पाहा संत ज्ञानेश्वर महाराज चरण पादुका लाईव्ह दर्शन | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • पालखी विसाव्याच्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरण पादुकांचे लाईव्ह दर्शन.
    विसावा चे ठिकाण- वडजल
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि पंढरीची वारी या प्रवासातील माऊलींचा पालखी रथ आज फलटण मध्ये दाखल झाला.
    संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ एकदा जरी पाहिला तरी मन भरून येतं.
    तुमचाही अनुभव असाच आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा.
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024
    पंढरीची वारी
    आषाढी वारी
    पालखी सोहळा 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लाईव्ह दाखवा
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण
    आजचे पालखी दर्शन
    आजचे ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी दर्शन
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्काम
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कुठे आहे
    आज पालखी सोहळा कुठे आहे
    पालखी रथ कुठे आहे
    उद्याचा पालखीचा मुक्काम कुठे आहे
    sant Gyaneshwar Maharaj palkhi shohala 2024
    sant Gyaneshwar Maharaj palkhi Darshan live
    sant Tukaram Maharaj palkhi Darshan
    Jagadguru sant Tukaram Maharaj palkhi sohala
    palkhi rath live darshan
    where is palkhi
    #palkhi2024 #pandhrpurwari #pandrichivari #pandharichiwari #पाऊलवाटा #paulvata #pandurang #santdnyaneshwarmaharaj #dnyaneshwarmaharaj #dindi #wari #varkari

Komentáře • 14

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Před 19 dny

    ज्ञानेश्वर माउली जगाची आई ज्ञानेश्वर माउली जगाची आई

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke1686 Před 20 dny +1

    ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय राम कृष्ण हरी

  • @user-qs6eb5sg8k
    @user-qs6eb5sg8k Před 20 dny +2

    Ram Krishna Hari

  • @pujajadhav8864
    @pujajadhav8864 Před 20 dny

    माऊली 👏👏

  • @sanjaynimje6567
    @sanjaynimje6567 Před 18 dny

    Ram Ram Krishna Hari

  • @user-hi1ow9co3p
    @user-hi1ow9co3p Před 19 dny

    राम कृष्ण हरी

  • @akashshinge6696
    @akashshinge6696 Před 20 dny

    ✨❤️💛🌺🙇🏻🙏🏻💛❤️✨

  • @user-zb8wv4zz1z
    @user-zb8wv4zz1z Před 20 dny

    🙏🙏🙏🙏🙏🌱🌱🌱🌱🌱

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 Před 20 dny

    🙏🙏🙏

  • @kantapagare9919
    @kantapagare9919 Před 20 dny

    Om namo narayana Jai shree janardnswame

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Před 20 dny

    पंढरीचा नाथ विठुराया

  • @DilipKshirsagar
    @DilipKshirsagar Před 20 dny +1

    जेव्हां पांडुरंगा च्या पयाला स्पर्श करायला कोणी रोखत नाही तर माउली च्या पादुकाना शिवायला कशाला रोखता ।।लोकांना हकलु नका

  • @kumudinideshmukh1643
    @kumudinideshmukh1643 Před 20 dny

    Nice marathi channal
    I m from Nagpur
    Nagour madhe aagle UP Bihar MP lok ghusalet sarv marathi culture mix zalet