Komentáře •

  • @nitinthorat5157
    @nitinthorat5157 Před rokem +333

    लोकमत च खूप खूप आभार राजकारण सोडून आपण एक लोकांच्या आवडत काहीतरी आहे आणि आज तुम्ही तिथं येऊन त्यांची मुलाखत घेऊन आनंदी केलं

  • @ravsahebpatekar9101
    @ravsahebpatekar9101 Před rokem +130

    Dp भाऊचे सगळेच व्हिडीओ चांगले असतात पण सगळ्यात जास्त म्हणजे कामगारांना दिलेला सन्मान हा व्हिडीओ म्हणजे आई वडील यांनी केलेले संस्कार खरचं सगळेच ग्रेट आहेत.....!

    • @pradeepdhane8102
      @pradeepdhane8102 Před rokem

      संस्कार खरंच आई बाबा तु म्हाला सलाम तुमच्या सारखे आई वडील सर्वाना मिळो...

  • @cybkart5759
    @cybkart5759 Před rokem +38

    मराठी लोकांनी जास्तच जास्त विडिओ बनवावे 👍 ह्याचं फायदा मराठी भाषा वाढवायला आणि मराठी माणसं कडे पैसा सुद्धा येत राहेल 🙏💯🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijitwaghmare3732
    @abhijitwaghmare3732 Před rokem +95

    ही फॅमिली एकमेव अशे आहेत की लोक क्षण भर त्यांच दुःख विसरतात खूप खूप आभारी आहोत dp

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před rokem +87

    कल्याकी वहिणी खुप समजूतदार जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ आहे😊😊😊😊
    नाहीतर आजकालच्या स्वतः ला खुप आधुनिक समजणार्या सुना😡😡😡😡

  • @dineshmane7123
    @dineshmane7123 Před rokem +26

    आशिष जाधव सर, मी DP या व्यक्तीचा आणि त्यांच्या Social media वरील अफलातून योगदानाचा चाहता तर आहेच,पण आज तुम्ही तुमच्या busy schedule मधून वेळ काढून धनंजय पोवार आणि कुटंबियांची ओळख ज्या सहजतेने करून दिलीत,हे माझ्यालेखी 'अप्रूप' आहे.एका अतिशय नामांकित channel चा "संपादक" इतक्या आपलेपणाने एका कुटुंबातील प्रत्येकाबद्दल भरभरून बोलतो,हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. सलाम तुमच्यातल्या "माणसाला".....!!!

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před rokem +31

    जाधव साहेब, कमाल मुलाखत घेतलीत आपण.
    एका युट्युबरच्या घरी जाऊन आपल्या सारख्या मोठ्या पत्रकाराने मुलाखत घेणे खुप छान वाटले.

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Před rokem +31

    आशिष जाधव सर मनःपूर्वक धन्यवाद तुमचे एक चांगली माणस बोलती केली ,शेवटाला जाताना मन गदगदल , डीपी इशय हार्ड तुमचा आणि तुमच्या कुटूंबाचा💐💐💐💐💐👌☺️

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před rokem +36

    आपल्या ला dp भाऊ ची बोलण्याची पध्दत खूप आवडते,भाषा आवडते👌👌 आज काका च नाव आवडल "अजित पोवार"👌

  • @vishaldhumale6834
    @vishaldhumale6834 Před rokem +13

    कल्याणी वहिणी 🤘🤘सोज्वळ, सात्विक सौदर्य.. आणि तितक्याच निरागस आणि सुसंस्कृत.. 🤞🤞सर्व परिवार च नजर लागण्या सारखा🥰

  • @dnyandeoparande9790
    @dnyandeoparande9790 Před rokem +27

    हृदयस्पर्शी मुलाखत संपूच नये असे वाटत होते👌🙏

  • @mrb7082
    @mrb7082 Před rokem +13

    ज्याचा त्याचा रेस्पेक्ट त्याला द्यायचा असतो,बरोबर आहे ह्याला अख्या महाराष्ट्राने दादा बोलले त्याला दादा बोलावेच लागणार...तुमची ओळख तुम्ही निर्माण केली दादा म्हणून...काय timing आहे तुमचा वाह.दादा

  • @sustainable2480
    @sustainable2480 Před rokem +79

    खूप वर्षांनंतर मुलाखत पहिली आज . धन्यवाद आशिष सरजी खूप आवडलं आपल्याला आपण सामान्य लोकांची मुलाखत ❤️

  • @sagarsalve1183
    @sagarsalve1183 Před rokem +7

    डिपी दादा अतिशय छान, उत्कर्षाची उंच उंच शिखरे अशिच तुम्हीं सर करावीत पढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

  • @robinsood8598
    @robinsood8598 Před rokem +19

    छान मुलाखत घेतली
    आवडली मुलाखत पाहायला
    धन्यवाद लोकमत

  • @govinddholepatil1611
    @govinddholepatil1611 Před rokem +11

    सर उस्मानाबाद नाही लातूर मध्ये पण खूप जण DP दादा चे विडिओ बघतो 🥰❣️

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před rokem +10

    दिलखुलास मुलाखत घेतली व हासत खेळत परीवार सोबत आनंदाचे क्षण साजरे केले.... धन्यवाद लोकमत 💐💐💐💐💐💐

  • @sidramayyaswami4994
    @sidramayyaswami4994 Před rokem +23

    Dp तुमची family bonding एकदम परिपूर्ण असे आहे. कुटुंब कसे असावं हे तुमच्याकडे बघून शिकावं असं वाटतं. आणि वहिनी साहेब त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, understandable, mature आणि साधेपणा सगळं काही आम्हाला सुखावून जातो

  • @vijaydkumbhar76
    @vijaydkumbhar76 Před rokem +11

    आशिष जी आजपर्यंतचा तुमचा सर्वात छान व्हिडीओ मुलाखत आपण शुट केलीत. राजकारणा पलीकडे जाऊन आपण हा व्हिडीओ ( मुलाखत ) घेतली.
    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना हसवणारे मराठी कुटुंभ धंनजय पोवार ( DP ) ह्याची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद.
    संपूर्ण धनंजय पोवार कुटुंभाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…
    ❤🙏❤️

  • @user-dn9qg1tk7n
    @user-dn9qg1tk7n Před rokem +8

    आतापर्यंत पाहिलेली सर्वात छान मुलाखत मनाला खुप भावली

  • @milinddhane
    @milinddhane Před rokem +13

    Good job Ashish Sir and Lokmat..you should do more interviews and show with the hidden talent of Maharashtra

  • @ravindrashirke942
    @ravindrashirke942 Před rokem +22

    जीवनात हसी मजाक हव्यालाच पाहिजे! आगे चलो dp जी! अगदी प्रेमाळू dp भाऊ 👍🏼💐

  • @swatipujari4147
    @swatipujari4147 Před rokem +6

    Great family, in the end of interview dp said about his father it is very touching , kalayni too good

  • @suvenvengurlekar787
    @suvenvengurlekar787 Před rokem +2

    अतिशय चांगल्या प्रकारची मुलाखत बघायला मिळाली, डी. पी. म्हणजेच पवार कुटुंबियांना पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. 🌹🙏🌹🙏🌹.

  • @devyanimasurkar8085
    @devyanimasurkar8085 Před rokem +1

    अतिशय सुंदर मुलाखत👌🏼.आशिष सर,खूप छान वाटल तुम्ही राजकीय पक्षांच्या ठराविक साच्यातून बाहेर पडून एक वेगळं काही केलत.तुम्ही पण फ्रेश झालात.🙏🏼🙏🏼

  • @eknathmuleek6448
    @eknathmuleek6448 Před rokem +10

    NIce DP family and Kudos to Jadhav saheb. अनुभव ऐकताना डोळ्यातून पाणी आले at the end.

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Před rokem +6

    सहज सुंदर अभिनय आईंचा... आणि सर्व कुटुंब छानच .. खूप खूप शुभेच्छा..!!🙏🌈🌷🌈

  • @jamalshaikh1992
    @jamalshaikh1992 Před rokem +6

    माननीय आमचे अत्यंत आवडते संपादक आशीष भाउ वेलडन 👍 तुम्ही आमच्या आवडत्या धनुभाउ,कल्यानी वहीनी व काका काकी यांच इंटरव्यू घेतला आम्हाला खुप आनंद झाला❤️👍👍👍आशीष भाउ तुम्ही स्वतहा विचार करा किती खोडकर आहे हा आमचा धनुभाउ इंटरव्यू घेताना सुद्धा बघा कशी हळुच कळ काढतो 😜😜 धन्यवाद आशीष भाउ 👍👍👍👍👍(मोहा,कळंब,उस्मानाबाद येथुन-जमालदिन k शेख)

  • @jayshreekadam6035
    @jayshreekadam6035 Před rokem +5

    गजान्त लक्ष्मी येवो.हीच प्रार्थना पवार कुटूंबाला .
    धन्यवाद.

  • @profdrsantoshkadam
    @profdrsantoshkadam Před rokem +6

    Ashish sir…thanks for detail interview of FAMILY DP…👌🏻🙏🏻👍🏻

  • @mtlover777
    @mtlover777 Před rokem +14

    आज पर्यंत असा एक चॅनेल नाही की ते व्हिडिओ ला वाईट कंमेंट नाही असा पण dp दादा चे चॅनेल कोणतेच व्हिडीओ ला वाईट कंमेंट नाही हे विशेष

    • @aatishvaity1830
      @aatishvaity1830 Před rokem

      Ganpati visarjan chya video la ahet negative comments

  • @tusharsamarth2666
    @tusharsamarth2666 Před rokem +3

    DP चे सर्व व्हीडीओ आम्ही घरी सर्व जण आनंदाने बघतो,एका छान कुटुंबाचे अभिनंदन आणि शुभेच्छा,एक चांगली मुलाखात घेतल्या बद्दल लोकमतला धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @narayanwaghole2448
    @narayanwaghole2448 Před rokem +4

    आपण मुलाखत घेतल्यामुळे खरी ओळख झाली. खुप छान सर

  • @user-sv7xx2oy1u
    @user-sv7xx2oy1u Před rokem +7

    डीपी दादा हा खरा माणूस आहे.. सच्चा माणूस म्हणूनच आज तो त्या उंचीवर (शिखरावर) गेलेला आहे..

    • @ssr4985
      @ssr4985 Před rokem

      शिखरात नाही मनात काळा होऊन

  • @2EngineerBgl
    @2EngineerBgl Před rokem +9

    Dp म्हणजे दिलदार माणूस हो विषय संपला❣️❣️

  • @kalyaniinamdar5295
    @kalyaniinamdar5295 Před rokem

    खुपच सुंदर मुलाखत घेतली आणि हे कुटुंब पण खुप छान आहे अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो व तुमच्या कुटुंबाला दिर्घायुष्य लाभो हिच अंबाबाई चरणी प्रार्थना 🙏🙏👌👏👏🙏🙏❤

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 Před rokem +1

    खूप छान झाली मुलाखत डी पी दादा आशिष जाधव सर लोकमत जनल्याबद्दल आभार

  • @abidpatwegar5156
    @abidpatwegar5156 Před rokem +52

    अनुभव ऐकताना डोळ्यातून पाणी आले.. फारच छान DP आणी संपुर्ण फॅमिली अर्थात कल्याणी वहिनी आणी आई

    • @pradipjadhav9099
      @pradipjadhav9099 Před rokem +1

      He asa kutumb baghayla pn Nashib lagat.
      Chhan family ahe.
      Kharach dolyatun Pani yetay.
      Great family.

    • @shrikrishnapathrikar2097
      @shrikrishnapathrikar2097 Před rokem +1

      आमच्या कुटूंबातही असंच एकत्र राहण्याच वातावरण आहे.

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 Před 11 měsíci +1

      मी म्हणेन नजर न लागो ह्या कुटुंबाला.असेच हसत खेळत रहा.

  • @pravinjadhav9175
    @pravinjadhav9175 Před rokem +26

    Jadhav sir Thanks for our favourite DP Family detailed interview 🙏🙏🙏👍.and thanks to ofcourse Lokmat. I am also ex Lokmat employee 😊👍.Pune

  • @DSKulkarni2310
    @DSKulkarni2310 Před 5 měsíci +1

    अतिशय मनापासून इंटरव्ह्यू झालाय 🙏👌

  • @chikya_821
    @chikya_821 Před rokem +3

    धन्यवाद लोकमत... छान इंटरव्ह्यू घेतला आहे 💖💖💖💖

  • @jigneshbhanushali2523
    @jigneshbhanushali2523 Před rokem +1

    Khup mast interview zala ..Thanks to Ashish sir..Rajkarnyachya interview peksha jantela asech content pahije..keep it up sir

  • @sambhakarande8913
    @sambhakarande8913 Před rokem +1

    खुपच छान मुलाखत आशिष सर आणि पवार कुटुंबिय धन्यवाद 🙏🙏

  • @sangitagaikwad4342
    @sangitagaikwad4342 Před 9 měsíci

    Thankyou so much...sir...तुमच्या interview mule आम्हाला माहिती मिळाली..i love this family

  • @marathiboy4998
    @marathiboy4998 Před rokem +4

    Great family I am watching from Saudi Arabia thank you for this video 😊❤

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 Před rokem +1

    साधी सिंपल भाषा, अगदी साधे,सोपे,दररोजच्या जीवनातील सर्व सामान्यांचे गमती जमती इतक्या सहज पणे धनंजय, वहिनी, आई सादर करतात. खूप छान वाटते. आणि अभिनय करतात अस अजिबात वाटत नाही.सगळ्या फॅमिली मधे कुणाचा अभिनय सुपर ते सांगणे कठीण.. धन्यवाद धनजयजी आणि आपले सर्व कुटुंब.

  • @rajendrachavan2675
    @rajendrachavan2675 Před rokem

    खुप छान लोकमत चे आभार एका छान आणि आनंदी कुठूंबाची मुलाखत घेतल्या बद्दल

  • @hirabaipawar2046
    @hirabaipawar2046 Před rokem

    Hare krishana
    Aaj khup ch aannd vatla karan aaj je lokmat changla vishay dakhvla.
    Thanks🙏 lokmat

  • @sistersmasti17923
    @sistersmasti17923 Před rokem +2

    I proud DP..........evdhya mothya platform var interview......NW u r a Megastar of Maharashtra......
    Amchya tatat .....Shillak rahilel chaltay pn Kami Nako padayla

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před rokem +3

    याला म्हणतात मुलाखत बऱ्याच दिवसांनी छान ऐकायला मिळालं ❤

  • @nandubarge548
    @nandubarge548 Před 11 měsíci

    आशिष जाधव साहेब आपले प्रश्न , ते विचारण्याची पद्धत अप्रतिम आहे . आपले सामाजिक निरीक्षण , शहरी कुटुंबीय यांच्यातील कोरडेपण, तणाव इत्यादी बाबी आपण व्यक्त करून हळुवार फुंकर घालुन मुलाखत खुपच उंचीवर घेऊन गेलात .
    धन्यवाद , खुप दिवसांनी छान काहीतरी ऐकायला मिळाले .
    खुप खुप धन्यवाद

  • @VK-uh5qn
    @VK-uh5qn Před rokem

    आशिष सर 🙏 आपण ग्रेट आहात... सच्चा पत्रकार.. संपादक आहात. आपण खूपच सुंदर.. अफलातून मुलाखत घेतली... 101% आपण pure व्यक्तीमत्व आहात. आपल्याबद्दल कितीही बोललं तरी शब्द अपुरे आहेत. मनाला आपली पत्रकारिता पाहून.. बघून अंतरसूख शांती आणि धन्यता वाटते. धन्यवाद 🙏🙏

  • @prakashkamble9540
    @prakashkamble9540 Před rokem +11

    अस्सल मराठमोळ्या महाराष्ट्रीयन संस्कृतीच आणि ग्रामीण महाराष्ट्र दर्शन मनोराजनात्मक Dp मस्त व्हिडिओ करतात.

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 Před rokem +22

    Great and decent couple. Their whole family is very friendly and I am jealous of them,. rather I am fan of them.Thanks to lokmat .

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 Před rokem +2

    धनंजय आणी कल्याणी वहिनी खुपच सुंदर कौटुंबिक व्हिडियो शूट करता तुम्ही.💕🥰👌👌👌👍💐💐💐

  • @maheshbele6876
    @maheshbele6876 Před rokem

    Khup sundar vidio Dada and all family
    Thank you very much to all🙏👍😀

  • @virkumardevtale9671
    @virkumardevtale9671 Před rokem +5

    Ek no interview, thks sir

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 Před rokem +3

    Aasish Jadhav Sir Lejand 🙏 Of News World 🌎 Ani DP Maza Bhava Tu Tar No 1

  • @dnyandevpatil522
    @dnyandevpatil522 Před rokem +1

    छान, तुमच्या बोलण्या चालण्यात , कुटुंबात सहजता आहे, मांडण्याचं बिनधास्त धाडस आहे.👍👍👍👍

  • @rupalisawanta4236
    @rupalisawanta4236 Před rokem +2

    Great Family.wish you all the best for future.

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 Před rokem +2

    आज चाय बिस्कीटे सोडून नवीन काही तरी 👌👍
    लोकमतने खरोखरच आभार.असंच लोकांना काय आवडते आणि काय योग्य आहे तेच दाखवत जा 🙏🤪

  • @kanchanjamboti7155
    @kanchanjamboti7155 Před měsícem

    आपल्या कुटुंबातून कोल्हापुरी बाणा सहजपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला, आई व कल्याणी ताईंचे कौतुक करावंसं वाटत खूप सुंदर जोडी आहे सासू सुनेची व मुलगा व नवरा म्हणून आपण देखील खूप छान आपली भूमिका सादर करता. आशिष सर आपण वेळात वेळ काढून खूप सहज या कुटुंबाला बोलक केलं व सर्वांची मत समोर आणली याची रील व रियल लाईफ अगदी जशीच्या तशीच आहे व आज कालच्या विभक्त कुटुंब पध्दतीत हे एकत्र व सुंदर कुटुंब आपण जनते समोर जसच्या तसं दाखवलं आपले देखील धन्यवाद. 💐💐💐💐

  • @neetamore8469
    @neetamore8469 Před rokem

    अप्रतिम मुलाखत 👍🏻👌🏻 असं वाटत बघतच रहावे

  • @pavangopal3333
    @pavangopal3333 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद आपण अशी मुलाखत घेतली..

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 Před rokem +3

    पूर्ण 50 मिनिटांचा व्हिडिओ पाहिला खूप आनंद झाला

  • @shreeniwaskale5701
    @shreeniwaskale5701 Před rokem

    उत्कृष्ट मुलाखत ‌, खुप आनंद देणारी ...

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 Před rokem

    Thanks Dp आणि फॅमिली 🙏🙏 you are great 🙏👍👌

  • @ppatil4265
    @ppatil4265 Před rokem +13

    लोकमतवाले सुधारले, चांगले कार्यक्रम दाखवायला लागलेत.

  • @vankateshmohite7699
    @vankateshmohite7699 Před rokem +3

    खूप खूप छान वाटलं 💐💐💐💐👌👌👌👌

  • @sachingajbhiye1603
    @sachingajbhiye1603 Před rokem

    ग्रेट फॅमिली.छान वाटल मुलाखत बघून्.

  • @swatiurane8932
    @swatiurane8932 Před rokem +1

    धनंजय पवार तुमचा व्हिडिओ आजचा खूप आवडला तुमच्याकडे बघून मला माझ्या मुलाची आठवण झाली सेम तुमच्यासारखाच बोलायचा स्वभाव खूप मोकळा होता

  • @pradnyamangalekar4498
    @pradnyamangalekar4498 Před rokem +12

    Very nice DP family 👌

  • @kirandoangare3606
    @kirandoangare3606 Před rokem +3

    छान मुलाखत 👌👌

  • @anr8397
    @anr8397 Před 3 dny

    खूप छान इंटर्वूव झाला मस्त

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před rokem +7

    सहजसुंदर कुटूंब! लई भारी!

  • @arunmore4205
    @arunmore4205 Před rokem +1

    जबरदस्त वाक्य..... माझी लायकी मला दाखवा पाय जमिनीवर ठेवा. पवार तुम्ही ग्रेट आहात.
    हया मातीचा हाच सुगंध आहे... Great 👍

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 Před rokem +5

    Good to see this conversation 🙏👍👌

  • @madhavdeshpande5441
    @madhavdeshpande5441 Před rokem

    अप्रतिम मुलाखत... आणि सुंदर कुटुंब

  • @user-qu7xf5nv2l
    @user-qu7xf5nv2l Před 10 měsíci +3

    अप्रतिम फॅमिली डीपी दादा ची... 👌

  • @kelkarmahadeo6582
    @kelkarmahadeo6582 Před 11 měsíci

    खूप खूप छान सादरीकरण आणि चांगले कौटुंबिक विषया वर असतात आपणांस खूप शुभेच्छा 🎉

  • @sandippatil6375
    @sandippatil6375 Před rokem +3

    खूप छान मुलाखत सर

  • @samadhanmali2055
    @samadhanmali2055 Před rokem +10

    Nice family in mharashtra ❣️👍

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 Před rokem +1

    डी पी(dp) कुटुंबाची लोकमतच्या आशिष जाधव.
    यांनी त्यांच्या घरी जाऊन दिलखुलास मुलाखत घेतली
    खुपच आनंद वाटला. कारण त्यांचे व्हिडिओ मुळे
    हसत खेळत कुटुंब कसे असावे हे पहायला मिळत. त्यातूनही खुप घेण्यासारखे आहे म्हणून त्यांचे व्हिडिओ लोकांना आवडतात.

  • @dipikajadhav9595
    @dipikajadhav9595 Před rokem +11

    वा DP दादा खूप सुंदर bonding आहे family मध्ये. छान झाली मुलाखत.

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Před rokem +31

    सगळ्यांचा अभिनय चांगला, फक्त मारामारी दाखवू नका 💐

  • @vijayjathar5414
    @vijayjathar5414 Před rokem +2

    विजय जठार औंध सातारा, धनंजय दादा, खुप छान,मुलाखत,चालली, आहे

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Před 15 dny

    डिअर लोकमत चॅनेल खूप छान आहे विडियो 😊👍👍👍
    आता तुम्ही लवकर आपले सुवर्णा vlogs चॅनेल म्हणून आहे अतिशय सुंदर चॅनेल आहे. आणि चॅनेल ची growth खूप छान जोमाने आहे. कारण सुवर्णचा सासर आणि माहेर दोन्हीही परिवार अतिशय प्रेमाला आणि हल्लीच्या काळातीलक अतिशय सुदंर आदर्श कुटुंब आहेत.
    म्हणून लोकमतच्या टिमला माझी ही विनंती आहे की tyani लवकर सुवर्णा चॅनलचा छानसा मुलाखत घ्यावी. 😊👍👍👍👍💖

  • @sachinrisbud7215
    @sachinrisbud7215 Před rokem +4

    Nice Interview Ashish Sir

  • @ramakantchaudhari5773

    Khup Chhan Videos Astat ,mi ek ek Video kamit Kami don Vela tari baghtoch. Grateful for u r videos . Keep it up. God bless you & u r Family

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 Před rokem +1

    Great, God bless you.

  • @santoshgavade694
    @santoshgavade694 Před rokem +1

    खूप छान मुलाखत घेतली सर..

  • @prakashmahalkar5665
    @prakashmahalkar5665 Před rokem +2

    फार फार सुंदर मुलाखत झाली वा 🎉💐💐💐💐🎤🎤🎤👌👌🔥🔥🔥

  • @sudhakarwaghmare1173
    @sudhakarwaghmare1173 Před rokem +3

    Aashish jadhav sir khup dissani tumhala mokle panane boltana pahilie..thanks sir..from dighi pune..

  • @lalitchaudhari3685
    @lalitchaudhari3685 Před rokem +1

    khup chhan zali mulakhat ,very nice

  • @sindhughatage6211
    @sindhughatage6211 Před rokem +2

    खुपचं सुंदर मुलाखत घेतली

  • @Ajitbhosale1234
    @Ajitbhosale1234 Před rokem

    खूप छान.... ❤️
    आम्ही तर पूर्वीपासूनच डीपी भाऊंचे व्हिडिओ पाहतोय...

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 Před rokem +4

    Jadhav saheb fakt maharashtra madhech nahi Amhi pardeshat Kuwait madhi basun DP che video bagto love from Kuwait ❤🇰🇼

  • @arungaonkar-sn4pp
    @arungaonkar-sn4pp Před rokem

    Excellent I really love and enjoy all DP

  • @prakashedake5446
    @prakashedake5446 Před rokem +1

    लोकमत च खुप खुप धन्यवाद डीपी भाऊची घरची ओळख करून दिल्याबद्दल

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Před rokem +25

    हसा, हसत रहा , हसवत रहा जिवनात यापेक्षा दुसरे काय चांगले आहे