एकदा येवा तरी | भाग 02 | मालवणी वेबसिरीज | देवगड एंटरटेनमेंट

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2024
  • देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत
    "एकदा येवा तरी"
    ही एक मालवणी वेबसिरीज असून यात दोन भावांची प्रेमळ कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. देवगड मधील सौन्दर्य आणि दोन भवांच प्रेम आपण पहिल्या भागात पाहिलं आता भावांच्या प्रेमात त्यांच्या बायका त्यांना मदत करतील का काही विघ्न घेऊन येतील याची फेरतपासणी ह्या दुसऱ्या भागात पाहू .. वेबसिरीज आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा..आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना पाठवा.. ‪@DEVGAD_Entertainment‬ ला Subscribe करा..
    लेखक
    प्रमोद कोयंडे
    निर्माता / दिग्दर्शक
    मृगराज भाबल
    सहाय्यक दिग्दर्शक
    सचिन पार्टे
    छायांकन
    तेजस निवळकर
    कलाकार
    प्रमोद कोयंडे, आज्ञा अभिषेक कोयंडे, ऋत्विक धुरी, दीपमाला कोयंडे, सम्यक सकपाळ
    कास्टिंग आणि लाईन प्रोड्युसर
    अभिषेक कोयंडे
    संगीत
    शशिकांत कांबळी
    रंगभूषा
    श्वेता मुणगेकर
    मेकिंग आणि स्टील फोटोग्राफी
    अनिल कोयंडे
    लाईट्स
    अभिषेक कोयंडे
    संकलन
    चेतन पवार
    ड्रोन फुटेज
    नाजूका तेली
    कॅलिओग्राफी
    रोहन आरोंदेकर
    ऑनलाइन प्रमोशन
    ऋत्विक धुरी
    विशेष आभार
    भाबल आणि कोयंडे परिवार ( मळई )
    श्री देव मांडकरी ग्रामस्थ सेवा मंडळ मळई
    मळईवाडी ( जामसंडे )
    सागर कडू
    अण्णा दरवेस
    आकाश सकपाळ
    Brother Love Brother Trailer Link
    • |Brother #Love Brother...
    Click link & watch Webseries Trailer
    #devgad #webseries #malvanivideos
    :: Stay Connect with Us ON ::
    FACEBOOK - / mrugraj.bhabal.12
    INSTAGRAM - / mrugy.bh
    FB Page - Mrugy500
    Email - mrajbh500@gmail.com ( for collaboration )
  • Zábava

Komentáře • 149

  • @manthantirlotkar
    @manthantirlotkar Před 11 dny +6

    6:50 वाडवडीलांच्या विकत घेऊन ठेवलेल्या जमिनी आपण राखायच्या असतात.त्या विकायच्या नसतात तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीकडे सोपवायची जबाबदारी आपली असते..

  • @amolvarishe1987
    @amolvarishe1987 Před 4 dny +1

    बायंका मुळे भावा भावात वाद होतात

  • @ashwiniparab3750
    @ashwiniparab3750 Před 13 dny +7

    ज्यांची जमीन गावी आहे ते विकायला निघाले आहेत.... ज्यांची जमीन नाही आहे त्यांना विचारा किती धडपड करावी लागते ते मुलांसाठी गाव जपून ठेवण्यासाठी..... खूप छान episode aahe....

  • @programmingwithrm
    @programmingwithrm Před 7 dny +2

    Khup chhan

  • @user-gq2rq2xo3m
    @user-gq2rq2xo3m Před dnem +1

    आमचा देवगड ❤

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 Před 12 dny +5

    कोकणातील लोक हल्ली आपली प्रॉपर्टी विकून कसे नुकसान करीत आहेत याचे मूर्तिमंत उदाहरण! उत्तम कथा लेखन व सादरीकरण. सर्व टीमचे अभिनंदन ! छायाचित्रण अप्रतिम !

  • @mayureshsawant2305
    @mayureshsawant2305 Před 13 dny +6

    मालवणी वेपसिरीज रोज चालु ठेवा

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 13 dny +1

      प्रयत्न करीत आहोत, ❤️🙏 धन्यवाद 🥭

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 Před 14 dny +8

    आता हे असच चाललंय. भविष्यात मुलांना आपला गाव कोणता हे समजणार नाही.
    खूप सुंदर भाग.....

  • @shwetajuvekar8017
    @shwetajuvekar8017 Před 6 dny +1

    Khoopch chan 👌👌

  • @suryakantbavkar4931
    @suryakantbavkar4931 Před 7 dny +3

    अशा प्रकाराच्या बायकांना वेळीच आळा घालावा, नायतर गाव विकून टाकतील

  • @sakshisarang3013
    @sakshisarang3013 Před 13 dny +4

    Khup chan subject ghetla....proud of my aatya ...khup chan acting keli tinhe pan ani baki sarvani sudha😍♥️

  • @charusheelakoyande2914
    @charusheelakoyande2914 Před 14 dny +4

    खूप छान सीरिअल आहे 🌹कोकण पाहून कोकणात पुन्हा पुन्हा या असे म्हणावेसे वाटते 👍

  • @rubetinafernandes1578
    @rubetinafernandes1578 Před 21 hodinou +1

    kaki 's saree not looking as she is at home.well dressedup

  • @shubhamshinde481
    @shubhamshinde481 Před 13 dny +3

    खरच खुप छान एपिसोड बनवत आहात तुम्ही.
    खुप खुप अभिनंदन 🎉

  • @sudhirbhabal5635
    @sudhirbhabal5635 Před 14 dny +4

    मस्त!! एपिसोड एकसारखा पहात रहावा असे वाटते. उत्कृष्ट!!

  • @nirmalatikam547
    @nirmalatikam547 Před 13 dny +3

    खुप छान,एकदा येवातरी दोन्ही भाग खुपच सुंदर, झाले आहेत आणि सर्वांनी सहज कामे केली आहेत संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि अभिनंदन, प्रमोद दादा आणि ऋत्विक खुपच सुंदर भुमिका आणि कथेचा विषय पण चांगला आहे, पुढील भागांसाठी खुप खुप शुभेच्छा ❤

  • @bsc_kokani_jhilago
    @bsc_kokani_jhilago Před 13 dny +2

    Ekach number ❤

  • @sanketpatil7521
    @sanketpatil7521 Před 14 dny +1

    Ajcha episode khup Chan hota.srvani Chan kam kele. Next episode sathi mi khup utsuk ahe. ❤❤😍

  • @vandanazagde5041
    @vandanazagde5041 Před 13 dny +2

    खूप सुंदर कोकण आणि सिरियल, सर्व पात्र छान काम करत आहेत, शुभेच्छा 🎉🎉

  • @madhurpulekarvlog8754
    @madhurpulekarvlog8754 Před 13 dny +2

    सुंदर भाग👌🙏

  • @kallyanipanchal2897
    @kallyanipanchal2897 Před 14 dny +3

    मस्तच.. "एकदा येवा तरी" च्या टीम चे अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असेच एपिसोड येत ऱ्हवांदे रे म्हाराजा....

  • @narayanmanjrekar5642
    @narayanmanjrekar5642 Před 13 dny +4

    खुप छान लय भारी ❤ कोकणची माणसं साधी भोळी ❤

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 Před 14 dny +2

    कोकण वाढवा कोकण जगवा कोकणात तुम्हाला काय कमी पडणार नाही देवभूमी कोकण भूमी ❤

  • @rutuja12382
    @rutuja12382 Před 14 dny +2

    Khup chan 😍😇... I'm exited for next episode😍🥰🥰

  • @anantmore2019
    @anantmore2019 Před 8 dny +1

    मि सुद्धा देवगडचोच असय आताच मुंबईक इलय येताना लय वाईट वाटता.

  • @jitendrad25
    @jitendrad25 Před 13 dny +2

    खूप छान ,पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤🎉

  • @omiproduction7890
    @omiproduction7890 Před 14 dny +3

    खूप छान एपिसोड 👍😍 👌👌 Omi Production Santosh Teli 🙏👍

  • @nileshpatil2078
    @nileshpatil2078 Před 14 dny +4

    खुप छान❤आहे
    🙏🙏👌💐
    कोकण म्हणजे स्वर्ग आहे
    जगात भारी कोकणातली मानूसकी प्रेमळ❤❤❤❤💐💐💐💐

  • @akashpadyal732
    @akashpadyal732 Před 14 dny +2

    भारी ❤❤

  • @rajeshteliteli2694
    @rajeshteliteli2694 Před 13 dny +2

    चांगला वीशय मांडला❤

  • @darshanghadi3330
    @darshanghadi3330 Před 10 dny +1

    खुप छान आहे 👍👌👌अशेच खुप एपिसोड बनवा

  • @amolthakur9521
    @amolthakur9521 Před 14 dny +2

    लय भारी.. 👌 😊

  • @sumedhakadam2043
    @sumedhakadam2043 Před 13 dny +3

    Konkani mansano jameen viku naka tiche sanvardhan kara,🌴🌎🌿

  • @vipulmhatre9211
    @vipulmhatre9211 Před 12 dny +2

    खूप छान सुंदर वाटत जणू काही आम्ही देवगड लाच आहोत असे वाटते एपिसोड बघताना आत्ता पुन्हा आतुरता भाग 3 ऱ्याची ❤❤❤

  • @gharat1419
    @gharat1419 Před 13 dny +3

    डाउनलोड ऑप्शन ठेवा सर😊😊 मला बघायचंय ❤ गाव गाता गजली सारखा

  • @mayanaik.6516
    @mayanaik.6516 Před 10 dny +1

    Khup chaan examples ahe current situation cha

  • @riddhikoyande7629
    @riddhikoyande7629 Před 13 dny +2

    ❤😍

  • @vikasangre7100
    @vikasangre7100 Před 12 dny +1

    चांगला विषय मांडला ❤

  • @dnyandevkorgaonkar668
    @dnyandevkorgaonkar668 Před 13 dny +2

    ❤❤❤❤

  • @ravindrakarande3362
    @ravindrakarande3362 Před 11 dny +1

    Khup chan

  • @anilkoyande5138
    @anilkoyande5138 Před 14 dny +2

    आजचा एपिसोड खुप छान होता सर्व कलाकारनी छान काम केले आहे एकदम गावची आठवण करु दिलास 😍😍😍😍

  • @kesharihirnaik5922
    @kesharihirnaik5922 Před 14 dny +2

    Khup chan hota 2 episode pudhche pn asech rangtdar asnar episode ❤

  • @santoshbirje3616
    @santoshbirje3616 Před 14 dny +2

    एकदा ये वा तरी अतिशय सुंदर आपल्या या कोकणात आणि त्या करून देवगड यो एपिसोड होता या बघून लय भारी वाटतंय आणि त्यात आमचं ऋतिक आणि सोबत असलेले सुंदर काम करत याच्यामुळे माका ही बरं वाटलं काम करू ची इच्छा झाली आणि एकदा येवा तरी देवगडात हार्दिक शुभेच्छा

  • @chandanghadi1690
    @chandanghadi1690 Před 14 dny +2

    मस्त रे....❤

  • @nileshacharekar2581
    @nileshacharekar2581 Před 14 dny +1

    खराच कोकणाची चव खयच्याच पाण्याक नाया

  • @murlidalvi5460
    @murlidalvi5460 Před 14 dny +2

    भारी वाटत आपल गाव , आपली भाषा😊 सुंदर अप्रतिम पुढचा एपिसोड लवकरच पाठवा

  • @Patilfilm.production
    @Patilfilm.production Před 14 dny +1

    खूप छान❤

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Před 14 dny +2

    खूप सुंदर ❤

  • @mpmumbarkarproduction
    @mpmumbarkarproduction Před 12 dny +1

    सुरुवात छान झाली आहे.... मस्तच लोकेशन आमच्या गावी देवगड मिठमुंबरी /तारामुंबरी पुढील एपिसोडसाठी उत्सुक 👌👌

  • @HoneyandBunny07
    @HoneyandBunny07 Před 14 dny +2

    Khup chhan mrugraj dada Ani team.. waiting for next episode

  • @dayanandmorajkar1553
    @dayanandmorajkar1553 Před 12 dny +1

    Excellent ❤

  • @prasadmondkar
    @prasadmondkar Před 14 dny +2

    खूप छान. अभिनंदन आणि पुढील भागासाठी अनेक शुभेच्छा

  • @gauravgharat5836
    @gauravgharat5836 Před 14 dny +2

    Khup chan boss 🎉🎉

  • @dattaramkoyande1092
    @dattaramkoyande1092 Před 14 dny +3

    मासे आणि आंब्यांची बाग खूप छान वाटले अभिनंदन सर्वांचे पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा ❤

  • @madhurasakpal1338
    @madhurasakpal1338 Před 14 dny +2

    खूप छान🎉🎉

  • @divyanshikasanjutalekardar6066

    Khup Chaan pudhe pudhe episode rangatdaar honar story khup chaan

  • @yogitapendharkar8357
    @yogitapendharkar8357 Před 14 dny +2

    खुप छान... उत्कृष्ट सादरीकरण, अभिनय, दिग्दर्शन..😍😍😍excited for all episode...best wishes 😍😍🤩

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 Před 14 dny +2

    खूप छान सिरीयल

  • @shortsvid_z5858
    @shortsvid_z5858 Před 14 dny +2

    ❤ सुपरहिट वेबसिरीज ❤️ खूप खूप प्रेम 🚩

  • @sachinparte9208
    @sachinparte9208 Před 14 dny +2

    दुसरा भाग🎉🎉🎉🎉❤

  • @poojagawande9586
    @poojagawande9586 Před 13 dny +2

    Master ti vetoba sireal ka band zaliy

  • @dilipkadam110
    @dilipkadam110 Před 14 dny +2

    अप्रतिम!! अप्रतिम कलाकृती!रोजचाच विषय पण देवगडचं पर्यटन आणि पारंपरिक जीवनशैलीत नैसर्गिकरीत्या साकारण्याचा प्रयत्न अधिक भावतो!! ऋतिक,खुपच छान, अभिनंदन तुझं आणि तुमच्या टीमचे!!🎉🎉🎉
    शेवटी मालिका म्हटली ,की सध्याचे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अजून छान सजवता येईल!त्याही दृष्टीने प्रयत्न व्हावा! बाकी सर्व सुंदर!!❤❤

  • @tulsidas82
    @tulsidas82 Před 13 dny +1

    खुप छान, मधे मधे background music जास्त वाटतें.

  • @abhijadhav7997
    @abhijadhav7997 Před 11 dny +1

    khup sundar ani kaljala bhidvnar vishay ahe kokan vasiyani ya var nkki vichar krava

  • @krupaganeshpatil8877
    @krupaganeshpatil8877 Před 12 dny +1

    खूप सुंदर मुळात हा मुद्दा चांगला उचलले आहे यातून आताची आणि मागची दोन्ही पिधींना समझेल...❤

  • @adv.kishorsalunkhe7625
    @adv.kishorsalunkhe7625 Před 8 dny +1

    एक suggestion होतं. Background music नाही दिली तरी चालेल. Original look येईल.

  • @tredingstrategy9963
    @tredingstrategy9963 Před 13 dny +2

    Episode lvkr aana re

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 13 dny

      😀😍 नक्की , प्रयत्न चालू आहेत

  • @kokanekswargbhumi2486
    @kokanekswargbhumi2486 Před 14 dny +2

    👌👌👌

  • @CallingKonkan
    @CallingKonkan Před 14 dny +2

    ❤❤❤

  • @tapasvitari1940
    @tapasvitari1940 Před 14 dny +2

    Very nice ❤❤❤❤

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor4803 Před 13 dny +2

    Sudand sarvani kaam kel ahe

  • @prasadbhide1610
    @prasadbhide1610 Před 14 dny +2

    needed more improvement in colour grading good subject good location.

  • @pk6119
    @pk6119 Před 11 dny +1

    Tejas Asha बायकोला सोड 😂😊

  • @nishahindalekar6228
    @nishahindalekar6228 Před 13 dny +3

    Paisa kamvnyasathi mum cha option nahiye gavchi lok upashi rahtat hava panyavarti jagtat ka gavi pan mehanat kara gavi pan Paisa milu shakato

  • @prasadbhide1610
    @prasadbhide1610 Před 13 dny +2

    As well work on Titles use dissolve effects

  • @AshokMavlankar
    @AshokMavlankar Před 14 dny +2

    😂अजूनही खुप सुधारणा करणे जरुरीचे, पहिलीपासून अजूनही पकड घेत नाही, मी सुद्धा देवगड जामसंडे येथील आहे, पात्र योजना बरोबर नाही, घर मोडणे कोकणात तरी शक्य नाही, पात्र योजना एकदम चुकीची, परंतु नवीन मालिके साठी शुभेच्छा...
    अशोक मावळणकर
    जामसंडे, महाराष्ट्र बँक जवळ

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 14 dny

      घर मोडेल की नाही ते येणाऱ्या पुढील भागांमध्ये समजले च 💔 परंतु आमच्या मध्ये कमीपणा असून सुद्धा तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला आवर्जून पाहता , त्या साठी धन्यवाद...

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 Před 14 dny +6

    गाव नेहमी शहरातून आलेले लोक खराब करतात गावातून शहरात गेलेली लोकं पुन्हा परत येऊन गाव खराब करतात गावातील लोक साधी भोळी कुठे जा अति महत्वकांक्षा ने भरलेली शहरातील लोक गावात येतात आणि गावातले शहरात जातात तेव्हाही अति महत्वकांक्षा इतकी नडते वडिलोपार्जित जमीन विकून श्रीमंती थाटात जगण्याची उर्मी अंगात येते आजी आजोबा आईने बाबा नव्हे वडिलोपार्जित जमिन विकली आता या काळात डोळा असतो गावच्या जमीनी वर सगळ्याचां गावातल्या आणि शहरातल्या लोकांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे जमीन राखायची असते विकायची नसते❤, u कोकण 🙏🏻😊

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  Před 14 dny

      ❤️🙏 धन्यवाद , माऊली 🥭 आपल्या भावना समजू शकतो..

    • @sandeshkarpe7617
      @sandeshkarpe7617 Před 13 dny +1

      तुम्ही म्हणता ते सगेळच सत्य नाही.

    • @pravinparab9311
      @pravinparab9311 Před 9 dny +1

      आपल्या वडिलोपार्जित जमिनीचे आपण मालक नव्हे तर आपण त्या जमिनीचे राखणदार आहोत, आपण ती राखायची नंतर पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायची, वाढ वडिलांनी सांभाळली म्हणूनच तर ती आपल्याला जमीन दिसते, तिचा सांभाळ करणं हे आपल कर्तव्य आहे. असं आम्हाला वाटतं.