फेब्रुवारी - मार्च महिन्यात 2 ते 5 लाख रु उत्पन्न देणारी 16 पिके | February march pike उन्हाळी पिके

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • फेब्रुवारी - मार्च महिन्यात 2 ते 5 लाख रु उत्पन्न देणारी 16 पिके | February march pike उन्हाळी पिके
    #फेब्रुवारी_मार्च_महिन्यात_पिके
    #milind_bhor
    #उन्हाळ्यात_कोणती_पिके_घ्यावीत
    #february_madhe_konte_pik_ghyave
    #जानेवारी_पिके #फेब्रुवारी_पीके #मार्च_पिके
    #february_pike #march_pike
    #milind_bhore
    #उन्हाळी_पिके
    #जानेवारीमहिन्यातकोणतीपिकेघ्यावी
    #फेब्रुवारीमहिन्यातकोणतीपिकेघ्यावी
    #मार्चमहिन्यातकोणतीपिकेघ्यावी

Komentáře • 36

  • @tejasnaik6175
    @tejasnaik6175 Před 6 měsíci +1

    0:45 बरोबर

  • @noobbhai280
    @noobbhai280 Před rokem +5

    तुम्ही योग्य माहिती देता

  • @sandipporate4684
    @sandipporate4684 Před rokem +2

    जय शिवराय मिलींद दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 Před rokem +3

    योग्य मार्गदर्शन

  • @shrikantaivale1970
    @shrikantaivale1970 Před 5 měsíci

    धन्यवाद

  • @savethemotherearth4046
    @savethemotherearth4046 Před 8 měsíci

    खूप सुंदर माहिती दिली भाऊ. खूपच छान. असेच माहितीपूर्ण क्वालिटी वीडियो तुमच्याकडून शेतकरी बांधवांसाठी होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय शिवराय 🚩🚩

  • @tejasshinde6508
    @tejasshinde6508 Před rokem +3

    Mast 😍😍👍👍

  • @hanmantchavan2543
    @hanmantchavan2543 Před rokem +6

    जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      🙏🙏🙏🙏🙏🙏🤗❤️🌱

  • @keshavbahiram1989
    @keshavbahiram1989 Před rokem +3

    👍👍

  • @soundlineking
    @soundlineking Před rokem +2

    जय शिवराय

  • @janardhannirmal5402
    @janardhannirmal5402 Před rokem +4

    10:57 लावलेय मि एक एकर 10 जानेवारी चि लागवड आहे 10 दिवसाचा झाले आज

  • @scorecard1007
    @scorecard1007 Před rokem +2

    👍🌿🌱🌿🌱

  • @mangeshtendulkar5632
    @mangeshtendulkar5632 Před rokem +2

    मुळा लागवड विषयी व्हिडिओ बनवा.

  • @siddhuwalake1194
    @siddhuwalake1194 Před rokem +5

    जय शिवराय जय शंभुराजे दादा 🚩🚩

  • @swipigaming8610
    @swipigaming8610 Před rokem +1

    😍🤗

  • @dattatraya.k.sangale5907
    @dattatraya.k.sangale5907 Před 7 měsíci

    Cultivation period of each crop should be mentioned

  • @agbansod
    @agbansod Před rokem

    फार उपयुक्त माहीति🙏👏

  • @Maharaj-hf7gz
    @Maharaj-hf7gz Před rokem +4

    घंटा शेतकरी मालामाल होत नाही

  • @VikasMule-ti9sc
    @VikasMule-ti9sc Před 4 měsíci

    एप्रिल महिना संपत आला आहे मी मिरची लागवड करू शकतो का जरा मला माहिती द्या

  • @santoshnhavade8064
    @santoshnhavade8064 Před rokem

    लवकर सांगा

  • @amolhowal8513
    @amolhowal8513 Před rokem +2

    भाऊ स्पिंकलार वरती व्हिडिओ बनवा व तुम्ही कोठून घेतले ते सांगा मी खूप ठिकाणी शोधले पण मिळाले नाही

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      नक्कीच यावर सविस्तर विडिओ येणारच 2 दिवसांत

  • @vaibhavgulve9852
    @vaibhavgulve9852 Před rokem +1

    Tomato 6242 la kracing chira jatat ka

  • @shankargavde2296
    @shankargavde2296 Před rokem +1

    शेती केलेली असेल तर माहिती द्यावी, मेथी कुठ 2लाख रुपयांची होते का?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      विडिओ नीट बघ आधी

  • @user-qz4dd5ce3z
    @user-qz4dd5ce3z Před 7 měsíci

    रेन पाईप ने मेथीला पाणी किती दिवसांनी द्यावे

  • @DevidasHule
    @DevidasHule Před 7 měsíci

    कोबी लागवड केली तर जमेन का नारोडी ता आबेंगाव जि पुणे

  • @ashwinipande2283
    @ashwinipande2283 Před rokem +2

    मेथी पासून 1 लाख होते का.कधी शेती केला का

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      तू करतेस का शेती

  • @daynandaglave645
    @daynandaglave645 Před rokem

    ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला तर जमत नाहीका

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      हो ठिबक लागेल ना

  • @krushikal
    @krushikal Před rokem +3

    Bhau mo no dya tumcha

  • @Lahu.Panman..
    @Lahu.Panman.. Před rokem +1

    कुठल्याच.मालाला.भाव.भेटत.नाही.भाऊ.आवक.वाढली.पण.लोकसंख्या.घटली.