गणरायांच्या चरणी लक्ष्मी सुतांचा स्वराभिषेक नमिला मी शिव'गणराज'कोकण स्वराधिश बुवा श्री दुर्वास गुरव
Vložit
- čas přidán 17. 09. 2023
- नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
=====×××=====×××=====×××=====×××====
प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
tusharshinde533...
=====×××=====×××=====×××=====×××====
कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
=====×××=====×××=====×××=====×××====
आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
व्हाट्सअप नंबर
9403872765
कॉलिंग नंबर
9137876412
फेसबूक आयडी
profile.php?...
इंस्टाग्राम आयडी
tusharshinde533...
ई-मेल आयडी
shindetushar5334@.कॉम
=====×××=====×××=====×××=====×××=====
मित्रांनो TS.SPORT LIVE या नावाने माझे दुसरे CZcams channel आहे तरी माझ्या या ही CZcams channel ला देखील तसाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे 🙏🙏 👉👉👇👇 या लिंक वर जाऊन माझ्या नवीन CZcams channel ला देखील subscribe करा 🙏👇👇
/ @t.ssportslive9870
Please subscribe my new CZcams channel 🙏🙏
=====×××=====×××=====×××=====×××====
#Tusharshinde #भजने #dabalbari
=====×××=====×××=====×××=====×××====
{Thanks for watching this video🙏🙏}
स्वराधीश दुर्वास बुवा खूपच छान आवाज आम्ही पेण रायगडवासी तुमचं सुश्राव्य भजन नेहमी ऐकतो मनाला प्रसन्न वाटते तूम्ही नवीन नवीन रचना निर्माण करून सेवा अविरत चालू ठेवावीत.
खुप सुंदर माऊली असेच अनेक भजन पाठवत रहा
कर्णमधुर संगीत आणि आवाजाची पट्टी
मधुर गायन
🙏🏻🙏🏻🙏🏻1no❤❤❤ love from भांडुप
माझे आवडते बुवा स्वराधिश दुर्वास गुरव माऊली खूपच गोड आवाज ❤अशोक बर्गे महाबळेश्वर
🙏गुरु माऊली खुप सुंदर भजन आणि आवाज पण तुमचा खुप गोड आहे..👌
👌👌👌गोड गायन
Khup chaan Bhajan mauli..
अप्रतिम गायन माऊली❤💐🌹
खूप सुंदर ❤
फारच अप्रतिम ,मनाला भावनारे रसमधुर भजन.🎉🎉
Chhan
खूप छान आवाज आहे अशीच भजन टाका
आवाज छान बुवा कडक
दुर्वास माऊली खूपच सूरमय ❤
खूप छान माऊली..
जयरामबुवांची आठवण येईल असा आवाज आणि भजन आहे
Khup sundar buva.
एक दम ओके खूप छान👏✊👍
माऊली नाद नाही कुणी करावा तुमचा खुप छान
जय हो
Chaan bhajan
खुप सुंदर बुवा
Khup god aahe aavaj mast ❤
एक नंबर माऊली भजन 💐💐🙏❤
🔥माऊली
👌🙏🙏🙏👌sundar
Sundar bhajan
खूप सुंदर
खुपच छान, सुंदर माऊली,राम कृष्ण हरी
खूप छान माऊली👌👍❤
अप्रतिम बुवा🔥👍🏻
सुंदर 👍👌
Atishay sumadhur bhajan duva ❤
😍😍😍😍😍😍😍
❤
अप्रतिम माऊली 👌👌👌👌
KHUP SUNDAR AAVAJ BUVA,DEVACHI DENGI AAHE TUMHALA
Khup sunder aavaj buva ,naad karaycha nay
Sundar mauli
अतिशय सुंदर माऊली❤🎉
अतिशय सुंदर दुर्वास माऊली
सर्वच गाणी अप्रतिम
अप्रतिम..❤🎊❤🎊❤🎊❤❤🎊❤
लय भारी
Mast mauli ❤
खुप छान बुवा
Sarwa trees and positive energy dilat
जबरदस्त बुवा लय भारी सुरुवात लय भारी सादरीकरण सुंदर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रकाश लब्दे श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे-डोंबीवली यांस कडून
Sundar❤
खुप सुंदर माऊली ❤️💐🙏🙏
खुप सुंदर भजन झाले बुवा 🙏🙏🏻🙏🏻
🚩🔱🕉️🙏⛩️⚜️🚩
Wa buva🙏🤟🤟🔥🔥
खूप छान💐💐
सुंदर दुर्वास बुवा?
Gurumauli ❤🙇.....
😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌
खुप सुंदर 👌🏻👌🏻
❤❤Mst guru Mauli ❤❤❤
❤❤❤
खुप छान बुवा अप्रतिम भजन आणि गोड रसपूर्ण भजन 👌🌹😘👏सर्वाना शुभेच्छा
खूप छान बुवा गायन
गणपती बाप्पा मोरया..!
Nice Mauli👌👌❤️❤️
खुप छान आहे आवाज लय काल बुवा असंच आपल भजन बहरतराहो सदिच्छा🎉🎉
वा खूपच छान बुवा
❤️❤️
खुप छान माऊली❤
खूपच छान भजन बुवा
शब्द नाहीत 🙏 सुंदर
छान बुवा नेहमी प्रमाणे 👌👍
धन्यवाद बुवा❤
Khup chan guru Mauli ❤❤
❤mauli waha chan❤😊
Khup sunder👌
अतिशय परिपूर्ण, अप्रतिम, कर्णमधुर
खूप खूप छान दुर्वास बुवा ❤❤
Khup mast buva❤❤
Khup Chan mauli 💐💐
खूपच गोड आवाज ❤❤❤
Nice 👍👍
खूप छान अप्रतिम आवाज ❤️👍🏻
Ak dam okk
Recording mast jhal ahe nahiter aj kal pahilysarh bhjan ch recording bhetat nahi
खुप छान खुप सुंदर माऊली ❤
खुप सुंदर माऊली ❤