व्हिडिओ एकदम मस्त झाला आहे . आणि त्या मागचे कष्ट पण दाखवले आहेत. कोकम, आगळ, पीठी आणि आंबे चविष्ट आहेत आता फक्त कळमिरी वापरायचे आहे. फणसाची वडी पण मस्त आहे.
Very nice... Punam tai is great 👍 and your all family members is so good ... 🥰 Khupch mast majja yete tumche videos bagayla.. khup sundar.. keep it up...
मला तुम्हचे व्हिडिओ खूप खूप आवडतात पण दुसरा व्हिडिओ असा दाखला तुम्हचे सर्व कुटुंब बांबल्या विनू पुनम पुष्यपा वर्षा कोणती ताई कोणती वहिणी कोणाची बायको हे मला पाहायचे आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये येवढं खूप मस्ती करता हे मला खूप खूप आवडते तुम्हाचा कुटुंबा बरोबर एक व्हिडिओ टाका मी वाट पाहाते धन्यवाद
असाच व्यवसाय चालू ठेवा🎉 त्या साठी तुम्हाला खुप शुभेच्छा. असेच कच्चा आबा आणि पिकलेल्या आबें त्याचा पण लघु उद्योग होउ शकतो. एकमेकां साहय करू..... 🎉 बाबुचे वर्णन😂 मस्त भारी.
Dada tuze videos khup chhan astat 👍👍 me kadhi kadhi baghte videos pan mala comments karayla bhetat nahi nehmi pan me ya pudhe nakki comments karen .... Keep it up bro 🤟
खुप छान सुंदर
Video mast 🎉🎉😂😂❤
Khoop mast video astat....ekdum natural...
खूप छान होता आजचा व्हिडिओ. .मस्त मजा घेतली सगळ्यांनी हसत खेळत कामे पण छान होतात.
खूपच सुंदर video आहे
व्हिडिओ एकदम मस्त झाला आहे . आणि त्या मागचे कष्ट पण दाखवले आहेत. कोकम, आगळ, पीठी आणि आंबे चविष्ट आहेत आता फक्त कळमिरी वापरायचे आहे. फणसाची वडी पण मस्त आहे.
बाबु तुम्ही पुण्यात साटे आगळ फणसाच चिप्स पाठवु शकल का आणि त्याचे भाव पण सांग मी तुझे सर्व यु ट्यू वरचे . कार्यक्रम पहांते अजी पुणे
Khup khup dhanyawad aaji.. ya varshi tari punyala nahi pathau shakat pan lavkarch ti soy karu🙏
Veryi nice video khup chan
Very nice... Punam tai is great 👍 and your all family members is so good ... 🥰 Khupch mast majja yete tumche videos bagayla.. khup sundar.. keep it up...
बाबु सुंदर असा video आहे
वीडीयो मस्तच
खुपच सुंदर विडिओ आहे🎉❤🎉
Govyache lok sudha bagtat tumche video
Hoy hoy
😻🙆🌴masta vlog.. 👍💕👏
मला तुम्हचे व्हिडिओ खूप खूप आवडतात पण दुसरा व्हिडिओ असा दाखला तुम्हचे सर्व कुटुंब बांबल्या विनू पुनम पुष्यपा वर्षा कोणती ताई कोणती वहिणी कोणाची बायको हे मला पाहायचे आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये येवढं खूप मस्ती करता हे मला खूप खूप आवडते तुम्हाचा कुटुंबा बरोबर एक व्हिडिओ टाका मी वाट पाहाते धन्यवाद
Bhari asa video❤❤❤❤
मस्त विडिओ
मस्त कोकणी वातावरण खूप आवडेल
Best 👍👍👍👍👍
Nice..🙏kharch khup mehnat gheta tumhi...🙏🙏
मस्त व्हिडिओ
Nice vlog
Nice 👍
खूप छान दादा 🍫💐
असाच व्यवसाय चालू ठेवा🎉 त्या साठी तुम्हाला खुप शुभेच्छा. असेच कच्चा आबा आणि पिकलेल्या आबें त्याचा पण लघु उद्योग होउ शकतो. एकमेकां साहय करू..... 🎉
बाबुचे वर्णन😂 मस्त भारी.
रीळ रोज पाहतो , बर वाटत,पण फक्त 10-12 मिनिटांचे असतात,पटकन संपतात कमीतकमी 20-22 मिनिटांचे करा,
मस्त 👌👌👌
Poonmcha nu dya mala pan garyacha chivda v sat magvayche aahe
👌👌👌👌👌
Dada tuze videos khup chhan astat 👍👍 me kadhi kadhi baghte videos pan mala comments karayla bhetat nahi nehmi pan me ya pudhe nakki comments karen ....
Keep it up bro 🤟
Thanku
Kalya maxivali pn bahin aahe ki
Nandan chhan bolala😊
Nice ❤❤❤❤😂😂
Video thode mothe kara....
Khup lahan astat ..
Babu तुम्ही bhavande milun karkhanach sure kara yesh nakkich yeail
Nice video
मस्त व्हिडिओ, नंदन छान बोलत होता, आम्हास काळी मिरी हवी आहे, कसे मिळेल सांगता का पुण्यात मिळेल का, मी जया नागलकर पुणे
Punyat sadhya tari nahi pathavat lavkar pathau
घडामोडीचं दाखवा. कुरकुरीत की चरचरीत आम्हीं खाल्ल्याशिवाय आमका कळतंला कसा. ऑर्डर देऊकं नंबर काय देत नाय. बाबल्याच्या फक्त तोंडाच्या बाता आनी उघड्या...समजून जावा 😄 धंदो जोरात असा... 👍
2..4 video madhe number dilelo ha taripan sagali comment madhe sangtat tar kay karnar... ani comment madhe number deu shakat nay hya kitida sangnar...
Poonam khup kastau I love her maka maja taichi aatva jali 😘
Babu chan
नंदन खुप छान बोलत होता
👌👌👌👌🏿👌👌
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏 पडीक जमिनीवर झाडे लावा
Nandan chhan bolala video madhe tyala suddha hatat calera det ja mag tyala bolayachi savay lagel...
Sarva milun mislun . chestha maskari karat kam karta khup baghayala bharich vatate.....😂
Video thode mothe kara...
mast chips cha vdo maja alli🎉🎉
👌👌👌
भावजी च्या हसण्यात पुनमच्या सुखी संसाराचा गोडवा कळला. असेच एकमेकांवर प्रेम व्यक्त करत रहा.😊❤👍
नंदन छान बोललास👌🍫 👍
.
Mast👌