार्यक्रम.
    गायक :: भजनसम्राट हभप. रेखाताई कल्याणकर
    :: हभप. तूकारम महाराज मोरखंडीकर
    :: हभप. जनाताई महाराज भांदर्गे
    पेटीवादक :: हभप. परमेश्वर महाराज भांदर्गे
    मृदंगाचार्य :: हभप. रमण महाराज भोईबार
    तबलावादक हभप. दशरथ महाराज डोपे
    तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    भूषण महाराज - 9561441808
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    साऊंड सिस्टीम :: DK साऊंड सिस्टीम लातूर.
    मो. नं. :: 9503170160, 9011872744
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
    #garvmarathi
    #kirtan
    #laturkirtan

Komentáře • 547

  • @santoshkhandagle3640
    @santoshkhandagle3640 Před 8 měsíci +30

    हेडफोन लावून ऐकले तर काटे उभे राहतात.

  • @kishorwajage984
    @kishorwajage984 Před 2 lety +10

    ताई तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती दरवळते खूप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🤜👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @LavishKondra
    @LavishKondra Před 2 měsíci +3

    राम कृष्ण हरी

  • @poaptdombe7988
    @poaptdombe7988 Před 10 měsíci +2

    अतिशय सुंदर आवाज माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी अती सुंदर आवाज

  • @sachinbhadale2166
    @sachinbhadale2166 Před 2 lety +12

    जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव भारत माता की जय
    जय हरी माऊली महाराज. धन्य धन्य हो देवा तुझी लीला ,

  • @k.s.86
    @k.s.86 Před rokem +3

    ताई शब्दच नाही तुमच्या आवाजाला धन्य हो माऊली

  • @uddhavjadhav4771
    @uddhavjadhav4771 Před 2 lety +3

    काय छान रत्न बनवलं आमच्या पांडुरंगाने खूप छान ताई तुमचं गायन अगदी मन भरून आले

  • @Kanhaiya_arts_09
    @Kanhaiya_arts_09 Před 2 lety +28

    जय हरी रेखाताई आपण अभंग गाईला हा साक्षात पांडुरंगाचा आपनाला प्रसाद आहे आता आपन कीतीही अभंग आणि गौळणी गाईल्या तरी या अभंगाच्या तोडीचा गाऊ शकत नाही मी आपले सर्व अभंग व गौळणी ऐकल्या कमीत कमी मी 100-200 वेळी हा अभंग ऐकला आयुष्य भर हा अभंग आपण गात राहवत खरच आपल्याला साक्षात पांडुरंग परमात्मा भेटल्या शिवाय राहणार नाही धन्यवाद काळे उद्धव ता कोपरगाव जि अहमदनगर

    • @laxmanutekar4301
      @laxmanutekar4301 Před rokem +4

      ताई तुम्हचा मला सार्थ अभिमान आहे खरंच माझ्या सारख्या पामराल तुम्ही मंत्रमुग्ध केल

    • @pramodhawa2511
      @pramodhawa2511 Před rokem

      ताई चा आवाज असा आहे की साक्षात पांडुरंग समोर दिसतो माऊली .राम कृष्ण हरी.🚩🙏🏻

    • @dipakghorpade1935
      @dipakghorpade1935 Před rokem

      ram Krishna hare
      👏👏👏🖒

    • @mr.moviewala8773
      @mr.moviewala8773 Před rokem

      ou9

  • @user-xq6xm7bi2p
    @user-xq6xm7bi2p Před 6 měsíci +1

    🙏🙏🚩 राम कृष्ण हरी🚩🙏🙏
    खूप छान अप्रतिम असा आवाज.
    मी रोज जम्मू येथे आमच्या मंदिरामध्ये तुम्ही गायलेल्या गवळणी आणि अभंग सकाळ संध्याकाळ वाजवत असतो.. 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    MH - 15......

  • @shivketkale5220
    @shivketkale5220 Před 2 lety +4

    खूपच सुंदर रेखाताई

  • @jagupawar2292
    @jagupawar2292 Před rokem +5

    जय हरी🚩🚩🚩 स्वर ऐकताच रहावेसे वाटतात🙏🙏🙏

  • @kamleshshigvan6178
    @kamleshshigvan6178 Před rokem +10

    अप्रतिम आवाज व आलाफ
    खुपच सुंदर आहे
    मन प्रसन्न झाला
    ताई तुम्हाला माझा सलाम व मुजरा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindratayde5490
    @ravindratayde5490 Před 2 lety +2

    रेखा ताई आवाज तर खतरनाक आहे ताई तुम चा सारखे तुम्हीच आहे राव लयभारी

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 Před měsícem +3

    खुप सुंदर आवाज

  • @aakashlohkare6289
    @aakashlohkare6289 Před rokem +2

    Khup sundar kirtan aahe tai

  • @krishnabalpande1931
    @krishnabalpande1931 Před 2 lety +15

    फारच छान ताईसाहेब, आवडले माझ्याकडून अधिक आपली प्रगती होनेकारिता पांडुरंगाची कृपा आपणावर व्हावी हीच ईच्छा

  • @kiranbhusare1432
    @kiranbhusare1432 Před 10 měsíci +4

    ताई तुमच्या आवाजात साक्षात विठ्ठलाचा महाप्रसाद.आहे जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @jayrampande7603
    @jayrampande7603 Před 2 lety +12

    खूपच सुंदर गायन आणि अव्वाज आहे ताई तुमचा पुन्हा पुन्हा ऐकत रहावा असे वाटते.

  • @santoshvengurlekar3820
    @santoshvengurlekar3820 Před rokem +1

    Khup Chan mauli

  • @nanaarkile3129
    @nanaarkile3129 Před rokem +2

    राम कृष्ण हरी ताई आवाज ऐकदम सुन्दर आहे

  • @maulikrupa174
    @maulikrupa174 Před rokem +1

    Tai tumcha avajala Tod nahi mi mahabaleshwar ithun bolte jabardast avaj ahe tai,devacha ashirvad tumcha pathishi ahe,khup pudhe ja tumi.all the best

  • @VinodKsh
    @VinodKsh Před rokem +2

    खूपच सुंदर आणि सुरेल भक्तीचा सागर.....
    काळजाला भिडले गुरूजी आणि रेखाताई तूमचे आवाज....

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 Před 2 lety +1

    प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण रेखा दीदी गुरुपौर्णिमेनिमित्त तुला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन जय श्री कृष्ण

  • @ravighate503
    @ravighate503 Před 2 lety +2

    खुप छान आवाज आहे ताई रामकृष्ण हरी ताई

  • @Jona_thanhighlight
    @Jona_thanhighlight Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏 खूप छान चाल
    आहे 👏

  • @harishchandraaher5672
    @harishchandraaher5672 Před rokem +1

    खुप खुप छान अभंग गायला

  • @shivdasbahirwal7428
    @shivdasbahirwal7428 Před 2 lety +2

    खूप छान गायण केले आहे ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे जय हरि शिवदास बहिरवाळ मांडवजाळी

  • @diwakarkudkar765
    @diwakarkudkar765 Před 2 lety +1

    खुप सुंदर ताई पण खुप वरच्या स्वरात आहे कारण हाच अभंग मागच्या विडीवो मध्ये खुप सुंदर आहे

  • @babajigund4924
    @babajigund4924 Před 2 měsíci +1

    1no avvaj

  • @user-gl3jm2un1d
    @user-gl3jm2un1d Před 2 měsíci +1

    खूपच छान

  • @vishnumunde945
    @vishnumunde945 Před 2 lety +10

    खुपच छान आवाज आहे ताई भगवान पंढरिनाथ आपल्या हातुन असेच कार्य करुन घेवो ताई खरच आपले अभंग वेळोवेळी ऐकावे वाटतात 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Před 2 lety +15

    संपूर्ण भजनी मंडळाला हार्दिक शुभेच्छा

    • @appabapuraomuthe
      @appabapuraomuthe Před 2 lety +1

      संपूर्ण भजनी मंडळाला मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Před 2 lety +4

    जय हरी ताई आवाजामधे स्पष्टपणा आहे
    अभंग सुंदर गायीला आहे

  • @nivruttibinnar6516
    @nivruttibinnar6516 Před rokem +1

    ताई तुमचा आवाज ऐकून खुप आनंद वाटतो जय हरी

  • @mrmusiclover073
    @mrmusiclover073 Před 2 lety +3

    Wah wah wah wah...Tai kya baat hai...

  • @vitthalshindemusicaljejala6489

    Waaaa 🌹 very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk 👌 Avaj 👌💐 no 1 ch 👌 nadahc khula 🙏💐tai tula khup khup shubhecha 👌

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde1040 Před 2 lety +4

    Khupaach छान tai 🙏

  • @kishorbansode9694
    @kishorbansode9694 Před 2 lety +1

    Kupach chan taii kup sundar aawaj ahe

  • @royalgaming1071
    @royalgaming1071 Před 2 lety +2

    राम कृष्ण हारी माऊली

  • @udaywadhai
    @udaywadhai Před rokem +1

    पंढरीचे निष्ठावान वारकरी , संप्रदायाचे एक उच्चकोटी चे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराजांचा गोड अभंग

  • @rajebhauchavan8174
    @rajebhauchavan8174 Před 2 lety +1

    आसवाटत नाही आपन वेगळ,गायन केल तुम्हाला स्वता हा कसा वाटला आपन हाच अभंग गायलेला आहे तो नंबर एक दिदि, राम कृष्ण हरि

  • @gajanandhote4982
    @gajanandhote4982 Před rokem +4

    अतिशय सुंदर आवाजात गायले ताई आपल्या आवाजाला तोड नाही धन्यवाद ताई.अप्रतिम.

  • @dnyaneshwarpawar1500
    @dnyaneshwarpawar1500 Před 2 lety +2

    खुपचं छान
    राम कृष्ण हरी 🙏या रेखाताई नाहीत या तर साक्षात जनाबाई आहेत 🙏

  • @sharadgurav1716
    @sharadgurav1716 Před 2 lety +3

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही
    अतिशय सुंदर गायन

  • @pralhaddhore1748
    @pralhaddhore1748 Před 2 lety +3

    खुप खुप छान भगवंताच्या नामाचा रेखाताई आवाज आहे

  • @ravindrabhoyte1996
    @ravindrabhoyte1996 Před 2 lety +6

    अप्रतिम कीर्तन आणि गायन....👌👌👌🙏🙏🙏

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 Před rokem +3

    छान ताई छान

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 9 měsíci

    खूप गोड आवाज खूप गोड आवाज रेखाताई कल्याणकर यांचा खूप गोड आवाज अतिशय सुंदर अतिशय जय हरी जय हरी जय हरी

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 2 lety +2

    एकदम कडक आवाज खूप चांगले गायन खूप चांगले चाल व भजनी मंडळी खूप खूप शुभेच्छा व ताई

  • @bhanagebkpatil2773
    @bhanagebkpatil2773 Před 2 lety +1

    Khupach Chan
    Ramkrishna hari
    अप्रतिम आवाज ताई

  • @dr.prakashwablepatil1570
    @dr.prakashwablepatil1570 Před 2 lety +1

    नाद खुळा

  • @vishnumunde7119
    @vishnumunde7119 Před 2 lety +4

    ताई तुमच्या पहाडी आवाजाला तोडच नाही अभिनंदन ताई.

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Před 2 lety +2

    खूप छान छान चाल लावली जय हरि माउली राम कृष्ण😍💓 हरि

  • @jayshrikale5111
    @jayshrikale5111 Před 2 lety +3

    Chan awaj 👌

  • @sahiraotakele1638
    @sahiraotakele1638 Před 2 lety +2

    खुपच सुंदर आवाज

  • @prakashwaghmathaghvan4674

    साक्षात आई सरस्वती वास करते ताई तुमच्या कंठात , राम कृष्ण हरी ताई,

  • @deepakkale4531
    @deepakkale4531 Před 2 lety +2

    खुप छान👏✊👍

  • @navnathnaik4275
    @navnathnaik4275 Před 6 měsíci +1

    Va va ताई

  • @ushatambe7007
    @ushatambe7007 Před 9 měsíci +1

    खुप छान आवाज

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal6355 Před 2 lety +1

    छान गायण सुरेख आवाज सुर ताल लय 👌👌👌👌👌🙏🙏💤👍👍🤚👍👍👍👍🤚👍

  • @murlidharpalnitkar5292
    @murlidharpalnitkar5292 Před 2 lety +2

    खुप सुंदर आवाज ताई

  • @subhashbendkebendke2084
    @subhashbendkebendke2084 Před 2 lety +29

    खूप सुंदर गाईल ताई स्वर उंच झाला पांढरी 1 ला गायलं तर खूप आनंद मिळेल आणि तुम्हाला पण गायन करायला खूप सोपं जाईल व आजून आम्हाला सर्वांना भजनाचा आनंद मिळेल 👍👍🙏🙏🚩🚩जय हरि

  • @vittalmesram6910
    @vittalmesram6910 Před 2 lety +2

    Jai hari pammu maharaj I'm vittal from telangana

  • @nitinkokate7757
    @nitinkokate7757 Před 2 lety +3

    खुप छान 🙏🙏

  • @akshaychola4949
    @akshaychola4949 Před rokem

    दोन्ही घरांचे भाग्य उजळले ताई धन्य ते माता पिता धन्य ते सासर

  • @babajinanaaher5279
    @babajinanaaher5279 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी ताई छान जय शिवराय जय हरी विट्ठल

  • @mahadevtalekar1596
    @mahadevtalekar1596 Před 2 lety +1

    खुप छान आहे हरी विठ्ठल रखुमाई

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Před 2 lety +1

    जय जय रामकृष्ण हरी
    आवाज खूप छान आहे ताई

  • @kpawar495
    @kpawar495 Před rokem

    ताईच्या आवाजाला तोड नाही खुप छाण

  • @anilsuryavanshi9491
    @anilsuryavanshi9491 Před rokem +3

    जय हरि

  • @sgadhe3906
    @sgadhe3906 Před 2 lety

    एकच नंबर ताई वा काय आवाज आहे

  • @ajayjarwal5559
    @ajayjarwal5559 Před rokem +1

    । ।
    खूब आवाज गोंड आहे ताई हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 👍🙏🏼🚩

  • @tanajipatil8681
    @tanajipatil8681 Před 2 lety

    अतिशय सुंदर जय हरी विठ्ठल

  • @arjunpaulkar6194
    @arjunpaulkar6194 Před 2 lety +1

    Bhari raman khup bhari vajvlas yar ❤️❤️❤️

  • @ashoksorate7599
    @ashoksorate7599 Před 2 lety +6

    स्वर फारच छान व उच्च आहे, धन्यवाद 🙏🌹

  • @shilpagosavi6927
    @shilpagosavi6927 Před 2 lety +3

    Khup chan avaj ahe tumcha 👏👏

  • @pravinthokal460
    @pravinthokal460 Před 2 lety +2

    खुप छान, गोड आवाज, एकदम भारी, कोणतीही कसर ठेवली नाही ताईनी✌👍👍👍👌🌹🌹💐💐🙏🙏🙏

  • @yogeshdukre5158
    @yogeshdukre5158 Před 2 lety +1

    बाप माझा दीनानाथ हा अंभग गाऊन दाखवा🙏🙏

  • @sureshpathare4397
    @sureshpathare4397 Před 2 lety +13

    अतिशय उंच स्वरात अभंग गायला आहे. अप्रतिम आवाज आहे. खुप सुंदर ताई. धन्यवाद

  • @pranayambade6644
    @pranayambade6644 Před 2 lety +3

    खूप छान आवाज आहे ताई👍👍

  • @maheshvarpe9523
    @maheshvarpe9523 Před 2 lety

    Khup sunder avaj tai ram Krishna hari

  • @ganeshchikane2278
    @ganeshchikane2278 Před 2 lety +7

    खूपच सुंदर आवाज आहे अप्रतिम

  • @sushilpatil2316
    @sushilpatil2316 Před 2 lety +4

    खूप छान छान लय बध हहे . आनंनत आनंनत धन्यवाद ताईच्या गायनाल . 💥💐💐💐✌️💥

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před 2 lety +3

    सुंदर.गायन

  • @chandumore5862
    @chandumore5862 Před 2 lety +1

    Kya baat hai super 💞

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 Před 2 lety +3

    खुप छान पाहाडी आवाज माऊली अजुनही अभंग पाठवत जा 🙏 रामकृष्ण हरी 🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před 2 lety +1

    Khup chan awaj👍👍 jayhari

  • @devapatilfitness6333
    @devapatilfitness6333 Před 2 lety +2

    खुपच सुंदर अवाज आहे ताईचा

  • @prashant5023
    @prashant5023 Před rokem

    राष्ट्रसंताच्या अभंगाने आपन जिव मोहून टाकला, आपली गायकी तेवढीच उच्चदर्ज्यातील असून केवळ तबल्यावर गायले असते तर आनखीच रंगले असते पखवाजाचा आवाज खुप झाला.वा सुरेखाजी जय गुरू.

  • @mr.ravibule9978
    @mr.ravibule9978 Před 2 lety +3

    खुप छान

  • @sanjaydesai2362
    @sanjaydesai2362 Před 2 lety +5

    खुप छान आहे हा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले

  • @sureshkanchan1419
    @sureshkanchan1419 Před 2 lety +5

    अप्रतिम आवाज ...तालाचे उत्तम ज्ञान आहे.. वाद्यवृंद साथ जरा कमी पडली आहे... कोरस छान... 👌👌👌👌🌹🌹🌹जय हरी..🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏मनःपूर्वक शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन.🙏🙏

    • @digambarfalake8976
      @digambarfalake8976 Před 2 lety +1

      खुपचं अप्रतिम आवाज ताई.आपणास अंतःकरणा पासून शुभेच्छा.जय या हरि.

    • @digambarfalake8976
      @digambarfalake8976 Před 2 lety

      जय हरी

  • @dilipvetal8
    @dilipvetal8 Před 2 lety +1

    खरंच ताई वेड लावणारा आवाज

  • @nileshgore4169
    @nileshgore4169 Před 2 lety +6

    खूपच सुंदर आवाज आहे ताई.🙏🙏🙏🌹

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Před 2 lety +1

    खुपच छान.... 🌹🌹👌👌👍👍🌹🌹🚩🚩🚩🚩

  • @sushiljagdhane4817
    @sushiljagdhane4817 Před 2 lety +1

    जय हरी ताई एकच नंबर. ग्रेट अभिनंदन ताई.

  • @suryakantsasane896
    @suryakantsasane896 Před 2 lety

    ताल व आलाप फारच आवडला तुकाराम महाराज मोरखंडीकर यांचा

  • @santoshghadge6022
    @santoshghadge6022 Před 2 lety +2

    खूप छान गोड आवाज ताई साहेब 👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sushantjadhav9560
    @sushantjadhav9560 Před 2 lety

    सुंदर खुप खुप शुभेच्छा

  • @kishorsavant2617
    @kishorsavant2617 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर गायन ताई