Pooja Khedkar: आधी NEET चा घोळ, आता UPSC च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या प्रकरणात केंद्र सरकारनं एकसदस्यीय समिती नेमली आहे. कागदपत्रे खरी की खोटी याची चाचणी ही समिती करणार आहे. पण या एका केसमधून मोदी सरकारनं विद्यार्थ्यांसाठी उदाहरण सेट करण्याची गरज आहे.
    To Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #poojakhedkar #iasofficer #upsc #trainee_officers #maharashtra #pune #iasinterview #pooja

Komentáře • 851

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 Před měsícem +262

    या प्रकरणात कठोर शिक्षा झाली पाहिजे व नियुक्ती रद्द झाली पाहिजे ,तरच प्रामाणिक विद्य्यार्थानां न्याय मिळेल.

    • @vedantwaghchaure1451
      @vedantwaghchaure1451 Před měsícem +6

      अगदी बरोबर

    • @rajendragopale8744
      @rajendragopale8744 Před měsícem +7

      म्हणतात ना बुडत्याचा पाय खोलात

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 Před měsícem +12

      नियुक्ती देणारे भ्रष्टाचारी असतील तर देशाला स्वातंत्र्य मिळून काय उपयोग.

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 Před měsícem +1

      अगदी बरोबर

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 Před měsícem +4

      यांचा अंत लांबलाय फक्त 14 दिवस ह्यात हे मुद्दाम उपस्थित राहणार नाही मुद्दाम यांचा सेवा समाप्ती करा लवकरात लवकर

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ Před měsícem +126

    पुणे कलेक्टर IAS सुहास दिवसे सरांचेही आभार हिला पाठीशी न घातल्याबद्दल

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 Před měsícem +4

      हो बरोबर

    • @sudhirkulkarni111
      @sudhirkulkarni111 Před měsícem +1

      पुणेकर भारीच.महाईसेवा केंद्राने नाॅनक्रिमी सर्टिफिकेट दिले असेल तर त्याचीही चौकशी आवश्यक.आणि पोर्शैकार मध्ये डॉक्टरची भूमिका आपण पाहिली.सर्व सर्टिफिकेट वर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे आवश्यक करायलाच हवे

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 Před měsícem +238

    हि बाई जेव्हा 30-40 वर्ष नंतर जेव्हा प्रधान मंत्री सचिव पदी जाईल तेव्हा ती सरळ प्रधानमंत्री पदावरच दावा ठोकेल अशी नीच लोक नसावेत upsc मध्ये

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 Před měsícem

      अरे बावळट पीएम निवडणूक लढून होता येत. दावा करून नाही

    • @templogical3095
      @templogical3095 Před měsícem +10

      Cabin nakki magel PM che 😂

    • @warriormaratha2367
      @warriormaratha2367 Před měsícem

      😂

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem +106

    हे मोठे मोठे अधिकारी सर्वांचे पाच वर्षाला चेकिंग झाली पाहिजे

  • @np2819
    @np2819 Před měsícem +98

    प्रशांतजी नमस्कार. अशा घटनांमुळे लोकांचा विश्वास उडाला आहे. सरकार आणि सगळ्या पक्षांवरून. तुम्ही आणि तुमच्यासारखे पत्रकार हेच आता जनतेचे तारणहार आहेत. एबीपी माझा चे पत्रकार सुद्धा खूप छान काम करत आहेत ह्याविषयी. धन्यवाद!

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 Před měsícem

      इच्या बापानं वंचित VBA कडून निवडणूक लढवली..म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ईला आयएएस होण्यासाठी राजकीय हस्तक्षेप नक्कीच केला असेल.....

    • @vanita8463
      @vanita8463 Před měsícem +2

      Abp maza che te atta patrkar nahit..swatantra ahet mind it

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 Před měsícem +50

    UPSC सारख्या अतिमहत्वाच्या परीक्षांमध्ये असा कारभार हे देशाच्या हिताचे घातक आहे

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 Před měsícem +1

      यात जे जे लोक संबधित आहेत .अश्या लोकांना वर तर देश द्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा

  • @sumitbauchkar2256
    @sumitbauchkar2256 Před měsícem +144

    प्रशांत सर बरं झालं UPSC वर प्रश्नचिन्ह उभे केले.

    • @manishg9665
      @manishg9665 Před měsícem +3

      Yaat UPCS Khup opaque aahe, answer key pn lavakr det nahi

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 Před měsícem

      @@manishg9665 agadi barobar

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před měsícem +35

    मेहनत करणाऱ्या मुला मुलीची जागा खाल्ली आहे...साम्,दाम,दंड ,भेद वापरून....कडक कारवाई झाली पाहिजे...नाहीतर upsc वरचा सर्वसामान्य लोकांचा विश्वास उडेल...

  • @ashoksawant3968
    @ashoksawant3968 Před měsícem +47

    प्रशांत कदम, तुम्ही आता ॐ बिरला यांची मुलगी कशी IAS झाली. याची पण cover story, करा पूजा सारखीच धक्का दायक माहिती समोर येईल.

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 Před měsícem +7

      बिर्लाची मुलगी IAS झाली नाही. पण हरियाणाच्या पूर्व मुख्यमंत्रीची मुलगी झाली कशी हे कुणीच विचारत नाही. अनेक उदाहरणं आहेत.

  • @bhimasawai6102
    @bhimasawai6102 Před měsícem +32

    पूजाच्या बा ने आपल्या कार्यकाळात बरीच माया जमवलेली दिसतेय सीबीआय, इडी चौकशी झाली पाहिजे.

  • @vijayji3008
    @vijayji3008 Před měsícem +89

    पुजा खेडकर हिने संपूर्ण सिस्टमला वाकवले.

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 Před měsícem +4

      झोपवले

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 Před měsícem +2

      Satya kevhahi baher yetech ...

    • @santrathod1978
      @santrathod1978 Před měsícem

      👍

    • @sate6805
      @sate6805 Před měsícem

      ​@@sandipmundhe8778पितळ उघडं पडलं 😂😂😂😂 पुजा बाईचं

    • @TraderNav
      @TraderNav Před měsícem

      पुजा खोडकर 😂

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Před měsícem +25

    हा सिस्टीम वर हल्ला आहे जी भारतातील सर्वात उच्च अशी परीक्षा आहे तिचेच जर धिंडवडे निघत असतील तर ती व्यक्ती कोण आहे तिचा गॉडफादर कोण आहे अश्या गोष्टीचा मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई झाली तरच सरकारी यंत्रणावर लोकांचा विश्वास राहील

  • @mazharpatel-om2lo
    @mazharpatel-om2lo Před měsícem +58

    पार यूपीएससी पासुन तर नियुक्ती देण्या पर्यंत ची व्यवस्था सस्पेंड झाली पाहिजे

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Před měsícem +7

      सस्पेंड करा पण जेवढे payment खाल्ल आहे टॅक्स च्या रूपाने ते पण परत घ्या ....
      आणि जेल पण करा
      म्हणजे अक्कल येईल

  • @knowledgeuniversity6533
    @knowledgeuniversity6533 Před měsícem +33

    Divyang उमेदवाराची सीट खायला लाज कशी वाटत नाही यांना. Ias सुहास दिवसे यांचे आभार त्यांच्या मुळे हिचे कारनामे बाहेर आले. हिला थोडी लाज शिल्लक असती तर आतापर्यन्त राजीनामा दिला असता.

    • @sureshshinde8128
      @sureshshinde8128 Před měsícem +3

      Bachhu Kadu Bagha 😢

    • @pandurangthakare236
      @pandurangthakare236 Před měsícem +1

      Khup aahet maharashtra shasan class C madhe laglele duplicate sport duplicate divyane

    • @jayhind9516
      @jayhind9516 Před měsícem +2

      पण हिने तर डायरेक्ट upsc ला चॅलेज केलंय😂

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 Před měsícem +76

    पुजा आणि तीचे कुटुंब यांच्या वर केस करावी...

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Před měsícem +201

    खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देणारे डॉक्टर वर तात्काळ कारवाई करावी व जेल मध्ये टाकावे

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 Před měsícem +11

      नगर जिल्हा शल्य चिकत्सक तत्काळ आणि पाथर्डी तहसिलदार यांना तात्काळ निलंबित करावे

    • @balasahebgargund4924
      @balasahebgargund4924 Před měsícem +14

      अहो
      असे खूप बोगस अपंग सर्टफिकेट आहेत अहमदनगर जिल्हा तर याच सेंटर आहे अनेक शिक्षकाकडे बोगस सर्टफिकेट आहे

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 Před měsícem

      @@balasahebgargund4924 यात नॉन क्रीमीलेअर सर्टिफिकेट देणारे तसेच खोटे दिव्यांग सर्टिफिकेट देणारे तितकेच दोषी आहेत

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před měsícem

      @@rajendragopale8744 फक्त अपंग नाही तर खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट खोटे आहे खूप अधिकारी कार्यरत आहेत ऐवढे नाही तर अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट खोटे काढून अधिकारी झाले आहे ✌️😎

    • @user-qy6bz9bl3x
      @user-qy6bz9bl3x Před měsícem

      Kahihi honar nahi..

  • @yuvarajnakade8371
    @yuvarajnakade8371 Před měsícem +20

    पूजा खेडकर चे तर खूप गंभीर प्रकरण आहे पण IAS अधिकाऱ्यांना खूप रुबाब करावयाची सवय असते . त्यांचे सांगणे की आम्हीं महणजेच सरकार.

  • @rajendragavas959
    @rajendragavas959 Před měsícem +69

    कदम साहेब एकटी 👉🏻👉🏻👉🏻👉🏻 पूजा खेडेकरचं नसेल 😮😮😮😮 आणि असेच बरेच लबाड धन दांडगे आपल्या आपल्या मुलांना असेच घुसवले असतील आणि आज प्रशासनात कुंडली मारून बसले असतील 😢😢

    • @yogeshpore7135
      @yogeshpore7135 Před měsícem +7

      correct ..

    • @adityaakurdekar9200
      @adityaakurdekar9200 Před měsícem +6

      अगदी बरोबर

    • @mayurpilane5516
      @mayurpilane5516 Před měsícem +2

      जसं की ओम बिर्लाची पोरगी

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 Před měsícem

      शक्यता नाकारता येणार नाहीं त्यामुळें संपुर्ण कारवाई करून माहिती घ्यावी
      तसेच असे काही प्रकार असतील तर तसा तपास करावा
      सगळ्यांची म्हणजे डॉक्टर ज्यांनी certificate दिले व दुसरे सुध्धा त्या सर्वांची माहिती घ्या
      हे सर्व भयंकर आहे

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 Před měsícem

      Barobar, Tyatil ch ek mnje Om Birla chi porgi hi pn aasich chuna laun IAS zali aahe😀😁😁

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Před měsícem +43

    राधेश्याम मोपलवार माजी सनदी अधिकारी यांचा पण प्रताप उघडा पडला आहे पण मीडिया खेडकर चा पाठीमागे लागली असल्या मूळे तो मोठा मासा सुटता कामा नये तब्बल ३५०० हजार कोटी रुपये आणि ११०० एकर जमीन या अधिकारी व कुटुंबाच्या नावाने आहे.

    • @deepaksurve6229
      @deepaksurve6229 Před měsícem +3

      आपण अतिशय योग्य मुद्दा उपस्थित केला धन्यवाद.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Před měsícem +1

      भारतीय प्रशासकीय व पोलीस सेवेतील व्यक्ती ह्या कठोर चौकशी होऊन नियुक्त व्हायला हवेत. ह्या वर्गातील व्यक्तींच्या संपत्तीची चौकशी ही व्हायला हवी.

    • @mahandrsinghpardeshi9171
      @mahandrsinghpardeshi9171 Před měsícem

      बरे झाले तुम्ही हा मुद्दा काढला......

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Před měsícem +31

    पूजा खेडकर निलंबित करणं अत्यावश्यक असून तरच भुजबळ, मुंडे ह्यांना चपराक बसेल, असले निर्लज्ज अधिकारी काय लोकं सेवा करणार? 🙏🚩जय महाराष्ट्र

    • @gpb9523
      @gpb9523 Před měsícem +3

      भुजबळ , मुंढे ????

    • @ramkisansahane4258
      @ramkisansahane4258 Před měsícem +5

      चिक्की चाच आशिर्वाद जनतेने नाकारली तरी पण आमदार

    • @sujitshelar9159
      @sujitshelar9159 Před měsícem +5

      निलंब नको.... बडतर्फ

    • @vilaslavate1237
      @vilaslavate1237 Před měsícem

      This Ias is Niraljam sada Sukham😂😂🎉🎉

    • @MangeshKhude98424
      @MangeshKhude98424 Před měsícem

      Feku ias😂😂

  • @ganeshpagare5415
    @ganeshpagare5415 Před měsícem +111

    नियम किती ही कडक करा, यांना काही फरक पडणार नाही. खऱ्या लाभार्थीच्या पोटावर पाय दिला. 😡

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Před měsícem +13

    सरकारकडून खेडेकरवर कडक कारवाई झालीच पाहिजे...

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem +24

    असे भरपूर अधिकारी मोठे आहेत त्यांचं इन्कम चेक करा

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL Před měsícem +35

    या बाई च्या सर्वच हालचाली पुर्णपणे संशयास्पद आहेत आणि तिचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेलं वर्तन ही पुर्णतः चुकीचं आहे म्हणून चौकशी पुर्ण होईपर्यंत त्वरित निलंबनाची कारवाई करणं अपेक्षित आहे.

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem +32

    हा कानून चा उल्लंघन आहे हे सर्वांसमोर उघडकीस आलेच पाहिजे

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 Před měsícem +14

    प्रशांत मी तुला ट्विटर वर खूप ट्रोल करायचो, पण मानलं पाहिजे तुला छान व्हिडीओ बनवतोस 🎉

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 Před měsícem

      Kaa troll karaaychaas?chaangle patrakaar aawdat naahit kaa?godi media aawadto?

  • @pratibhathube
    @pratibhathube Před měsícem +20

    पूजा प्रकरणांमध्ये समितीची निवड केली समितीला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. भ्रष्टाचार करूनच इथपर्यंत पोहोचले आहे तरंच या गोष्टीला कुठेतरी आळा बसेल

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 Před měsícem +67

    पैसा फेक..तमाशा देख.
    टोटल सिस्टमच करप्ट ….
    🙏🏼

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 Před měsícem +24

    आता आरक्षण या गोष्टीचा विचारविनिमय व्हायला पाहिजे, आरक्षण जातीवर न होता आर्थिक निकष व्हायला पाहिजे.

    • @sureshshinde8128
      @sureshshinde8128 Před měsícem +2

      Agree😅

    • @S-agros
      @S-agros Před měsícem +1

      सर्व creme layer fake आहेत..... मलाही असेच एक hiprofile case mahiti aahe very close to me.... But..... It's time to open this....

    • @user-br6lz4gf7g
      @user-br6lz4gf7g Před měsícem

      जर वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या वर (Creamy layer) असेल तर ओबीसीचे आरक्षण सवलात रद्द होत असतानाही ह्या बाईंना ओबीसींची सवलत कशी देण्यात आली देण्यात.

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Před měsícem +28

    वंचित ने योग्य उमेदवार दिले पाहिजेत, घटनाकरत्यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे.

    • @suryakntmundhe
      @suryakntmundhe Před měsícem +5

      काही घटनाकरत्याचा विचार नाही. फक्त पैसा

    • @deepakpalkar4988
      @deepakpalkar4988 Před měsícem +4

      उमेदवार election नंतर Range Rover घेऊन फिरताय😂

    • @ramkisansahane4258
      @ramkisansahane4258 Před měsícem +1

      वंचित फक्त झोपडपट्टी तिल मतदान घेण्यासाठी ठेवली

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před měsícem +2

      B Team ahe ti , toh fakta bujagavane ahe Ramdas sarkha

  • @aniruddhad1997
    @aniruddhad1997 Před měsícem +5

    अजून किती पूजा खेडकर आहेत देशात हे पण समोर यायला पाहिजे .

  • @Curi-s7v
    @Curi-s7v Před měsícem +16

    प्रशांत जी अभिनंदन...मोदी पवार ठाकरे हा नेहमीचाच विषय सोडून नवीन विषयाला हात घातला🎉

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k Před měsícem +11

    सत्य परिस्थिती समोर येणे आवश्यक आहे.

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 Před měsícem +15

    काहीच होणार नाही कारण आवाज उठवणाऱ्या लोकांपेक्षा वाचवणारे हात खूप मोठे असतील.

    • @RajeshriNikam29
      @RajeshriNikam29 Před měsícem

      वाचवणारे हात पण धारा लागलेच

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem +20

    सर्व मोठ्या अधिकारीच इन्कम चेक करा

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem +24

    मोठे मोठे अधिकारी करोडवार व रुपये त्यांच्यापाशी आहे त्यांची संपत्ती सर्वांनी पाच वर्षांनी चेक करावी

  • @vidyadharmodak4754
    @vidyadharmodak4754 Před měsícem +7

    She should b put behind bars..आणि तिच्या आईवर पण unauthorised gun वापरल्या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 Před měsícem +5

    हिच्या वडिलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे इतकी संपत्ती कुठून जमा केली
    अधिकारी पदावर राहून इतकी संपत्ती गोळा केली . गरीबांना योग्य न्याय मिळत नाही . धनको लोकांना वेगळा न्याय अशी व्यवस्था सध्या देशात आहे

  • @rajanmanjrekar600
    @rajanmanjrekar600 Před měsícem +10

    सर्व सिस्टीममच सडलेली आहे पैसा व राजकीय कनेक्शन जर असेल तर या देशात काहीच अश्यक्य नाही ही या देशाची शोकांतिका आहे.

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 Před měsícem

      इच्या बापानं वंचित VBA कडून निवडणूक लढवली..म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ईला आयएएस होण्यासाठी राजकीय हस्तक्षेप नक्कीच केला असेल.....

  • @rajendrapaithane6076
    @rajendrapaithane6076 Před měsícem +14

    First of all she should be sent home immediately and action should be taken against those who are involved in it.

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl Před měsícem +18

    सध्या एकीकडे सरकारी संस्था विविध कायदे, नियम धाब्यावर बसवून सत्ताधारी लोकांना हवे तसे वागत आहेत. भ्रष्टाचारी लोक भाजपात जाऊन पावन होत आहेत. तर नवे येणारे अधिकारी पूजा खेडकर सारखे माजलेले दिसत आहेत. काय चाललंय काय?

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Před měsícem +16

    माज आलाय
    आई वडिलांना देखील माज आलाय
    इतकी मस्ती नको

  • @user-di7yn3vk5q
    @user-di7yn3vk5q Před měsícem +7

    गैर मार्गाने शैक्षणिक लाभ घेणा-या प्रत्यक्ष लाभार्थी बरोबरच ज्या सुजाण व्यक्तीच्या नावाने कागदपत्रे तयार केली गेली त्या व्यक्तीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
    ज्याच्या सहीने पदाचे आदेश काढण्यात आले त्या व्यक्तीवर ही कठोर कारवाई आवश्यक आहे

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Před měsícem +9

    सर्वांना वर कारवाई झाली पाहिजे

  • @NitaGaikwad-xx5fz
    @NitaGaikwad-xx5fz Před měsícem +13

    पात्र उमेदवारांना मागे टाकून देश प्रगती करेल.😢

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i Před měsícem +13

    अशा व्यक्तीला पदावर ठेवण्याचा अधिकार नाही तिला काढून टाका 😮😮

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 Před měsícem +9

    पूजा खेडकर च्या वर्तणुकिनुसार असं वाटत नाही की ती खूप मेहनत घेऊन किंवा खूप अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा पास झालेली असावी

  • @narsuredkar8739
    @narsuredkar8739 Před měsícem +4

    पूजा खेडकर हि व्यक्ती जनसेवेसाठी आलेली नसून तिच्याकडून जनतेला पुढे लुटण्याचीच किंवा जनतेला त्रास देण्याची शक्यता अधिक वाटते. त्यामूळे त्यांना वेळीच आवरणे आवश्यक आहे. अजून कुठेच काही नाही तर त्यांचे नखरे किती असतील कल्पनाच केलेली बरी तरी हीला आवरणे आवश्यक आहे.

  • @balajijadhav7209
    @balajijadhav7209 Před měsícem +15

    कांहीही होणारं नाही
    उदा. नीट पेपर लीक
    आत्ता सरकारवर विशास नाही.

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Před měsícem +8

    पुजा खेडेकर यांचे पेपर सध्या UPC पास झालेत त्याना जेनते समोर तपासणी झाली पाहिजे. आणि आजु कोणी आहे का याची खात्री करून घ्यावी.

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 Před měsícem +22

    महाराष्ट्राचे आणि देश्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का . का कारवाई करत नाहीत हे लोक

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 Před měsícem +3

      न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणणारे लोक आता सत्तेत आहेत...!!

    • @Rocky-Bhai-12345
      @Rocky-Bhai-12345 Před měsícem

      Video नीट बघ रे चोंग्या

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 Před měsícem +29

    आता IAS मध्ये सुध्दा घराणेशाही पद्धत सुरू झाली आहे बहुतेक,..😂😂😂

    • @gorakhtalekar7032
      @gorakhtalekar7032 Před měsícem +2

      बहुतेक नाही तर खरेच चालु आहे

    • @RajeshriNikam29
      @RajeshriNikam29 Před měsícem

      तिचा आजोबा पण होता

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Před měsícem +4

    आजी माजी नगरसेवक आमदार खासदार, अधिकारी यांनी सारा देश पोखरलाय

  • @Abhishek-cd5gt
    @Abhishek-cd5gt Před měsícem +21

    OBC नेते कुठे गेले आता एका गरजू OBC ची जागा हिसकावून घेतली आहे यांनी

    • @gajanankorgaonkar351
      @gajanankorgaonkar351 Před měsícem +1

      कुठे गायब झाले OBC नेते. आता मोर्चा,उठाव करून दाखवा.

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Před měsícem +17

    वंचित चे प्रकाश आंबेडकर काही बोलतील काय आता या पुजा खेडेकर प्रकरणी

  • @satishkadam3544
    @satishkadam3544 Před měsícem +2

    याचा जाब जगद्विख्यात विश्वगुरू"ना खाऊंगा ना खाने दुंगा " यांना विचारल पहिजे .

    • @Srikantsandip96
      @Srikantsandip96 Před měsícem

      😂😂वो फकीर है झोला लेके चल दिया

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 Před měsícem +4

    पुजा खेडकर कुठल्याही अंगाणे दिव्यांग दिसते हा मोठा प्रश्न आहे.

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 Před měsícem

      बुद्धीने दिव्यांग आहे

    • @sandipmundhe8778
      @sandipmundhe8778 Před měsícem +1

      जसे सरकार तसे ही

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 Před měsícem +11

    स्पर्धापरीक्षा ह्या खाजगी संस्थांना न देता शासनाने स्व:घ्याव्यात अशा परिक्षा घेण्यास शासनाकडे सक्षम यंत्रणा असतांना, खाजगी संस्थाना देण्याचे कारण काय?

    • @lifeisgodguift..7393
      @lifeisgodguift..7393 Před měsícem

      शासनामध्ये देखील भ्रष्टाचार होतो.

  • @kisanpatil320
    @kisanpatil320 Před měsícem +2

    आयएएस च्या ट्रेनिंग मध्ये प्रशिक्षणार्थींना बहूधा असे सांगण्यात येते की प्रशासनामध्ये तुम्ही सर्व श्रेष्ठ असता.त्यामुळेच असे काही बेमुर्वतखोर अधिकारी आपले प्रताप दाखवू लागतात.

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 Před měsícem +14

    साहेब,गेली कित्तेक वर्ष ह्या चोऱ्या बिनबोभाट चालू होत्या, गेल्या काही वर्षांपासून ह्या चोऱ्या उघड होत आहेत

  • @pankajarote3726
    @pankajarote3726 Před měsícem +1

    प्रशांत सर तुम्ही upsc परीक्षा संदर्भात प्रश्न उपस्थित केल्या बद्द्ल आपले आभार..... निर्भिड व्यक्तिमत्व...

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 Před měsícem +5

    प्रशांत जी, गेल्या काही वर्षांत बरेच जण कुठलीही परीक्षा न देता पीएमओ ऑफिस मध्ये सनदी अधिकारी म्हणून कुठल्या नियमानुसार भरती करण्यात आले ?

  • @Kunal3824
    @Kunal3824 Před měsícem +3

    Reporting थांबली नाही पाहिजे जो पर्यन्त निकाल लागत नाही तो पर्यंत

    • @apekshit2612
      @apekshit2612 Před měsícem

      काय कारण...आता ही घरी जाणार ..नाही गेली तर आम्ही लाथ घालून हाकलून लावू..लाज कशी वाटली नाही ...खोटे नाटे घोळ करून पोस्ट खायला

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 Před měsícem +1

    प्रशांत जी खूप खूप धन्यवाद. आपल्या सारखे काही निवडक पत्रकार असल्यामुळे आम्हाला अश्या माहिती मिळतात. सद्या सर्व चॅनल ही जास्तीत जास्त paid news ज्या असतात त्या पुन्हा पुन्हा दाखवितात.
    एकच IAS officer, Shri tukaram munde. यांचा सारखा सद्या तरी कुणीही ऑफिसर प्रामाणिक, कामाशी एकनिष्ठ दिसत नाही. म्हणून तर त्यांची कामावर रुजू झाल्यापासून कमीत कमी 17 वेळी उचलबांगडी झाली आहे. असे अधिकारी सद्य परिस्थिती सर्व सरकारी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांना व्यक्तींना नकोशा वाटतात. आताच एक नवीन घटना महाराष्ट्रात घडून गेली. जी original shivsena आणि धनुष्यबाण चिन्ह होते ते ठाकरे कडून हिरावून घेतले आणि दुसऱ्याला दिले. हे कसे काय झाले हे वरील प्रकरणावरून लक्षात आले असेल.

  • @partolejaywant3362
    @partolejaywant3362 Před měsícem +4

    Cadre policy 2017-18 नुसार एखादा सिलेक्ट झालेला उमेदवार अपंग असेल आणि त्याचा 1st preference home cadre साठी असेल तर त्याला home cadre काहीही करून द्यायलाच लागेल. Vacancy नसेल तर vacancy create करावी लागेल. अर्थात इथे ती अपंग आहे की नाही यावरच प्रश्नचिन्ह आहे.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před měsícem +5

    सर.. शेवट पर्यंत पाठपुरावा करा 🙏🏽🙏🏽
    नायतर बातमी सारखी बातमी नका करू... माजखोर बाईं कुठं पोचते आम्हाला बागायचं आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Imvk83
    @Imvk83 Před měsícem +7

    काही होणार नाही तिला ....जर तिच्यावर कारवाई केली तर UPSC मध्ये loop holes आहेत हे सिद्ध होईल आणि सरकारची नाचक्की होईल...म्हणून नाईलाज म्हणून आता तरी तीला सेफ करावे असेच आदेश येतील...so just chill ... ऐका आणि शांत बसा

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 Před měsícem +7

    नियुक्ती देण्यापूर्वी तिची मेडिकल टेस्ट न करता तिला नियुक्ती का दिली?

  • @timetable641
    @timetable641 Před měsícem

    प्रशांतसर ,तुम्ही खुप व्यवर-थीत, सर्वसामान्य माणसाला कळेल असे सोपेपणानी हा विषयाचे निवेदन केले धन्यवाद व तुमचे मत शी आम्ही सहमत आहोत ,संबधीतांनवर योग्य व कडक व त्वरित कारवाई व्हावी ,तरच पुढे असा मोठा गुनहा कोणी करणेचा विचारही करणार नाही ,व परिक्षांनवरचा ,मुलाखतींनवरचा विशवास समाजात कायम राहील

  • @ashokpatil9107
    @ashokpatil9107 Před měsícem

    यामध्ये जे जे दोषी आढळतील त्या सर्वाना कडक शिक्षा झाली पाहिजे तरच सर्व अधिकारी वठणीवर येतील.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před měsícem +3

    ना खाऊंगा ना खाने दुंगा !डायरेक्ट पंतप्रधानाकडे हॉट लाईन वशिला😮

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 Před měsícem +7

    मेंटल डिस्टरब व्यक्ती कलेक्टर होऊ शकतो का?

  • @kisanpatil320
    @kisanpatil320 Před měsícem

    अतिशय उत्कृष्ट आणि समर्पक शब्दामध्ये आपण विवेचन करता,धन्यवाद.

  • @AkshayPatil-bw3xv
    @AkshayPatil-bw3xv Před měsícem +22

    मोदी गुजराती मुळे upsc पण बेवाफा झाली😅😅😅

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Před měsícem +2

    सर अगदी बरोबर विश्लेषण जी व्यवस्था म्हणजे पेपर फुटी आणि काही वर मेहर नजर तर कोणाला वेगळा न्याय या वरून तर वाटत नाही की काही मोठ घडेल किरकोळ कारवाई होईल कारण वरद हास्य

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 Před měsícem +3

    मला एक प्रश्न विचारावा वाटतो हे सगळं जेव्हा ती पुजा ला पोस्ट दिली जाते ती दिलीच कशी तिची पुर्ण पुर्तता झाली नाही तिने मेडिकल तपासणी पूर्ण नाही तर तिला पोस्टींग दिलीच कशी ?
    तिला होम केडर मिळत च कसं?
    तिची पुर्ण प्रक्रिया ही शंका स्पद आहे.
    UPSC मध्ये जेव्हा हे सगळं घडतंय हे फार शंकास्पद आहे असं वाटतं..

  • @jacks246
    @jacks246 Před měsícem +2

    असे कितीतरी आयएएस, आयपीएस आहेत... जे खूप भ्रष्टाचारी आहेत... खरं तरं हे आयएएस,आयपीएस नकोच... ज्याला experience आहे असे अधिकारी प्रमोशन ने आयएएस,आयपीएस पोस्टिंग व्हायला पाहिजे...

  • @vijaymhaske7090
    @vijaymhaske7090 Před měsícem

    तिला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे

  • @javedmaner6818
    @javedmaner6818 Před měsícem +5

    शिक्षक बघा किती जण अपंग आहेत. फक्त बदली साठी वाट्टेल ते

  • @suhaschhatre5674
    @suhaschhatre5674 Před měsícem +2

    पहिलं तर पहिल्यांदा मेडिकल न होता तिला नोकरी मिळाली कशी कोणी दिली हे कोणी विचारत नाही पहिल्यांदा त्याला पकडा ज्यांनी ऑर्डर दिली

  • @Malhar1903
    @Malhar1903 Před měsícem +3

    श्रीमंतीचा माज

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem +7

    इंटरव्यू घेणारी अधिकारी त्यांना कळत नाही का हे सर्व

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Před měsícem

      पैशे भेटतात सार्यांना

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 Před měsícem +9

    हिला कारकून म्हणून सुद्धा घेऊ नये 🙏

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng Před měsícem +1

    Kadam sir please raise the voice for students 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnuambare2954
    @vishnuambare2954 Před měsícem

    पूजा खेडकरला कडक शिक्षा झालीच पाहिजे..

  • @ranjeetshinde18
    @ranjeetshinde18 Před měsícem +16

    जन्मठेप देण्यास योग्य आहे

  • @santoshparab6191
    @santoshparab6191 Před měsícem +2

    पापाचा घडा भरला आहे आता परिणाम भोगायचे.
    बापाने पण प्रदुषण मंडळात खूप दिवे लावलेले आहेत .
    Cbi aani incometax चौकशी झालीच पाहिजे.

  • @tanaajieediivekar2942
    @tanaajieediivekar2942 Před měsícem

    धन्यवाद अत्यंत योग्य विश्लेषण व योग्य त्या सरकार कडुन अपेक्षा

  • @paragvnit
    @paragvnit Před měsícem +1

    या प्रकरणा नंतर जो PWBD यादी मध्ये पूजा खेडकर च्या नंतर होता, त्याला संधी दिली गेली पाहिजे.

  • @shivajigujar693
    @shivajigujar693 Před měsícem

    सर आपन अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद

  • @dattatrayjadhav3254
    @dattatrayjadhav3254 Před měsícem

    पूजाची सर्व स्ट्री जनतेसमोर आलेली आहे. जर पूजाला कठोर सजा झाली नाही टार जनतेचा कायद्यावरचा पूर्ण विश्वास उडून जाईल.

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 Před měsícem

    Title and content of this video is most accurate. Splendid presentation of journalism.

  • @AbidKhan-kl4jq
    @AbidKhan-kl4jq Před měsícem

    Prompt action taken by Pune Collector highly commendable

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před měsícem +1

    मदत करणारेंची संपत्ती जप्त करण्यात यावी

  • @deepaksurve6229
    @deepaksurve6229 Před měsícem

    नियुक्ती रद्द करण्यात यावी.या प्रकरणात आतिशय कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच या प्रकरणात ज्यांनी मदत केली त्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे.

  • @229vishwajeetekashinge6
    @229vishwajeetekashinge6 Před měsícem

    11 july la झालेल्या तुमच्या वाढदिवसा निम्मीत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 Před měsícem +2

    दिव्यांग मंत्री बच्चु कडु यांना जाब विचारला पाहिजे

  • @ravishankardomale4378
    @ravishankardomale4378 Před měsícem

    सत्य बाहेर आलेच पाहिजे सर जनतेला कळुद्या

  • @rvaladra8015
    @rvaladra8015 Před měsícem

    Very good presentation and comments now role of independent journalists will be very important

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Před měsícem +2

    काहीच होणार नाही, फक्त मीडिया ह्या मॅडम बद्दल बातम्या दाखवायचं बंद करेल आणि मग लोकं हे प्रकरण विसरुन जातील.
    पैसेवाले आणि वट्ट असलेले लोक हेच नेहमी जिंकत असतात.