वारकऱ्यांचं नेमकं सत्य काय? | पालखी सोहळा | पंढरीची वारी २०२४ | Palkhi Sohala | Vari 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • पंढरीच्या वारीत वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी येतात. त्यामुळे सर्वांनाच नैसर्गीक विधी करावे लागतात. तर आपोआपच स्वच्छतेची आवश्यकता भासते. अशा वेळी ते ही गरज नेमकी कशी भागवतात आणि वारीत न येणारे त्यांच्याविषयी काय विचार करतात. नेमकं सत्य काय आहे, हे सांगणारा हा व्हिडीओ.
    #Vari #palakhi2024 #वारीपंढरीची #वारीवे #pabdharicivari #dnyaneshwarigharoghari #pandharichiwari #pandharichiwari #wari
    Dnyaneshwari in Marathi | Dnyneshwar mauli serial |Dnyaneshwar mauli| Dnyaneshwar Mauli song | Dnyaneshwari adhyay 1 | Dnyaneshwari | Dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024 | dnyaneshwar | Dnyaneshwar Maharaj haripath | Dnyaneshwar mauli serial episode 1 | Dnyaneshwari parayan | Dnyaneshwari parayan kase karave |Dnyaneshwari ovi in Marathi | Dnyaneshwari ovya | Dnyaneshwari ovi | Dnyaneshwari ovi with meaning | Dnyaneshwari original book | Dnyaneshwari ovi lifestyle | Dnyaneshwari ovi status | Dnyaneshwari chya ovya | Song of dnyaneshwari | dnyaneshwar adhyay 1 meaning in Marathi | Dnyaneshwari adhyay 1 Marathi |Dnyaneshwari adhyay 1 shlok | Dnyaneshwari adhyay 1 lyrics | Dnyaneshwari adhyay 1 ovi 1 | Bhavarth dnyaneshwari adhyay 1 | Sarth dnyaneshwari adhyay 1 | Dnyaneshwari parayan adhyay 1 | Dnyaneshwari pravachan adhyay 1 | Sant Dnyaneshwar movie | Sant Dnyaneshwar mahiti | Sant Dnyaneshwar Maharaj | Sant Dnyaneshwar Maharaj haripath | संटक Dnyaneshwar yanchi mahiti | Sant Dnyaneshwar Mauli | Sant Dnyaneshwar Marathi movie | Sant Dnyaneshwar information in Marathi | Sant Dnyaneshwar Maharaj abhang | Sant Dnyaneshwar samadhi | Sant Dnyaneshwar Maharaj Charitra | Sant Dnyaneshwar Maharaj kirtan | Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan commitee | Sant Dnyaneshwar Maharaj samadhi | Sant Dnyaneshwar Maharaj mahiti | Sant Dnyaneshwar Mauli Katha | Sant Dnyaneshwar Mauli haripath | Sant Dnyaneshwar mauli bhajan | Sant Dnyaneshwar maulincha haripath | ज्ञानेश्वरी अध्याय पहिला | ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्थासहित | ज्ञानेश्वरी पारायण | ज्ञानेश्वरी प्रवचन | ज्ञानेश्वरी ओवी प्रवचन | ज्ञानेश्वरी ओवी अर्थ | ज्ञानेश्वरी ओवी गायन | ज्ञानेश्वरी ओवी | नित्य ज्ञानेश्वरी ओवी | ज्ञानेश्वरी ची ओवी | ज्ञानेश्वरी ची पहिली ओवी | ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव | आळंदी हे गाव इंद्रायणी तीर्थ | आळंदी देवाची संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी | इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची अभंग | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024 वेळापत्रक | पंढरपूर वारी 2024 वेळापत्रक | पंढरपूर आषाढी वारी | आषाढी वारी 2024 | आषाढी वारी वेळापत्रक 2024 | आषाढी वारी कीर्तन | आषाढी वारी चे वेळापत्रक | आषाढी वारी पंढरपूर | आषाढी वारी अभंग | आळंदी पालखी सोहळा 2024 | आळंदी पालखी 2024 | आळंदी पंढरपूर पालखी मार्ग | आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग | ज्ञानेश्वरी चे महत्व | ज्ञानेश्वरी चे अभंग | ज्ञानेश्वरी चे गाणे | ज्ञानेश्वरी चे किर्तन | ज्ञानेश्वरी चे पुस्तक | ज्ञानेश्वरी चे पारायण कसे करावे | ज्ञानेश्वरी ची ओवी | ज्ञानेश्वरी पहिली ओवी | पहिली ओवी ज्ञानेश्वरी | ज्ञानेश्वरीतील पहिली ओवी | आळंदी दर्शन | Alandi samadhi darshan | ज्ञानेश्वरीतील pahili ovi | Dnyaneshwari chi pahili ovi | Dnyaneshwari chi ovi | Dnyaneshwari chya ovya | Dnyaneshwari che parayan kase karave | Dnyaneshwari che abhang| Alandi te Pandharpur | Pandharpur vari 2024 | Alandi te Pandharpur palkhi Marg | Alandi palakhi 2024 | Alandi palakhi sohala 2024 | Ashadhi vari che velapatrak | Indrayani kathi devachi Alandi lagali samadhi dnyanehshachi | Ashadhi vari Marg | Alandi he gav punyabhumi thav | Ekatari ovi anubhavavi | वारी २०२४ | Vari 2024 | Ashadhi vari | ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान 2024 | ज्ञानेश्वरी अध्याय १ | ज्ञानेश्वरी पारायण कसे करावे | ज्ञानेश्वरी ओ संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ | संत ज्ञानेश्वर महाराज यांची माहिती | संत ज्ञानेश्वर यांची माहिती | संत ज्ञानेश्वर महाराज अभंग | | संत ज्ञानेश्वर महाराज समाधी | संत ज्ञानेश्वर माऊली मालिका | संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ | ज्ञानेश्वर माऊली यांचे जीवन | ज्ञानेश्वर माऊली यांचे चरित्र | Aalandi devachi Santosh Dnyaneshwar | Maharaj sanjivan samadhi | Anandi devachi songs | Aalandi devachi kirtan | Devachi alandi lagali samadhi dnyaneshachi | Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala 2024 velapatrak | Aashadhi vari che velapatrak | Ashadhi vari Pandharpur | Aalandi Pandharpur palkhi Marg | Aalandi Yatra 2024

Komentáře • 62

  • @akkataitandale4396
    @akkataitandale4396 Před 21 dnem +18

    वारी सुरु झाली होती तेंव्हा लोक संख्या कमी होती , फक्त निस्सीम भक्त चालत चालत जात होते , लोक संख्या वाढली ,.राजकारणाचा शिरकाव झाला ,.राजास्रयामुळे खूप छान सोयी होत होत्या , पूर्वी वहानांच्या सुविधा नव्हत्या , आत्ता वाहनांच्या खूप सुविधा आहेत , केवळ तीन आठवड्यात चंगळ होते यासाठी बरेच हौसे नौसे गवसे जातात यांच्या मुळेच दिंडीत अफाट गर्दी होते , सुविधांवर ताण येतो , यांवर सुध्दा प्रबोधन गरजेचे आहे

  • @sidworldofficial
    @sidworldofficial Před 3 dny +2

    नितिनभाऊ, तुमच्यामुळे वारी कळाली. अतिउच्च पद्धतीचे विवेचन, अभ्यास आणि उत्साही प्रस्तुतीकरण.. खूप कोटी कोटी शुभेच्छा. राम कृष्ण हरि माऊली🙏🙏🚩🙏🚩

  • @subhash3354
    @subhash3354 Před 19 dny +5

    ही पंढरीची वारी आहे हा देवाला समर्पीत भाव आहे काहीना काहीतरी सहन करावेच लागेल ही कायम स्वरुपी अडचण नसुन तात्पुर्ती अव्यवस्था आहे परमेश्वर च निवारन करील जय हरी

  • @gawhaleumesh9248
    @gawhaleumesh9248 Před 9 dny +3

    मी पहिल्यांदाच यावर्षी वारीला गेलो, मलाही काही लोक असे म्हणताना दिसून आले, परंतु वारी करतांना कळतं की कशी परिस्थिती असते ते. मी आपल्या मतांशी सहमत आहे. खरच असा व्हिडिओ पाहिजे होता.

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Před 19 dny +4

    आणि त्या फोर व्हीलर मधल्या नालायकांना म्हणावं तुझा अख्ख्या परिवार घाणेरडा असू शकतो.वारकरी निखळ प्रेम भावना मनात ठेवून माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी चातकासारखी नजर लावून बसतात.जाईन गे माये तया पंढरपूरा भेटेन माहेरा आपुलीया बापरखुमा देवी वरू विठ्ठलाच्या भेटी!

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 Před 21 dnem +6

    म्हत्यावाचा. मुदा. मांडला. माऊली🚩🌺

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 Před 21 dnem +5

    महाराष्ट्रातील हजारो स्वयंसेवी संस्था आहेत. यासंस्थांनी हे स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहिजे असं मला वाटतं.

  • @pritijadhav3669
    @pritijadhav3669 Před 7 dny +2

    ही गोष्ट natural आहे. प्रत्येक रस्त्यानज़दीक गावानीं तो परिसर स्वच्छ ठेवन्यसाठी दत्तक घ्यआवा . तिही पांडुरंगा ची सेवा आहें. राज्यशासानाने त्या गावाना निधी दयावा. ३. वारकारयाना त्या सोई वापर्ण्यसाठी पूर्वशिक्षित करावे . 🙏🙏 अमरनाथयात्रा आशा सोई करत असतात.

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před 21 dnem +4

    अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही समोर आणला , पंढरपूर यात्रेसाठी ही खूप समस्या आहे , आम्ही तिरूपती बालाजी येथे जातो तर तेथे खूप सुविधा उपलब्ध आहेत , 🙏🙏🙏🙏

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 19 dny

      अरे बाबांनो तिरुपती बालाजीच्या पुजा-याने मुलीच्या लग्नात जावयास एक क्विंटल सोने सप्रेम भेट दिले आहे.हि माऊली घरुन निघतांना फक्त आणि फक्त शबनम मध्ये एक शिल्लक ड्रेस असतो.साध दाताड घासायला मंजन नाही की ब्रश पेस्ट नाही.उन, वारा, पाऊस , पाणी या सर्व समस्यां माझा वारकरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाच्या गजरात विसरून जातात.एक वेळ वेडा तरी वेडपट छंद म्हणून हातात घेतलेला दगड सोडत नाही.आणि हा माझा विठ्ठल भक्तीत डुंबलेला वारकरी देहभान विसरून नाचतो.जय विठ्ठल जय हरी विठ्ठल!

  • @ramakantwangate9856
    @ramakantwangate9856 Před 13 dny +2

    रोडच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांनी शौचालय निर्माण करून वारीकर्त्यांना सेवा उपलब्ध करून खरी विठ्ठलाची सेवा द्यावी...

  • @mayakapse934
    @mayakapse934 Před 10 dny +2

    Khup mahtwacha mudda mandla mauli dhanyawad

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 Před dnem +1

    पंढरपूर मधील कोणत्याही नागरिकाला सत्य विचारा वारी नंतर चया काळात स्वच्छतेबाबत त्यांचे काय मत आहे?😂

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 19 dny +1

    लोकसंख्या जास्त असल्यामुळे टॉयलेट ची सुविधा केली नाही.
    सार्वजनिक टाॅयलेट स्वच्छ असायला पाहिजेत.
    टॉयलेट मधे जाणारे प्रत्येकांनी टाॅयलेट साफ करून बाहेर आले पाहिजे. तरच सार्वजनिक टाॅयलेट शौचालय स्वच्छ राहतील.

  • @omshelke5087
    @omshelke5087 Před 6 dny +2

    माउली तुम्ही ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कमिटीची भेट घ्या तिथे तुम्ही हा विषय मांडा की सर्व दिंडी चालक मालक यांची बैठक बोलावून त्याच्यात याबद्दल विचार केला पाहिजे असं काहीतरी करा आणि तुम्हाला सहकार्य करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे यावर नक्कीच विचार केला पाहिजे क्रमांकाच्या दिंडीतील चालक मालक यांनी दिंडीतील सर्व भाविकांना सांगितल्यास ते नक्की ऐकतील आणि हे करण्यासाठी अगोदर सर्व क्रमांकाच्या दिंड्यांच्या चालक मालकांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे आणि यावर विचार विमर्श करणे गरजेचे आहे

  • @makarand63
    @makarand63 Před 5 dny +1

    वारकरी नाहीत पण मनुष्य हाच असा आहे. प्रत्येक माणसाने विचार करायला पाहिजे.

  • @dasalokamwar4712
    @dasalokamwar4712 Před 19 dny

    धन्यवाद माऊली ❤

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 Před 20 dny +2

    सेवाभावी संस्था आहेतच
    पण वारकरी नि सुध्दा काळजी घेतली पाहिजे स्वच्छता अन्नद्रव्ये इतस्ततः फेकणे अनावश्यक खूप घेणे फेकणे चहा पिऊन कप कुठेही फेकणे
    ईश्वर दर्शन मध्ये दर्शन पेक्षा सेवेत देव आहे

  • @rameshpatil774
    @rameshpatil774 Před 7 dny

    माऊली अगदी सत्य आहे

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Před 21 dnem +2

    खूप छान दिंडीतील बारकावे सांगितले

  • @vishnukanse2918
    @vishnukanse2918 Před 20 dny

    Good mhatvacha midday gherkin thanks

  • @user-uw7rp2jo1q
    @user-uw7rp2jo1q Před 19 dny

    माऊली आपण जे दिंडी चालक आहे त्यांच्यामार्फत वारकऱ्यां पर्यंत हा विषय पोहोचू शकतात कारण दिंडी चालक वारकऱ्यांना काही सूचना करतात त्या ते तंतोतंत पालन करत असतात तुम्ही हा विषय जर मांडला तर ते पण त्याचे पालन करतील

  • @rohidasnandkhile2707
    @rohidasnandkhile2707 Před 20 dny

    खूप छान आपले मत व्यक्त केलात माऊली रामकृष्ण हरी

  • @mininaththite2528
    @mininaththite2528 Před 19 dny

    जय हरी माऊली छान सांगितले

  • @user-xg7fy5ps3o
    @user-xg7fy5ps3o Před 10 dny

    कायम स्वरुपी सुविधा करावी सरकारने आणि शेतकरी लोकांना लुटून खण्याऱ्या कृषी केंद्र आणि यवापर्यानी

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe Před 19 dny

    बरोबर आहे दादा 👌👌👍👍👍

  • @UrmilaKulthe01
    @UrmilaKulthe01 Před 20 dny

    Swachh Bharat karave Lagel🇨🇮🙏🚩💯

  • @vidyapatil5092
    @vidyapatil5092 Před 3 hodinami

    भजन भक्ती घरी करावी ,कांदा मुळा भाजी अवघी विठाई,महिलांची पाळी वगैरे असते,विठ्ठल तो आला मला भेटण्याला.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 19 dny

    सत्तेत बसलेले नेते यांची सगळी सोय करतात.
    वारकरी यांची सोय करायला पाहिजे.

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 Před 20 dny

    खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आहे.अनेक ठिकाणी सुविधा नाहीत.

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 Před 20 dny +2

    आमच्या इथे वारी पुढे गेली की गावातील सर्व लोक कचरा गोळा करतात कचरा गाड्या बोलावतात उरुळी कांचन मध्ये तुकाराम महाराज पालखी जाते आस सगळ्या गावाने कराव 👏

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 19 dny +1

      उरुळी कांचन येथील माणसाला मनापासून हार्दिक अभिनंदन व धन्यवाद समस्त गावकरी मंडळींना.

    • @VijayaPhapale
      @VijayaPhapale Před 18 dny

      Mast

  • @dasalokamwar4712
    @dasalokamwar4712 Před 19 dny

    जी अज्ञानी बाई वारकरी घान आसतात म्हणते तीने आशा परीस्थितीत काय केलं असतं सांगावे माझा वारकरी लाखोंच्या संख्येने चालतात तरीही कोनत्याही नियमांचे उल्लंघन करत नाहीत

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 19 dny

    सत्तेत बसलेले नेते यांची सगळी सोय करतात.

  • @mahadevmore9931
    @mahadevmore9931 Před 22 dny +1

    Ji gadi hoti tica n sanga

  • @sunmoon3779
    @sunmoon3779 Před 13 dny

    Varkari manje sakshaht mauli .ghan tar kunich karu naye tasha suvidha aslyach pahijet karan dharti mata hi kharach aai aahe apli
    Swachatta sagli kade ani pratek veli thevan he pratek nagrikache kartvya ahe 🙏

  • @vishwambharshewale4332

    रथा मागच्या दिंडीना झाडाखाली साधी बसायला जागा मिळत नाहीत. काही बिंनडोक लोक झाडाखाली घान करतात आणी याला जबाबदार पूर्णपणे सरकार आहे एवढा tax देवून स्थानिक गावकरी आणी वारकरी दोघांना त्रास होतो . सरकार ने प्रतेकी 10 km अंतरावर 500 लोक मावेल असे बाथरूम घर बांधावे . वाटलस तर प्रत्येकी 10 रू घ्या पण सुविधा द्याव्यात आजून काही वर्षांत सोहळा अजून वाढणार मग काय करनार?

  • @savitashinde9471
    @savitashinde9471 Před 7 dny

    Khane vagere sagle detat.....jithe vari pohcnar tethil kahi ni tithe saf safai che yog dan karave...kachra dabba chi vevasta ani toilet chi ani panychi soy karavi.....fakt khanychch garaj aste ase naste he samjun gheun vevstha karyla havi

  • @LaxmanGayakwad-nt4gg
    @LaxmanGayakwad-nt4gg Před 21 dnem

    याज साठी केला अठास. या अभंगाच्या aowiprmane. त्या लोकांना अनुभव नाही. असो.

  • @user-fn5df5oi9y
    @user-fn5df5oi9y Před 6 dny

    Jithun didhi nighate te marag kayamche ahet tevha tya maragavar Pani toilet,badhavae ,nal canection jya gavatun vari jate tethe gavakarni Pani chalu tevave,

  • @user-gu7re6ix2l
    @user-gu7re6ix2l Před 4 dny

    Ram krushna hari panchmahabhuttanni manuse banllya kuni konnalla dosh devu naka gav khedayapaasun thodi survar wahavi hich appyeksha tumcha boolna changllye vatattat fakat Seva Kami vatatye kadhi akdya gavvat Pani nastye mi pan chuukat assyelle tar malla shama karnye niyojan zallye tar khup barye Ram krusna hari

    • @user-gu7re6ix2l
      @user-gu7re6ix2l Před 4 dny

      Khadi olla dushkall khadhi sukha appllyaparinni Jo to seva deto pan thodi chuk hotye nak murdnayarayana nak murdu dya malla pan annubhav alla varkari punnayat yettat ghan karun jattat aarye ammchye aai Anni baap doii vitthalle llakshye deyyecchye swachtyecchi pan kallji ghyacchi Ram krushna hari

    • @user-gu7re6ix2l
      @user-gu7re6ix2l Před 4 dny

      Manjye mi sye aikklye

  • @ravindrasawant2665
    @ravindrasawant2665 Před 18 dny

    वारीमध्ये कृपया व्यसन असू नये.

  • @vattamma20
    @vattamma20 Před 7 dny

    छान व्हिडियो.
    बरोबर आहे.
    पूर्वी फक्त भक्ती भावाने लोक पाई चालत जात.
    आता सरकार फुकट मोठेपणा मिरवण्यााठी जादाच्या गाड्या, वहाने, अनुदान जाहीर करतात आणि सगळे धावतात.
    असा हा विचार कोण्ही करतच नाही की आपण रिसोर्सेस वर किती भार टाकतो आहे.
    कचरा , पाणी, सांडपाणी नियोजन कसं होणार येवढ्यांचे😢

  • @prachiranade3470
    @prachiranade3470 Před 21 dnem +1

    आरएसएसच्या लोकांनी टॉयलेटची सुविधा उपलब्ध केली आहे पण ती खूपच कमी असणार यात शंका नाही कारण लाखो वारकरी असतात तसेच डस्टबिन ची मात्र स्वच्छता दुकानदार विक्रेत्यांनी घेतली तर चांगले होईल

  • @nutanbhandari2123
    @nutanbhandari2123 Před 20 dny +2

    Ho ho verkeri चांगले नसतात mi डोळे ni पाहिले आहे खूपच youngsters Kai garaj खूपच पागल पण करतात

  • @dhanumore7891
    @dhanumore7891 Před 19 dny

    Ho brobr varkari ghanerde aatst ani thyachya savyi ajibat changlya nastat jya gavat rahtat tetech ghan krun jatat swCcha tevt nahit 😒

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 19 dny

      १००%चुक आहे.

    • @pratiks8924
      @pratiks8924 Před 9 dny

      तू काय धुतल्या तांदळाचा आहे का मग 😂

  • @arundere8337
    @arundere8337 Před 12 dny

    होय