ज्ञानेश्वरी पारायण होत नाही, कारण/उपाय,वाचतोय पण समजत नाही

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2024
  • ज्ञानेश्वरी वाचतोय पण काही समजत नाही , नियमित पारायण होत नाही, कारण आणि उपाय.
    पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचताय मग हे नक्की ऐका !
    "जीव उत्सव - जीवन एक उत्सव आहे, चला हा उत्सव साजरा करूया"
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    तुम्ही तुमचे अध्यात्मिक प्रश्न/शंका या नंबर वर व्हॉटसअप करू शकता: +91 7397881111
    किंवा कॉल करू शकता:
    + 91 7397881111
    + 91 9819854050
    किंवा इमेल द्वारे आमच्या पर्यंत पोहचू शकता: dr.nilampachupate@gmail.com
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    आयोजक-
    Facebook page : / dr.nilamtai
    CZcams : / @dr.nilampachupate
    LinkedIn : / nilam-pachupate-183ba862
    Instagram :
    / nilam_pachupate_yewale
    संगीत: संतूर - सौरभ सवूर
    एकत्रीकरण - सिंधू राजारामजी
    संगीतकार - डॉ.निलम पाचुपते
    #Drnilimataipachupate #jeevutsav #Dailypravarchan

Komentáře • 12

  • @rameshgosavi5518
    @rameshgosavi5518 Před měsícem +1

    ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान म्हणजे एक अद्भुत सौंदर्य आहे. ते समजून घ्यायचं म्हटलं तर सोपं आहे नाही तर वाचायचं म्हणून वाचलं तर अवघड आहे. तुम्ही खुप छान सांगितले. मी गेल्या सात वर्षांपासून नियमित ज्ञानेश्वरी वाचन करतोय.
    खरोखरच अद्भुत आणि आश्चर्य कारक म्हटलं पाहिजे असं हे सर्व ज्ञानाचा साक्षात्कार असलेले तत्वज्ञान आहे.
    काही चुकीचे मांडले असेल तर क्षमा असावी.
    जय तो ज्ञानेश्वर

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před měsícem

      छान तुम्हाला पुढील वाचनासाठी शुभेच्छा ! आणि चुकीचं बोलणं वगैरे असं काही नसतं, शुध्द भावाने दिलेली शिवी तर भगवंत आवडीने स्वीकारतो, आपण माणसं आहोत, बोलत रहा माऊली बद्दल, लिहत रहा त्यामुळे भाव वृद्धिंगत होतो.

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Před měsícem +1

    धन्यवाद ताई..Dynenshwari बोट आपण फक्त मनोभावे धरून ठेवायचे...माऊली आपला हात kadhich सोडत नाही❤❤

  • @user-jw3ui4qk3z
    @user-jw3ui4qk3z Před měsícem +1

    छान समजावून सांगितलं ताई

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Před měsícem +1

    Tai आपण असे vdo टाकत जा..❤

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před měsícem +1

      नक्की प्रयत्न करु ☺️🙏

  • @shailajasane8698
    @shailajasane8698 Před měsícem +2

    ज्ञानेश्वरी नियमीतपणे सत्संगतीत वाचावी.तसेच अनेक संतांनी ज्ञानेश्वरी सोपी करून सांगितली आहे. ती आधी वाचावी.

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před měsícem

      नमस्कार ताई, अगदीच! परमहंस स्वामी स्वरूपानंद यांची अभंग ज्ञानेश्वरी किंवा आचार्य विनोबा भावे यांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी आधी वाचली तर सोपं जाईल, आनंद ही मिळेल.

  • @user-lr5rd7gj9k
    @user-lr5rd7gj9k Před měsícem +1

    मग आपलं पाप आपल्याला ज्ञानेश्वरी वाचू देत नाही म्हणजे काय?

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před měsícem

      यावर सविस्तर नक्की बोलू पुढील व्हिडिओ मध्ये, लिंक पोस्ट करू