![DEVGAD Entertainment](/img/default-banner.jpg)
- 100
- 1 454 309
DEVGAD Entertainment
India
Registrace 27. 12. 2014
देवगडची कला , संस्कृती, नाती आणि मनोरंजन
एकदा येवा तरी | भाग 04 | मालवणी वेबसिरीज | देवगड एंटरटेनमेंट
देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत
"एकदा येवा तरी"
ही एक मालवणी वेबसिरीज असून यात दोन भावांची प्रेमळ कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. देवगड मधील सौन्दर्य आणि दोन भवांच प्रेम आपण 📽️🌴पहिल्या भागात पाहिलं आता भावांच्या प्रेमात त्यांच्या बायका त्यांना मदत करतील का काही विघ्न घेऊन येतील याची फेरतपासणी 🐬 दुसऱ्या भागात पाहिली .. 🥭
घराची वाटणी होईल का..? हे आपण 🌴 तिसऱ्या भागात पाहिली...😍
❤️ ....आता चौथा आणि शेवटचा एपिसोड.....❤️
या एपिसोड मध्ये कार्तिक सापडणार की नाही याची उत्सुकता आहे.. आणि त्यात नारायण आपल्या भावाला म्हणजे तेजस ला समजावणार आहे की मोठं भांडण होणार आहे का ते पाहू.....🙏
वेबसिरीज आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा..आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना पाठवा.. @DEVGAD_Entertainment ला Subscribe करा..
लेखक
प्रमोद कोयंडे
निर्माता / दिग्दर्शक
मृगराज भाबल
सहाय्यक दिग्दर्शक
सचिन पार्टे
छायांकन
तेजस निवळकर
कलाकार
प्रमोद कोयंडे, आज्ञा अभिषेक कोयंडे, ऋत्विक धुरी, दीपमाला कोयंडे, सम्यक सकपाळ
कास्टिंग आणि लाईन प्रोड्युसर
अभिषेक कोयंडे
संगीत
शशिकांत कांबळी
रंगभूषा
श्वेता मुणगेकर
पूजा ढोके
मेकिंग आणि स्टील फोटोग्राफी
अनिल कोयंडे
लाईट्स
अभिषेक कोयंडे
संकलन
चेतन पवार
ड्रोन फुटेज
नाजूका तेली
कॅलिओग्राफी
रोहन आरोंदेकर
ऑनलाइन प्रमोशन
ऋत्विक धुरी
विशेष आभार
भाबल आणि कोयंडे परिवार ( मळई )
श्री देव मांडकरी ग्रामस्थ सेवा मंडळ मळई
मळईवाडी ( जामसंडे )
सागर कडू
अण्णा दरवेस
आकाश सकपाळ
🐬📽️ ◆ एकदा येवा तरी ◆🥭🌴
🐬 भाग 01 - czcams.com/video/iZz-04X8X4s/video.htmlsi=B75eFW1Z7UlYR7Kc
🐬 भाग 02 - czcams.com/video/r5y96URTnO4/video.htmlsi=0hanI_7vr9DSjfvQ
🐬 भाग 03 - czcams.com/video/SvyPA8thH6E/video.htmlsi=wxkPXPuqMhdIC90G
Brother Love Brother Trailer Link
czcams.com/video/XcOCfN2iXl4/video.html
Click link & watch Webseries Trailer
:: Stay Connect with Us ON ::
FACEBOOK - mrugraj.bhabal.12
INSTAGRAM - devgad_entertainment?igsh=emEzeXN6eHhlNjFx
FB Page - Mrugy500
Email - mrajbh500@gmail.com ( for collaboration )

zhlédnutí: 14 329
Video
एकदा येवा तरी | भाग 03 | मालवणी वेबसिरीज | देवगड एंटरटेनमेंट
zhlédnutí 27KPřed 21 hodinou
देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत "एकदा येवा तरी" ही एक मालवणी वेबसिरीज असून यात दोन भावांची प्रेमळ कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. देवगड मधील सौन्दर्य आणि दोन भवांच प्रेम आपण 📽️🌴पहिल्या भागात पाहिलं आता भावांच्या प्रेमात त्यांच्या बायका त्यांना मदत करतील का काही विघ्न घेऊन येतील याची फेरतपासणी 🐬 दुसऱ्या भागात पाहिली .. 🥭 घराची वाटणी होईल का..? हे आपण आजच्या या 🌴 तिसऱ्या भागात पाहू...😍 वेबसिरीज...
एकदा येवा तरी | भाग 02 | मालवणी वेबसिरीज | देवगड एंटरटेनमेंट
zhlédnutí 41KPřed 14 dny
देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत "एकदा येवा तरी" ही एक मालवणी वेबसिरीज असून यात दोन भावांची प्रेमळ कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. देवगड मधील सौन्दर्य आणि दोन भवांच प्रेम आपण पहिल्या भागात पाहिलं आता भावांच्या प्रेमात त्यांच्या बायका त्यांना मदत करतील का काही विघ्न घेऊन येतील याची फेरतपासणी ह्या दुसऱ्या भागात पाहू .. वेबसिरीज आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा..आणि आपल्या जवळच्या नाते...
एकदा येवा तरी | भाग ०१ | मालवणी वेबसिरीज | देवगड एंटरटेनमेंट
zhlédnutí 103KPřed 21 dnem
देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत "एकदा येवा तरी" ही एक मालवणी वेबसिरीज असून यात दोन भावांची प्रेमळ कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. देवगड मधील सौन्दर्य आणि दोन भवांच प्रेम या पहिल्या भागात आपण बघू.. लेखक प्रमोद कोयंडे निर्माता / दिग्दर्शक मृगराज भाबल सहाय्यक दिग्दर्शक सचिन पार्टे छायांकन तेजस निवळकर कलाकार प्रमोद कोयंडे, आज्ञा अभिषेक कोयंडे, ऋत्विक धुरी, दीपमाला कोयंडे, सम्यक सकपाळ कास्टिंग आणि...
एकदा येवा तरी | Trailer | मालवणी वेबसिरीज | Devgad Entertainment | 7 June
zhlédnutí 14KPřed měsícem
देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत "एकदा येवा तरी" मालवणी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या वेबसिरीज मध्ये देवगड मधील नैसर्गिक दृश्य बघायला मिळतील आणि देवगड मधील अस्सल कलाकारांची कलाकारी सुद्धा बघायला मिळेल, दोन भावांच्या गोष्टी मधील प्रेमळ भावना 7 जून पासून आपण बघू शकता दर शुक्रवारी संध्याकाळी 7:15 वाजता.. लेखक प्रमोद कोयंडे निर्माता / दिग्दर्शक मृगराज भाबल सहाय्यक दिग्दर्शक सचिन पार्टे ...
एकदा येवा तरी | TEASER | Malvani Webseries | Devgad Entertainment
zhlédnutí 4,6KPřed měsícem
एकदा येवा तरी | TEASER | Malvani Webseries | Devgad Entertainment
चल जाऊ फिराला | मालवण चे किनारा | Cartoon Version | Love Song | New Marathi Song 2024
zhlédnutí 396Před 4 měsíci
चल जाऊ फिराला | मालवण चे किनारा | Cartoon Version | Love Song | New Marathi Song 2024
मालवण चे किनारा | Official HipHop Song | #Mrugy Bhabal | Vaidehi More
zhlédnutí 12KPřed 8 měsíci
मालवण चे किनारा | Official HipHop Song | #Mrugy Bhabal | Vaidehi More
मालवण चे किनारा | Teaser | Marathi Rap | Mrugy Bhabal | Vaidehi more
zhlédnutí 1,4KPřed 8 měsíci
मालवण चे किनारा | Teaser | Marathi Rap | Mrugy Bhabal | Vaidehi more
आम्हांसाठी वारी आनंद आगळा | Vitthal Bhajan | अभंगवाणी | एकादशी भजनसेवा
zhlédnutí 753Před 11 měsíci
आम्हांसाठी वारी आनंद आगळा | Vitthal Bhajan | अभंगवाणी | एकादशी भजनसेवा
RANI GA TU | राणी गं तू | Official Music Video | Mrugy Bhabal | Sakshi Bhalerao
zhlédnutí 20KPřed rokem
RANI GA TU | राणी गं तू | Official Music Video | Mrugy Bhabal | Sakshi Bhalerao
Rani Ga Tu | TEASER | MRUGY BHABAL | SAKSHI BHALERAO | Marathi Song 2023
zhlédnutí 1,8KPřed rokem
Rani Ga Tu | TEASER | MRUGY BHABAL | SAKSHI BHALERAO | Marathi Song 2023
तुझ्यासाठी गं जगतोय | LOVE SONG Official | #Mrugy Ft. Sheetal Gangavane |Sunita Yeram |
zhlédnutí 20KPřed 2 lety
तुझ्यासाठी गं जगतोय | LOVE SONG Official | #Mrugy Ft. Sheetal Gangavane |Sunita Yeram |
Teaser | तुझ्यासाठी गं जगतोय | LOVE SONG | Mrugy Bhabal | Sheetal Gangavane | Sunita Yeram |
zhlédnutí 4,3KPřed 2 lety
Teaser | तुझ्यासाठी गं जगतोय | LOVE SONG | Mrugy Bhabal | Sheetal Gangavane | Sunita Yeram |
GirlFriend'S | Marathi Rap | MRUGYBH | Prod by Sedivi |
zhlédnutí 4,1KPřed 2 lety
GirlFriend'S | Marathi Rap | MRUGYBH | Prod by Sedivi |
GirlFriend's | Trailer | Marathi Rap | MRUGY.BH | Prod.by Sedivi |
zhlédnutí 913Před 2 lety
GirlFriend's | Trailer | Marathi Rap | MRUGY.BH | Prod.by Sedivi |
Teaser | GirlFriends | Marathi Rap | #Mrugy.Bh | (Prod By Sedivi )
zhlédnutí 1,6KPřed 2 lety
Teaser | GirlFriends | Marathi Rap | #Mrugy.Bh | (Prod By Sedivi )
AUDIO JUKEBOX || Best OF Mrugy || Marathi Rap || New Song 2021
zhlédnutí 486Před 2 lety
AUDIO JUKEBOX || Best OF Mrugy || Marathi Rap || New Song 2021
AUDIO【 NAYA SAAL 】: MRUGY.BH | FreeStyle Marathi Rap 2021 | Prod.YoungAsko |
zhlédnutí 1,8KPřed 3 lety
AUDIO【 NAYA SAAL 】: MRUGY.BH | FreeStyle Marathi Rap 2021 | Prod.YoungAsko |
MRUGY.BH - Lyrical Video|निडर | Lockdown Motivational Marathi Rap Song | Prod.StaltirisBeats|#Shorts
zhlédnutí 1,6KPřed 4 lety
MRUGY.BH - Lyrical Video|निडर | Lockdown Motivational Marathi Rap Song | Prod.StaltirisBeats|#Shorts
MRUGY.BH | निडर | NIDAAR | LOCKDOWN Motivational RAP | MARATHI | Prod.StaltirisBeats | Latest Rap |
zhlédnutí 3,3KPřed 4 lety
MRUGY.BH | निडर | NIDAAR | LOCKDOWN Motivational RAP | MARATHI | Prod.StaltirisBeats | Latest Rap |
MRUGY.BH| राणी हो भवानी | MARATHI RAP| Audio Track|Women's Day|Motivational Rap|Prod.TimeBesideAeon
zhlédnutí 4,6KPřed 4 lety
MRUGY.BH| राणी हो भवानी | MARATHI RAP| Audio Track|Women's Day|Motivational Rap|Prod.TimeBesideAeon
MRUGY.BH- जयंती माझ्या राजाची || MARATHI RAP || OFFICIAL MUSIC VIDEO || @Prod. Overrtake ||
zhlédnutí 13KPřed 4 lety
MRUGY.BH- जयंती माझ्या राजाची || MARATHI RAP || OFFICIAL MUSIC VIDEO || @Prod. Overrtake ||
| Brother Love Brother | PROMO:02|Comedy #Shorts |MARATHI | Mrugy.bh|
zhlédnutí 1,3KPřed 4 lety
| Brother Love Brother | PROMO:02|Comedy #Shorts |MARATHI | Mrugy.bh|
|Brother Love Brother|PROMO-01|Marathi Comedy Clips| mrugy.bh | #SHORTS
zhlédnutí 2,5KPřed 4 lety
|Brother Love Brother|PROMO-01|Marathi Comedy Clips| mrugy.bh | #SHORTS
|Brother #Love Brother|Official Trailer|Marathi Comedy Webseries| #Mrugy.bh|
zhlédnutí 5KPřed 4 lety
|Brother #Love Brother|Official Trailer|Marathi Comedy Webseries| #Mrugy.bh|
|| Tanhaji Malusare powada |तानाजी मालुसरे पोवाडा | The Unsung Warrior | G.N.GROUP KATTA DevGad ||
zhlédnutí 3,6KPřed 5 lety
|| Tanhaji Malusare powada |तानाजी मालुसरे पोवाडा | The Unsung Warrior | G.N.GROUP KATTA DevGad ||
| Thackeray | SONG | New | हाती भगवा घेऊन लढला | Nawazuddin Siddiqui | ठाकरे | Trailer Edited Seans|
zhlédnutí 1MPřed 5 lety
| Thackeray | SONG | New | हाती भगवा घेऊन लढला | Nawazuddin Siddiqui | ठाकरे | Trailer Edited Seans|
|छत्रपती शिवाजी महाराज|पोवाडा|Cchatrapati Shivaji Maharaj|Powada|Stage Show|
zhlédnutí 1,8KPřed 6 lety
|छत्रपती शिवाजी महाराज|पोवाडा|Cchatrapati Shivaji Maharaj|Powada|Stage Show|
|SPECIAL FOLK DANCE | Aanadhwadi Devgad|GANPATI SONG | mrugy.bh |
zhlédnutí 810Před 6 lety
|SPECIAL FOLK DANCE | Aanadhwadi Devgad|GANPATI SONG | mrugy.bh |
उत्तम
कारेकर तुम्हाला आवडत नसेल तर पाहू नका तुमची लायकी नाही
चांगलाच मेसेज दिला आहे. कळतय पण वळत नाही म्हणतात तेच खरं.. अजूनही वेळ गेलेली नाही सावरायला हवं.
❤️🙏
❤🫶
😍❤️🥭🙏
अगदी खरंय
भारी असा माका लय आवडली वेब सिरीज
❤️🙏
दादा जमीन विकायला देऊ नका .
❤️❤️🙏
New episode please
तुमचे एपिसोड़ आमही सूद्धा नेहामी बघतों आमचा गाव पन देवगड़ आहे
❤️🙏
Tears in eyes while watching the last episode 😢😢🥹🥹🥹
😪🙏
खरच. बोला. दादा
Tumchya next episode chi vaat baghte aahe. Khup chhan msg aahe.
ऋतिक भावा, गावी च राहून उद्योग करायला हवं या विषयावर खरंच बोल पाहिजे. मुंबईला काही उरलं नाहीये खूप दगदगच आयुष जगतात सगळे. आपल्या जमीन आपण काही पैसे साठी विकल्या नाही पाहिजेत. विषय, सादरीकरण उत्तम 🫡👌
❤️🙏 धन्यवाद
ᴋʜᴜᴩ ᴍᴀꜱᴛ ❤
❤️🙏 धन्यवाद 🌴
Best of luck New episode 😊
वा खूप छान संदेश देणारी सीरिज आहे असे वाटते की आपण एकदा तरी कोकण आणि देवगड ला गेले पाहिजे आणि गावचा आनंद घेतला पाहिजे ❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️🌴
मी तुमचं एपिसोड बघतो खूप छान असेच मस्त एपिसोड बनवा
❤
❤️🌴
❤❤👍👍👌👌🙏🙏💐💐💐💐🙂😉🙂
😍❤️🙏
या बायकांच्या नदी लागले तर गावची प्रॉपर्टी पण विकतील आणि मग नवऱ्याला पण.
👌🙏
खूपच सुंदर....विषय, सर्वांचे सादरीकरण आणि आपला गाव...सर्वच छान
❤️🙏 धन्यवाद🌴
Khupach apratim concept nivadla tumhi,sagle episode mastach,sampurn team ch khup khup abhinandan,keep it up👍🏻🥰
,🙏❤️ धन्यवाद 🌴
एकदम बरोबर ज्याचा जन्म कोकणात झाला.त्यांनी मागच्या जन्मी नक्की पुण्य केले असेल.❤
😍😍😍😍
खरंच मनापासून धन्यवाद... तेजस,सानिका.तुम्ही चांगला निर्णय घेऊन दादा वहिनीचा मान राखलात.
🙏❤️ धन्यवाद 🌴
विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन सदर सिरीयल खूपच परिणाम कारक आहे.कोणत्याही परिस्थितीत आपली कोकणातील जागा विकायची नाही.थोड्या दिवसात कोकणात सर्वत्र पर्य़टन सुरु होणार आहे.खूप मौलिक संदेश दिला आहे.श्रीमान कोयंडे यांचा जीवंत वास्तव नाट्यविष्कार.दर्जेदार अभिनय .प्रथित यश संपादन करणारी ही सिरियल आहे.
🙏❤️ धन्यवाद 🌴
चारी भाग पाहिले छानच झाले आहेत शेवटी पण छान. संदेश दिला आहे हेच झाले पाहिजे
❤️🙏 धन्यवाद 🌴🥭
Mst
❤️🙏
खूप मस्त
एकदा हेवा तरी कोकणात चारी भाग छान आहेत, कार्तिक ने आई-बाबांना चांगली समज दिली त्यामुळे आई-बाबा गावात राहायला तयार झाले🎉🎉
❤️🙏 धन्यवाद 🌴🥭
मी तुमचे सगळे एपिसोड पाहिले मला खूप आवडते ❤ प्रमोदजी तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून अभिनंदन
🙏❤️
काही चांगल १. आपल्या देवगड तालुक्यात कमी साधनात चांगली शॉर्ट फिल्म बनवली आहे. २.मला वाटतं व्हॉईस dubbed केलेत, सोप्प नाही आहे हे करून सर्व मिक्स करणे. ३. drone शॉर्ट मस्त ४. गाण्यातील हूक लाईन मस्त ५. एडिट good ६. ॲक्टिंग खूप छान सर्वच काही सुधारणा करण्यात यावी १. प्रोडक्शन क्वालिटी २. खूप जेनरिक विषय झालाय, नवीन विषय हाताला (मला काय सुचत नाय पण तुम्ही क्रिएटिव्ह माणसं तूमका सुचत) ३. Episode ४ ऐवजी ३ केले असते तर खूप छान झालं अस्त किमान ३० मिन चा एक केला पाहिजे होता. ४. शेवटी एकदमच हृदय परिवर्तन थोड जमत नाही वास्तवात तरी प्रॉपर्टी चे वाद वर्षणू वर्ष चालतात. सो मी मुलाला शिकवतो आणि नंतर तो गावातच काहीतरी करेल अस इंड पाहिजे होता. कारण शिक्षणाचा मुद्दा आला की वास्तव हेच आहे की गाव अजून मागे आहेत आणि पण शिकणारा काय कुठे हि शिकतो आता तुम्ही कुठे गेलात मोठ्या ठिकाणी ॲक्टिंग आणि हे सर्व शिकायला.. बाकी काय माका वाटला ता सांगितलय 😅 पण "गावात सगळा हा करूची लायकी हवी" असा झणझणीत वाक्य हवा होता आणि ता खरच हा तुम्ही नाय काय बनवली शॉर्ट फिल्म 🎉 नायतर हा २० पगार गेवा १० भाडा देवा लग्न करा नि गटार लाईन का रहवा 😂 बाकी chya project la best luck माझ्याकडे सगळे समान आहे shoot ch drone सोडून भाऊ ल माहिती आहे सो कधी मदत लागली तर सांगा
kityak ekda yava tari jamini vikat gheuk aslele jamini vikuk vika pan kokni mansak thodi laj ani kokni asaltar
मी सर्व एपिसोड अगदी न चुकता आवडीने बघितले खरंच चांगला बोध दिला आहे ह्यात की बाहेरचे लोक येऊन कोकणात व्यवसाय करतात त्यामुळे आपले लोक मागे राहिले आहेत तर आपल्या हया सुंदर कोकणात एकदा राहून आणि व्यवसाय करून बघाच माझा मित्र सचिन पार्टे आणि सर्व टीम ने खुप मेहनत घेऊन ही शॉर्ट फिल्म बनवली आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...😍🤩🙏🏻
❤️🙏 धन्यवाद 🌴🥭
ये हुई नं बात.. छान एपिसोड..
😍🙏 धन्यवाद 🌴
सर्व एपिसोड अप्रतिम होते.❤❤ प्रमोद दादांनी अप्रतिम लिखाण केलं आहे. मृगराज भावा दिग्दर्शन छान केलंस. वेब सिरीज मधील सर्व संवाद अप्रतिम होते. मनाला भिडणारे. छोट्या मुलाचा अभिनय खूप छान. अभिषेक casting केलेले सर्व कलाकार अप्रतिम काम करणारे होते. सोनल ( आज्ञा ) , ऋत्विक , प्रमोद दादा आणि इतर सर्व कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे. एकदा येवा तरी या youtube चॅनल ला भेट देवा तरी वेब सिरीज बघा तरी
😍🙏 धन्यवाद मित्रा 🥭🌴
खुप छान ❤
❤️🙏 धन्यवाद 🌴