एकदा येवा तरी | भाग 04 | मालवणी वेबसिरीज | देवगड एंटरटेनमेंट

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत
    "एकदा येवा तरी"
    ही एक मालवणी वेबसिरीज असून यात दोन भावांची प्रेमळ कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. देवगड मधील सौन्दर्य आणि दोन भवांच प्रेम आपण 📽️🌴पहिल्या भागात पाहिलं आता भावांच्या प्रेमात त्यांच्या बायका त्यांना मदत करतील का काही विघ्न घेऊन येतील याची फेरतपासणी 🐬 दुसऱ्या भागात पाहिली .. 🥭
    घराची वाटणी होईल का..? हे आपण 🌴 तिसऱ्या भागात पाहिली...😍
    ❤️ ....आता चौथा आणि शेवटचा एपिसोड.....❤️
    या एपिसोड मध्ये कार्तिक सापडणार की नाही याची उत्सुकता आहे.. आणि त्यात नारायण आपल्या भावाला म्हणजे तेजस ला समजावणार आहे की मोठं भांडण होणार आहे का ते पाहू.....🙏
    वेबसिरीज आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा..आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना पाठवा.. @DEVGAD_Entertainment ला Subscribe करा..
    लेखक
    प्रमोद कोयंडे
    निर्माता / दिग्दर्शक
    मृगराज भाबल
    सहाय्यक दिग्दर्शक
    सचिन पार्टे
    छायांकन
    तेजस निवळकर
    कलाकार
    प्रमोद कोयंडे, आज्ञा अभिषेक कोयंडे, ऋत्विक धुरी, दीपमाला कोयंडे, सम्यक सकपाळ
    कास्टिंग आणि लाईन प्रोड्युसर
    अभिषेक कोयंडे
    संगीत
    शशिकांत कांबळी
    रंगभूषा
    श्वेता मुणगेकर
    पूजा ढोके
    मेकिंग आणि स्टील फोटोग्राफी
    अनिल कोयंडे
    लाईट्स
    अभिषेक कोयंडे
    संकलन
    चेतन पवार
    ड्रोन फुटेज
    नाजूका तेली
    कॅलिओग्राफी
    रोहन आरोंदेकर
    ऑनलाइन प्रमोशन
    ऋत्विक धुरी
    विशेष आभार
    भाबल आणि कोयंडे परिवार ( मळई )
    श्री देव मांडकरी ग्रामस्थ सेवा मंडळ मळई
    मळईवाडी ( जामसंडे )
    सागर कडू
    अण्णा दरवेस
    आकाश सकपाळ
    🐬📽️ ◆ एकदा येवा तरी ◆🥭🌴
    🐬 भाग 01 - • एकदा येवा तरी | भाग ०१...
    🐬 भाग 02 - • एकदा येवा तरी | भाग 02...
    🐬 भाग 03 - • एकदा येवा तरी | भाग 03...
    Brother Love Brother Trailer Link
    • |Brother #Love Brother...
    Click link & watch Webseries Trailer
    :: Stay Connect with Us ON ::
    FACEBOOK - / mrugraj.bhabal.12
    INSTAGRAM - devgad_ente...
    FB Page - Mrugy500
    Email - mrajbh500@gmail.com ( for collaboration )
  • Zábava

Komentáře • 191

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor4803 Před 4 dny +7

    हा मेसेज प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक खेडोपाडी मध्ये पोहोचला पाहिजे

  • @maksurve5944
    @maksurve5944 Před 4 dny +16

    हेच झालं आहे माझ्या आजोबंपासून वडीलांपर्यंत मुंबईत राहिले बाबांनी तर फ्लॅट पण घेतलाय पण मला मात्र कोकणात आयुष्य घालवावे अस वाटत तिथल्या निसर्गाने मला खूप भुरळ पडलीय भविष्यात जमलं तर कोकणात येईन परत❤आणि तिथे काहीतरी करीन

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny

      😍🙏 धन्यवाद माऊली 🌴🐬 आपलं कोकण आपली वाट पाहत आहे ❤️🥭

    • @maksurve5944
      @maksurve5944 Před 4 dny +2

      @@DEVGAD_Entertainment ❤️खुप चांगली series आहे पुढे अजून episode येऊ द्या एखादा कोकणासंबंधी वेगळा विषय घेऊन ,ऋत्विक आणि टीम ने खूप चांगल काम केलं आहे👍

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor4803 Před 4 dny +8

    या शॉर्ट फिल्म च कौतुक करावं तेवढं कमीच आहे. छोट्याश्या या शॉर्ट फिल्म मधून आपल्याला खूप मोठी शिकवण दिला बद्दल सर्व कलाकारांचे खूप खूप आभार

  • @Gharatil_Rani20
    @Gharatil_Rani20 Před 5 dny +14

    विषय खूप छान आहे❤ पण तुम्ही खूप छोटा भाग दाखवतात...

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 5 dny +2

      नक्कीच, प्रयत्न चालू आहेत

    • @MalvaniKhadyasanskruti
      @MalvaniKhadyasanskruti Před 5 dny +1

      तेही एक विक नंतर

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 5 dny +4

      @@MalvaniKhadyasanskruti आपल्या भावना समजू शकतो, या सिरीज च शूटिंग संपलं असल्याने आता त्यात बदल करता येत नाही आहे.. म्हणून पुढच्या वेळेस नक्की वेळ वाढवायचा आणि दिवस कमी करायचा विचार करू..

  • @_Mithilesh.__.Dhoke_-.
    @_Mithilesh.__.Dhoke_-. Před 4 dny +11

    आपल्या देवगडत करायला खूप काही आहे , पण कोण करत नाही 😢

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny +1

      हो, 🙏 म्हणून हा विषय समोर आणायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला ❤️🙏🐬🌴

  • @sahilnaskar7641
    @sahilnaskar7641 Před 4 dny +1

    ये हुई नं बात.. छान एपिसोड..

  • @vithalkoyande9976
    @vithalkoyande9976 Před dnem +2

    आपल्या लोकांनी उद्योग करण्याचे ठरवले तर मारवाडी, गुजराती, अय्यंगार येणार नाहीत.

  • @anudadesai564
    @anudadesai564 Před 3 dny +1

    खरच. बोला. दादा

  • @nandeshpanchal6065
    @nandeshpanchal6065 Před 4 dny +2

    मी सर्व एपिसोड अगदी न चुकता आवडीने बघितले खरंच चांगला बोध दिला आहे ह्यात की बाहेरचे लोक येऊन कोकणात व्यवसाय करतात त्यामुळे आपले लोक मागे राहिले आहेत तर आपल्या हया सुंदर कोकणात एकदा राहून आणि व्यवसाय करून बघाच माझा मित्र सचिन पार्टे आणि सर्व टीम ने खुप मेहनत घेऊन ही शॉर्ट फिल्म बनवली आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...😍🤩🙏🏻

  • @chandanghadi1690
    @chandanghadi1690 Před 4 dny +2

    मस्त रे...

  • @sunilkurane4242
    @sunilkurane4242 Před 5 dny +12

    आपले तिन्ही एपिसोड पाहिले खूप छान आहे, सुरवातीचे गाणे व म्युझीक छान आहे 😀 ही मालिका गावाकडील आठवन करून देते...…आम्ही सांगलीमध्ये ही मालिका पाहतो आहे. मालिकेत सर्वांनी अभिनय चांगले केले आहे very good🌾🍀🍁🌳🌲🌱🌼🍃🍂 निसर्गाने नटलेला, सागरी परिसर, प्रेमळ माणसे कोकण छान आहे

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 5 dny

      🙏🐬 धन्यवाद माऊली 😍 मनापासून आभार🌴

  • @panduranganubhavane3480
    @panduranganubhavane3480 Před 4 dny +2

    झकास

  • @pk6119
    @pk6119 Před 4 dny +2

    1 No बायकोला दिवौस देतो बोला तर सुधारली हाहाहाह😂😂😂

  • @vijaymayekar5416
    @vijaymayekar5416 Před 4 dny +2

    Dada aak nabar ❤

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Před 4 dny +1

    खूप छान मंस्त 👌👍❤

  • @sanketpatil7521
    @sanketpatil7521 Před 4 dny +2

    ❤❤👌👌👌

  • @vinaypatil3261
    @vinaypatil3261 Před 3 dny +1

    एकदम बरोबर ज्याचा जन्म कोकणात झाला.त्यांनी मागच्या जन्मी नक्की पुण्य केले असेल.❤

  • @vipulmhatre9211
    @vipulmhatre9211 Před 3 dny +1

    वा खूप छान संदेश देणारी सीरिज आहे असे वाटते की आपण एकदा तरी कोकण आणि देवगड ला गेले पाहिजे आणि गावचा आनंद घेतला पाहिजे ❤❤❤❤❤

  • @anuradhadesai1875
    @anuradhadesai1875 Před 3 dny +1

    चारी भाग पाहिले छानच झाले आहेत शेवटी पण छान. संदेश दिला आहे हेच झाले पाहिजे

  • @swargiyakokanvlogs
    @swargiyakokanvlogs Před 4 dny +1

    खूप छान, आणि सत्य परिस्थितीवर अगदी झणझणीत अंजन घालणारा विषय.
    आपल्या स्वर्गीय कोकण टीमकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
    अशाच ज्वलंत विषयावर खूप साऱ्या वेब सिरीज येऊ द्या..
    आम्ही कोकणातच गावी राहतो परंतु ही वेब सिरीज 1 लाख लोकांनी पाहिली त्यातील 10 जणांनी जरी असे निर्णय घेतले तरी अजूनही आपण कोकण आपलं वाचवू शकतो सुंदर ठेवू शकतो.... ❤❤❤❤❤

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny

      खरं आहे, नक्कीच ❤️🙏 आपला प्रेम जिव्हाळा असाच राहूदे

  • @prasadmestri9745
    @prasadmestri9745 Před 4 dny +1

    सर्व एपिसोड अप्रतिम होते.❤❤
    प्रमोद दादांनी अप्रतिम लिखाण केलं आहे. मृगराज भावा दिग्दर्शन छान केलंस.
    वेब सिरीज मधील सर्व संवाद अप्रतिम होते. मनाला भिडणारे.
    छोट्या मुलाचा अभिनय खूप छान.
    अभिषेक casting केलेले सर्व कलाकार अप्रतिम काम करणारे होते. सोनल ( आज्ञा ) , ऋत्विक , प्रमोद दादा आणि इतर सर्व कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे.
    एकदा येवा तरी या youtube चॅनल ला भेट देवा तरी
    वेब सिरीज बघा तरी

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 Před 4 dny +2

    Shevat chan 👌

  • @riddhikoyande7629
    @riddhikoyande7629 Před 4 dny +2

    ❤❤❤

  • @abhijadhav7997
    @abhijadhav7997 Před 4 dny +6

    hya sirij mdhun ek lkshat al asel mumbai valya chya kiti kamavla tri swathchya kamait ek room gheu shakt nahi tya sathi gavchya jamini vikan hech paryay he chukich ast he dakhun dil khup chan sirij

  • @kavitashinde5485
    @kavitashinde5485 Před 3 dny +1

    खूप मस्त

  • @pramodpatade3954
    @pramodpatade3954 Před 4 dny +3

    खुप छान❤🎉आहे

  • @smitabhat2300
    @smitabhat2300 Před 4 dny +2

    खूप छान विषय आहे , सर्व टीम छान आहे , दादा , वहिनी तर फारच छान आणि music , title song मस्तच.वरचेवर एपिसोड टाका. पाहायला आवडेल. All the best !!

  • @NikulPawar-mj2rm
    @NikulPawar-mj2rm Před 4 dny +2

    खूप छान विषय घेतलाय तुम्ही ह्या तुमच्या विडीओ पाहून नक्कीच कोकण वासीयांना विचार करण्यास भाग पाडलात तुम्ही 👍👍

  • @phulpakhruentertainmentkokan

    मस्त❤पण ह्यो भाग अजुन थोडो रंगवुक हवो होतो अजुन मजा ईली असती.सरळ विषयाला हात घातलास...

  • @madhurasakpal1338
    @madhurasakpal1338 Před 4 dny +2

    खूप छान🎉🎉

  • @sadhanabhattagaonkar2024

    Masta👌khup chan sandesh dilay....

  • @netrakhavale5326
    @netrakhavale5326 Před 4 dny +2

    खुप सुंदर🎉

  • @nehapednekar2802
    @nehapednekar2802 Před 4 dny +2

    😊😊 Mast

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 Před 3 dny +1

    खरंच मनापासून धन्यवाद...
    तेजस,सानिका.तुम्ही चांगला निर्णय घेऊन दादा वहिनीचा मान राखलात.

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 Před 4 dny +4

    खरं आहे विचार करा
    ऐक तारखेला पगार किती येतो आणि तीस तारखेला किती शिल्लक राहतात
    गावाला चार पैसे कमी आहेत पंसमाधान खूप आहे.
    मी स्वतः geli14वर्ष गावाला राहत आहे पण इकडे आल्यापासून डॉक्टर अजिबात लागला नाही आणि इतर बरेच खर्च कमी झाले.

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny

      धन्यवाद माऊली ❤️🙏 निरोगी आणि आनंदी राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥭

  • @narayanmanjrekar5642
    @narayanmanjrekar5642 Před 4 dny +1

    मी तुमचे सगळे एपिसोड पाहिले मला खूप आवडते ❤ प्रमोदजी तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून अभिनंदन

  • @priyankakamale6947
    @priyankakamale6947 Před 3 dny +1

    ऋतिक भावा, गावी च राहून उद्योग करायला हवं या विषयावर खरंच बोल पाहिजे. मुंबईला काही उरलं नाहीये खूप दगदगच आयुष जगतात सगळे. आपल्या जमीन आपण काही पैसे साठी विकल्या नाही पाहिजेत.
    विषय, सादरीकरण उत्तम 🫡👌

  • @namitashetge2392
    @namitashetge2392 Před 4 dny +3

    सर्व एपिसोड्स खूप छान झाले शेवटचा एपिसोड गावातल्या खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देणारा एपिसोड होता.. खरच हा विषय समोर घेऊन येणं गरजेचे होते ते काम तुम्ही केलात सर्व टीम चे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा❤ असेच नवीन नवीन विषय घेऊन येत रहा😊

  • @sagarvpanchal
    @sagarvpanchal Před 4 dny +3

    खूप छान सर्वांचा अभिनय सुदंर होता आणि उत्तम मांडणी ....👌👌👌👌 सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @shrividyasarvankar4401
    @shrividyasarvankar4401 Před 4 dny +2

    ❤खूप छान

  • @sumedhakadam2043
    @sumedhakadam2043 Před 4 dny +3

    Very nice series, keep it up guys,💐👍 Konkan is the best and all participants very nicely performed there role, specially Samyak aka Kartik well done👍🍫 ❤Love from all of us ❣️

  • @swagatasarvankar7409
    @swagatasarvankar7409 Před 4 dny +5

    खूप छान । परप्रांतीया चा विषय ।

  • @sudhirbhabal5635
    @sudhirbhabal5635 Před 4 dny +3

    चार हि एपिसोड खुप उत्कृष्ट असून सर्व बाजूंनी लय भारी!!
    एक सारखं पहात रहाव....
    अस वाटत...

  • @atulmandavkar2119
    @atulmandavkar2119 Před 4 dny +2

    Khup chan ahe tumhi je karat ahat te...khup kahi shikayla milale aaj

  • @rupeshkadam9872
    @rupeshkadam9872 Před 4 dny +4

    1 number खुप भारी विषय

  • @mpmumbarkarproduction
    @mpmumbarkarproduction Před 4 dny +4

    मस्तच मी देवगड मधला आहे... सर्व एपिसोड मस्त आहेत चांगला विषय तुम्ही मांडला लोक गावं विसरून गावची मालमत्ता विकून मुंबईत घर घेतात... त्यामुळे आपली मालमत्ता विकू नका कोकणी माणूस कोकणातून बाहेर गेल्यास कायचं अर्थ राहणार नाही...

  • @sonalimalle3760
    @sonalimalle3760 Před 4 dny +3

    दहा दिवसांपूर्वी आम्ही कोकणातच होतो फिरायला आलो होतो परत यायची इच्छा होतच नव्हती खूप छान आहे आणि तुमची सगळ्यांची कामं सुंदर झाली आहेत असंच आम्हाला चांगले चांगले एपिसोड दाखवा धन्यवाद बेस्ट ऑफ लक

  • @pratikshalakhan3276
    @pratikshalakhan3276 Před 5 dny +4

    Khup chhan ahe series...keep it up...vaat baghat asto aamhi next episode chi. Ani ho saglyancha abhinay pan khup chhan ahe..All the best for the next step👍

  • @sanjanajuwatkar241
    @sanjanajuwatkar241 Před 3 dny +1

    खूपच सुंदर....विषय, सर्वांचे सादरीकरण आणि आपला गाव...सर्वच छान

  • @nileshpatil2078
    @nileshpatil2078 Před 4 dny +2

    ❤❤ खुप छान 🙏🙏👍👌👌💐💐💐😊🙃😊स्वर्गा पेक्षा मोठ स्थान आहे कोकण

  • @dattaramkoyande1092
    @dattaramkoyande1092 Před 4 dny +3

    एकंदरीत संपूर्ण सिरीज खूप छान झाली आहे हिला अजून व्यापक स्वरूप देऊन टिव्ही सिरीज बनवण्यासाठी विचार करा खुप छान विषय आहे बाकी सर्वांचेच मनापासुन अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक ❤

    • @dattaramkoyande1092
      @dattaramkoyande1092 Před 4 dny

      शुभेच्छा

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny

      ❤️🙏 धन्यवाद 🐬 कल्पना छान आहे, यासाठी नक्की प्रयत्न करू, आणि त्यातही यशस्वी झालो तर आपणा पर्यंत पोहचून आभार मानू 🌴🙏

  • @sandeshloke841
    @sandeshloke841 Před 4 dny +2

    जबरदस्त मि कघीच काम करायला सुरवात केली आहे मी मालवणचो असय

  • @divyanshikasanjutalekardar6066

    शब्द नाहि माझ्या कडे खूप छान समजावलं web सिरीयस मधून डोळ्यात पाणी आणलं तुम्ही 😢माझं कोकण आहेच ग्रेट

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny

      ❤️🙏

    • @nileshpatil2078
      @nileshpatil2078 Před 4 dny

      ❤❤🙏🙏👌💐💐
      स्वर्गा पेक्षा मोठ स्थान आहे कोकण

  • @nirmalatikam547
    @nirmalatikam547 Před 4 dny +3

    खुप सुंदर मालीका❤

  • @rutuja12382
    @rutuja12382 Před 3 dny +1

    Khupach apratim concept nivadla tumhi,sagle episode mastach,sampurn team ch khup khup abhinandan,keep it up👍🏻🥰

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 Před 4 dny +2

    खुप साधा सोपा विषय आहे, पण बघायला छान वाटते, आनंद मिळतो, मी कोकण चा नाहीय , पण कोकण माला खूप आवडते😊

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny

      ❤️🙏 धन्यवाद 🌴🥭 कोकणात एकदा येवा तरी

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 Před dnem +1

    सुंदर👌

  • @kokanekswargbhumi2486
    @kokanekswargbhumi2486 Před 4 dny +2

    अप्रतिम अभिनय आणि सुंदर मांडणी 👌👌👌

  • @user-mj3pf1oo2p
    @user-mj3pf1oo2p Před 4 dny +6

    barobar aahe . mast

  • @sakshishidruk9970
    @sakshishidruk9970 Před 4 dny +2

    Mast asech episode baghayala avdtil amhala

  • @babanjathar5747
    @babanjathar5747 Před 4 dny +3

    Khupach chhan

  • @akashpadyal732
    @akashpadyal732 Před 4 dny +3

    Chan...❤

  • @anilgaikwad7465
    @anilgaikwad7465 Před 5 dny +6

    Me sarve episode bhagitre Khup Chan aahe

  • @krushnagurav369
    @krushnagurav369 Před 4 dny +4

    Khup chhan masta

  • @kavitajoshi6698
    @kavitajoshi6698 Před 4 dny +4

    वा खूप छान होता आजचा भाग. संदेश पण छान दिला आहे. ❤

  • @Ajinkyamilindthakur2393
    @Ajinkyamilindthakur2393 Před 4 dny +1

    खुप छान ❤

  • @saibaskhan1693
    @saibaskhan1693 Před 4 dny +3

    Khup bhari kartik Bhai tu to Kamal hai bhai

  • @vikasangre7100
    @vikasangre7100 Před 4 dny +2

    मस्त एपिसोड..... ❤

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 Před 4 dny +2

    Aajcha Episode pahun Dole Paanavle.❤😢😢 aaj manala bhidnare shabda hote. Aajchi khari Koknatlya Gavanchi paristhiti kahi kahi olintun dolyasamor chitra ubha karun geli.
    Tumhha saglyanch kharach khup kautuk. ❤ mast vishay samor aanlat. ❤ khup chan.👏👏👏🙌

  • @Saikiran.Bhekare25
    @Saikiran.Bhekare25 Před 4 dny +2

    खूप छान आहे पण जरा eipsod जरा डेली अपलोड करा प्लीज मस्त आहे ❤❤❤

  • @sachinparte9208
    @sachinparte9208 Před 4 dny +2

    खुप छान 🎉🎉🎉❤ टीमचे अभिनंदन

  • @rajarshreekadu4281
    @rajarshreekadu4281 Před 4 dny +2

    एकदा हेवा तरी कोकणात चारी भाग छान आहेत, कार्तिक ने आई-बाबांना चांगली समज दिली त्यामुळे आई-बाबा गावात राहायला तयार झाले🎉🎉

  • @rajeshrahate5308
    @rajeshrahate5308 Před 3 dny +1

    Mst

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Před 4 dny +2

    प्रॉपर्टी न विकण्याचो तेजासचो निर्णय आवडल्यांनी.४ था भाग आवडला.

  • @pranotirumade4509
    @pranotirumade4509 Před 4 dny +2

    Nice

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Před 4 dny +4

    एकदम ह्रदयस्पर्शी मालिका छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @amits.4960
    @amits.4960 Před 5 dny +5

    Khup ch late episodes takta

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 5 dny

      नक्कीच, यासाठी प्रयत्न चालू आहे.. नवीन सिरीज मध्ये याचा नक्की विचार करू ❤️🙏

  • @Shreeyash_Limaye
    @Shreeyash_Limaye Před 3 dny +1

    Tears in eyes while watching the last episode 😢😢🥹🥹🥹

  • @vikasguravdogloves7454
    @vikasguravdogloves7454 Před 4 dny +3

    एपीसोड खुप छोटा दाखवू नका कमीत कमी 15-20 मिनिटाचा भाग असावा...

  • @divyanshikasanjutalekardar6066

    nice

  • @umakantzirmale34
    @umakantzirmale34 Před 4 dny +4

    Very nice

  • @sudamyeram8790
    @sudamyeram8790 Před 4 dny +2

    ❤❤

  • @ketan2110
    @ketan2110 Před 4 dny +2

    Malvani bhasha havi pan

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Před 4 dny +2

    एपिसोड चा टाइमिंग वाढवून भाग मोठे करा ही विनंती

  • @tanviparkar1210
    @tanviparkar1210 Před 3 dny +1

    ᴋʜᴜᴩ ᴍᴀꜱᴛ ❤

  • @vishwasbhabal151
    @vishwasbhabal151 Před 4 dny +1

    माझा गाव मळई
    आमच्या ( भाबल बंधु च्या ) बांधवाडी च्या घरामध्ये शूटिंग केल्या बद्दल धन्यवाद ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @devidaskoyande4909
    @devidaskoyande4909 Před 2 dny +1

    चांगलाच मेसेज दिला आहे. कळतय पण वळत नाही म्हणतात तेच खरं.. अजूनही वेळ गेलेली नाही सावरायला हवं.

  • @user-by4ym6zh8b
    @user-by4ym6zh8b Před 4 dny +4

    खुप कमी भाग दाखवता तुम्ही

  • @shri25081989
    @shri25081989 Před 3 dny +1

    या बायकांच्या नदी लागले तर गावची प्रॉपर्टी पण विकतील आणि मग नवऱ्याला पण.

  • @143anita36
    @143anita36 Před 4 dny +1

    kityak ekda yava tari jamini vikat gheuk aslele jamini vikuk vika pan kokni mansak thodi laj ani kokni asaltar

  • @pornimamore608
    @pornimamore608 Před 4 dny +2

    sampla pn

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny +1

      हो, कोणताही फाफट पसारा न करता विषय समजावण्याचा प्रयत्न होता, असे बरेच विषय आहेत तेही मार्गी लागायला पाहिजेत🙏🌴

    • @pornimamore608
      @pornimamore608 Před 3 dny

      @@DEVGAD_Entertainment ok

    • @pornimamore608
      @pornimamore608 Před 3 dny +1

      @@DEVGAD_Entertainment कोकण खूप चांगले आहे तुचे सगळे एपिसोडे आवडले अजून अशी वेब सिरीज बघयला आवडेल

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 3 dny

      @@pornimamore608 नक्कीच प्रयत्न चालू आहेत ❤️🙏

    • @pornimamore608
      @pornimamore608 Před 3 dny

      @@DEVGAD_Entertainment thanks you

  • @dattaprasadjoil1214
    @dattaprasadjoil1214 Před 4 dny +2

    अरे देवा संपवलास ?

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 4 dny

      हो, कोणताही फाफट पसारा न करता विषय समजावण्याचा प्रयत्न होता, असे बरेच विषय आहेत तेही मार्गी लागायला पाहिजेत🙏🌴

  • @vishakhaterwankar3300
    @vishakhaterwankar3300 Před 4 dny +3

    ❤️❤️❤️

  • @surajbadadhe5272
    @surajbadadhe5272 Před 4 dny +3

    Nice

  • @narayankawale9512
    @narayankawale9512 Před 4 dny +3

    खुप छान❤