अप्रतिम संबळ वादन | जुगलबंदी | संबळ ढोलकी आणि तबला

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 10. 2018
  • महाराष्ट्राचे फार प्राचीन आणि पारंपरिक वाद्य संबळ, ढोलकी आणि तबल्याची जुगलबंदी कधीही पहिली नसेल अशी. नक्की पहा
  • Zábava

Komentáře • 797

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 Před rokem +12

    तबला , संबळ आणी ढोलकी यांचा अप्रतीम मिलाप ऐकून अंगावर शहारे आले , ह्या कला ह्या भारतीयांच्या पूर्वापार संस्कृतीचा ठेवा आहे . म्हणून अभिमानाने उर भरून येतो . त्या कलावंतांना मानाचा मुजरा
    जय श्रीराम

  • @vasantpatil197
    @vasantpatil197 Před 5 lety +190

    DJ आणि पाश्चात्य संगीतापेक्षा दहा पटींनी अप्रतिम...
    या जुन्या गोष्टी टिकल्याच पाहिजेत आणि त्या टिकवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना सलाम...

  • @snr6373
    @snr6373 Před 3 měsíci +4

    मला जेव्हा बोर होता तेव्हा मी हे वाद्य मनापासून आईकतो , आय लाईक संभळ

  • @parshuramjadhav4248
    @parshuramjadhav4248 Před 5 lety +283

    सनई, ढोलकी, संबळ ही वाद्यं वाजायला लागली की महाराष्ट्राचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो.
    सर्व वादकांना हार्दिक शुभेच्छा!

  • @mukhtarshah9810
    @mukhtarshah9810 Před 2 lety +50

    अद्भुत रचना, अद्भुत। मेरे पचहतर साल के उम्र मे ऐसे अद्भुत कलाकारों नहीं देखा। यह मेरा सौभाग्य कि मैं यह महान कलातपस्वी देख रहा हूँ और सुन सकता हू ।
    मेरा भारत, मेरा महाराष्ट्र।
    माँ तुझे सलाम।

  • @shreegurukrupagurukul279
    @shreegurukrupagurukul279 Před 2 lety +18

    साष्टांग दंडवत या कलाकारांना🙏🙏🙏🙏
    अप्रतिम वादन,ढोलकी, संबळ, तबला कमाल आहे....पुन्हा पुन्हा सलाम वर्णन करायला शब्दच सुचत नाहीत

  • @praneshkambare3742
    @praneshkambare3742 Před 4 lety +23

    अप्रतिम मंत्रमुग्ध करुन टाकलत आपल्या स्वराने 👏🙏🙏🙏

  • @ashokpatil3398
    @ashokpatil3398 Před 4 lety +74

    महाराष्ट्र ची लोक कला आज पण मनाला भुरळ घालते आणि मन ताजेतवाने होऊन जाते

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 Před 5 lety +279

    संबला पुढे सगळी वाद्य ० आहेत. माझ्या शिवाजी राजांच्या काळातले हे वाद्य आहे.... कोटी कोटी धन्यवाद

    • @positiveperson789
      @positiveperson789 Před 3 lety +5

      Aaplya...ani tevha hi sagli vady suddha hoti rao ...
      Pn sambal mst aahe

    • @sanjaymalani4205
      @sanjaymalani4205 Před 3 lety +2

      शाहीर लोकांमध्यें

    • @vishawanathchavan7822
      @vishawanathchavan7822 Před 3 lety +10

      @@positiveperson789ही फार प्राचीन काळापासून वाजवली
      गेलेली वाद्ये संबळ ढोलकी, डफ, ढोलकी, इत्यादी महाराष्ट्र राज्यातील
      काही भागात च वाजवली जातात.
      तसे न होता ही स्फुरण आणि जोश आणणारी वाद्ये संपूर्ण मराठी मुलखात अखंडपणे वाजत राहिली
      पाहिजे त,. त्यांचा लोप होता कामा
      नये. अतिशय सुंदर जुगलबंदी.
      🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
      हलगी इत्यादी

    • @laxmioak5305
      @laxmioak5305 Před 2 lety

      त्रडडडडड

    • @vinodmehta4353
      @vinodmehta4353 Před 2 lety

      L

  • @pureindiansays4941
    @pureindiansays4941 Před 2 lety +27

    its 1000000000000000 better than DJ 🎛💿 nonsense ,,,,,
    Watching live masters with their playing instruments is just like OLDEN DAYS heaven ,,,,,💖

  • @vikramsalunkhe8496
    @vikramsalunkhe8496 Před 3 lety +28

    हे ऐकून कोणाच्या अंगावरती काटा आला 👍👍👍🙏🙏🙏

  • @nanajiselokar6941
    @nanajiselokar6941 Před 2 lety +1

    अप्रतिम,काय वाद्ये वाजविलीत राजे हो मुजरा तुम्हा शिवशाहीचे वाद्ये ठोक.......

  • @sunilshinde9487
    @sunilshinde9487 Před 3 lety +18

    अप्रतिम, आपणा सर्वांना प्रणाम खुपच छान कला सादर केली. आपल्यासारख्या कलाकांरामुळेच ह्या कला जिवंत आहेत.

  • @ramkrishnaawhale663
    @ramkrishnaawhale663 Před 4 lety +4

    नाद खुळा संबळ आणि ढोलकी
    पारंपारिक वाद्य माझ्या महाराष्ट्राची
    महाराष्ट्र माझा अन् मी महाराष्ट्राचा

  • @prakashchauhan1233
    @prakashchauhan1233 Před 4 lety +16

    Ya Hai Maharashtra ki Shaan Jai Maharashtra Lots of 😍 From Karanataka Gulbarga 🇮🇳 🚩🇮🇳

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 Před 2 lety +4

    अप्रतिम गायक आहेत तसेच संबळ वादक चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @tusharaher5227
    @tusharaher5227 Před 5 lety +12

    अप्रतिम वादन केल... महाराष्ट्राची संस्कृती आहे... आणी ती जपलीच पाहिजे

  • @ganeshsananse1962
    @ganeshsananse1962 Před 5 lety +8

    लय भारी भाऊ। ढोलकी,संबड, तबला ..पारंपरिक वाद्य मधुर ।तुमची ही कला शब्दात व्यक्त करता येत नाही ।

  • @nikhilrokde7653
    @nikhilrokde7653 Před 5 lety +227

    पारंपरिक वाद्य आहेत ही ..dj .च्या काळात आपण महाराष्ट्राची खरी ओळख विसरलो आहे. .

  • @pandurangkhanderaoladegaon5546

    फारच छान सुन्दर अतिउत्तम आपणमहाराष्ट्राची कला जागृत ठेवली आहे सर्व ककलाकारांचे अभिनंदन धन्यवाद प्रणाम 🙏 🙏

  • @chaitanya3567
    @chaitanya3567 Před 3 lety +5

    माझ्या माय मराठीचा समृध्द सांस्कृतिक वारसा 💖🚩🙏

    • @vasantpatil2710
      @vasantpatil2710 Před 2 lety

      एकदम बरोबर.
      एक नंबर.👌👍

  • @rameshkharat1561
    @rameshkharat1561 Před 2 lety +3

    Far far far Farah chhan aaahe.... o oh ..apratim vare Pattaya...

  • @vithaljukte4583
    @vithaljukte4583 Před rokem +7

    हे वादक आमची शान महाराष्ट्राची ओळख

  • @71-aniketthanke49
    @71-aniketthanke49 Před 2 lety +5

    That आई एकदा प्रेमाने यावे was sooo pure hats off 🙏
    & Proud of being gondhali 😊😊😌

  • @abhijitpachangeofficial4507

    हारीदास भाऊ तुम्ही आपल्या गोंधळी समाज्याच्या अभिमान आहे असेच पुढे जावा अप्रतिम

  • @Rajabhau222
    @Rajabhau222 Před 3 lety +6

    काय आवाज आहे भाऊ संबळ वादकाचा ,वाह ,वाह ,वाह

  • @manishb395
    @manishb395 Před 4 lety +3

    आई राजा उदे उदे ......

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 Před rokem

    संबळ वाद्य हे आदिशक्ती तुळजाभवानी व इतर सर्व देव, देवतांची स्तुती,महती सांगताना वापरले जाणारे प्राचीन काळापासूनचे वाद्य आहे

  • @sharadkumbhar8837
    @sharadkumbhar8837 Před 5 lety +13

    पारंपारिक वाद्य संगीत नविन डि जेच्या जमान्यात मानसाच्या मनाला हेलाऊन टाकणार वाध्य आहे यास सोन्याचे दिवस आलेत

  • @adityajoshi315
    @adityajoshi315 Před 4 lety +4

    कला आणि महाराष्ट्र याचे नातेच वेगळं की राव ...... 😘😘😘😘

    • @eknathwable7270
      @eknathwable7270 Před 2 lety

      खुपच छान भाऊ.आवडलं आहे फार ढोलकी संबळ तबला.

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 Před 5 lety +27

    Va re Vaghya... 👌. Asa Samblvadak kdhi pahila( aaikla ) nahi . 🙏Salam tuzya klela

  • @sudhirandre5455
    @sudhirandre5455 Před 5 lety +20

    अप्रतिम वादन हरी भाऊ
    खुप दिवसानी आवाज ऐकला....
    तृप्त झालो

  • @drchandralekhanair5141
    @drchandralekhanair5141 Před 2 lety +1

    अहाहा!मन हरवून गेल, सुंदर, क्या बात है!!!धन्यवाद ,या कोरोनाच्या काळात मनावरच दडपण जाउन, प्रसन्नचित्त झाले!!!

  • @MaheshShinde-vv2lv
    @MaheshShinde-vv2lv Před 5 lety +1

    खरंच खूपच सुंदर .पारंपारीक वाद्याला तोडच नाही

  • @chandrakantmhaske6044
    @chandrakantmhaske6044 Před 5 lety +9

    अप्रतीम संगीताचा मेळ मन प्रसन्न झाले भाऊ . धन्यवाद

  • @marutikarandepatil8287

    खतरनाक...
    लाजवाब...
    खुप छान..
    वावा...
    अहाहा..... सुंदर

  • @dattakamble9754
    @dattakamble9754 Před 5 lety +79

    भाऊ गोंधळ काय असतं ।। ते तुम्ही अति सुंदर शब्दात वर्णन केला ।। आणी ते तुमचं संबळ ।। मला तर इतिहासा मध्ये घेऊन गेलं।। मन तर आकाशात उडत होत।। अति सुंदर।।। खुप छान।।।

  • @kirangangurde9773
    @kirangangurde9773 Před 2 lety +1

    कडक सांबाळ वाजवलेस भाऊ मस्त

  • @rajannya7139
    @rajannya7139 Před 2 lety +1

    कलाकारांवर ईश्वरी कृपा असते . फार छान ।

  • @kalugadekar6035
    @kalugadekar6035 Před 3 lety +2

    Class sambal vadan mitra

  • @gautamkale6243
    @gautamkale6243 Před 2 lety

    Gondhali bhau tula Lakho tofachi salami maze Dole bharun aali Tumi khup manan aahe gondhali 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👌

  • @manojthakur5333
    @manojthakur5333 Před rokem

    मस्त जुगल बंदी,,,, खूपच मज्जा आली भाऊ,,, तुम्हा तिघांची,,,, वादन कला अप्रतिम 👍🙏

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Před rokem

    खतरनाक तोडा घेतला भाऊ... सभंळ वाल्यांनी... जबरदस्त.... एकच ु .........

  • @baburaonagane6961
    @baburaonagane6961 Před rokem

    संबळ वादन सुद्धा मस्त.आणी त्यांचा गळा सुद्धा गोड.
    मस्त भावा.

  • @maheshmistry6581
    @maheshmistry6581 Před rokem

    adbhut tholki, Tabla, etar wadye klakarana maza sprem Namaskar Tholki, Tabla he wadyaase aaheke bhla bhala mansa che zop udvun takte wah.

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 Před rokem +1

    Aflatoon. Sagalyanche abinandan.Great performance.Keep it up.Maza Maharashtra Mahan

  • @shaikhsaleemsaleem2687
    @shaikhsaleemsaleem2687 Před 5 lety +8

    खुप खुप धन्यवाद...
    सुपर... ऐकून अंगात मुंगी मावत नाही..

  • @magicmoviemagicmovie2625

    वाहहहह वाघे..
    दत्ता महाडिक पुणेकर यांच्या गणगवळणीला संभाळाची साज दिली मस्तच 👌👌

  • @pratapjadhav518
    @pratapjadhav518 Před 2 lety

    अप्रतिम जुगलबंदी👌👌👌
    सम्बल, तबला, ढोलकी आणी आवाज़ …..एकदम झक्कास.👍👍👍

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 Před 5 lety +72

    आपण सर्वांनी यापुढे D J वर बहिष्कार टाकू. आपल्या राज्यातील लोक कलाकारांना बोलावू.

    • @shreesound6538
      @shreesound6538 Před 4 lety +2

      Are rtalya sambal ha prakar tarimahit ahe chala bandi ghalayla tujhya tar

    • @dilipgarud6607
      @dilipgarud6607 Před 3 lety +3

      जातिवंत गोंधळाचा बाज हा वेगळाच आहे त्याची गायकी वेगळीच आहे हरिदास शिंदे तुझे सलाम ज्येष्ठ गोंधळी कलावंत पुणे

    • @vishalindalkar2363
      @vishalindalkar2363 Před 3 lety +1

      Aaplya gavpatlivar honare karykram ase jhale pahijet

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 Před 3 lety

      @@vishalindalkar2363 🙏

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr Před 2 lety

    सगळे कलावंत सुदंर वाजवतात हीच आपली परंपरा आणि आपला महाराष्ट्र ⛳⛳⛳

  • @devidasbiradar514
    @devidasbiradar514 Před 5 lety +2

    🚩🚩जय भवानी 🚩🚩
    🚩🚩 जय शिवाजी 🚩🚩
    आई आंबेचा.उदो उदो

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 Před 2 lety

    चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @rohitrathi9742
    @rohitrathi9742 Před 4 lety +3

    अभिमान आहे मला महाराष्ट्रात जन्मल्याचा 🙏

  • @ms.bfederation4086
    @ms.bfederation4086 Před 5 lety +2

    हि तर खरोखरच महाराष्ट्राची शान आहे .

  • @ansarambade2064
    @ansarambade2064 Před 4 lety +8

    वर काही dislike करणारे महाभाग दिसले, कमाल आहे ,,,,,त्यांच्या ...........ची

  • @ganeshaakharaadey1793
    @ganeshaakharaadey1793 Před 5 lety +1

    #आई जय #जगदंबा देवी
    #संबळाच्या नादे उभा अंबर दाटला

  • @uttampednekar1405
    @uttampednekar1405 Před rokem +1

    एक नंबर आहे संबळ

  • @saritapatil1536
    @saritapatil1536 Před 3 lety

    ढोलकी वाजवणाऱ्या कलावंताचे विशेष कौतुक

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 Před rokem

    ढोलकी काय जबरदस्त वाजवली भाऊ,,,

  • @sopanfuke6122
    @sopanfuke6122 Před 3 lety +1

    हरि भाऊ खूपच छान.खरच गोंधळाचि गायकी काय असते ते दाखवलत.खूप छान त्रुप्त झालो.दंडवत तुम्हांला.

  • @tulshiramdabhadeofficial2438

    राम कृष्ण हरी 👏 haridasji 😊 अप्रतिम गायन आणि वादन 👆👌🏾👌🏾👌🏾

    • @mahadevgavali1226
      @mahadevgavali1226 Před 5 lety

      Call करा महाराज 8600948859

    • @mahadevgavali1226
      @mahadevgavali1226 Před 5 lety

      तुमचा मित्र आहे , आपला गायनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे

    • @mahadevgavali1226
      @mahadevgavali1226 Před 5 lety

      तुळशीराम महाराज

  • @manmohankapgate4963
    @manmohankapgate4963 Před 5 lety +3

    अप्रतिम,खुपच खुपच छान वादन....

  • @manojbalakrishnan9439
    @manojbalakrishnan9439 Před 3 lety +8

    Stunning performance. I don't know Marathi yet totally captivated

  • @devanshpandey5452
    @devanshpandey5452 Před rokem +1

    Dj to ekmatr baja hai but asli mja tha hai aur yhi jeewan ka asli baaja hai

  • @kadamvinod3483
    @kadamvinod3483 Před 5 lety +16

    अप्रतिम संबळ वादन,क्या बात है.
    नादच करायचा नाय
    तुफान जुगलबंदी,

    • @ramchandrakale2571
      @ramchandrakale2571 Před 5 lety

      विनोद कदम ३दिवस अगोदल

    • @sureshrane722
      @sureshrane722 Před 5 lety

      Vinod Kadam Agdyxkvkfifi gigjcjcigc☺☺☺☺

    • @deepakjoshi9961
      @deepakjoshi9961 Před 5 lety

      Vinod Kadam sambhal

    • @user-rv3ir2hf5c
      @user-rv3ir2hf5c Před 4 měsíci

      आपल्या तिघांच कौतुक करण्यासाठी शब्द नाही भाऊ खुप सुंदर अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे खुप खुप धन्यवाद

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Před 2 lety +1

    राम राम मंडळी नमस्कार काय संबळ वाजते .साक्षात जगदंबा देवी मंचावर उपस्थित आहे.प्रणाम दादा आपणास.ढोलकी तर विचारूच नका नादच खुळा .प्रणाम गुरुदेव 🙏🙏🙏

  • @prakashdungu1970
    @prakashdungu1970 Před rokem

    अप्रतिम कलाकारांना माझे दंडवत .

  • @madhukargangavane5932

    एक नंबर महाराष्ट्राची शान .शाब्बास माझ्या वाघानों.

  • @gondhalikishor983
    @gondhalikishor983 Před 5 lety +1

    खुप छान माझे बंधु मला गर्व आहे

  • @sureshbhave2540
    @sureshbhave2540 Před 3 lety

    Zak mai hya sambal pudhe Tabla vadak Zakir Hussai ni🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @nageshbhosekar4322
      @nageshbhosekar4322 Před 3 lety

      झाकीर भाईंनी स्वतः हरिदासजी यांचे संबळ वादन मुंबई मध्ये अब्बाजी यांच्या बरसी ला ठेवले होते

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 Před 2 lety

    खूप छान सुंदर आति सुंदर गायिले आहे

  • @vishuvaidu
    @vishuvaidu Před 3 lety

    महाराष्ट्रीय वाद्यांचा नाद ....जगातली कुठलीही वाद्य नाही करू शकत

  • @avinashmasurkar3395
    @avinashmasurkar3395 Před 2 lety

    अप्रतिम जुगलबंदी. असे कार्यक्रम सदोदित व्हायला हवेत.dj चा वैताग आलाय.

  • @vanitavarude2565
    @vanitavarude2565 Před rokem

    जबरदस्त.दोन्ही कलाकारांना मानाचा मुजरा

  • @nareshdhawle
    @nareshdhawle Před 3 měsíci

    Naaz aahe mala jaaticha gondhali aaslyacha ...Jai maai bhawani jai shivaji

  • @rajeshmk2002
    @rajeshmk2002 Před 2 lety

    अप्रतिम जुगलबंदी, अंगावर शहारे आले. 👌👌👌

  • @advikrocks4947
    @advikrocks4947 Před rokem

    संबळ वादन खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @arunkasbekar6260
    @arunkasbekar6260 Před 3 lety

    कारण डॉलकी महाराष्ट्र फेमस आहे

  • @_kuro_7075
    @_kuro_7075 Před 2 lety

    अप्रतीम वादन संबळ जिव की प्रान
    खुप छान वादन तसेच आवाज पन लई भारी
    पन भावाच नास्तीका बददलचे विचार फारच खालच्या स्तरातील सार्वजनिक कार्यक्रमात आपलि कला दाखवा तुमचे मत काय आहे हे नका सांगु

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 Před 2 lety

    अप्रतिम सुंदर जुगलबंदी

  • @kalugadekar6035
    @kalugadekar6035 Před 3 lety

    Ekdum kdk jugalbandi

  • @Nandraj_patil
    @Nandraj_patil Před 3 lety

    #मुखडे भजनी ठेका मध्ये कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे czcams.com/video/bvODSKmCskY/video.html
    #मृदंग स्वरात कसा लावायचा लिंक खाली दिली आहे पहाczcams.com/video/4Zs2Ac9tS2U/video.html
    #राम कृष्ण हरी भजन वाजवण्याची सोपी पद्धत लिंक खाली दिलेले आहे पहा czcams.com/video/7YQWAVx1kQo/video.html
    #हरिपाठ कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे czcams.com/video/5hWEmVfKiQU/video.html
    #भजनासाठी उपयुक्त लगी भजनामध्ये वाजवल्या जाणाऱ्या सर्व लग्या लिंक खाली दिलेल्या नक्की पहाczcams.com/video/BYS69Rmm3Wk/video.html
    #भजनी ठेका कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे czcams.com/video/XvsGpCPbBh0/video.html
    #ठाईचे बोल कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहेczcams.com/video/vAURhQPGVWY/video.html
    czcams.com/video/4Zs2Ac9tS2U/video.html studio.czcams.com/channels/JDiahhfuu0wpqloMDzCZVA.htmlmonetization

  • @prallhadlokhande9356
    @prallhadlokhande9356 Před 3 měsíci

    अप्रतिम लय भारी🔔

  • @CHILAMBAAZ
    @CHILAMBAAZ Před 4 lety

    गजब वाजवल राव,,,, काय dj लागेल मायला ,,

  • @amitpadhye342
    @amitpadhye342 Před 5 lety +42

    ढोलकी, संबळ अप्रतिम..!!
    पूर्ण व्हिडिओची लिंक असेल तर कृपया द्याल का..!!

    • @pramodjoshi5393
      @pramodjoshi5393 Před rokem

      त्रिवार सलाम .......पूर्ण व्हिडिओ लिंक असल्यास खरंच द्या.....

  • @ushashejwal3403
    @ushashejwal3403 Před 2 lety

    खुप छान जुगल बदी रंगली आयोजन करणारे यांना धन्यवाद

  • @sunilk_
    @sunilk_ Před rokem

    अप्रतिम !!!! Absolutely @@@@@@@
    No Words to describe . 👌👌💐💐

  • @rajulandepatil5197
    @rajulandepatil5197 Před 2 lety

    पारंपारिक वाद्याने इतिहासाची जाण होते देवी-देवता पुढे गोंधळाचा कार्यक्रम असला की संबळ या वाद्यामुळे नवरात्र उत्सवाची सुद्धा आठवण होते

  • @sharadbhosale1491
    @sharadbhosale1491 Před 2 lety

    लोककला जतन करणे गरजेचे आहे. छान 👌👌👌

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal Před rokem

    *व्व्वाह व्व्वाह अतिशय सुंदर अविस्मरणीय अवर्णनीय💞अद्वितीय कलाविष्कार* 🦚💐

  • @prakashsuryawashi818
    @prakashsuryawashi818 Před rokem

    एक च नंबर सबंळ वादन दादा 👌👌👌👌💯

  • @rajendrachavan8559
    @rajendrachavan8559 Před 2 lety

    अप्रतिम वाद्य. महाराजांच्या काळातील हे वाद्य dj च्या काळात जगाला हवे. व पुढच्या पिढीला कळायला हवे.

  • @maheshjadhav1780
    @maheshjadhav1780 Před 4 lety

    Ek number jugalbandi

  • @vikramb149
    @vikramb149 Před 5 lety +14

    बोलकी ढोलकी अन् मर्दानी सम्बळ्....अप्रतिम..

  • @gmkhan7041
    @gmkhan7041 Před 2 lety +1

    Wallah kya baat hai.dil khush kar diya thanks

  • @indukale7264
    @indukale7264 Před 4 lety +2

    आई आंबाईला दसऱ्यात जागरुत करण्यासाठी संबळच लागतो

  • @sanjaykamble1476
    @sanjaykamble1476 Před 3 lety

    खूप सुंदर अतिसुंदर छान छान

  • @travelwithstory1380
    @travelwithstory1380 Před 4 lety

    संबळ १ नंबर नाद खुळा

  • @ashokmundada7651
    @ashokmundada7651 Před rokem

    वारे माझ्या वाघ्या खुपचं छान