aditya pratishthan
aditya pratishthan
  • 230
  • 11 115 321
श्रीमद्भगवद्गीता । अध्याय - १ | सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर | BhagvadGeeta-1 | Mrs. Aparna Abhyankar
।। श्रीमद्भगवद्गीता - प्रथमोऽध्यायः ।।
सादरकर्त्या : सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
ShreemadBhagvadGeeta - Adhyay 1
Presented by: Mrs. Aparna Abhyankar
zhlédnutí: 5 374

Video

गीताध्यान व श्रीमद्भगवद्गीतामाहात्म्य | सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर | GeetaDhyan | Mrs. Aparna Abhyankar
zhlédnutí 10KPřed měsícem
सादरकर्त्या : सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर ।। गीताध्यानम् ।। गीता ध्यानम् - ज्याला गीता ध्यान किंवा गीतेशी संबंधित ध्यानश्लोक देखील म्हणतात, ही जणू ९ श्लोकांची संस्कृत कविता आहे जी हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता याचा पाठ म्हणण्या पूर्वी म्हणण्याची पध्दत आहे . हे श्लोक अतिशय पुण्यदायी आहेत . १) पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्येमहाभार...
Gurudev Shankar Abhyankar | Vijayadashami - 2023 | गुरुदेव शंकर अभ्यंकर | विजयादशमी प्रबोधन - २०२३
zhlédnutí 12KPřed 8 měsíci
Gurudev Shankar Abhyankar | Vijayadashami - 2023 | गुरुदेव शंकर अभ्यंकर | विजयादशमी प्रबोधन - २०२३ विजयादशमीच्या निमित्ताने ऐका गुरुदेवांचे अमौलिक विचार !
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर:चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन १० । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 16KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन १० प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 10 By - Gurudev Shankar Abhyankar
अक्षय-श्रद्धा-दान
zhlédnutí 2,3KPřed 10 měsíci
अक्षय-श्रद्धा-दान | गुरुदेव शंकर अभ्यंकर | वैश्विक संत विद्यापीठ
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ९ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 11KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ९ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 9 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ८ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 14KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ८ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 8 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ७ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 14KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ७ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 7 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ६ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 15KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ६ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 6 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ५ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 16KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ५ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 5 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ४ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 20KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ४ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 4 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ३ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 22KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन ३ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 3 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन २ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 27KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन २ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 2 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन १ । Gurudev Shankar Abhyankar
zhlédnutí 60KPřed 10 měsíci
श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन १ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 1 By - Gurudev Shankar Abhyankar
गुरुदेव शंकर अभ्यंकर_वारकरी कीर्तन २०२३_विष्णुमय जग !!!
zhlédnutí 11KPřed 11 měsíci
गुरुदेव शंकर अभ्यंकर_वारकरी कीर्तन २०२३_विष्णुमय जग !!! दि. २९ जून २०२१ आषाढी एकादशीनिमित्त गुरुदेव शंकर अभ्यंकरांचे कीर्तन!!! संत तुकारामांचा अभंग 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।', त्यावरील गुरुदेव अभ्यंकरांचे निरूपण म्हणजे श्रद्धेय श्रोत्यांना पर्वणीच!!! सादरकर्ते, निरुपणकार, कीर्तनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर गायनसाथ: श्री. जितेन्द्र शंकर अभ्यंकर श्री. आदित्य शंकर अभ्यंकर ...
नित्यपाठासाठी संपूर्ण गीता पठण (द्रुत लयीतील) । प्रस्तुती - सौ. अपर्णा अभ्यंकर
zhlédnutí 24KPřed rokem
नित्यपाठासाठी संपूर्ण गीता पठण (द्रुत लयीतील) । प्रस्तुती - सौ. अपर्णा अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ५१ - श्लोक क्र. ६०, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 4,7KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ५१ - श्लोक क्र. ६०, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ५० - श्लोक क्र. ५९, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 2,5KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ५० - श्लोक क्र. ५९, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४९ - श्लोक क्र. ५८, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 2,3KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४९ - श्लोक क्र. ५८, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४८ - श्लोक क्र. ५७, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 2,2KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४८ - श्लोक क्र. ५७, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४७ - श्लोक क्र. ५६, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 1,9KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४७ - श्लोक क्र. ५६, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
शिवस्तोत्रे । प्रस्तुति - सौ अपर्णा अभ्यंकर | दि. १ मार्च २०२२ - महाशिवरात्री
zhlédnutí 34KPřed 2 lety
शिवस्तोत्रे । प्रस्तुति - सौ अपर्णा अभ्यंकर | दि. १ मार्च २०२२ - महाशिवरात्री
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४६ - श्लोक क्र. ५५, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 1,8KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४६ - श्लोक क्र. ५५, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४५ - श्लोक क्र. ५४, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 2KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४५ - श्लोक क्र. ५४, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४४ - श्लोक क्र. ५३, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 2,5KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४४ - श्लोक क्र. ५३, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४३ - श्लोक क्र. ५२, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 1,7KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४३ - श्लोक क्र. ५२, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४२ - श्लोक क्र. ५१, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 1,7KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४२ - श्लोक क्र. ५१, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४१ - श्लोक क्र. ५०, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 1,5KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४१ - श्लोक क्र. ५०, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४० - श्लोक क्र. ४९, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 2KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ४० - श्लोक क्र. ४९, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ३९ - श्लोक क्र. ४८, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर
zhlédnutí 2,1KPřed 2 lety
विष्णुसहस्रनाम अर्थ व विवरण: भाग ३९ - श्लोक क्र. ४८, प्रस्तुति - सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर

Komentáře

  • @shamaladeshmukh4551
    @shamaladeshmukh4551 Před hodinou

    मनाला शांती मिळते

  • @aakashbaviskargraphicdesig7823

    moksha amha ghari shankar abhyankar

  • @aakashbaviskargraphicdesig7823

    अवघाचि संसार हरी कीर्तन पाठविणे जय गुरुदेव

  • @aakashbaviskargraphicdesig7823

    अवघाचि संसार हरी कीर्तन पाठविणे जय गुरुदेव

  • @kAY-yl5en
    @kAY-yl5en Před 20 hodinami

    @yuktapitambare8251 नमस्कार 🙏. तुम्ही मनीष पितांबरे चे कोणी आहात का?

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar312 Před 23 hodinami

    रामकृष्ण हरी माऊली -

  • @snehaphadake9334
    @snehaphadake9334 Před dnem

    खूपच छान

  • @HemlataShinde-qt8lv

    श्री राम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ

  • @HemlataShinde-qt8lv

    Om namashty.

  • @swatimalode1793
    @swatimalode1793 Před dnem

    🙏

  • @prasannakulkarni2357

    Khup shravaniy pravachane ,🙏🙏 tyatunach samaj prabodhan pan karata .

  • @rohinideo0
    @rohinideo0 Před 2 dny

    ताई तुमच्या आवाजात सप्तशती पाठ पाठवता येईल का उच्चार गोड आवाजात ऐकावे वाटते चातुर मासात नविन काही स्तोत्रे पाठवाल का

  • @PadmajaKulakarni
    @PadmajaKulakarni Před 2 dny

    अपर्णाताई तुम्हाला सा.नमसकार.

  • @pratibhachavan3350
    @pratibhachavan3350 Před 3 dny

    खुप खुप सुंदर लयबद्ध आवाज आहे सर्वाचे कल्याण करणारे आणि आरोग्य दाई म्हणून स्तोत्र आहे 🌹👍🏻🌹

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar Před 3 dny

    🙏🌿🌹🛕🌹🔱⛳🐚⛳आपर्णा ताई 🌷 नमस्कार विनंती 🚩🌹 करते अक्षरासह शिवपत्र्चाक्षरस्तोत्र🎉लिंगाष्टकम घ्यावे सर्व स्तोत्र दिवसाचि सुरवात होते 🌹🙏🌹🙏🚩🌹🚩🪷🕉️ ताई 🌷 तुमच्या आवाजात सरस्वती आहे 🪔🚩 मन व घर वास्तु प्रसन्न होऊन आशीर्वाद देते 🎉🚩🔱 जय श्री लक्ष्मी माता जोगेश्वरी देवी माता प्रसन्न ⛳🐚🛕🌿🥑🍁🙏🌹🪷🕉️🌷🪔🚩🔱🪔🔱🌹🪷🌹💕🐚💕🍁💐🌹💐🪷🌸💮🏵️🌿🏵️

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar Před 3 dny

    🙏🌹🛕🌹आपर्णा ताई 🌷 नमस्कार 🎉 ताई सुंदर आवज स्पष्ट शांत ऐकून खूप 🌹🚩🌹 छान वाटते रोजची सकाळ तुमच्या स्तोत्राने होते 🎉 ताई विनंती श्री सुक्त आर्गला वसर्वच खुपच छान आहे 🪔🚩 माउली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज जय श्री राम 🚩🛕🙏🛕🕉️🔱⛳🌿⛳

  • @anitajoshi9712
    @anitajoshi9712 Před 4 dny

    अपर्णाताई नमस्कार 🙏🌹, खूप छान वाटते.. ऐकताना.. पाठांतर करण्याचा प्रयत्न आहे.. मनाला एक चांगली सवय लागत आहे.. धन्यवाद 🙏

  • @user-di2wq4dd9u
    @user-di2wq4dd9u Před 4 dny

    Namaskar, thanks

  • @dhanashreejoshi3160

    नमो नमः

  • @user-vl5or6wc4b
    @user-vl5or6wc4b Před 4 dny

    🙏🙏

  • @shambharadiya8733
    @shambharadiya8733 Před 4 dny

    जय जय रघुवीर समर्थ .

  • @DnyaneshwarGutte-zg3zf

    महाराज आपल्या पावन पवित्र चरणाला दासचा कोटी कोटी प्रणाम अप्रतिम प्रवचन,🙏🙏

  • @swakar881
    @swakar881 Před 4 dny

    Guruji he Kkaliyug aahe ,ithe kuthalyahi Natyala Arth nahi ki Mulya nahi.

  • @anitapandit8747
    @anitapandit8747 Před 5 dny

    खूप खूप धन्यवाद अपर्णाताई. श्रवणीय सादरीकरण. आपल्याकडून स्वतंत्रपणे अध्याय शिकायला मिळत आहेत. पुढील अध्यायांची वाट पाहत आहे.

  • @kalpanapadvale5911
    @kalpanapadvale5911 Před 5 dny

    खूप छान.असेच गीतेचे 18अध्याय पण देता येतील का ॽ

  • @mansijoshi2952
    @mansijoshi2952 Před 6 dny

    ताई खूप खूप धन्यवाद मला खूप इच्छा होती खूप दिवसांनी तुमचं गीता पूर्ण अध्याय ऐकण्याची मला खूप खूप आनंद झाला ताई धन्यवाद मी आता रोज तुमची गीता ऐकून पाठ करणार 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mansijoshi2952
    @mansijoshi2952 Před 6 dny

    ओम नमो भगवते वासुदेवाय ताई खूप खूप धन्यवाद मला इतका आनंद झाला तुमचे हे अध्याय बघून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍

  • @swakar881
    @swakar881 Před 6 dny

    Guruji he sagale Aatmasat karayalakoti janm ghyave lagatil,Ichha asun hi he shakya vatat nahi.Radhe Radhe cha Jap karun he sagale dnya n milel ka.

  • @swakar881
    @swakar881 Před 6 dny

    Mi pothi ekda vachali,aaj punha to Yog aala aahe tumache khup 2 Dhanyavad.

  • @swakar881
    @swakar881 Před 6 dny

    Gurudev tumachi Buddhimatta khup aahe ,Manala thakk karnari,aamhala 10 vela aikaya lagel tevha kadhi thoda Prakash padel.manale Tumhala.😂🎉😊

  • @user-di2wq4dd9u
    @user-di2wq4dd9u Před 7 dny

    Namo bhagvate vasudevay, namaskar

  • @padmajakulkarni2818

    अपरणाताई तुम्हाला सा न.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @user-di2wq4dd9u
    @user-di2wq4dd9u Před 7 dny

    Shatasha pranam, namaskar

  • @swakar881
    @swakar881 Před 7 dny

    Aadarniy Shree Abhyankar Guruji tumache anant Dhanyavad,Anant Upakar.❤😂🎉

  • @pratibhapalekar6936

    🙏🙏🙏

  • @shamaladeshmukh4551

    मनाला शांती मिळते

  • @sadhnasardeshmukh4259

    ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय❤❤

  • @swatideshpande4783
    @swatideshpande4783 Před 8 dny

    👌👌🙏

  • @HemlataShinde-qt8lv

    गुरू माऊली.धन्यवाद. खूपच सुंदर वगोड वाणी.कान तृप्त झाले.धन्यवाद ❤❤

  • @sulbhavdixit5266
    @sulbhavdixit5266 Před 9 dny

    . गुरुमाऊली च्या कडून भागवत . ऐकणे भाग्य आमचे

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 Před 9 dny

    🕉️🙏🙏🙏🌹👑

  • @rajendratalekar4775

    So good

  • @vaishalipratham4210
    @vaishalipratham4210 Před 10 dny

    👌🙏🙏

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 Před 10 dny

    नमस्कार गुरुदेव 🚩🙏🙏🚩

  • @user-td4vu8be4t
    @user-td4vu8be4t Před 10 dny

    सर्व सुंदर आहे.पण अक्षरे खूप लहान आहेत.वाचायला जमतं नाही.त्या कडे कृपया लक्ष असू द्या.

  • @surekhadharmadhikari2352

    अपर्णाताई खूप शांत आणि प्रसन्न वाटले ऐकताना ! याप्रमाणेच दुसरा अध्याय / असेच हवा तो अध्याय ऐकता येईल का ?जसे की 12 / 15 मी गीता शिकलेय पण काही चुका जाणवतात त्या क्लिअर करता येतील मला 🙏🙏 खूप स्वच्छ उच्चारण वाटते आपले ....🙏🙏🙏

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 Před 10 dny

    खूप खूप धन्यवाद अपर्णाताई. आपल्याकडून स्वतंत्रपणे अध्याय शिकायला मिळावेत असे मनापासून वाटत होते.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 10 dny

    ॐनमो भगवते वासुदेवाय!

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 Před 11 dny

    🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👑🕉️🕉️

  • @anutalpade8783
    @anutalpade8783 Před 11 dny

    Pranam Pp.Aa.Gurudev ani Aa. अपर्णाताई