विवेक तुझ्या लाइफ बदल आयकून अंगावचे काठे उभे राहिले खरो खर खुप बर झाल तुझ्या आईने तुला खोट बोलूंन नेल पण त्या आई मुळे तू सुधरला आणि तू पण आईची जान ठेवली आणि तू A. A मीटिंग रोज करुण दारू बंद केलिस 10 वर्ष पूर्ण झाली तुला तुझ्या आईने नवीन जन्म दिला तुला चांगली लाइफ आहे आता तुझी तसाच rha❣️🙏😢
Maza मोठ्या dirani पण 4 वर्ष होती पिली दारू ते सुधा गुरू करून आणलेवर आणि आता पितात एखाद्याला जर सुधाऱ्यच असेल तर तो नकी सुधारतो पण नसेल सुधारायचा तर तो परत पिनारच
Vivek bhau khup dhanyvad . He share kel hyasathi khup guts lagtat and je Alcholic Anyonymus chya meeting kartat tech he karu shaktat . Hya meetings jagbhar aahet
Dada tumhi sudarla bre zale mi pan mazya husband la rehab takle pan maze husband nahi sudharle Ani ajj te ya jagat nahit ...4 mahine zale. Mi Ani mule tyanchya athavani ne rasto anch aikle aste tr ajj te changale aste . Tyanna cancer zala Ani gele😢😭😭
बापरे दादा hey सर्व ऐकून खूप रडायला आला.. आता नको टेन्शन घेऊ कल्पना ताई आहे तुझ्यासोबत मोठी बहीण म्हणून... आणी दादा मी पण आहे आता छोटी बहीण तुझी... आपण भेटलो तेव्हा तुमीच बोले मला कल्पना माझी बहीण ह तशी तू पण माझी बहीण ह... मला खूप आवडले ते ऐकून.... Aai ला बघून खूप आनंद झाल असेल आता.... N खरंच आता दादा मग खूप सुधारला आहेस असच raha🙏🏻😍😊
Maza bhavu khup drinks karto....mazi aai pan khup traas kadhtey... Mazya bhavala rehab madhe thevlel pan to nahi sudharla... Tumchi story aikun khup chhan vatali.... Dolyat ashru aale aikun sarv
ताई हे वेसन सुटाचा क्रेंद्र कुठे आहे तिकडचा नंबर भेटेल का आम्हाला आणि दारूचा वेसन सुटण्यासाठी आहे का आणि दुसरा वेसन सुटण्याच पण आहे का तो क्रेद्र तो तुम्ही नंबर दया ना plz
TUMHALA AJUN ASHE VIDEOS BAGHYLA AVADTIL KA???🤔☺
Ho
हो
खूप छान ताई आणि विवेक भाऊ खरच खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत ह्या व्हिडिओ मध्ये.....
Dada नी खरंच एकदम खरे जीवन प्रवास मांडला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वाटले आई ला अजिबात विसरू नका
Kharch khup hrudaysparshi Story aahe ..Daru pinaryana ek inspiration ghenyasrkhe aahe...
शाब्बास पट्ट्या आईचं नाव कमावलं 👌👌
विवेक तुझ्या लाइफ बदल आयकून अंगावचे काठे उभे राहिले खरो खर खुप बर झाल तुझ्या आईने तुला खोट बोलूंन नेल पण त्या आई मुळे तू सुधरला आणि तू पण आईची जान ठेवली आणि तू A. A मीटिंग रोज करुण दारू बंद केलिस 10 वर्ष पूर्ण झाली तुला तुझ्या आईने नवीन जन्म दिला तुला चांगली लाइफ आहे आता तुझी तसाच rha❣️🙏😢
विवेक दादा तुम्ही तुमच्या आई बद्दल सांगितलं खरंच डोळ्यात पाणी आलं तुम्हाला खरंच नवीन जन्म दिला आई
Tumcha sarv family khup chan aahet tumcha sasubai kharch Aai aahe tumcha nashib khup motha aahe jay sadguru 🙏🙏
Hi kalpna tai tumche video khup mst aani purn gharatil maharvpurn ditels videos asto aani tumhala pudcha vatchalisathi khup khup shubheccha 🙏 pn tai timhi aata nakki kutye rhata o
खुप छान आहे आजचा विडिओ दादांच्या story ऐकून खरच अंगावर काटा आला
Very nice video kalpana good message for everyone well going keep it up ❤❤❤
Tumchi story khup inspirational ahe❤
आई सारखं कोणीच नाही दादा या jagat❤
सर्वानचे मनापासून आभार 🙏
( लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल )
Khare aahe bhava izat aste man asto. Khup chan asach raha. God bless. Helentai Israel.🎉
Khup chan Dada Tuzi Ajun changali pragati hou de.
Khup mahatvachi mahiti dili dadani
Ho kalpna banav ase video
Swami samarth aahet pathishi
खरच अश्या लोकांच्या स्टोरीज शेयर करा ज्यामुळे खुप जणांना मोटीव्हेशन मिळेल.
जे दाऱू पितात त्याने पाहण्यासाठीच
मस्त दादा करून दाखवलस
बापरे आपल ऐकून वाईट वाटल आयुष्य सुंदर आहे छान रहाता आला पाहीजे भाऊ आपण इतर मुलांना पण अस काय तरी सुधारण्यास मदत करा
हो नक्की ❤️
Khup chhan sarvan baro bar hote he problem hotat khup
Kharach khup inspiration story 😢
Kup Chan dada brec lok ahari ahet darucy aapla svsar udvast krtat😢
Khup chan Tai
खुप छान व्हिडिओ कल्पना ताई
माझे वडील पण याच मिटिंग मध्ये जातात आणि त्यांना आज 25 वर्ष झाली आहे
Dada changale raha
विवेक ची स्टोरी सांगितल्या बद्दल आभारी कोण आहे हा तुमचा
Kalpana chan watla video
Asech video banav
Very nice video and information
Khup chan mahiti dìli tummhi
Tummhi mala address pathva
Krupaya
Ashich aka mulachi stori aahe
Maza मोठ्या dirani पण 4 वर्ष होती पिली दारू ते सुधा गुरू करून आणलेवर आणि आता पितात एखाद्याला जर सुधाऱ्यच असेल तर तो नकी सुधारतो पण नसेल सुधारायचा तर तो परत पिनारच
ताई हे कुठे आहे ठिकाण खरं मला सांगा ना
Vivek bhau khup dhanyvad . He share kel hyasathi khup guts lagtat and je Alcholic Anyonymus chya meeting kartat tech he karu shaktat . Hya meetings jagbhar aahet
हो 👍🏻
Timchi story kupch inspirational ahe all the best 👍👍👍👌👌👌
आजचा व्हिडीओ छान होता
Nice vedio
Nice story
👌👌👌👌👌
👍
👌👌👌👌
Dada tumhi sudarla bre zale mi pan mazya husband la rehab takle pan maze husband nahi sudharle Ani ajj te ya jagat nahit ...4 mahine zale. Mi Ani mule tyanchya athavani ne rasto anch aikle aste tr ajj te changale aste . Tyanna cancer zala Ani gele😢😭😭
👍🏻
Tai tumcha nambar dya
बापरे दादा hey सर्व ऐकून खूप रडायला आला.. आता नको टेन्शन घेऊ कल्पना ताई आहे तुझ्यासोबत मोठी बहीण म्हणून...
आणी दादा मी पण आहे आता छोटी बहीण तुझी... आपण भेटलो तेव्हा तुमीच बोले मला कल्पना माझी बहीण ह तशी तू पण माझी बहीण ह... मला खूप आवडले ते ऐकून.... Aai ला बघून खूप आनंद झाल असेल आता.... N खरंच आता दादा मग खूप सुधारला आहेस असच raha🙏🏻😍😊
Ho
Khup vait vattl aikun khwrch😢😢😢
Addreess द्या
दादा आई आईच असते
Dada tumuchi stori aaikun dolyat Pani aal
Vivek mama mhanje kon re shubham
थोडे ajun bolch होते दादा la
Vivek bhau tumhi tumchi chuk Manali Ani aaj evde sudharlat khup bare vatle aseche Raha aai la kadhi visru naka
Kon ahet he
Maza bhavu khup drinks karto....mazi aai pan khup traas kadhtey... Mazya bhavala rehab madhe thevlel pan to nahi sudharla... Tumchi story aikun khup chhan vatali.... Dolyat ashru aale aikun sarv
Same majhya bhavachi story ashich😢😢😢😢
Dada tumcha nambar pathava
ताई हे वेसन सुटाचा क्रेंद्र कुठे आहे तिकडचा नंबर भेटेल का आम्हाला आणि दारूचा वेसन सुटण्यासाठी आहे का आणि दुसरा वेसन सुटण्याच पण आहे का तो क्रेद्र तो तुम्ही नंबर दया ना plz
Description madhe ahhe
Bunty chadda ani Frances siranchya rehab la hotas ka
Ho