उत्तर कोकणात "दोरली" "गरी" टाकून मासे पकडण्याची अनोखी पद्धत | 3 HOOK FISHING | fishing | मासे मारी |

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • उत्तर कोकणात "दोरली" "गरी" टाकून मासे पकडण्याची अनोखी पद्धत | 3 HOOK FISHING 🎣 | fishing | fish
    मित्रांनो उत्तर कोकण किनारा या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही उत्तर कोकणातील
    नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील
    सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची
    माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती
    तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    गेल्या आठवड्यात आपन
    मासे पकडण्याच्या जाळीचा व्हीडीओ बनवला होता. आज दोरली टाकुन मासे पकडण्याच्या आपण त्या ची माहिती देणार आहे,,
    #uttarkokankinara #fishing #kokan #fish

Komentáře • 85