Piwale Tambus Marathi Kavita 3 (कविता ३ . पिवळे तांबूस ) | भा. रा. तांबे (Bha. Ra. Tambe)

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • 🎈शाळेतल्या काही कविता अशा असतात ज्या पुढे अनेक वर्ष आपल्या लक्षात राहतात. अशा कवितांपैकी एक म्हणजे भा. रा. तांबे यांची 'सायंकाळची शोभा' ही कविता. पिवळे तांबूस ऊन कोवळे हे शब्द ऐकले कि संध्याकाळच्या आकाशाचा कलरफुल कॅनव्हास आपोआप डोळ्यासमोर उभा राहतो.
    मकरंद वैशंपायन यांनी या कवितेला संगीतबद्ध केलं आहे.
    छायाचित्रण आणि संकलन मेटासिनेमाने केलं आहे.
    कविता : पिवळे तांबूस
    गायिका : विद्या करलगीकर
    गीत : भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे)
    संगीत : मकरंद वैशंपायन
    संगीत संयोजन : सुखदा भावे-दाबके
    निवेदन : सौरभ सोहोनी
    छायाचित्रण आणि संकलन : मेटासिनेमा Metaseenema
    ध्वनिमुद्रण : परीक्षित कुलकर्णी, प्रभा स्टुडिओ (डोंबिवली)
    सहप्रयोजक : श्री कला संस्कार बालनाट्य संस्था, डोंबिवली
    कार्यकारी निर्माते : ट्रायनेट कम्युनिकेशन
    We also do Ad Films, Weddings, Corporate Shoots, Short Films, Music Albums and Event Shoots!
    Wanna Contact Us?
    🔹 Mobile No. : 99308 80775 / 88508 51073
    🔹 Mail ID : metacinemallp@gmail.com
    🔹 Facebook : / metacinema.llpc
    🔹 CZcams : bit.ly/31rxHQF
    🔹 Instagram : @metaseenema / metaseenema
    Watch Our Other Video Playlists :
    🔸 Ad Films : • Lotus Feet Ad Film | M...
    🔸 Metafilms Shorts : • Raksha Bandhan Special...
    🔸 Our Short Films : • Touch & Go Short Film ...
    🔸 House Of Arts : / 2531083917153217
    🔸 Documentary : • Documentary Of SAJAG C...
    🔸 Event Videos: • Birthday Gift Video Fo...

Komentáře • 91

  • @Metaseenema
    @Metaseenema  Před 3 lety +4

    Subscribe For More!❤️ bit.ly/31rxHQF
    🔹Visit : www.metaseenema.com
    🔹 Mobile No. : 99308 80775 / 88508 51073
    🔹Do Follow us on instagram for more updates : instagram.com/metaseenema/
    🔹Facebook : facebook.com/metacinema.llp

    • @laxmikudalkar
      @laxmikudalkar Před rokem

      त्याकीळी वाद्यं कुठेहोती😊

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +6

    आम्हीं भाग्यवान होतो इतक्या उत्कृष्ट कवितांचा रसामृत आम्ही प्यायलो
    त्या सर्वच कविवर्यांना विनम्र अभिवादन
    तुमचा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद धन्यवाद

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊

  • @pralhadrayate8918
    @pralhadrayate8918 Před měsícem

    शब्द चपखलपणे वापरणारे निसर्गकवी पुन्हा जन्माला येणे दुर्मिळच.रम्य ते बालपण अशा सुंदर कविता अभ्यासल्या.

  • @marutisaste3161
    @marutisaste3161 Před měsícem +2

    आवडता कवी आवडती कविता

  • @jayashrighodekar8627
    @jayashrighodekar8627 Před měsícem +1

    अप्रतिम कविता उपमा, आशय व गायन आवाज संगीत खूपच छान

  • @pranayparkar5877
    @pranayparkar5877 Před 11 měsíci +5

    लहानपणीचे शाळेचे दिवस आठवले फक्त चाल थोडी वेगळी जुनं ते सोन होत

    • @jyotirane6709
      @jyotirane6709 Před měsícem

      खरंच जुने दिवस आठवले . पण आम्हीसुद्धा वेगळ्या चालीत म्हणायचो . कविता म्हणून गाणं नाही . सर्वांना म्हणता येईल अशी चाल .

  • @savitakajale1072
    @savitakajale1072 Před měsícem +2

    खूपच सुंदर गायली कविता,शालेय आठवणी जागृत झाल्या

  • @laxmanmugade2783
    @laxmanmugade2783 Před 19 dny

    हृदयात कालवाकालव झाली खुपचं छान 😢😢

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 Před měsícem +2

    जुन्या कवितेची आठवण झाली खूप छान वाटलं

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před rokem +5

    बालपणीच्या कविता आठवल्या. शेतशेतातून आणि ओढ्या नाल्यातून दिसणाऱ्या विविध रंगाच्या छटा आणि सूर्यदेवाचे सायंकाळचे मनोरम रूप आणि पाखरांची किलबिल आणि झाडेभरून होणारी त्यांची तिन्हीसांजेला होणारी गर्दी अगदी मन मोहून जाते कविवर्य भा. रा. तांबे यांचे प्रतिभा सामर्थ्य दिसून येते.

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane Před 19 dny

    ते शाळेचे दिवस आठवले की वाटत फिरुन ते दिवस यावे शिक्षक सुद्धा कडक होते. एकच दप्तर चालत जायचो आम्ही.

  • @ulhasprabhugaonker7472

    माझी इयत्ता चौथीची कविता.1967.पूना बोर्ड. ऐकून समाधान झाले.

  • @vijaymalapalse2117
    @vijaymalapalse2117 Před měsícem

    Khoop sundar My memory of school 👌👌❤️

  • @dnyaneshwarpatil8993
    @dnyaneshwarpatil8993 Před měsícem

    जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला

  • @ankushghute5287
    @ankushghute5287 Před měsícem

    चालीत फार बदल झालाय.

  • @pradipchaure278
    @pradipchaure278 Před 3 lety +6

    अप्रतिम❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌🙏

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před 3 lety +1

      शाळेतल्या मित्रांना share कर😃❤️

  • @laxmanpawar161
    @laxmanpawar161 Před měsícem

    अजरामर कविता आहेत

  • @nalinigolar810
    @nalinigolar810 Před měsícem

    अप्रतिम आहेत आधिच्या कविता बाल वयातील आठवणीत घेऊन जातात अशा कविता धन्यवाद संयोजक मंडळ ळीणा

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před měsícem

      आम्हाला ऐकून आनंद वाटला ह्या कवितेमुळे तुम्ही बालपणीच्या आठवणींत रमला ❤️✨

  • @dhanajikate-sx9wm
    @dhanajikate-sx9wm Před 2 měsíci +1

    कवीवर्य भा.रा. तांबे यांचे कवितेतील कल्पना आणि उपमांना तोड नाही.भाग्यवान आहोत अशा कवींच्या कवितांचा अस्वाद घेता आला.
    शब्द अपुरे पडतात.
    " कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा "
    संपूर्ण टीमला सलाम नमस्ते🙏🙏🙏

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před měsícem

      कविवर्य भा. रा . तांबे ह्याच लिखाण उत्कृष्ट च आहे तोड नाही त्या लिखाणाला ❤️

  • @mahendratambe3145
    @mahendratambe3145 Před měsícem

    अप्रतिम ❤❤❤😊😊😊🎉🎉

  • @eknathdange1082
    @eknathdange1082 Před 11 měsíci +1

    बालपण सुंदर,भाव सुंदर,कविता सुंदर,जीवन सुंदर,आनंद सुंदर,अल्लडपणा सुंदर,शालेय जीवन देखील सुंदर,असे सगळे सगळे खुप सुंदर सुंदर .... !
    सगळी सृष्टी सुंदर, दृष्टी सुंदर,जीवलग सुंदर,तगमग सुंदर,राग रुसवा सुंदर,असे सारे सुंदर सुंदर ...!!
    ..................................
    आ.नम्र --- एकनाथ डांगे पाटील.

  • @kondibajadhav8501
    @kondibajadhav8501 Před rokem +4

    अप्रतिम प्रत्येक शब्द आवाजातून जिवंत केलेला आहे

  • @arunk520
    @arunk520 Před rokem +4

    सुंदर कविता ऐकून लहानपणची आठवण झाली हॅट्स ऑफ भा.रा.तांबे.अप्रतीम ❤❤😂😂😂😂😂

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊

  • @kusumbhagat1702
    @kusumbhagat1702 Před měsícem

    खूपच छान ❤

  • @chudamangaikwad8322
    @chudamangaikwad8322 Před měsícem

    खूप छान.

  • @jyotirane6709
    @jyotirane6709 Před měsícem

    काय सुंदर कल्पना ! बालपणी ही कविता शिकले . रसग्रहण केले आणि नंतर विद्यार्थ्यांना शिकवली ही कविता .

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Před rokem +1

    ताई या कविता त्याचं अर्थ आजच्या पिढीला नाही कळणार जो आजीच्या मांडीवर बाळ झोपला तो भाग्यवान

  • @pradeepdeshmukh6508
    @pradeepdeshmukh6508 Před 2 lety +4

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏Nostalgia. 65 years. back. memories of school.

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před 2 lety

      Do share with your school friends😄

  • @affiliatorsway8266
    @affiliatorsway8266 Před měsícem

    In 1961 i was in second sta. Our class teacher taught us that i remember beautiful n meaningful poem i am thankful Bha. Ra. Tambe sir and the team,good singing.

  • @sachinpawar5121
    @sachinpawar5121 Před rokem +1

    वाह ! कविता तर छान आहेच. त्याला गायन आणि वाद्य संगीत साजेशे मिळाल्याने कर्णमधुर झाले. आम्हाला ही कविता 1958-59 ला होती. परत ते दिवस आठवले.धन्यवाद!--- पी.व्ही. पवार.

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊

  • @arunashidhaye5736
    @arunashidhaye5736 Před měsícem +1

    Gayan / vadan & acquiring 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @madhurisonawane5453
    @madhurisonawane5453 Před rokem +3

    खूपच छान

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊

  • @sachinsir811
    @sachinsir811 Před měsícem

    माझी त्यावेळची इयत्ता चौथीची कविता

  • @tusharbagul3659
    @tusharbagul3659 Před rokem +3

    Khup.chhan.apratim.kavita

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +1

    तुमची चाल त्या वातावरणात नेऊन सोडते मन रमवते

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 Před měsícem

    काय फडतूस चाल?? संपूर्ण कवितेची रयाच घालवली, रस, वर्णन सर्व केरात मुसळ।

  • @pallaviwagh3128
    @pallaviwagh3128 Před rokem +3

    Chandrakant wagh very very nice

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Před rokem +1

    सुंदर बालपणीच्या सुंदर कविता

  • @khushalborole5911
    @khushalborole5911 Před rokem

    सदर उपक्रम खुप खुपच चांगला आहे .सदर कविता, प्रसिध्द केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Před 9 měsíci

    Atishay sunder chalimadhe gayaleli hi Kavita jar ajun changale sangit dile gele asate tar ati uttam zali asati.gayikeche vishesh kautuk.

  • @sangitanangare2574
    @sangitanangare2574 Před 8 měsíci

    शाळेचे दिवस आठवले

  • @user-tl3iz5nb1i
    @user-tl3iz5nb1i Před rokem +3

    Verý nice

  • @riteshshinde6822
    @riteshshinde6822 Před 2 měsíci

    फार छान कविता आहे

  • @gopalrayane7612
    @gopalrayane7612 Před rokem +2

    कविता लवकर सुरू करा साहेब एवढं समजून सांगण्याची काही गरज नाही.

  • @gajendragujar7487
    @gajendragujar7487 Před rokem

    लहानपण आठवले. चाल खूप छान. आवाज ही खूप छान .

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊

  • @sharadpatil896
    @sharadpatil896 Před rokem +3

    Very very nice

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Před rokem

    खूपच छान बालपणीच्या आठवणी धन्यवाद

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar Před 11 měsíci

    🎉खूपच खूप छान 🎉

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 Před měsícem

    मला ६५/६६ ला होती फार छान

  • @meenavaidya2884
    @meenavaidya2884 Před měsícem

    खूप दिवसांनी पुन्हा एकदा विद्यार्थी जगात गेले खूप सुंदर😊

  • @dinkarjadhav7361
    @dinkarjadhav7361 Před 2 měsíci

    Olden memory

  • @himanshusangamnerkar6497

    I appreciate your efforts.

  • @deepakkharat1847
    @deepakkharat1847 Před rokem +2

    मला ही कविता 75.77 ला होती धन्यवाद

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Před rokem +1

    ताई आवाज खूप सुंदर

  • @meenanarayangaonkar700
    @meenanarayangaonkar700 Před rokem +1

    🌹❤️

  • @ankushghute5287
    @ankushghute5287 Před měsícem

    पुन्हा एकदा जुना अभ्यास क्रम यावा.❤❤❤❤

  • @vinayakdeshpande9141
    @vinayakdeshpande9141 Před rokem +1

    मला ही कविता दुसरी किंवा तिसरी मध्ये म्हणजे सुमारे 1964.1965 साली होती

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Před rokem

    हे आय झवाडे येपवर लिटिल लिटिल चॅम्प कार्टून मध्ये साजरा करतात याच माझ्या माई बोली कविता कार्टून मध्ये पाठवतील तर आमची बाळ मराठीचा बाळ कडू घेतील

  • @user-ks8sg1em6l
    @user-ks8sg1em6l Před rokem

    Balapan Aatavate3

  • @meenavaidya2884
    @meenavaidya2884 Před měsícem

    खूप छान

  • @pratapsawant5929
    @pratapsawant5929 Před rokem +1

    खूप सुंदर

  • @neetalatke5908
    @neetalatke5908 Před rokem

    खूपच छान

    • @Metaseenema
      @Metaseenema  Před rokem

      Thank you 😊 Do subscribe for more 😊