माहेराचा

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • नमस्कार 🙏🙏
    वेंगुर्ला तुळस गांव चे दैवत श्री देव जैतीराचे
    गाणे बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, तुम्हाला ही गाणे नाककी आवडेल आवडल्यास तुमचा अभिप्राय नक्की कळवा , आहे त्यापेक्षाही देवाची ख्यातिकीर्ती अजून दुरवर पसरो अशी ईच्छा व्यक्त करतो🙏🙏आणि शक्य तितक्यांपर्यंत चॅनल ला Subscribed , बेल🔔 icon वर click आणि Share कराल अशी अपेक्षा बाळगतो, धन्यवाद 🙏🙏🙏🙏
    श्री देवी सातेरी जैतीर देवस्थान, तूळस
    नवनाथ परब आणि SP Composers
    प्रस्तुत………
    माहेराचा देव जैतीर आला गो..🎼🎼
    गीत, संगीत आणि गायक :- नवनाथ परब
    संगीत संयोजन :- सर्वेश तांडेल
    सहगायक :- धनश्री पवार, प्रियंका ठाकुर
    प्रतिक कदम आणि सर्वेश तांडेल
    कीबोर्ड :- प्रतिक कदम
    बासरी :- निनाद म्हात्रे
    रिदम :- सर्वेश तांडेल आणि प्रतिक बाईंग
    रेकॉर्डिंग स्टूडीओ :- मेलिफ़्लुअस साउंड स्टूडीओ, विरार
    रेकॉर्डिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग :- कृपेश कोळी, (साउंडसिन्थ स्टूडीओ, विरार)
    व्हिडीओ एडिटिंग :- सर्वेश तांडेल
    तुळस गावातील सर्व ग्रामस्थांचे हार्दिक आभार
    : विशेष आभार :
    श्री देवी सातेरी जैतीर पंचायतन देवस्थान, तुळस
    सदा स्पोर्ट्स रेडी
    सूर्यकांत गोळम
    वैभव होडावडेकर
    शरद नाईक
    गुंडू शेळके
    विजय परब
    अर्चना तांडेल
    राकेश परब
    अंकुश कुंभार
    स्नेहल गोसावी

Komentáře • 249

  • @MadhaviBhaidkar
    @MadhaviBhaidkar Před 3 měsíci +1

    भारी सुदंर गायलं देव जैतीर तुमच्या पाठीशी असाच कायम राहू दे 🙏🏻

  • @anilmestry7983
    @anilmestry7983 Před 2 měsíci +1

    खुप छान

  • @madhavirawool1975
    @madhavirawool1975 Před 3 měsíci +1

    खुपच सुंदर

  • @jagrutimalvankar1763
    @jagrutimalvankar1763 Před 2 měsíci +1

    Shree davi jaitri❤❤❤❤❤

  • @subodhparab441
    @subodhparab441 Před 8 měsíci +4

    देव माझा जैतिर.. 🙏🌼❤️

  • @teju-kt7zs
    @teju-kt7zs Před 3 měsíci +1

  • @hemlatakorgaonkar2586
    @hemlatakorgaonkar2586 Před 2 lety +1

    Khup chan gane aahe aani mhatle

  • @gangaramkolekar5468
    @gangaramkolekar5468 Před 2 lety +1

    👌👌👌

  • @sejaljadhav6788
    @sejaljadhav6788 Před rokem +2

    🙏🏻🙇‍♀️🌼

  • @RutujaTulaskar
    @RutujaTulaskar Před 4 měsíci

    Aamacha tulashi cha dev jaiteer mulincha dev jaiteer 🙏🙏🙏

  • @nayanjoshi6652
    @nayanjoshi6652 Před 2 lety +1

    🙏

  • @ashokparab-ke1bo
    @ashokparab-ke1bo Před rokem +3

    सुन्दर गाण म्हटल भावा

  • @siddheshmurkar9427
    @siddheshmurkar9427 Před rokem +2

    ❤❤❤❤❤

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Před rokem +2

    खुप सुंदर गाण झाल 🌹👍👌 धन्यवाद

  • @user-fj7kq1eo5d
    @user-fj7kq1eo5d Před 9 měsíci +1

    🎉❤ very nice 😢

  • @minalsawant5175
    @minalsawant5175 Před 2 lety +7

    अप्रतिम मनाला भावणारी शब्द रचना... अप्रतिम संगीत..... उत्कृष्ट गायन....सगळंच छान जमुन आलंय.....🙏गाणं ऐकताना भरून येतं....खरंच खूप भावपूर्ण गाणं..👌👌👌👌

  • @sandeshkunkerkar231
    @sandeshkunkerkar231 Před rokem +2

    अप्रतिम.... गायकी लिखाण आणि संगीत..संगीत संयोजन

  • @pramoddongre8635
    @pramoddongre8635 Před rokem +3

    Navnathji Aravalicha shree dev vetobache hya bhakti Gita pramane amcha vetobache Sundar ashe bhakti geet karave shree dev vetoba aplyawar tachech apalya sahakarya war prachand kripadrishati hoil

  • @sejalkambli6982
    @sejalkambli6982 Před 2 lety +1

    Khup chhan song mi pan vengurla la tun aha hay song aikun khup chann ani mann prasann hota

  • @suryakantdhond9736
    @suryakantdhond9736 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @pratikshapagare3193
    @pratikshapagare3193 Před rokem +2

    🙏🙏Very nice

  • @prathamangchekar1020
    @prathamangchekar1020 Před 2 lety +4

    खूप शांत वाटत हे गाणं ऐकुन नवनाथ जी🙏🏻🙏🏻

  • @manaliwalavalkar8768
    @manaliwalavalkar8768 Před rokem +2

    Nice song vengural 🙏🙏🌹🌹

  • @Naiksupriya1702
    @Naiksupriya1702 Před rokem +2

    अप्रतिम 👌

  • @amitparab4338
    @amitparab4338 Před rokem +2

    श्री देव जैतीर माझा..❤

  • @omkarparab638
    @omkarparab638 Před 2 lety +19

    नवनाथ जी खुप छान गाणे बनविले आहे तुमचे व तुमच्या सहकार्याना व हे गाण अस्तिवात येणं शक्य झाले ते तुलस गावचे सूपुत्र सर्वेश तांडेल यांना मनापासुन धन्यवाद 🙏

    • @spcomposers
      @spcomposers  Před 2 lety +2

      धन्यवाद

    • @omkarparab638
      @omkarparab638 Před 2 lety +3

      @@spcomposers आमचे कसले धन्यवाद धन्यवाद मानायचेच असतील तर त्या जैतिराचे व साईनाथाचे माना की

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 Před 2 lety +7

    Nice Song 👌👌👌🙏🙏🙏💐💐

  • @sheetalbagwe1831
    @sheetalbagwe1831 Před 2 lety +1

    Navnath mazha bhau ahe n mala tyacha abhiman ahe

  • @kiranarolkar7252
    @kiranarolkar7252 Před 2 lety +2

    अप्रतिम गाणे संगीत आणि आवाज कोरस पण छान

  • @ameydesai4206
    @ameydesai4206 Před 2 lety +2

    नवनाथ खूपच सुंदर गीत रचना आणि गायन. श्री देव जैतिरा बरोबर आपल्या कोकणातील निसर्गाचं खूपच सुंदर वर्णन.🙏🌺🌺

  • @sandeshbehere6095
    @sandeshbehere6095 Před 2 lety +1

    खूप सुंदर

  • @buntyparab466
    @buntyparab466 Před 2 lety +2

    👌अप्रतिम 👌👌आणखी गाण्यांची पप्रतिक्षा .....

  • @vedikamhapankar2205
    @vedikamhapankar2205 Před rokem +2

    ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @akshaytandel9026
    @akshaytandel9026 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर गायन व संगीत संयोजन.... खूप छान👌👌🙏

  • @ravigawas9178
    @ravigawas9178 Před 2 lety +10

    हे गाणं ऐकून मन भरून आलं
    श्री देव जैतिराचा आशिर्वाद आम्हा सर्वांच्या पाठीशी आहे🙏🌺

  • @vishaltalawadekar2823
    @vishaltalawadekar2823 Před 2 lety +2

    गाणा भारी असा माका आवडला

  • @sachinparab295
    @sachinparab295 Před 2 lety +2

    Nice song navnath.🙏🙏🙏🙏

  • @prafulladewoolkar969
    @prafulladewoolkar969 Před 2 lety +2

    खूप छान... सुंदर गीत .. एडिटिंग छान केलं.. नवनाथ परब.. माझ्या मामाच्या गावाला भजन एकत्र वाजवलं लहान पणी. खूप छान आवाज.

  • @vamanbhise3773
    @vamanbhise3773 Před 2 lety +2

    खुपचं सुंदर अप्रतिम शब्दरचना.श्नि देव जैतीर तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @swapniltanavade7878
    @swapniltanavade7878 Před 2 lety +3

    सुंदर शब्दरचना....आणि अप्रतिम संगीत संयोजन....👍

  • @prajaktatulaskar7297
    @prajaktatulaskar7297 Před 2 lety +1

    Khup sunder🙏🙏🙏🙏

  • @ManishTamboskar_Pakhawaj
    @ManishTamboskar_Pakhawaj Před 2 lety +1

    खूप सुंदर🎶👌👍🎶

  • @sujatabhuwad266
    @sujatabhuwad266 Před 2 lety +1

    खुप खुप सुंदर गाणे सुजाता भुवड लिंगदांडा बोरीवली रहीवाशी

  • @nitinparab3036
    @nitinparab3036 Před 2 lety +6

    खूप सुंदर गाणं👌🏻👌🏻श्री जैतीर देवा बद्दल मनाला भावणारी शब्द रचना 👌🏻👌🏻अशीच चांगली कामगिरी आपल्याकडून होऊदेत हीच जैतीर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻 नवनाथ, सर्वेश आणि सर्व टीम👌🏻😍😊

  • @satishmanjrekar164
    @satishmanjrekar164 Před 2 lety +1

    खूपच सुंदर चाल, श्री देव जैतीर ची कृपा आपणा सर्वावर आहेच, यापुढे ही कृपा अधिकाधिक वॄद्धिगत होत राहिल यात शंका नाही

  • @nageshsawant5338
    @nageshsawant5338 Před 2 lety +3

    अप्रतिम शब्द रचना, खुप छान संगीत..तुमच्या टीम ला खुप खुप शुभेच्छा.. अशीच छान छान गाणी ऐकायला मिळूदेत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sujatabhuwad266
    @sujatabhuwad266 Před 2 lety +1

    खूप छान अप्रतिम रचना सौरभ सुशांत लींगदांडा तुळस बोरीवली रहिवासी

  • @vivekgite7700
    @vivekgite7700 Před 2 lety +1

    Navnath Parab mitra manla tula .... apratim❤❤❤❤

  • @nandkishorpatil3235
    @nandkishorpatil3235 Před 2 lety +1

    खुप छान... सुंदर

  • @shivprasadjoshi
    @shivprasadjoshi Před 2 lety +1

    खूप छान आहे. पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @anushashetkar2169
    @anushashetkar2169 Před 2 lety +1

    अप्रतिम.....

  • @imking0848
    @imking0848 Před 2 lety +1

    सुंदर अस गाणं ✨✨🤩✨✨

  • @krishnatulaskar7670
    @krishnatulaskar7670 Před 2 lety +2

    नवनाथ खुप अप्रतिम गायलास आणि संगीत पण एक नंबर गाणं ऐकुन हृदय भरून आलं

  • @vishalwadkar9499
    @vishalwadkar9499 Před 2 lety +2

    Bhari Avajj Navnath , excellent 🙏🙏🙏🙏

  • @heerapawar2009
    @heerapawar2009 Před 2 lety +2

    Khupach sundar👌👌 sarvya team cha Khup Khup abhinandan 👍👍👏👏❤

  • @nidhisawant1899
    @nidhisawant1899 Před 2 lety +2

    🙏श्री देव जैतीर प्रसन्न 🙏

  • @kirtipangam149
    @kirtipangam149 Před 2 lety +1

    Khup chann👌🙏😍

  • @prajaktasspecial5718
    @prajaktasspecial5718 Před 2 lety +3

    अप्रतिम संगीतरचना.. 👍

  • @priyasswayampakghar438
    @priyasswayampakghar438 Před 2 lety +3

    Khup chan song 👌👍

  • @manasimaral4127
    @manasimaral4127 Před 2 lety +3

    नवनाथ दादा खुप छान गायलास तु तुला आणि संपूर्ण टीमला आई सातेरी चा आशिर्वाद आणि खुप खुप शुभेच्छा 🙏👏👏👏

  • @shivramparab2066
    @shivramparab2066 Před 2 lety +1

    सुंदर गाणे..

  • @dudheshtulaskar7934
    @dudheshtulaskar7934 Před 2 lety +2

    फारच सुंदर रचना अप्रतिम 🙏🙏🙏

  • @namunaik9386
    @namunaik9386 Před 2 lety +3

    खूप सुंदर 🙏🙏🙇🏻‍♂️

    • @spcomposers
      @spcomposers  Před 2 lety +1

      धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @rahulmalkar6108
    @rahulmalkar6108 Před 2 lety +1

    खूप सुंदर गाण बनवल दादा ...

  • @sagargodkar4730
    @sagargodkar4730 Před 2 lety +2

    उत्कृष्ट शब्दरचना... अप्रतिम सादरीकरण 👌👌👌 हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @ramchandrakule7885
    @ramchandrakule7885 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर लयबद्द गीत आणि त्याला साजेसं कोरस .....आणि मनाला भावणारी गीत रचना या सर्वांची सुंदर सांगड गीतकार ....नवनाथ परब यांनी घातली आहे देव जैतीरा ची ख्याती अशीच तुमच्या गाण्या तुन अधिकाधिक सर्व महाराष्ट्रात पसरो हिच शुभेच्छा......आणि आपणास पुढील वाटचाली साठी खुप साऱ्या शुभेछया.....आपण अशीच छान छान गाणी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत रहाल अशी आशा बाळगतो.....पुन्हा एकदा नवनाथ आणि तुमच्या सर्व टीमचे खुप खुप धन्यवाद। ............

  • @user-fj7kq1eo5d
    @user-fj7kq1eo5d Před 7 měsíci +1

    🙏🙏verry nice ❤❤

  • @jivangaming5053
    @jivangaming5053 Před 2 lety +1

    खुपच छान गाण

  • @prashanttulaskar2005
    @prashanttulaskar2005 Před 2 lety +3

    देव माझा 🙏

  • @sachinpangam.
    @sachinpangam. Před 2 lety +1

    🙌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @vilasmayekar8311
    @vilasmayekar8311 Před 2 lety +1

    चांगला प्रयत्न सुर ताल उत्तम अजून काही वेगळे करण्याची क्षमता आहे.आवडले

  • @bhavnadalvimilanr1423
    @bhavnadalvimilanr1423 Před 2 lety +1

    Navnath aavaj khupach chhan...geet rachna apratim....well done. Pudhchya vaatchalis mazyakadun shubhechha...

  • @PHOTOHOLIC_
    @PHOTOHOLIC_ Před 2 lety +1

    अप्रतिम गायन...... सुंदर व्हिडिओ एडिटिंग 🎉🎉✨✨

  • @shreeramparab4801
    @shreeramparab4801 Před 2 lety +1

    Mast ❤️

  • @rajeshparulkar3677
    @rajeshparulkar3677 Před 2 lety +1

    👌खुप छान...संपूर्ण टिमचे आभार ...पुढील प्रोजेक्टची वाट बघतोय...👍पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @TejasMestryMusicalJourney

    वा! वा! ..... खूपच सुंदर गीत, संगीत, संयोजन 💐 कमालच!. श्री देव जैतिराच्या कृपेने असे उत्तम काम तुम्हा कडून पुढेही घडेल अशी पूर्ण खात्री आहे. 🌷☺️

    • @spcomposers
      @spcomposers  Před 2 lety +1

      धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @pramodvyavhare7141
      @pramodvyavhare7141 Před 2 lety +2

      खुप छान परब
      छान तांडेल
      आणि तुम्हीच टिम
      खुप खुप शुभेच्छापत्र

  • @shwetarawool61
    @shwetarawool61 Před 2 lety +2

    Very nice

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 Před 2 lety +2

    नवनाथ भावा खुप सुंदर गायन तुला आणि तुझ्या टीमला खुप खुप शुभेच्छा 💐श्री देव जैतिराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे 🙏

  • @rakeshparab2168
    @rakeshparab2168 Před 2 lety +4

    Nice voice

  • @कोकणमस्ती

    Nice song

  • @maheshkuveskar8302
    @maheshkuveskar8302 Před 2 lety +1

    खूप छान आहे

  • @chaitaliparab9460
    @chaitaliparab9460 Před 2 lety +1

    khup sundar.......ashich sundar shabdrachana karun bhaktigite hi banvaa.....🙏 Navnaath parab yanche abhaar manto amhi !

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 Před 2 lety +1

    खुप छान दादा

  • @preranacreationsmazikavita

    खूपच सुंदर खूप खूप शुभेच्छा

  • @swapnilnaik9932
    @swapnilnaik9932 Před 2 lety +1

    भारी गाण बनवल भावा

  • @hareshpadwal8601
    @hareshpadwal8601 Před 2 lety +1

    खूप छान... 👌👌

  • @shraddhaparab5311
    @shraddhaparab5311 Před 2 lety +2

    खूपच सुंदर 👌👌👌🙏🙏

  • @tanishkawaradkar741
    @tanishkawaradkar741 Před 2 lety +1

    Kup छान song banvles very nice

  • @kiishormadhav824
    @kiishormadhav824 Před 2 lety +1

    खुपसुंदर आणि खुपछान गाणे आहे हे श्री देव जैतिराचे. या गाण्याची संकल्पना आणि प्रत्यक्षात रसिकांच्या मनात उतरवणाऱ्या सर्व जैतीर भक्तांचे मनापासून धन्यवाद. माझ्या आईचे गाव तुळस पलतड. भुषण आरोसकर महेश आरोसकर दिप परब आंबा व्यापारी. मामे भाऊ.

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 Před 2 lety +2

    जय श्रीराम

  • @swapnalishirodkar1875
    @swapnalishirodkar1875 Před 2 lety +1

    Khup Sundar navnath n team

  • @nitinparab4102
    @nitinparab4102 Před 2 lety +2

    Khup sundar👌👌👌👌👌👌

  • @mahendravengurlekar3530
    @mahendravengurlekar3530 Před 2 lety +2

    श्री देव जैतीर प्रसन्न

  • @santoshgawas5283
    @santoshgawas5283 Před 2 lety +1

    👌👌👌👌👌👌

  • @abhimarathe1054
    @abhimarathe1054 Před 2 lety +1

    1no.

  • @sachinparab9916
    @sachinparab9916 Před 2 lety +1

    Super

  • @shankarnaik8762
    @shankarnaik8762 Před 2 lety +1

    Very Nice. Congratulations.

  • @vishalarawandekar8398
    @vishalarawandekar8398 Před 2 lety +2

    Good composition......👍👍💐💐

  • @SUPERSAMFFYT
    @SUPERSAMFFYT Před 2 lety +1

    Sunder❤️🙏😍