Omraje Nimbalkar on PM Modi | ओमराजेंनी सभेत सगळं दाखवत पुन्हा मनं जिंकली! | Maharashtra Times
Vložit
- čas přidán 2. 05. 2024
- #OmrajeNimbalkar #DharashivLokSabha #MaharashtraTimes
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ...
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे आज महाविकास आघाडीची सभा पार पडली.
या सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या २०१९ च्या घोषणा
लोकांना ऐकवत आणि समोर बसलेल्या जनतेला सवाल विचारत टीका केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
एक नंबर खासदार आहेत साहेब , ओम राजे निंबाळकर साहेब.
Puyuuuyuuuuuuuuuyyuyuu
Yu
Puyuuuyuuuuuuuuuyyuyuu
Yu
सच्चा आणि परखड माणुस 👍
इंदोरीकर महाराजांच ध्यान आलं राव मनापासून जय महाराष्ट्र 🚩 उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩
मोदीकडे पाहून मतदान केले तर कुंभकणीं खासदार तयार हॊतील निवडूणूक आलेवरच उठणार 😂 त्यामुळे विचार करून खासदार निवडा 😅
ओमराजे निवडुन येतील.
🌹🌹 ओम राजे निंबाळकर🎉🎉
एक नंबर ओम दादा 🚩🚩🚩🚩🚩
अर्चना पाटील यांना स्वतः चा पक्ष माहीत नाही.
स्वतच्या पक्षाला अजित पवार गट म्हणते.😂😂
ओमराजे ❤️❤️
आठ हजारावर ची सोयाबीन 4500 वर आणली मोदींनी वाजवा टाळी, 450 वरचं गॅस सिलिंडर 1100 वर गेलं वाजवा टाळी, अगदी बरोबर बोलले, ओमराजे साहेब आता कमीत कमी निंबाळकर साहेंबांसाठी वाजवा की टाळी मतदारांनो,
ओम दादा भगवा जय महाराष्ट्र,
निष्ठेचा महामेरू ओम दादा आणि कैलास पाटील.
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विजयी भव !
Only Om Dada 🚩🚩🚩
Om raje yenar 2 lac
ओम दादा जिंदाबाद
कर्ज केलं ना कंपन्या च माफ,
Fakt omraje
भावी मुख्यमंत्री ❤❤❤ साहेब
एक नंबर आहे राव खासदार
तुम्ही खासदार संसदेत मुद्दे मांड ल पाहिजे जनतेला सांगुन काय फायदा
ओमराजेनी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा खासदार आहे संसदेत
👍👍
एकदम बरोबर
जबरदस्त, जय हो, जय महाराष्ट्र.
मि बीड जिल्ह्यातील आहे हे खर आहे राजे फोन घेतात 100%
मी,नाशिक येथे एका मजुराला विचारले निवडणूक ची काय परिस्थिती... फक्त ओम राजे।
जबरदस्त मांडणी.. प्रत्येकाने ऐकून विचार करायला हवा..
एकच नंबर ओमराजे निंबाळकर ❤️👍
Om raje
ओमराजे सामान्य माणसाला साथ देणार व्यक्तिमत्त्व आहे.
जय महाराष्ट्र ओम दादा
हाय करके महादेव
500 रूपयात पण काही झाटा येत नाही भाऊ.... 😂😂😂😂
एकदम बरोबर आहे
पुन्हा एकदा ओम दादा ❤❤❤❤
साहेब आपण विजयी होणार.....
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥🔥
ओमराजे निंबाळकर खासदार होणारच..
इतका दम होता तर अजित पवार यांना मोदी भ्रष्टाचारी बोलले होते तेव्हा कुठे होता तेव्हा अजित पवार विरुद्ध का नाही बोलले.. तेव्हा कोणी अडवलं होते....
नंबर वन ओम दादा निंबाळकर
Om dada 3 lakane tari nivdun yetil ❤
Only uddav Thakre
ओम दादा बस जय महाराष्ट्र
ओमराजे निंबाळकर विजयीच होणार
दादा नं एकच
ओम राजे फिक्स खासदार
Eak no om dada
शेतकरी विरोधी सरकार आहे हे शेतकऱ्यांची माती केली केंद्र सरकारने निर्यात बंदी घालून.
EK no bolale Saheb ❤❤
Fakt Ani fakt Omdada
जय महाराष्ट्र.. 💐💐💐
दिंडोरी matdat sanghat ओमारपाहीजे
Only OMRAJE ❤❤❤❤❤
ओन्ली माझा ओम दादा
ओमदादा जिंदाबाद 🎉🎆🎈🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
आठ हजाराच सियाबिम 4000 वर, त्यावेळी तुम्ही कायच बोलल नाही, गाप राहून 2लाख महिना पगार घेत होत, बाकीचं तर काय हिशोब नाही
उध्दव ठाकरेच किंग
जय हो 😊
१००% पडणार कारण अपयशी नेतृत्व आणि देशभक्त मतदार😊
ओमराजे निंबाळकर फक्त
मोदी पंतप्रधान होणे नाही तर शेतकरी मेले महागाई खाजगीकरण सोने चांदी भाव जीएसटी खाजगीकरण
❤
निवडून तुम्हीच येणार पण केंद्रात मोदी येणार
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
ओमराजे निंबाळकर
मस्त परखड मत मांडले
मोदी साहेबा शिवाय दुसरा विषयच सापडत नाही आपल्या लोकांना
आपण म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे
जय श्री राम
Ek no bole omraje saheb
आपल्या काळामध्ये अन दुर्ग चा ब्रिज नळदुर्ग चा बायपास अष्टा मोड चा ब्रिज जळकोट मधला रस्ता येणेगुर मधला रस्ता मुरूम मोड चा ब्रिज उमरगा चौरस्ता ब्रिज कोणत्या कारणामुळे झाली नाही याचा खुलासा करताल का
केंद्र शासनाने वाट लावली शेतकऱ्याची महाराष्ट्रात फक्त महा विकास आघाडी येणार
ओन्ली ओमराजे
😢
Nice OMRAJE Saheb
Jhut,jumla,julmi,party
जबरदस्त चपराक ओमराजे❤
🎉🎉🎉🎉🎉🎉
🦁🦁👌👌💪💪💪🦁🦁🦁
ओम राजे संभाळून तुमचे मशनला वियम जोडेलय
Thakarechya kalat 38rupiye lt dodh hote aj Kay rate ahe
एवढ्या कॉमेंट्स कमी माणूस तरी बगा काय बोलतोय ते बगा नीट एका जनता मोदी च का एकत आहे
असा खासदार पाहिजे.
फक्त अर्चनाताई ..✌🕙
Pratyek india aghadi chya netyani modi che video lavun dakhvavi, kiti guaranty dili ani kiti purn keli.
😊 om
Omdada top😎💯🔝
Labad khas
ddar
भाई ओर बहनो म्हणून च निवडून आला होता 2019 ला दाखवूका व्हिडिओ
😂😂😂😂😂😂❤
🕙🔥✌ फक्त अर्चनाताई ...✌🔥🕙
Om raje only
ओमदादा तुम्ही 251000 लीड न येणार
विकासाच एक ही शब्द बोलला नाही हा कस निवडून देयच
सोयाबीनचे अकरा हजार भाव कधी होते रे बाबा..
उगा बडबड करतोय
खरच देशातील शेतकऱ्यांची माती केली राव मोदीन 😢😢😢😢 शेतकऱ्यांच्या वेदना जाने शेतकरी
त्या मोदिले साहेब पण म्हणू नका
चांगल भोंगळ केलं मोती ला
केमिकल लोचा नाही त्याला कॉकटेल मना साहेब
Feku
काय करायचं पुन्हा मोदीच येणार बहुतेक 😢