Prashant Kadam
Prashant Kadam
  • 321
  • 23 099 949
Budget Speeches: अजितदादांची जीएसटी बैठकांना दांडी ते उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब..कोण काय बोललं?
देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र भाषणामध्ये नव्हता.. पण महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं यावरून गदारोळ सुरू आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात मराठी खासदार नेमके काय बोलत आहेत?
zhlédnutí: 7 086

Video

Medha Kulkarni Budget Speech : बजेटच्या भाषणातून महाराष्ट्र गायब, पण खासदारांच्या भाषणात उदोउदो!
zhlédnutí 65KPřed 2 hodinami
केंद्रीय अर्थसंकल्पात यावेळी अर्थमंत्रांच्या भाषणामध्ये महाराष्ट्राचा एका शब्दाने उल्ले नाही. पण त्यानंतर आता महाराष्ट्राला काय मिळालं यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. राज्यसभेत त्याचीच एक झलक पाहायला मिळाली. प्रियंका चतुर्वेदी आणि मेधा कुलकर्णींमध्ये नेमकी काय शाब्दिक चकमक झाली? #loksabha #rajyasabha #priyankachaturvedi #medhakulkarni #prashantkadam #
LOKSABHA DRAMA: लोकसभा अध्यक्षांना निष्पक्षतेची आठवण अजून किती वेळा करुन द्यायची?
zhlédnutí 32KPřed 4 hodinami
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला दुसऱ्यांदा खुर्चीवर विराजमान झालेत. पण अनेक खासदारांना त्यांनाच निष्पक्षतेची आठवण करुन द्यावी लागतेय. #loksabha #ombirla #abhishekbanerjee #parliamentsession #parliamentspeech #parliament
Prithviraj Chavan Interview: बजेट, लाडकी बहीण, विधानसभा रणनीती..रोखठोक मुलाखत
zhlédnutí 22KPřed 4 hodinami
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटा नाही त्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत... काय आहे नेमकं सत्य.. बजेटचा आणि महाराष्ट्रात नुकत्याच जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेचा विधानसभेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो.. या सगळ्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत
MLA Disqualification Case: विधानसभेची निवडणूक आधी लागणार की सत्तासंघर्षाचा निकाल?
zhlédnutí 83KPřed 7 hodinami
लोकसभा निकाल झाला.... सुप्रीम कोर्टाची सुट्टी झाली..पण अजून सत्तासंघर्षाची सुनावणी का होत नाही? #supremecourt #maharashtrapolitics #maharashtra #mahavikasaghadi #mladisqualification #mahayuti
Budget 2024: हे देशाचं बजेट होतं की बिहारचं? सरकार वाचवण्यासाठीचं बजेट?
zhlédnutí 24KPřed 9 hodinami
'अब की बार आंध्र-बिहार' असं म्हणत नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभं आहे. त्यामुळे या मदतीची परतफेड कशी होते, याकडे सगळ्यांचच लक्ष होतं. पहिल्याच बजेटमध्ये मोदी सरकारने आंध्र आणि बिहारला भरपूर काही दिलं आहे. त्यामुळेच केवळ खुर्ची वाचवण्यासाठीचं हे बजेट आहे का, पहिल्या तासाभरात बिहारचा इतक्...
BJP Vidhansabha Strategy: अमित शाह-फडणवीसांनी न बोलता कुठली गोष्ट सांगितली शिंदे-अजितदादांना?
zhlédnutí 39KPřed 12 hodinami
BJP Vidhansabha Strategy: अमित शाह-फडणवीसांनी न बोलता कुठली गोष्ट सांगितली शिंदे-अजितदादांना?
UPSC Chairman Resigns: पूजा खेडकर वादानंतर राजीनामा, चक्रावून टाकणारा आहे अध्यक्षांचाच इतिहास
zhlédnutí 63KPřed 14 hodinami
मनोज सोनी...यांनी यूपीएससीच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा दिला आहे. एकीकडे पूजा खेडकर प्रकरणावरुन वादांची मालिका सुरु असतानाच हा राजीनामा झाला आहे. या राजीनाम्याचा आणि पूजा खेडकर प्रकरणाचा संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. पण या टायमिंगमागे बरंच काही दडलं आहे. To Join this channel to get access to perks: czcams.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin #poojakhedkar #upsc #poojakhedkar #iasoffic...
POOJA KHEDKAR ROW: पूजाविरोधात एफआयआर-चौकशी, यूपीएससीतल्या उणीवांवर कायम उत्तरांचं काय?
zhlédnutí 11KPřed 16 hodinami
पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीने कारवाईला सुरुवात केली आहे. पूजाविरोधात यूपीएससीने एफआयआर दाखल केली आहे. पण या सगळ्यात जे प्रश्न महत्वाचे होते त्यावर कायमचं उत्तर शोधलं जाणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. To Join this channel to get access to perks: czcams.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin #poojakhedkar #upsc #poojakhedkar #iasofficer #upsc #trainee_officers #maharashtra #pune #ias...
RTE ACT MAHARASHTRA: सरकार दीड हजार देतं, पण काय काढून घेतं याचं सगळ्यात मोठं उदाहरण
zhlédnutí 55KPřed 19 hodinami
शिक्षण हक्क कायदा कशासाठी केला आहे, तर आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी. त्यासाठी या कायद्यान्वये 25 टक्के जागा राखीव ठेवल्या गेल्यात. पण महाराष्ट्र सरकारनं हा कायदाच मोडकळीस आणत एक नोटिफिकेशन काढलं होतं, जे मुंबई हायकोर्टानं आज रद्द केलंय. To Join this channel to get access to perks: czcams.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin #rte #maharashtrapolitics #righttoeducati...
लाडका भाऊ योजना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी योजना जाहीर केली आहे का?
zhlédnutí 61KPřed 21 hodinou
महाराष्ट्रात 17 जुलैला दिवसभर लाडका भाऊ हा शब्द चर्चेत होता. 'लाडकी बहीण'प्रमाणेच सरकारने 'लाडका भाऊ' अशी काही नवीन योजना आणली असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर दोष तुमचा नाहीये. कारण माध्यमांनी तशाच पद्धतीच्या बातम्या चालवल्या. लाडक्या भावांसाठी आम्ही योजना आणत आहोत, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. पण, बातमी देताना अशी काही योजना आहे का, याची खातरजमा करणं गरजेचं होतं. तर अशी कोणतीही योजना कागदो...
पूजा खेडकर प्रकरण : प्रशिक्षण थांबल्यानंतर पुढे काय होतं? नियम काय सांगतात?
zhlédnutí 23KPřed dnem
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवून त्यांना तातडीने मसुरीला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जी वादांची मालिका सुरू आहे त्यात महाराष्ट्र सरकारने कारवाई करत त्यांची पुण्याहून वाशिमला बदली केली. पण कदाचित ती पुरेशी नव्हती. त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलं असून त्यांना पुन्हा मसुरीला लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये परत बोलावण्यात आलं आहे. अकादम...
Shankaracharya At Matoshree: ही एक भेट भाजपची बोलती बंद करणार?
zhlédnutí 57KPřed dnem
भाजपची साथ सोडली म्हणजे ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, भाजप सोडून ते काँग्रेससोबत सरकारमध्ये गेले म्हणजे त्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाला सोडचिठ्ठी दिली असा होत नाही, असे आरोप वारंवार उद्धव ठाकरेंवर होत आहेत. मात्र, या आरोपांवरील बचावासाठी शंकराचार्य त्यांच्या मदतीला आले आहेत. मुंबईत ज्योर्तिमठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद 'मातोश्री'वर गेले होते. तिथे ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विधीवत पूजा केली. त...
Bhujbal Meets Sharad Pawar: काल बारामतीत टीका, पुढच्या २४ तासांत भुजबळ सिल्व्हर ओकवर कशासाठी?
zhlédnutí 43KPřed dnem
छगन भुजबळ हे गेल्या काही महिन्यांपासून मराठा विरुद्ध ओबीसी वादात चर्चेत आहेत. त्यातच आज भुजबळांच्या एका कृतीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. बारामतीत शरद पवारांवर टीका केल्यानंतर भुजबळ आज पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहचले. #chhaganbhujbal #sharadpawar #bhujbalmeetspawar #maharashtrapolitics #baramati #ncpsharadpawar #marathavsobc #jarangepatil
Ambani marriage: कोण म्हणतं पंतप्रधान मोदी मणिपूरला गेले नाहीत? हे `Money’पूरच तर आहे!
zhlédnutí 77KPřed dnem
आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला त्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित राहीले. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे निर्माण झालेल्या काही प्रश्नांची चर्चा..
MLC ELECTION: हे गणित महाविकास आघाडीच्या शेवटपर्यंत लक्षात नाही आलं?
zhlédnutí 184KPřed 14 dny
MLC ELECTION: हे गणित महाविकास आघाडीच्या शेवटपर्यंत लक्षात नाही आलं?
Pooja Khedkar: आधी NEET चा घोळ, आता UPSC च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
zhlédnutí 114KPřed 14 dny
Pooja Khedkar: आधी NEET चा घोळ, आता UPSC च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
Trainee IAS पूजा खेडकर वादात का? गाडी, लाल दिवा, वरिष्ठांची केबिन ते बदली..जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
zhlédnutí 58KPřed 14 dny
Trainee IAS पूजा खेडकर वादात का? गाडी, लाल दिवा, वरिष्ठांची केबिन ते बदली..जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
शिवाजी महाराज वाघनखं: लंडनवरून येणारी 'ती' वाघनखं नेमकी कोणाची? इतिहासकार इंद्रजित सावंत सांगतात...
zhlédnutí 9KPřed 14 dny
शिवाजी महाराज वाघनखं: लंडनवरून येणारी 'ती' वाघनखं नेमकी कोणाची? इतिहासकार इंद्रजित सावंत सांगतात...
निवडणूक आयोगात शरद पवार गटाला दिलासा? दिल्लीत दोन मोठ्या घडामोडी
zhlédnutí 46KPřed 14 dny
निवडणूक आयोगात शरद पवार गटाला दिलासा? दिल्लीत दोन मोठ्या घडामोडी
BMW Accident: सत्तेच्या नशेत पुन्हा अतिश्रीमंतांचा उन्माद..आधी अग्रवाल आता शाह
zhlédnutí 10KPřed 14 dny
BMW Accident: सत्तेच्या नशेत पुन्हा अतिश्रीमंतांचा उन्माद..आधी अग्रवाल आता शाह
MLA DISQUALIFICATION: ठाकरे पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टाची ती वेळ जवळ आली..
zhlédnutí 274KPřed 21 dnem
MLA DISQUALIFICATION: ठाकरे पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टाची ती वेळ जवळ आली..
OPPOSTION MPS OF MAHA: महाराष्ट्राच्या या खासदारांच्या भाषणाची चर्चा का होतेय?
zhlédnutí 202KPřed 21 dnem
OPPOSTION MPS OF MAHA: महाराष्ट्राच्या या खासदारांच्या भाषणाची चर्चा का होतेय?
AGNIVEER CONTROVERSY: देशात दोन प्रकारचे शहीद तयार केले जातायत ? राजनाथ सिंहांची संसदेत अपुरी माहिती
zhlédnutí 21KPřed 21 dnem
AGNIVEER CONTROVERSY: देशात दोन प्रकारचे शहीद तयार केले जातायत ? राजनाथ सिंहांची संसदेत अपुरी माहिती
Vidhan Parishad Election : विधानसभेआधी कुणाच्या गोटात भूकंप उडवणार विधानपरिषद?
zhlédnutí 110KPřed 21 dnem
Vidhan Parishad Election : विधानसभेआधी कुणाच्या गोटात भूकंप उडवणार विधानपरिषद?
Narendra Modi Parliament speech: पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्याआधी लोकसभेत 'हे' घडलं
zhlédnutí 594KPřed 21 dnem
Narendra Modi Parliament speech: पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्याआधी लोकसभेत 'हे' घडलं
Modi Parliament Speech : विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेख बालकबुद्धी, भाषणात 90 टक्के वेळ कॉंग्रेसच
zhlédnutí 54KPřed 21 dnem
Modi Parliament Speech : विरोधी पक्षनेत्यांचा उल्ले बालकबुद्धी, भाषणात 90 टक्के वेळ कॉंग्रेसच
FIERY SPEECHES IN PARLIAMENT: या 4 भाषणांनी दणाणून टाकली देशाची संसद
zhlédnutí 34KPřed 21 dnem
FIERY SPEECHES IN PARLIAMENT: या 4 भाषणांनी दणाणून टाकली देशाची संसद
Rahul Gandhi Speech: संसदेत शंकर महादेवांचा फोटो, विरोधी पक्षनेत्यांच्या पहिल्याच भाषणाने तांडव
zhlédnutí 186KPřed 21 dnem
Rahul Gandhi Speech: संसदेत शंकर महादेवांचा फोटो, विरोधी पक्षनेत्यांच्या पहिल्याच भाषणाने तांडव
IPC गेलं, BNS आलं: सर्वसामान्यांची रोज ज्या कायद्याशी गाठ, तो कायदा मोदी सरकारने कसा बदललाय?
zhlédnutí 49KPřed 21 dnem
IPC गेलं, BNS आलं: सर्वसामान्यांची रोज ज्या कायद्याशी गाठ, तो कायदा मोदी सरकारने कसा बदललाय?

Komentáře

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal Před 32 minutami

    राज्यसभा हे वरीष्ठ सभागृह असतं, उच्च विचार सरणी, सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ही या सभागृहाला ओळखले जाते... कुलकर्णी मॅडम, आपण या सभागृहात हिंदी किंवा इंग्रजी मध्ये तुमचे मुद्दे मांडायला पाहिजे.. कारण तेथे मराठी ही भाषा ही देशातील बाकीच्या सदस्यांना कळणार नाही... तेंव्हा मॅडम आपण आपल्या राज्याची दिल्ली त इज्जत घालवता आहात..

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 Před hodinou

    तुम्ही केलं नाही मग दुसऱ्यांनी दिलेलं देखावत नाही

  • @sudhakarshivarkar3573
    @sudhakarshivarkar3573 Před hodinou

    Sansad. Me. Savidan. Ka Jayghsh. Hona. Cahiye Barbar. Jay. Jay. Kar. Hona Caiy. Ye100%🙏💯🌞🌍🌎😊👍❤❤

  • @santoshmali8071
    @santoshmali8071 Před hodinou

    Khup chan sir

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 Před 2 hodinami

    Babaji aapan mhanalat 5 varshe maharashtra mage gela ase mhatale ahe. 5 varshat adich varshe aapake rajya hote. Aapan adich varshat kay kele he sanga. Aapaka mukhya mantri aduch varshe nusata gharat basun rahila, kahi kele nahi yache uttar dya. Tya pekshq nantarachi adich varshe eknath Shinde yancha kal changala ahe.

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 Před 2 hodinami

    या दोघांना मतदार आता च्युत या बनवणार याचा पोप ट करणार जय शिवाजी

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 Před 2 hodinami

    कुलकर्णी, फडणवीस एकाच माळेचे मनी...कुलकर्णी बाईंनी थापा मारण्यात फडणवीसांना पण मागे टाकलं राव 😂

  • @anildivate1093
    @anildivate1093 Před 2 hodinami

    Tai

  • @vasantambhore304
    @vasantambhore304 Před 3 hodinami

    अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना बोलण्याची समान संधी द्यावी. फार छान प्रझेंनटेशन.

  • @ramzanalinayani4200
    @ramzanalinayani4200 Před 3 hodinami

    JUTHA SACH se Darta hai ,ye Sansadne dekha

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 Před 3 hodinami

    औ लोकसभा अध्यक्ष आता आजाद समोर नांगी टाकणार

  • @TraderNav
    @TraderNav Před 4 hodinami

    सगळा कस एकदम कायदेशीर झाला असा तुमचं म्हणणं आहे, चला मानलं मराठा कुणबी नाही तर काय आहे हे पण सांगा म्हणजे तुम्ही कुणाचं ऐकून तर बोलत नाही ना हे सिद्ध होईल

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 Před 4 hodinami

    प्रशांतजी P. चिदंबरम यांनी राज्यसभेत केलेलं भाषण आपल्या चॅनेल वर चर्चा करा. माजी अर्थमंत्र्यांनी मुद्देसूद बजेट वर आपले विचार मांडले आहेत. खरी पत्रकारिता आज आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत आहे. धन्यवाद 🇮🇳🚩🙏🏻

  • @bhushansurve2309
    @bhushansurve2309 Před 4 hodinami

    अदरनिय प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे यांचे खुप सुंदर असे भाषण.

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 Před 5 hodinami

    राहुल गांधी बरोबर बोलले

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 Před 5 hodinami

    SHEVATI LADAKI BAHAIN AAHE ANAJAI PANATCHI - TYCHI CH CHATANAR - SHEVATI- MP BANAVALAYNA

  • @bappugade5851
    @bappugade5851 Před 5 hodinami

    BJP मुक्त भारत झाला पाहिजे हे आपल्याला बिक मागायला लावतील

  • @yuvarajsawant2360
    @yuvarajsawant2360 Před 6 hodinami

    यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होतोय याच काय?????

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 6 hodinami

    भाजप सारखा पक्षी खोटारडा एकही नाही या भारतात

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 6 hodinami

    भाजपाचा पक्षी आहे की सत्य परिस्थिती मध्ये वस्तुस्थिती ते जाणू शकत नाही त्याला लगेच मिरच्या झोंबतात

  • @ArvindWaghmare-yv2xg
    @ArvindWaghmare-yv2xg Před 6 hodinami

    मोदीजी हुकूमशाही लाना चा रहे है

  • @shankarpawar891
    @shankarpawar891 Před 6 hodinami

    Supper

  • @badshahmane8315
    @badshahmane8315 Před 6 hodinami

    Dharyasheel mane maharashtra Sathi Kaam Kara BJP Chi Chamachegiri karu Naka.

  • @badshahmane8315
    @badshahmane8315 Před 6 hodinami

    Tumhala Maharashta Sathi Loksabhela Pathawale Aahe.

  • @ShashikantTambe-eg4vy
    @ShashikantTambe-eg4vy Před 7 hodinami

    प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे खूप चांगलं भाषण केलं मनेंच काय ते पण सरकार मध्ये होते बॉम्ब ठेवले तेव्हा कदाचित ते विसरले असतील ... विसराळू......

  • @dr.dhairyashilsapkal1122
    @dr.dhairyashilsapkal1122 Před 8 hodinami

    Praniti shinde

  • @dr.dhairyashilsapkal1122
    @dr.dhairyashilsapkal1122 Před 8 hodinami

    Praniti shinde

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_1 Před 8 hodinami

    धैर्यशील माने "मंत्री पदासाठी धडपडताना दिसत आहेत.बाळासाहेब माने ५ टर्म खासदार होते, निवेदिता माने २ टर्म धैर्यशील मानेंची दुसरी टर्म आहे.४० वर्षे खासदारकी घरात असून मंत्रीपद नाही त्यामुळे राज्यमंत्री होण्यासाठी जीवतोड मेहनत करणार.वाट्टेल ते करून मंत्री होतील.

  • @rajendradhawale6142
    @rajendradhawale6142 Před 8 hodinami

    Supriya Sule

  • @chitrasenshinde3316
    @chitrasenshinde3316 Před 9 hodinami

    ग्रेट मास्टर

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Před 9 hodinami

    या बेवडया बाईला कसे काय बसवले या मानाच्या खुर्चीवर. खुर्चीवर बसणारे निष्पक्ष असतात पण हि बाई तर ऊबाठा गटाची प्रवक्त्या ची भुमिका पार पाडत आहे.

  • @vijaymahakal6977
    @vijaymahakal6977 Před 9 hodinami

    सुप्रियाताई, प्रणिती शिंदे यांनी वास्तव मुद्दे मांडले परंतु धैर्यशिल माने यांनी फक्त आणि फक्त राजकीय बाजार मांडला

  • @professor1675
    @professor1675 Před 10 hodinami

    देश की संविधानीक अव्यवस्था नैतीक अधःपतन हे स्पिकर च्या माध्यमातूनच बघा विचार करा हे दुर्भाग्य आहे आपले

  • @businessconsultant2059
    @businessconsultant2059 Před 10 hodinami

    Thanks Prashant

  • @SantoshMore-vo3rh
    @SantoshMore-vo3rh Před 10 hodinami

    एक नंबर प्रणाली ताई

  • @sagarkhedekar19
    @sagarkhedekar19 Před 10 hodinami

    Prashant ji ....very nice..andh bhakt pn tumche video pahun comments kartayet..that nice...

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 Před 10 hodinami

    The MVA has given competent MPs from Maharashtra to the Indian Parliament. ❤️❤️❤️

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 Před 11 hodinami

    Lallan Sing....Maza Aaya....CONGRESS....LUDO....99.....SAP KATA...CONGRESS.....00....2029....Khatakhat....khatakhat....khatakhat....😁😁😁😁

  • @harshadasavant
    @harshadasavant Před 11 hodinami

    Praniti shindey supira sulay rajani patil sundar goasty sagitala

  • @hanumantbankar327
    @hanumantbankar327 Před 11 hodinami

    फक्त सुप्रिया ताई व प्रणिती शिंदे यांचे भाषण एक नंबर आणि महाराष्ट्राचे हिताचे मुद्दे मांडले यात शंका नाही

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 Před 11 hodinami

    स्मृती इराणी ची जागा आता बासुरी स्वराज ने घेतली आहे असे वाटते आता बासुरी स्वराज म्हणजे भाजपचा परिवार वाद नाही का??

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 Před 11 hodinami

    ओम बिर्ला आहे आरएसएस चे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्याकडून ते निपक्ष पणे काम करतील अशी अपेक्षा करूच नये

  • @pianomusiclover4545
    @pianomusiclover4545 Před 11 hodinami

    Maharashtrane vikasit bharayala support kela asata tar hi vel aali nasati...48 paiki fakt 17 loksabha viksit bharat sathi aale Ani 31 loksabha walyana watate ki bharat asach rahawa..so yat maharashtra chi chuki aaahe

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf Před 11 hodinami

    अजीत दादा गुलाम शिंदे गुलाम चुप क्यों है? संसद में मराठी चे हे कोणच काही कसे बोलत नाही?

  • @Parth-rq2uf
    @Parth-rq2uf Před 11 hodinami

    व्हिडिओ पाहताना लक्षात येते की हे फक्त विशिष्ट पक्षाची बाजू मांडण्यासाठी व्हिडिओ टाकत आहे काय बोलल्या होत्या प्रणिती शिंदे काय बोलले त्या सुप्रिया सुळे ज्या महाराष्ट्राला भरभरून दिलेले त्यांना दिसत जर नसेल इतक्या लवकर प्रथम पहिला अभ्यास करा आणि नंतर आपली प्रतिक्रिया द्या

    • @vijaymahakal6977
      @vijaymahakal6977 Před 9 hodinami

      अहो अंधभक्त जरा जागा हो बाबा

  • @arvindchikale4279
    @arvindchikale4279 Před 11 hodinami

    Supriya sule.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Před 12 hodinami

    महाराष्ट्राच्या तिघांची

  • @maheshk8395
    @maheshk8395 Před 12 hodinami

    Thanks

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 Před 12 hodinami

    MH HOME DEPT SUNG HERO ) HELPLESS ...PARAM VEER RASHMI SHUKLA SACHIN WAJE PRADEEP SHARMA (INCOUNTER SP)MANE SAMEER WANKHEDE.....LOYA BHIMA KOREGAON SUSHANT SINGH RAJPUT DRUG PEDDLER SK SON, NAWAB MALIK ANTILIA MANSUKH HIREN A DESHMUKH dr DABhOLKAR

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Před 12 hodinami

    प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे एक नंबर मुद्दे मांडले जय महाराष्ट्र ताई 🙏 प्रशांत सर जय महाराष्ट्र 🙏