LIVE Maharashtra Vidhan Sabha Parishad LIVE: नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू, विधिमंडळात काय घडतंय? BBC

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 12. 2023
  • #bbcmarathi #VIdhanBhavan #VidhanSabha #wintersession2023 #WinterAssemblySession
    7 डिसेंबरपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. पाहा अधिवेशनाचं कामकाज विधान सभा आणि विधान परिषदेतून लाईव...
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 342

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 Před 7 měsíci +18

    बच्चू कडू साहेब दोन दिवसांत बोलत होते की आणि सर्व महाराष्ट्राला ही प्रश्न पडला आहे की भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या पाठीमागे चौकशी का नाही याचे उतर कोण देणार

  • @shivajisonawane5143
    @shivajisonawane5143 Před 7 měsíci +57

    एकीकडे हे गीत आणि समोर गद्दार माणसं पाहून खूपच विसंगती दिसली

  • @popatchavan8265
    @popatchavan8265 Před 7 měsíci +24

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 Před 7 měsíci +33

    सर्व पळून गेलेले आमदार आज रुबाबदार पणात आहेत कसले हे राजकारण घाबरून गेलेले आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले आहे हे नक्की

  • @prakashkadam5147
    @prakashkadam5147 Před 7 měsíci +17

    पोलिस भरती प्रक्रिया सुरू करा. वय संपत आहे.

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Před 7 měsíci +14

    गोल गोल फिरवणे सुरू झालं

  • @arunchakkar6065
    @arunchakkar6065 Před 7 měsíci +45

    शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 Před 7 měsíci +14

    दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे शब्द या भ्रष्टाचार सरकार मध्ये बसले ल्या नालायक लोकांना ऐकायला लावून काही उपयोग नाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान जय भिम

  • @prakashsahane1160
    @prakashsahane1160 Před 7 měsíci +13

    अजितदादा आपण कुशल निधी देण्याची घोषणा केली होती अजून अद्याप निधी मिळाला नाही

  • @bhagwangaikwad8326
    @bhagwangaikwad8326 Před 7 měsíci +13

    25% अग्रिम शेतकऱ्यांना मिळाला नाही । फडणवीस सभागृहात खोटी माहिती देत आहे ।

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 Před 7 měsíci +6

    हेच गीत एकदा एकट्या एकट्याला म्हणालाय‌ सांगा एकदा

  • @ixgaming4409
    @ixgaming4409 Před 7 měsíci +21

    धरणात मुतायला सांगा मग बोला ना सरकार ला प्यायला चाय म्हणून द्या

  • @Chandrkant_Jadhav
    @Chandrkant_Jadhav Před 7 měsíci +10

    पीक कर्ज माफ करा

  • @gangadharkhillare3754
    @gangadharkhillare3754 Před 7 měsíci +11

    सोयाबीन, कापुस पिकांचे हमी भाव याबद्दल ठोस भुमिका सरकारने घेतली पाहिजे.

  • @kalpanasatrange-pk4bo
    @kalpanasatrange-pk4bo Před 7 měsíci +57

    यांची थोबाड पण बघावी वाटत नाहीत. पण ऐकावे/बघावे लागते हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  • @namdeowagh7501
    @namdeowagh7501 Před 7 měsíci +11

    नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या राहिलेल्या शेतकऱ्याना ५००००/- रुपए कधी देणार, पैसे नाहीत असे सांगून अर्धवट अमलबजावणी केली आहे. ताबडतोब राहिलेल्या शेतकऱ्यांना ५००००/- रुपये देण्यात यावेत.

    • @mahadeoshelar7485
      @mahadeoshelar7485 Před 7 měsíci +1

      नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रूपये कधी मिळणार हे शिंदे साहेब यांना कोणीतरी लिहून द्या म्हणजे ते सांगतील

    • @dhananjayjadhav4094
      @dhananjayjadhav4094 Před 7 měsíci +1

      नियमिपणे कर्ज फेडीचे पैसे तर नाहीच दिले पण गेल्या वर्षीचे अतीरुष्टि चे अनुदान चालू वर्षी चे अतिरुष्टि चे अनुदान,3 लाख पर्यंत 0 टक्के ने कर्ज हे फक्त तोंडी बोलतात पण प्रत्यक्षात काहीच नाही.

  • @vasanttandel7563
    @vasanttandel7563 Před 7 měsíci +3

    ह्या वेळकाढू सरकारने ह्या महाराष्ट्र गीताचा अर्थ लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जे काही प्रश्न आरक्षण, शेतकरी, अपात्र आमदार,रोजगार आणि महिलांच्या सुरक्षेचा, आदी सर्वच प्रश्न नागपूर अधिवेशनात निकालात काढावे.

  • @Spss56
    @Spss56 Před 7 měsíci +5

    माझा स्वतः लोकशाहीवरचा विश्वास संपला असुन
    आता देशाला हुकूमशाही पाहिजे . हाच विचार समोर येतो.

  • @Prashant_498
    @Prashant_498 Před 7 měsíci +10

    काय तमाशा आहे अंगठा बहाद्दूर 🤔

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Před 7 měsíci +10

    आरे हे नाटक आहे हा पोपट बोलतात आणि महाराष्ट्रातील जनतेला कोणत्याही फायदा होत नाही यांना फक्त पक्षाचे आणि सत्तेसाठी आणि बरसटचार पचवण्यासाठी हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी हे अधिवेशन सुरू आहे

  • @sharadkale7537
    @sharadkale7537 Před 7 měsíci +5

    फक्त शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा आहे

  • @PrakashGalande-zh9oo
    @PrakashGalande-zh9oo Před 7 měsíci +15

    अरे तीस वर्षा पासून आहे त्याच पाण्याचं( सामान्यई )वाटप करतात नद्या जोड प्रकल्प कोठे गेला वाजपेयीला विचारायला जाता का? गडकरी कोठे गेलेत पवार कोठे गेलेत त्यांची जाण्याची वेळ झाली

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 Před 7 měsíci +9

    खूप बाके रिकामी दिसत आहेत ते कोठे गेले त्यावर सीबीआय लावा

    • @bharatbhushangolatkar2285
      @bharatbhushangolatkar2285 Před 7 měsíci

      जे विधान सभेत व विधानपरिषदेत आमदार गैरहजर राहिले आहेत त्यांना पेन्शन,व पगार देण्यात येऊ नये.

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 Před 7 měsíci +9

    राज्य शासन व केंद्र शासन शेतकरी हीत नाही
    जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

    • @pravinbhanudasdudhal7071
      @pravinbhanudasdudhal7071 Před 7 měsíci +1

      ज्ञानेश्वर माने 100 %✓ बोले तुम्ही

    • @bharatbhushangolatkar2285
      @bharatbhushangolatkar2285 Před 7 měsíci

      शेतकरी संघटनेतर्फे एक निर्णय घेण्यात यावा की एक वर्ष शेती करणे पूर्ण पणे बंद ठेवून सरकार व जनतेला चांगलाच धडा शिकवावा.

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 Před 7 měsíci +4

    कोणाला काही जनतेची पडलेली नाही..महाराष्ट्र एकूणच अधोगतीकडे चालला आहे..2024 पर्यंत लवकरच महाराष्ट्राचा बिहार, युपी होणार...जनतासुद्धा आता मुग गिळून गप्प आहे याचा फायदा राजकारण्यांकडून घेतला जातो

  • @user-oc3uo1sj5i
    @user-oc3uo1sj5i Před 7 měsíci +14

    अंगणवाडी सेविकांना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @vilassurankar5497
    @vilassurankar5497 Před 7 měsíci +16

    नार्वेकर साहेब तुम्ही विधान सभा अध्यक्स आहात कोणत्याही पकच्याचे नाहीत मग तुम्ही असा भेदभाव का करता तुम्ही बीजपचे पुरतंस्कृत आहात का

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 Před 7 měsíci +2

    मागील दोन वर्षांपासून रिटायर्ड कर्मचार्यांना त्यांच्या हक्काची पेंशन विक्री मिळालेली नाही.ज्या वयात जेवण कमि औषध जास्त लागतात अशा अवस्थेत कर्मचारी ग्रॅज्युईटी,पेंशनविक्रीपासून वंचित.

    • @n.d.godase3882
      @n.d.godase3882 Před 7 měsíci

      हरामखोर प्रतिनिधी यांना व्यथा कधी कळणार.

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Před 7 měsíci +20

    अजित पवार 70. हजार करोडचा हिशोब जनतेला द्दा😂😂😂😂

    • @pravinbhanudasdudhal7071
      @pravinbhanudasdudhal7071 Před 7 měsíci +1

      आता भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे माप झाले आहेत???? भाजप ने कायदा हातामधे घेतला आहे... भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे माप होतात सर्व जनतेला माहीत आहे पण. मोदी साहेब यांना माहीत होईना

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 Před 7 měsíci +1

      हा प्रश्न प्रश्न फसनवीस भाऊला विचारा त्यांची पार्टी आरोप करत होती आणि आता गप्प 😂😂

  • @user-yk5wf7yk1r
    @user-yk5wf7yk1r Před 7 měsíci +24

    राष्ट्रगीत राहिलं बाजूला पीक विमा बाजूला शेतकरी बाजूला नवीन नौटंकी चालू झाली

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 Před 7 měsíci +5

    खरीप हंगामातील पंतप्रधान विमा योजना तील विमा अद्याप मिळाला नाही.

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 Před 7 měsíci +1

    या देशाचे राष्ट्रगीत हे
    जन गण मन आहे
    🙏🙏

  • @user-xh6jl5dp8f
    @user-xh6jl5dp8f Před 7 měsíci +7

    शेतकऱ्यांची आजपर्यंत ची सरकट कर्ज माफी करावी

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 Před 7 měsíci +6

    कांदा अनुदान कधी देणार

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 Před 7 měsíci +6

    शेतकरी ला काहीच फायदा नाही फक्त जुमला आहे येऊद्या मतदान सांगू तुम्हाला सध्या तुमच्या हातात सत्ता आहे शेती विषय च कडत नाही

  • @prashantbhosale9465
    @prashantbhosale9465 Před 7 měsíci +22

    जे आमदार मराठा आरक्षणावर बोलतील तेच परत या सभागृहात दिसतील
    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩

  • @nitinmandave6600
    @nitinmandave6600 Před 7 měsíci +13

    जनतेला वेड बनवायची काम चालू झाली

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm Před 7 měsíci +23

    आरे बाबांनो चुक आपलीच आहे लायक लोकांना आपण निवडून दिले नाही हे आशेच चालणार आहे हा देश कृषीप्रधान आहे याचं भानच नाही या सरकारला

  • @sanjayvitthalpatil8234
    @sanjayvitthalpatil8234 Před 7 měsíci +9

    जनरल मोटर्स कामगारांना न्याय कधी मिळणार

    • @VidzMG
      @VidzMG Před 7 měsíci

      BJPla v4a he prashn.
      Virodhakana nahi

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 Před 7 měsíci

      Love Jihad jast important ahe tyapeksha...

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 Před 7 měsíci +21

    गैरहजर आमदारांचा धिक्कार

    • @ravindranath8925
      @ravindranath8925 Před 7 měsíci +1

      उद्धव ठाकरे आणी आदित्य ठाकरे हे दोन आमदार कुठे आहेत, ह्यांना घरात बसुन आमच्या करातून पगार देण्यात यावे.

  • @ravindradeshmukh7496
    @ravindradeshmukh7496 Před 7 měsíci +3

    ब़ोलाचा भात बोलाची कढी फक्त अभ्यास करा शेतकर्याला मातीत घाला😢😢😢😢😢

  • @akshaykadam6394
    @akshaykadam6394 Před 7 měsíci +14

    आम्हाला 25% अग्रीम चा आतापर्यंत एक रूप ड्या ही मिळाला नाही.

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 Před 7 měsíci +15

    यांच्या प्रमाणे हे सरकार चालते का हो काळीच मुधा आहे हे पक्त शो आहे

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Před 7 měsíci +2

    दुधाचे दर बागा शेतकऱ्यांना परवडत नाही ?? पशु खाद्य भरपूर महाग झाले आहेत. मदले लोक घोटाळे करा ता त . दुधामध्ये भेसळ करतात सर्व पिषावितले दूध धोकादायक आहे चेक करून कडाक कारवाई करा..

  • @vijaybhosale3958
    @vijaybhosale3958 Před 7 měsíci +1

    नियमीत कर्जफेड केलेल्या शेतकरयांना पन्नास हजार रुपये मिळणार होते त्यातील थोड्या फार शेतकर्‍यांना मिळाले राहीलेल्या शेतकर्‍यांचे काय कधी मिळणार का घोषना करून शेतकऱ्यांना फसवत आहात

  • @bharatbhushangolatkar2285
    @bharatbhushangolatkar2285 Před 7 měsíci +1

    कोणत्या शेतकऱ्यांना पैसे दिले त्यांची नावे जाहीर करण्यात यावी.

  • @bhagwangaikwad8326
    @bhagwangaikwad8326 Před 7 měsíci +9

    भ्रष्टाचारी लोकांकडून देशभक्ती ऐकावी लागत आहे ।

  • @swatiorganic8172
    @swatiorganic8172 Před 7 měsíci +5

    पावसाळयात हीवाळी आदीवेसन तर खर कस

  • @Sambhaji-cx1ws
    @Sambhaji-cx1ws Před 7 měsíci +5

    शेतकरी आहेत या राज्यात हे लक्षात घेऊन काम काज करा

  • @vinayakvyawahare5443
    @vinayakvyawahare5443 Před 7 měsíci +2

    Showmanship lai bhari ,kame Matra "Bola chi kadhi va बोलाचाच भात .

  • @sarjeraodinde9948
    @sarjeraodinde9948 Před 7 měsíci

    ❤❤

  • @bhagwangaikwad8326
    @bhagwangaikwad8326 Před 7 měsíci +23

    राष्ट्रगिताचा मान भ्रष्टाचारी पुढारी राखतिल काय ?

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 Před 7 měsíci +2

    Chan kam chalu ahe jay jay maharashtra maza jay hind

  • @vaibhavthere4489
    @vaibhavthere4489 Před 7 měsíci

    ❤😊

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 Před 7 měsíci

    आदरणीय माजी केद्रीय राज्य मंत्री कै बबनराजी ढाकणे यांना भावपूर्ण आदरांजली 💐💐💐💐💐💐

  • @atullohar6871
    @atullohar6871 Před 7 měsíci

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Před 7 měsíci

    सत्तेचे गुलाम

  • @satvik7589
    @satvik7589 Před 7 měsíci +2

    सरकार शेतकरी विरुद्ध आहे

  • @bhivanandbaviskar1691
    @bhivanandbaviskar1691 Před 7 měsíci +1

    महोदय, आदिवासी कोळी जमातीचे विद्यार्थी पदवी पास झाले पण वैद्यताप्रमाणपत्र आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र हे प्रलंबित ठेवले आहेत, त्यामुळे महाविद्यालय विद्यापीठ मार्कलिस्ट पदवी प्रमाणपत्र व जमा केलेले शालेय दस्तऐवज देत नाही,यावर पारदर्शकता लक्षात घेता विधिमंडळात चर्चा होऊन विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी, नोकरी पासून वंचित राहू नये, याबाबत सरकारने सहकार्य करावे ही विनंती करीत आहे.
    लक्षवेधी -मा.ना.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि मा.ना.उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांना विनंती की योग्य निर्णय विद्यार्थ्यांना ध्यावा.

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 Před 7 měsíci +1

    Good

  • @saeedshaikh-kw1mw
    @saeedshaikh-kw1mw Před 7 měsíci

    आदरणीय लोकप्रिय महाराष्ट्र राज्या चे मुख्य मंत्री महोदय ग्रामरोजगार सेवक यांचे अर्धवेळ चे पुर्ण वेळ करुन ,एक निच्चित मानधन देण्याचि कृपा करावी. हि आपणास विनंती.
    आपलेच समस्त ग्रामरोजगार सेवक महाराष्ट्र राज्य.

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Před 7 měsíci +3

    Gaddaranche melava jamlay दुसरी काय अपेक्षा यांच्या कडून

  • @adeshmhaske4969
    @adeshmhaske4969 Před 7 měsíci

    शेतऱ्यांसाठी काही बोलता येत नाही यांना शेत मालाला योग्य भाव मिळायला हवा ही आमची मागणी आहे. या साठी सर्व समाज एकत्र येऊन आंदोलन करायला पाहिजे.✊

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Před 7 měsíci +4

    शिक्षक पदाच्या भरती बाबत विचारणा करणार्या‌महिलेला पत्रकारांच्या समोर दमदाटी करणाऱ्या शिक्षण मंत्री केसरकर यांच्यावर कारवाई करावी

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 Před 7 měsíci

    तुम्ही विना अनुदानित लोकांच्या जीवनात आनंद आनलात पण एक विनंती आहे 100/ अनुदान द्या पुढे आम्ही तुमच्या जीवनात आम्ही खुप खुप आनंद देऊ

  • @karmayogi1189
    @karmayogi1189 Před 7 měsíci

    या सर्वात गुलाबराव पाटील अत्यंत स्मार्ट दिसत आहेत😂😂

  • @kailashpatil9459
    @kailashpatil9459 Před 7 měsíci +1

    शेतकरी विज बिल माफ करावे

  • @VijayJagtap-pw6of
    @VijayJagtap-pw6of Před 7 měsíci

    Salute to you because of to direct relly

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 Před 7 měsíci +1

    🕉🚩💯

  • @shantilalbora2379
    @shantilalbora2379 Před 7 měsíci +1

    अजित दादा शेतक् र्याच पिक कर्ज माफ करा कोरोनाच्या काळातील अपुरी राहिलेली कर्जमाफी करावी दादा विनंती

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 Před 7 měsíci

    Satyamev Jayate ❤❤❤❤❤

  • @VilasPaturkar-oq9zd
    @VilasPaturkar-oq9zd Před 7 měsíci

    😊

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 Před 7 měsíci +4

    शेतकरी वाया गेला वर हा उपमुख्यमंत्री मदत घोषित करतील पण शेतकरी यांना मदत मिळणार नाही फक्त घोषणा हीच या सरकारची भूमिका आहे जाहिरात बाजी सरकार

  • @sunilpawar4788
    @sunilpawar4788 Před 7 měsíci +1

    Hi bai kiti varsh pat mi nusatya pudya sodat asate kahi kamachi nahi

  • @babulalmali3787
    @babulalmali3787 Před 7 měsíci

    Best Government of Maharashtra .

  • @nitinkumarjadhav3622
    @nitinkumarjadhav3622 Před 7 měsíci +1

    महाराष्ट्र गीत व वंदेमातरम म्हणताय जनतेची काम करा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र सगळेच एका माळेचे मणी नुसता ठराव मंजूर करून काहीच निर्णय होत नाही (2007) पासून शिक्षक भरती नाही याचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा नुसत्या घोषणा करण्यात काहीच उपयोग होणार नाही

  • @user-cv8cr6ln7e
    @user-cv8cr6ln7e Před 7 měsíci +1

    ह्या सर्व मंत्र्यानी शिवाजी महारा जाची शपथ घ्यावी की मी एक पैशाचा ही भ्रष्टाचार करणार नाकारण त्यामुळे 70 हजार कोटी व २५ हजार कोटीचे भ चेहरे ' ' लो का समोर येणार नाहीत

  • @goutambhadarge5238
    @goutambhadarge5238 Před 7 měsíci

    मा.रोहयो मंत्री नामदार संदिपान भुमरे साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या पटलावर ठेवून मंजूर कराव्यात , कारणं वारंवार ५७७५ या संघटनेच्या वतीने आपल्या कडे मागण्या बाबत प्रस्ताव सादर केला आहे
    याचा विचार करावा......

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar312 Před 7 měsíci

    पुढील विधानसभा निवडणूकीनंतर विधानसभेत २८८ नवीन चेहरे असावेत .

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi Před 7 měsíci

    स्वच्छ पणाचा आव आणणारा भा.ज.पा.व त्यांचे देवाभाऊ यांना हे शोभते काय,

  • @jyotimusale5158
    @jyotimusale5158 Před 7 měsíci

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील अधिकारी/ कर्मचारी वर्गांना शासना मध्ये सामावुन घ्या.व त्यांना नियमाप्रमाणे वेतन व भत्ते द्या.नुसत्या थापा मारु नका...समोर निवडणूक आहे...

  • @ashoksale7359
    @ashoksale7359 Před 7 měsíci +2

    50 खोके एकदम ओके

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 Před 7 měsíci

    Once upon time in maharashtra.

  • @DaulatShinde-wt4ol
    @DaulatShinde-wt4ol Před 7 měsíci

    रेगुलर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची तिसऱ्या यादी चे पैसे आलेले नाहीत

  • @nileshrathod9409
    @nileshrathod9409 Před 7 měsíci

    शेतकरी कर्ज माफ करा साहेब

  • @dilipshinde5209
    @dilipshinde5209 Před 7 měsíci

    अध्यक्ष महोदय यांच्या परिवाराला पेन्शन चालू करा.येवढेच बाकी राहिले आहे.जनतेला लाज वाटते यांची तोंड बघायला.

  • @bhivanandbaviskar1691
    @bhivanandbaviskar1691 Před 7 měsíci

    अभिमान वाटतो!

  • @rushikeshbute299
    @rushikeshbute299 Před 7 měsíci +1

    दूध दराबाबत बोला साहेब

  • @chandrashekarjadav6325
    @chandrashekarjadav6325 Před 7 měsíci +1

    मा विधानसभा आदेश साहेब ओबीसी क्याटीगीरी मदुन मराठा समाजाला आरक्षन देउनका,मराठा समाजाच नवीन कास्ट तयार करुन आरक्षन द्या ओबीसी क्याटीगीरी मधे एकतरी भरपुर जाती आहेत आणी तसल्यात मराठा समाजाला ओबीसी क्याटीगीरी मधे आरक्षण देवुनका

  • @user-yb5fi4dx1l
    @user-yb5fi4dx1l Před 7 měsíci +1

    तुम्ही माडीला माडी लाऊण बसले तर आम्ही बसनार वारे वा टाईम पास

  • @rajendrachakankar4669
    @rajendrachakankar4669 Před 7 měsíci

    महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकच समजा कुठलंही आंदोलन करू नका एकच काम करा आपली शेती आपलं कुटुंब ₹2 भवानी विकायची त्यात चलन मिळालं पाहिजे एवढेच करायचं आठवडा बाजारामध्ये भाजी विकायची अरे आपला उदाहरण दोन वर्षे असं काढा फक्त शहराकडे भाजी येऊन देऊ नका पहा सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे नाही तर मला सांगा सरकारला शहरात टॅक्स जास्त मिळतो शेतकऱ्याचा मालाचा भाव कमी जास्त होतो तो फक्त शहरामध्ये सरकारला टॅक्स चे उत्पादन जास्त आहे सरकार फक्त एक विचार करतो कांद्याचा भाव वाढला शहरातून ओरड चालू होते मग कांद्याची निर्यात होती भाऊ पडला लसुन बाहेरून मागवला भाऊ पडला भाजीपाला इतर राज्यातून मागवायचा भाऊ पडला मग मी काय म्हणतोय बाहेरचा पण येऊ नका आणि आपला देऊ नका दुधापासून ते भाजीपाल्या पर्यंत शराब धान्यपुरवठा कमी करा सरकारला काय करायचं काय नाही करायचं ते ठरवतील एवढेच करा पण संपावर जाऊ नका धन्यवाद

  • @rajukshirsagar8924
    @rajukshirsagar8924 Před 7 měsíci +8

    फडणवीस बोलण्यामध्ये हुशार आहेत, मला सागा हे गृह विभाग चालवतात, मग शेती बद्धल काय माहिती आहे, कृषी मंत्री यांनी उत्तरं द्यायला हवे,

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 Před 7 měsíci

      फडणवीस आदर्श शेतकरी पण आहेत, फक्त ते बोगस वांगी नाही पिकवत.

  • @RavindraBhosale654.
    @RavindraBhosale654. Před 7 měsíci

    नरहरी झिरवळ साहेब नेमके कोणत्या गटात आहेत.

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 Před 7 měsíci +3

    BJP ne bikat घेतले सर्वाना

  • @gauravraut2848
    @gauravraut2848 Před 7 měsíci

    अजित पवार आणि जुलाब राव श्रद्धांजली वाहला उभे आहेत का , राष्ट्रगीत आणि राज्यगाणं यासाठी कसा उभं राहच तेवढा पण कढत नाही का , .

  • @suhas5245
    @suhas5245 Před 7 měsíci

    ठाणे जिला. चे मुख्य मंत्रि‌‌ ठाणें. बंद. कारखाने. तेथील. कामगारां. थकीत. देणी. कधी. मिळणार. मफतलाल. अमरडाय. आय. डी. आय .N. R. C. हडकेसल. बाळकृष्ण पेपर. निवडणुके. आधी. मिळावे. कल्याण चे. खासदार. यांनी. पण. लक्ष घालावे. 😢😢😢

  • @madhukarbansode1895
    @madhukarbansode1895 Před 7 měsíci

    होमगार्ड जवानांचा प्रथम विचार केला पाहिजे

  • @fuehkhbhdhfhnk7779
    @fuehkhbhdhfhnk7779 Před 7 měsíci

    जनतेचे पैशावर मज्जा लुटनारे आमदार गैरहजर

  • @Spss56
    @Spss56 Před 7 měsíci

    फक्त कुञे उरले . . . हेच ते महाराष्ट्राचे कायदेमंडळ

  • @shivajisukhadare8352
    @shivajisukhadare8352 Před 7 měsíci

    सर्व आमदारांची प्रॉपर्टी चेक करा सर्व