Ramgad Fort Mahur || किल्ले रामगड माहूर/माहुरगड|Mahurgad/

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 01. 2021
  • इतिहासात माहुरच्या किल्ल्याने खूप मोठे चढ उतार पाहले. माहुरगड अर्थात रामगड किल्ल्याची सखोल माहिती आणि प्रत्यक्ष किल्ला या व्हिडिओ मध्ये पहा. पुरातत्व विभागाने इथे अजून थोडा पैसे खर्च करून दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
    रेणुका माता, दत्तशिखर, अनुसया माता एकत्रित दर्शन
    👇👇👇👇👇
    • #Mahurdarshan- #mahurg...
    #Ramgadfortmahur #किल्लेमाहूर #mahurkilla #mahurfort
    mahur fort information in marathi
    mahur fort marathi mahiti
    mahur fort itihas
    mahur fort video
    The archeology department should spend a little more money to improve it...
    चॅनल वरील इतर व्हिडिओ साठी इथे क्लिक करा.
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    / allmarathi

Komentáře • 141

  • @Kisan_Rao...
    @Kisan_Rao... Před 5 měsíci +2

    Ya Kilyavar Shivba Raje Aalteka 🚩👑🚩

  • @dangepatil379
    @dangepatil379 Před rokem +5

    चांगलि माहिती दिली भाऊ साहेब जय शिवराय

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 Před 3 lety +3

    फार छान माहिती. मी तीन वर्षांपूर्वी हा किल्ला पाहिलेला आहे. हत्ती दरवाजा पासून आतमध्ये एक महाल आहे. जंगली प्राण्यामुळे तेथे कुणी जात नाही. तेथील काही लोकांसोबत तो महल मी पाहिला. 🙏🙏🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety +2

      सुपर म्हणजे महाल पाहला तर👍👍👌
      अहो जेव्हा मी गेलो तेव्हा एकटाच भुतासारखा किल्ला पाहत होतो. काही वेळाने काही तरुण आले होते. तो महाल पाहता आला नाही मला. परंतु पुन्हा जाणे झाल्यास आवर्जून पाहणार 👍🙏🏻😊
      खंत हीच आहे की मंदिरातील दर्शनानंतर लोकं किल्ला पाहायला का जात नाहीत.

  • @gitasansetwar9049
    @gitasansetwar9049 Před rokem +3

    खरंच खूप माहिती पूर्ण व्हिडिओ आहे आतापर्यंत माहूर जेवढे व्हिडिओ बघितले त्यात एवढी ऐतिहासिक माहिती नव्हती धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏 😊 आणि ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना मिळावी म्हणून हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा, whatsaap ग्रुप ला सुद्धा पाठवा🙏

  • @sofunny2062
    @sofunny2062 Před 2 lety +13

    माहुरचा किल्ला कोणी कोणी पाहिला

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety +1

      अनेजण माहूर देवीचे दर्शन करून निघुन येतात

    • @ImranKhan-et4ho
      @ImranKhan-et4ho Před 2 lety +1

      5 vela pahila mi

  • @gangadharbijjewar234
    @gangadharbijjewar234 Před 2 lety +3

    अप्रतिम माहूरचा रामगड।

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपुर्वक आभार

  • @Jaybajrangbali1253
    @Jaybajrangbali1253 Před 3 lety +3

    फार छान आणि माहितीपूर्ण विडिओ. आपला सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा आपण जपायला हवाय. सरकारने ह्यासाठी ठोस पावले व कृती करायला हवी. आज केत्येक मंदिराची व किल्यांची ठिकाणी दुराअवस्था, पडझड व अस्वछता दिसून येते. आपला अनमोल असा संस्कृतिक ऐतिहासिक वारसा आपली धरोवर जपण्यासाठी स्वच्छता, डागडुजी व दुरुस्ती अत्यावशक आहे. मंदिराच्या दान पेटीतील संपत्ती सामाजिक कार्यासाठी उ. रस्ते, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले ह्यावर न खर्च करता केवळ किल्ल्यांच्या व मंदिरंच्या स्वच्छते साठी, व डागडुजीसाठी व भाविकांच्या व इतिहास प्रेमिच्या सोयीसाठी वापरायला हवाय. कॉलेज, रस्ते, हॉस्पिटल ह्यासाठी सरकार कराच्या माध्यमातून पैसा घेत असतोच. त्यामुळे हा पैसा सरकारने वापरू नये आपल्या पूर्वज्यांनी सुंदर वास्तू उभारल्या. आपल्या श्रद्धेची पराक्रमांची साक्ष अशा ह्या वास्तू ढासलत चालल्या आहेत हे पाहून वाईट वाटते व चिडही येते.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      एकदम बरोबर आणि अतिशय वास्तव प्रतिक्रिया दिली आपण.👍
      खरं म्हणजे डागडुजी तर आवश्यक आहेच परंतु मला खंत या गोष्टीची वाटते की रेणुका माता आपले श्रद्धास्थान आणि किल्ला आपले प्रेरणास्थान! परंतु श्रद्धास्थान ला गेल्यानंतर समोरासमोर असणारे प्रेरणास्थान आपल्या लोकांना का दिसत नसावं? माहूरला जाणाऱ्या सर्वांनी जर किल्ले रामगड ला भेट दिली तर येणाऱ्या पिढीला आणि उतरत्या पिढीला सुद्धा आपले पराक्रम,शौर्य समजल्यास अभिमान वाटेल.
      ह्या व्हिडिओ मुळे मला आनंद यामुळे झाला की अनेक लोकांनी मला प्रतिक्रिया दिल्या की आम्ही सुद्धा माहूरला गेल्यानंतर रामगड पाहणार!👍
      व्हिडिओ जास्तीत जास्त share करून आपला वारसा इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे.👍
      आपल्या अनमोल प्रतिक्रिया साठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😊❤️❤️

  • @tanajikinake3617
    @tanajikinake3617 Před 3 lety +6

    चालुक्य, सातवाहन, राष्ट्रकुट, यादव, चोल, पांड्य या पैकि कुणाचेही माहुर वर राज्य नव्हते राज्य होते ते फक्त गोंड आणी बहामणि सुलताना चे गोंडांमधे म्हटले तर सर्वात आधी आदिलाबाद जिल्ह्यातिल सीरपुर च्या सिडाम घराण्याचे राज्य होते व त्यांनतर चांदागड च्या आत्राम घराण्याचे 950 वर्ष राज्य होते व त्या नंतर बहामणि च्या सुलताना चे राज्य झाले व अजून सांगायच झाल तर माहुर या गावाचे नाव गोंडांनीच ठेवले कारण माहुर हे शब्द गोंडी भाषीक आहे. मा- आमच, हुर- शान माहुर म्हणजे आमची शान , आमची शान म्हणायच कारण म्हणजे तो दक्षिण गोंडवाणातिल एकमेव किला आहे की त्याला दोन तटबंध्या आहेत आणी तो एकमेव किला आहे की समोरा- समोर युध्द करुण कधीच जिंकला गेलेला नाही तो जिंकला गेला तर फक्त छल-कपटाने आणी तिथे दक्षिण गोंडवाणा मधुन एकमेव बौद्ध धर्मीयांचे ध्यानसाधना व शिक्षण केंद्र त्या काळापासुन अस्तीत्वात आहे ( पांडव गुफा ) म्हणुन आणी आपण परिसाला दंतकथा म्हटले परंतु खरच त्या काळामधे परिस तीथे अस्तीत्वात होता म्हणून त्या काळापासून माहुर ला गोंड व इतर समाजाचे लोक माहुर म्हणत आहेत

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety +1

      तुमच्या अभ्यासानुसार तुमचं बरोबर असू शकते परंतु माझ्याकडे असणाऱ्या संदर्भ पुस्तकामध्ये मी संगीतलेलीच माहिती आहे. इतिहासात मतभेद अनेक ठिकाणी आढळतात. परंतु तुम्ही म्हणता तसं चालुक्य,सातवाहन.......राज्य नव्हते हे योग्य नाही.
      त्याचसोबत पुराणात सुद्धा मतापूर नाव आहे.

    • @tanajikinake3617
      @tanajikinake3617 Před 3 lety +2

      @@AllMarathi हे बघा पुराणामधे माहुर च नाव काय आहे व काय नाही त्याबद्दल पुराणाच संदर्भ घेणच मला चुकीच वाटत कारण या देशामध्ये रामायणा विषयी बोलायच झाल तर महर्षी वाल्मीकि रचित रामायणा पासून ते आत्तापर्यंत च्या लेखक रचित रामायणा पर्यंत असे 100 रामायणाचे ग्रंथ आहेत आणी त्या प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळी दावे-प्रतीदावे आहेत त्यामूळे स्थानिक राहनारया समाजातिल पुर्वजांनि सांगीतलेल्या अक्खाइका त्यांचा आधार घेणे केव्हाही उचित ठरेल आणि राष्ट्रकुट, चालुक्य यांविषयी बोलायच झाल तर त्यांच माहुर वर राज्य कधीच नव्हत कारण त्या किल्ल्याची निर्मिती च गोंडांनि केली आणी सम्पुर्ण गोंडवाणा प्रदेशामधे आपण कुठेही जाल तर तिथे असणारया किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांवर गोंडवाणा साम्राज्याचा राजचिन्ह हत्तीवर स्वार सिंह हे चिन्ह आरेखित दिसेल आणि माहुरगडा च्या हत्ती प्रवेशद्वारा वर तेच चिन्ह अस्तित्त्वात आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      @@tanajikinake3617 मी आजपर्यंत सह्याद्री मधील सुद्धा अनेक किल्ले पाहले त्याबर सुद्धा हत्ती चे शिल्प कोरलेले आहे. मग काय समजायचं की सह्याद्रीतील किल्ले सुद्धा !!!!??????
      राहला प्रश्न पुरणाचा तर भाऊसाहेब आपण संदर्भ चुकीचा समजत असाल त्याला इलाज नाही. परंतु पुराण ग्रंथ काही असेच थोतांड नाही. अलीकडील काळात अनेक बिनबुडाचे लिहिनारे तयार झाले आणि त्यांनी पुराण ग्रंथाला नावे ठेवली. अनेक उत्खनन केले असता पुराण ग्रंथात उल्लेख केलेल्या गोष्टी सापडल्या।
      राहला प्रश्न रामायणाचा तर मुख्य रामायणावर आधारित त्यासंबंधित इतर ग्रंथ लिहिल्या गेले.

    • @tanajikinake3617
      @tanajikinake3617 Před 3 lety +1

      @@AllMarathi फक्त हत्ती चे कोरलेले शिल्प नाही तर हत्ती वर स्वार सिंह या चीन्हा बद्दल बोलत आहे मी

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety +1

      आपले म्हणणे खरे असू शकते 🙏🏻😊
      यापुढील व्हिडिओ मध्ये याचा नक्की उल्लेख करेन
      आणि तसा या व्हिडिओ मध्ये सुद्धा थोडाफार उल्लेख केलेला आहे मी.

  • @sarikabhosale4926
    @sarikabhosale4926 Před 2 lety +1

    Khupach chhan mibaghitla he hati darwaja thanks sir

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Před 2 lety +2

    अतिशय दुर्गम आणि भक्कम तटबंदी बांधकाम आहे. प्राचीन इतिहास लाभलेला आहे या दुर्गाला. मजबूत असून सुदंर बांधकाम आहे. अतिशय सुंदर माहिती दिली आहे. या गडाच्या सावर्धन साठी रक्षकाची नेमणूक केली जावी जेणे करुन काही माथेफिरू प्रेमवीर या किल्ल्याला जाणून बुजून विद्रुप करणार नाहीत. धन्यवाद.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      हो सुरक्षा रक्षक फार आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वतःच्या बापाच्या नवे किल्ला असल्यासारखे विद्रुप केलेलं आहे. मी जेव्हा भेट दिली तेव्हा तर प्रचंड राग आला. परत गेलो की एक remover ची बॉटल घेऊन जाईन आणि जिथे लिहिलेले आहे ते मिटवण्याचा प्रयत्न करेन

  • @praveendakhore2719
    @praveendakhore2719 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर माहिती दिली त्या बद्दल dhanyawad सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      मनःपुर्वक आभार 🙏
      माहूरला गेले की किल्ला जरूर पहा. मातेच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आपल्या पूर्वजांनी गाजवलेले शौर्य आणि पराक्रमाचा साक्षी असलेला किल्ला नक्की पहा. 🙏🙏👍

    • @praveendakhore2719
      @praveendakhore2719 Před 3 lety +1

      सर मी kinwat चा राहणारा आहे आणि मी पुष्कळदा किल्ला आणि मातेचे दर्शन घेतले आहे पण किल्ला बद्दल माहिती नव्हती ती आपण करून दिली

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏👍

    • @praveendakhore2719
      @praveendakhore2719 Před 3 lety +1

      🙏🙏

  • @ashwinikshirsagar6973
    @ashwinikshirsagar6973 Před 11 měsíci +1

    जबरदस

  • @kulkarniabhay9076
    @kulkarniabhay9076 Před 3 lety +3

    माहुर तीर्थक्षेत्र येथील आज पावेतो माहिती नसलेली गोष्टी आपल्या मुळेच समजल्या. धन्यवाद.खुप छान 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏

  • @vijaymalakornule9866
    @vijaymalakornule9866 Před 2 lety +1

    आतिशय सुंदर व्हीडिओ नमस्कार धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏🙏😊😊

  • @prasadkale2815
    @prasadkale2815 Před rokem +2

    मी माहाभाव पंतिय आहे तुमच्या मुळे मला ईंजन तळ पाहायला मिळाल तुम्ही माहिती खूप छांन दिली त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि हो लाईक शेर सब्क्राईबर केलय

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @prasadkale2815
      @prasadkale2815 Před rokem +1

      @@AllMarathi माझे पण सब्क्राईबर खूप आहेत मला कळत नाही मी व्हिडीओ कसे तयार करायला पाहिजे

  • @RAVINDRAasole826
    @RAVINDRAasole826 Před 3 lety +2

    Thanks for sharing the video 🥰🥰

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      Thanks
      When you go to mahur then visit Ramgad Fort

  • @mukeshdonnamukesh164
    @mukeshdonnamukesh164 Před rokem +1

    Nice🙏🏽🙏🏽

  • @shivajipawar4863
    @shivajipawar4863 Před 8 měsíci +1

    Jai shivaji

  • @dilippawar7493
    @dilippawar7493 Před 7 měsíci +1

    सार्थ माहिती

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 7 měsíci

      मनःपूर्वक आभार 🙏

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Před 3 lety +2

    🙏नमस्कार सर, आपण खुप छान माहुर किल्ला दर्शन घडवलं आणि आपला आवाज खुप छान सुश्राव्य आहे, धन्यवाद,आणि मेरूवाळा तलावाची माहिती छान 🙏जीवन भावसार, पुणे 🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      मनःपुर्वक आणि सहृदय धन्यवाद जीवन जी 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊❤️

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 Před 2 lety +3

    Very beautiful and very commendable for you all to shoot this fort which is so difficult tarrain to even climb without huffing and puffing.Hats off to you n thank you for your efforts to show this to us who can't make it but very interested to know about its history and culture. 💐🚩Jai Bhavani Jai Shivaji 🚩💐

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      Heartly Thanks 🙏🏻😊
      Jay Bhavani Jay Shivray 🙏🏻🙏🏻

  • @shivajipawar4863
    @shivajipawar4863 Před 8 měsíci +1

    Good trek

  • @jayashripatil7933
    @jayashripatil7933 Před 2 lety

    Khup chan video sampurna mahiti milali kami velet . Excellent .

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद अमूल्य प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार 😊😊🙏🏻

  • @mirabhpoe2037
    @mirabhpoe2037 Před rokem +1

    छान mahiti dili tumi mi mahur IC ahe tumi je mahiti dili te barobr ahe

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 Před 11 měsíci +1

    Jay Shivray ❤

  • @saurabhdhawas665
    @saurabhdhawas665 Před 2 lety +1

    Khupch chan

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 2 lety

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @santoshdhongade
    @santoshdhongade Před 3 lety +3

    Super

  • @dddffff425
    @dddffff425 Před 2 lety +1

    Khuf chan

  • @mayapatange4823
    @mayapatange4823 Před rokem +2

    Very beautiful

  • @nirgunharale4954
    @nirgunharale4954 Před rokem +1

    श्री गुरु देव दत्त

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      जय गुरुदत्त 🙏🏻🙏🏻

  • @sujalmarkwar
    @sujalmarkwar Před 2 lety +1

    Must

  • @nikhilshende1429
    @nikhilshende1429 Před 3 lety +1

    Mi baghitli saheb RAMGAD

  • @nagoshinde7546
    @nagoshinde7546 Před 2 lety +1

    Mast

  • @akrashanakrashan5042
    @akrashanakrashan5042 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏 thanks

  • @mithundongre437
    @mithundongre437 Před 3 lety +1

    Jabardast sirji

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 Před rokem +1

    ऐतिहासिक मांडणी आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      धन्यवाद 🙏🙏😊

  • @bhagwatdongar8046
    @bhagwatdongar8046 Před 3 lety +2

    Thanks🙏🙏

  • @rajumasse4143
    @rajumasse4143 Před 3 lety +1

    chan mahiti

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      मनःपुर्वक आभार 🙏🙏
      माहूरला गेल्यास किल्ल्याला अवश्य भेट द्यावी 🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      मनःपुर्वक आभार 🙏🙏
      माहूरला गेल्यास किल्ल्याला अवश्य भेट द्यावी 🙏

  • @sandipbangar6446
    @sandipbangar6446 Před 3 lety +1

    मस्त काका तुम्ही सांगितल म्हणून कळाल

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety +1

      धन्यवाद sandy 🙂

  • @bonodpondurag7177
    @bonodpondurag7177 Před rokem +1

    खुपच छान माहिती मिळाली सर आपल्या युट्यूब चैन्यलद्वारा...पण मी,आपल्या Teacher taka tak चैन्यलवर हा video बघितला आहे. तेलंगाणा राज्य
    आपले सर्व video खुपच ज्ञान वर्धक असतात...!
    महानुभाव साहित्यात माहुरचा (मतापुर )असा उल्लेख आढळतो.विदर्भातील वऱ्हाडी बोली तर खुपच गोड..
    धन्यवाद सर जी....।!

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      मनःपूर्वक आभार 🙏🏻😊

  • @swatishivajiraowadadare8946

    Nice information

  • @user-ti9oq2lx2o
    @user-ti9oq2lx2o Před rokem +1

    महेश

  • @karantajane8079
    @karantajane8079 Před 3 lety +3

    thank you sir

  • @pritishembekar8669
    @pritishembekar8669 Před 3 lety

    Farach chan

  • @nainapohekar67
    @nainapohekar67 Před 3 lety +1

    वाहह! बढीया
    गुरुजी छान छान माहिती व योग्य तसा उपक्रम ......

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏😊🙂

  • @mirabhpoe2037
    @mirabhpoe2037 Před rokem +1

    Mi pan mahur gad ci hea

  • @rahuldarwai3418
    @rahuldarwai3418 Před 11 měsíci +1

    रान डुक्कर कालच पहला मी कील्या कळून धावत आला खाली मी पण त्याला बघून गाडी घेऊन पळून गेलो

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 11 měsíci +1

      हो का....☺️ आणि संपूर्ण किल्ला मी एकट्याने फिरला विशेष म्हणजे किल्यावर कुणीही नव्हते भर दुपारी.... काही वेळानंतर काही मुले दिसली... नशीब मला डुक्कर भेटला नाही... नाहीतर....😄😂

    • @rahuldarwai3418
      @rahuldarwai3418 Před 11 měsíci +1

      @@AllMarathi बर झाल नाही दिसला तुम्हाला

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 11 měsíci +1

      @rahuldarwai3418 हो न

  • @tiwariramesh7188
    @tiwariramesh7188 Před 3 lety +1

    Nice job sir

  • @balasahebdhaytadak2849
    @balasahebdhaytadak2849 Před 3 lety +4

    सर 🙏 मोहटा देवी दर्शन व्हिडीओ बनवा 🙏🙏

  • @akankshadeshmukh9050
    @akankshadeshmukh9050 Před rokem +1

    Kal ethe gelo hoto, pan jatana bhiti vatat hoti, kahi lok daru pit basalele hote tr premvir bhatkanti krtana disale, mahilansathi he sthan surkshit vatal nahi, tyamule maghari phirav lagal, ledijlok aslyamule, killa purn pahata al nahi

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem +1

      हो हे असेच चित्र आहे. परंतू इथे नेहमी नेहमी अनेकांनी भेटी देत राहिल्यास हे प्रमाण कमी होईल. तिथे वर्दळ कमी असते म्हणून तर असे लोकं त्याचा दुरुपयोग करत आहेत.
      तरीपण आपण शक्य तेवढे अंतर गेले याबद्दल अभिनंदन
      हा व्हिडीओ इतरांना share करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकं माहूरला गेले की इथेही जातील 👍✌️

  • @nareshlilhare594
    @nareshlilhare594 Před rokem +1

    मी आज माहूर गडावरील रामगडचा किल्ला पाहिला जवळपास मला ५तास लागले खरच काही काही आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      खूप छान काम केले आपण👍👍 हा व्हिडीओ इतरांना सुद्धा share करा. हा किल्ला खूप लोकांनी पाहून त्याचे महत्त्व इतरांना कळायला हवे

  • @laxmitanmane691
    @laxmitanmane691 Před rokem +1

    संपूर्ण किल्ल्याचे दर्शन झाले.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      माहूर गेले की प्रत्यक्ष दर्शन सुद्धा घ्या आणि व्हिडिओ इतरांना share करा.👍💐

  • @Rohitvrathod220
    @Rohitvrathod220 Před rokem +2

    साहेब तुम्ही आनखी काहिच नाही बाघितल वो रानी च महल पन नही दखल

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      हो राहून गेलं

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 Před rokem +1

    वाशिम चा उदाराम विषवी एक बनवा plz 🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      Ok नक्की बनवेल किंवा पुन्हा गेलो की त्याच स्पॉट वरून माहिती सांगेन

  • @vini-ho6ky
    @vini-ho6ky Před rokem +1

    Aamhi mahur la (kuldevi)renuka mateche darshan gheynyasathi janar aahot tevha amhi ya killya la nakkich beht deu

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      नक्की नक्की भेट द्या आणि पुन्हा इथे कंमेंट कराल तसेच हा व्हिडिओ इतरांना share करा जेणेकरून ह्या किल्याबद्दल इतरांना सुद्धा माहिती व्हावी

  • @rmeshram4493
    @rmeshram4493 Před 3 lety +1

    S

  • @viveksalam7735
    @viveksalam7735 Před 6 měsíci +1

    gondraje ca kilha

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před 6 měsíci

      Video madhil itihas itihasachya sandarbha nusar ahe

  • @debojitdhar502
    @debojitdhar502 Před 3 lety +1

    Crime patrol real ford

  • @Rohitvrathod220
    @Rohitvrathod220 Před rokem +2

    तो जे विहिर आहे तो तिथे परशुरामने बाण मारून पानी लावल होते ते पवित्र स्थान आहे तिथ फक्त महाराज च जाउ शकतात ते पन सूर्य नमस्कार केल्या शिवाय

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem

      कोणते महाराज???

  • @farooquekhansarhk4974
    @farooquekhansarhk4974 Před 10 měsíci +1

    Kila marde news send me

  • @rmeshram4493
    @rmeshram4493 Před 3 lety +1

    Hi

  • @sadichchhapathare3818
    @sadichchhapathare3818 Před 2 lety +1

    Ha avadal vikurut lok kay karach

  • @gtgamerz72
    @gtgamerz72 Před rokem +1

    Dada video madam maat ahe
    Pan dada tumala vinanti ahe Ki
    Nantar kontahi video banavat asal tr
    ( tumi ya video mahdya chhatarpati shivaji maharaj yancha ulekh fakt shivaji Maharaj asa kela ahe yapuddhe maharajancha ulekh chhatarpati shivaji maharaj asa karava hi kalkalichi vinanti please

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem +1

      छत्रपती शिवाजी महाराज माझेही दैवत आहे गैरसमज नसावा. व्हिडिओ मध्ये ओघवते छत्रपती विसरले असेल. काळजी घेईल यापुढे 👍👍😊

    • @gtgamerz72
      @gtgamerz72 Před rokem +1

      @@AllMarathi
      Dhanyawad dada

    • @gtgamerz72
      @gtgamerz72 Před rokem +1

      Pn sorry dada

  • @kishordongare5661
    @kishordongare5661 Před 3 lety +1

    Hlo

  • @pritishembekar8669
    @pritishembekar8669 Před 3 lety

    Dekhava sumder

  • @ChetanPatil-qv7xo
    @ChetanPatil-qv7xo Před rokem +2

    Me aajach pahila

    • @AllMarathi
      @AllMarathi  Před rokem +1

      मस्त ग्रेट 👍👌