संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर प्रवचन,विषय:- "परम धनाचा शोध"

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 11. 2021
  • मस्तक हे पायावरी...महाराष्ट्रातील सर्व भाविक हरिभक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत.समर्पित भक्ति शिवाय परमार्थाचा आनंद घेता येणार नाही..सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या ८ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या १५ व्या पुण्यतिथीच्या निम्मीताने झालेली प्रवचन सेवा
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
    पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
    तबला.मयूर उबाळे,पाटण.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
  • Hudba

Komentáře • 56

  • @pundlikwakale-gg7cn
    @pundlikwakale-gg7cn Před rokem +4

    संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्याकडून प्रत्येकाने‌ अनुग्रह करून घेतला पाहिजे तेव्हा मोक्षे मुक्तीचा मार्ग‌ कळेल

  • @aajisswaipakgharkitchen1314

    Pharch sundar ram krishna haree maulee

  • @rutujadevgude5192
    @rutujadevgude5192 Před 11 měsíci +1

    आई परखड बोलते म्हणून लेकराला राग येतो पण त्या मागेचं प्रेम लेकराला दिसत नाही , संत तेच सांगतात येतो हिताचा कळवळा। जीव तुटे तीळ तीळा।। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परउपकारी , तुमच्या आमच्यासाठी स्वस्वरुपाची ओळख व्हावी म्हणून रात्र न दिवस प्रयत्न करततात तेच खरे संत, 🙏🌺जय हरी 🌺🙏🏻

  • @rukminigaikwad732
    @rukminigaikwad732 Před rokem +1

    TUmcya chrni koti koti parnam

  • @yogeshshinde6693
    @yogeshshinde6693 Před 2 lety +4

    राम कृष्ण हरी

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Před rokem +1

    जय हरी माउली दादा महाराज.

  • @saraswatijadhav2957
    @saraswatijadhav2957 Před rokem +2

    जय हरी बाबा

  • @vidyaaher5977
    @vidyaaher5977 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @mayra488
    @mayra488 Před 2 lety +2

    अप्रतिम विवेचन माऊली.....

  • @mayurnehete1363
    @mayurnehete1363 Před 2 lety +2

    Radhe Radhe

  • @advgeetadahiwal1615
    @advgeetadahiwal1615 Před 2 lety +2

    Ram krishn hari dada khup sundar pravachan aahe kharch nmrata jar asel tar kahihi shakya hot

  • @dattaparaskar4112
    @dattaparaskar4112 Před 8 měsíci +1

    Ram Krishna Hari

  • @dipakpatil6962
    @dipakpatil6962 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी दादा महाराज जय गुरुदेव

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 Před 2 lety +2

    धन्यवाद दादा . अप्रतीम मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke1000 Před 2 lety +2

    राम क्रुष्ण हरी
    अप्रतिम द्रुष्टांत ,

  • @user-pf3hh6nf2v
    @user-pf3hh6nf2v Před 2 měsíci +1

    खुपच छान गुरुनाथ

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी....🙏🙏

  • @jayshreeaware8866
    @jayshreeaware8866 Před 2 lety +2

    Jai hari mauli💐🙏

  • @shivajivarute1717
    @shivajivarute1717 Před 2 lety +2

    🙏Sastang Dandavt🙏

  • @PrakashraoMore
    @PrakashraoMore Před 2 lety +2

    🙏 दादा श्री राम कृष्ण हरी 🙏

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 7 měsíci +1

    उच्च उपदेश.

  • @namdevhakke2555
    @namdevhakke2555 Před 2 lety +3

    ह.भ.प.संतचरनरज बाळकृष्ण दादा वसंत गडकर यांच्या चरनी कोटी कोटी प्रणाम करतो

  • @suyogneel9150
    @suyogneel9150 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी दादा🙏

  • @nanahegade6007
    @nanahegade6007 Před 2 lety +2

    खूपच सुंदर 💐राम कृष्ण हरि 💐

  • @no_one_ro_29
    @no_one_ro_29 Před 2 lety +2

  • @devmangalpatil.1638
    @devmangalpatil.1638 Před 2 lety +4

    जय गुरु बाबाजी. 🙏🙏🙏
    बाबा जन्माचे चे ते मूळ पाहिले शोधून या अभंगावर किर्तन एकायचे आहे.

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před 2 lety +4

    अप्रतिम प्रवचन 🚩👌🙏

  • @neetamane3616
    @neetamane3616 Před 2 lety +3

    गुरुविन कोण दाखविल वाट.... जीवनरान हे अफाट, राम- कृष्ण-हरी, दादा , खूप सुंदर👌👌

  • @prathameesh
    @prathameesh Před 2 lety +4

    हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक ।
    सर्वदा अविनाश येक । सद्गुरुपद ॥
    तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
    पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें✨❤️😊🙏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 2 lety +2

      🙏🙏🙏 प्रथमेश जी, माझिया जातीचे मज भेटो कोणी.. खूप सुंदर प्रतिक्रिया

    • @prathameesh
      @prathameesh Před 2 lety +2

      @@vasantgadkarofficial मिळालिया संतसंग समर्पितां भलें अंग🙏🙏❤️😊

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 Před 2 lety +2

    छान

  • @rameshwargaikwad6948
    @rameshwargaikwad6948 Před 2 lety +2

    मार्मिक!

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 Před 2 lety +4

    छान आदरणीय दादा श्री महाराज रामकृष्ण हरि🙏🙏🙏

  • @sureshbhuvad5596
    @sureshbhuvad5596 Před 2 lety +1

    धन्य झालो महाराज 🙏🙏

  • @santoshghorpade9454
    @santoshghorpade9454 Před 2 lety +3

    Ram Krishan Hari 🙏🙏🙏

    • @bhagwanshewale968
      @bhagwanshewale968 Před 2 lety +1

      नमस्कार दादा ग्यानबाची मेक बोरोबर विस्तार केली जो गुरूबेटा जानकारी प्राप्त करतो

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Před 2 lety +2

    खूप खूप छान 🙏🙏⛳⛳अद्वितीय ज्ञानाची अद्वितीय दृष्टांतातून अनुभूति देणारे दादा महाराज माऊली 🙏🙏🙏⛳🙏धन्य धन्य 🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी

  • @dilipkadam7962
    @dilipkadam7962 Před rokem +2

    थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे गुरु रक्षी मागे पुढे

  • @anurathhinge3338
    @anurathhinge3338 Před 2 lety +2

    फारच सुंदर कार्यक्रम. जय जय रामकृष्ण हरी माऊली श्री राम भजन मंडळ सावरगांव ता जुन्नर जिल्हा पुणे

  • @dineshbhangare5434
    @dineshbhangare5434 Před 2 lety +2

    मी कोलापूर मदी आहे मला महाराजांना भेटायचं आहे ऍड्रेस पाठवा ना

  • @umeshdeshmukh1118
    @umeshdeshmukh1118 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी माऊली... पुणे जिल्ह्यात कोठेही किर्तन असेल तर आम्ही उपस्थित राहू पण तशी सुचना कशी मिळेल?

  • @shriramdeshmukh255
    @shriramdeshmukh255 Před 2 lety +1

    मागचा वेळेस आपण बोलले होते की आम्हीं सुधारणा करू

  • @namdevhakke2555
    @namdevhakke2555 Před 2 lety +1

    मो. नं. पाठवावे हि हात जोडून विनंती🙏

  • @shriramdeshmukh255
    @shriramdeshmukh255 Před 2 lety +1

    आज सुद्धा दादांनी आदिशक्ती मुक्ताबाई की जय नाही म्हणाले

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 2 lety +1

      माऊली,आदिशक्ती मुक्ताई जगत्जननी आहे.. याबद्दल दुमत नाही.. परंपरेच्या प्रघादानुसार ज्ञानोबा-तुकोबा नाथराय यांचा जयघोष घ्यावा लागतो.महाराष्ट्रात एकूण साडेतीनशे संत आहेत.. दादांनी काय करू द्या तुम्हीच सांगा... 🙏🙏🙏🌹🌹

  • @prathameesh
    @prathameesh Před 2 lety +1

    Maharaj thumbnail madhe भाग 3 झालाय!!❤️

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 2 lety +1

      शेडूल मध्ये तारीख चुकीची पडली असल्यामुळे भाग दोन ऐवजी तीन टेलिकास्ट झाला. एक तारखेस भाग-2 टेलिकास्ट होईल 🙏🙏

    • @prathameesh
      @prathameesh Před 2 lety

      @@vasantgadkarofficial okay धन्यवाद महाराज❤️🙏✨

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Před 2 lety

      दादा काय छान सोप्या भाषेत दृष्टांत देतात फार आवडला, धन्य आहात तुम्ही आम्हा आज्ञानीना सांगितले. त्या बद्दल मी ऋणी आहे. राम कृष्णा हरी !

  • @chandrabhushanvijaydhokle2572

    God is the biggest belief and it continues.

  • @dattaparaskar4112
    @dattaparaskar4112 Před 8 měsíci +1

    Ram Krishna Hari

  • @satishpatil8646
    @satishpatil8646 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी 🙏😇