🥰✨ढोलकी सम्राट पिंटू बाबा कुडाळकर जबरदस्त ढोलकी वादन😍 वादन ऐकून प्रेक्षक झाले चकित🥰😍
Vložit
- čas přidán 19. 06. 2024
- 🥰✨ढोलकी सम्राट पिंटू बाबा कुडाळकर जबरदस्त ढोलकी वादन😍 वादन ऐकून प्रेक्षक झाले चकित🥰😍
पिचली माझी बांगडी फेम गायत्री शेलार 🥰😍 Gayatri Shelar
गायत्री शेलार यांच्या कार्यक्रमासाठी संपर्क : 8830816430/9156873330
🔴Video Shoot By : ©Rahul Shinde Angarkar
Gayatri Shelar Songs
Gayatri Shelar New Song
Gayatri Shelar Gavalan
Gayatri Shelar New Gavalan
गायत्री शेलार
गायत्री शेलार गवळण
गायत्री शेलार नवीन गवळण
गायत्री शेलार नवीन गाणी
Thank you ❤️😍🙏 - Zábava
खुप खुप छान ढोलकी वादन एकुन मन समाधान झाले पिंटु बाबा गरीब कलाकार आहेत भरपुर प्रमाणात मदत करा एकाग्र मनाने ढोलकी वाजवून सर्व श्रोत्यांना खुश करीत आहेत अनुभवी आणि कसलेले कलाकार आहेत मी महेश टेके कोल्हापुर जिल्हा मनापासून आणि अंतकरणातुन शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्रात असे कलाकार हवे आहे त अशा कलाकारांना माझे सुधा उरलेले आयुष्य लाभुदे अन् यांना दिर्घायुश मिळूदे बाकी सर्व ढोलकी वादन एकणाऱ्या जनतेला खुप खुप शुभेच्छा
खूप छान अप्रतिम ढोलकी वादन
विद्या आणि कलेचा संगम
पिंटू बाबांचे अभिनंदन खुप छान ढोलकी वादन
Khup chan
खुप छान वा पिंटू बाबा वा कडक कडक ढोलकी पट्टू 👌👌👌👌👌👍👍
Ek number
महावीर काशिद वा छान
मस्त
खूप छान
मस्तच. बऱ्याच दिवसांनी असं ढोलकी वादन ऐकलं.
असा ढोलकी पट्टू होणे नाही.खुप छान ढोलकी वाजवता की राव.भुम मधून शिवानंद रेवडकर,जि. धाराशिव.
खुप छान ढोलकी वादन
शाब्बास पठ्ठे आगेबढो छान वादन
इनामदार
❤❤❤फारच छान वादन ❤❤❤
कवी गीतकार दिपक पगारे
ढोलकीवर खूप सुंदर वादन कुडाळकर कुडाळवाले काय
वा छान ढोलकी वादन खुपच छान माऊली
खूप भारी मास्टर
👌🏻👍🏻
एकच नंबर वा वा
खूप छान ढोलकी वादन
Nad kuia
Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ढोलकी पट्टू अंध पिंटू बाबा कुडाळकर यांनि मानाचा मुजरा.धन्यवाद शिवानंद रेवडकर भुम धाराशिव. 4:51
ढोलकी वाजवणारा अधिक प्रोत्साहित झाला असता
कडक निळा सलाम
ढोलकी खूप सुंदर आहे
👌👌👌🔥🔥🔥
खूप छान🙏
करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.
Shabba suhag 4:53
❤
Mast kala aahe
त्याच्याबरोबर सूर पेटी किंवा कॅशिओ पाहिजे होतं मग व्हेरी नाईस
नीट बघ जरा त्यांच्यासोबत कीबोर्ड वाजत.
पिंटुबाबा आपल्या कलेला तोड नाही
Khup chan
❤