भारतीय सण परंपरा आणि आरोग्य विचारकफ दोष , त्वचा विकार , होलिका दहन आणि धूलिवंदन यांचा आरोग्य संबंध
Vložit
- čas přidán 24. 03. 2024
- डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
होळी - रंगपंचमी आणि आरोग्य दृष्टिकोन ,
भारतीय सण परंपरा आणि आरोग्य विचार,
कफ दोष , त्वचा विकार , होलिका दहन आणि धूलिवंदन यांचा आरोग्य संबंध
जय आयुर्वेद भारतीय संस्कृती महान आहे
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिली आहे. आपले सण साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा जेष्ठ लोकांना सुद्धा माहित नसतो. त्यामुळे सध्याची व भावी पिढीला सणांचे महत्व कसे कळणार...? आपण अशाचप्रकारे सर्व सणांची माहिती देत रहावी हि अपेक्षा व आपले खूप खूप आभार...
खूप छान माहिती आहे डॉक्टर धन्यवाद
खूप छान माहिती. असंच खूप वेळ ऐकत राहावंसं वाटतं अशी माहिती खूप छान वाटत. आवाज खूप गोड आहे
Khup chan mahiti deta dr. Thank you
खूप छान माहिती डॉ मॅडम. धन्यवाद 👍🙏
Khup chhan 👍
Thank you Didi 🙏🙏🙏
खूप छान माहिती होती मॅडम. नेहेमीच असते. ऋतू आणि आहार यावर एक विडिओ प्लीज बनवा मॅडम. धन्यवाद 🙏
छान माहिती दिली मॅडम धन्यवाद🙏🙏
खूप खूप धन्यवाद Dr.
खुप छान माहिती धन्यवाद ❤❤
खूप च शास्त्रीय माहिती मिळाली.
Very nice information Dr isha thanks
Khup chhan 🎉
Nice information 😊
Pigmitation sathi khatrishir upay sanga mam
Mam nachani ambil aurvedic method ne recipe share kara plz
Mam Ankylising spondilist vrti tumi treatment krta ka?
कफ कमी होण्यासाठी काय करावे लागेल...पडत नाही
कडुनिंबाचा रस किती दिवस घ्यायचा ?
पाने कुटून करायचा का ?