आईच्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन - आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील| purushottam maharaj
Vložit
- čas přidán 12. 04. 2024
- श्रीमती.चंद्रभागा तुळशीराम हगवणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा
कीर्तनकार- आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील
विनीत - समस्त हगवणे परिवार
स्थळ - ढेकळवाडी बारामती
कीर्तन आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻✅
#जिव्हाळा #कीर्तन - Zábava
ह.भ.प पुरुषोत्तम महाराज च किर्तन खूप छान आहे 🙏🙏😘😘😘
आईच्या विषयावर किर्तन सांगून आई माझी मायेचा सागर व तूझ्या साठी जिवन जाळीले हे शब्द आईकीलेकी लोकांच्या डोळ्यात पाणी येते असं हे जिवंत कीर्तन ऐकून डोळे भरून येते जयहारी
महाराज तुमचे प्रतेक व सर्व कीर्तन गोड आहे आणी त्यातले त्यात आई स्वरूपाचे कीर्तन सर्वात गोड व अप्रतिम आहे माझे कड़े शब्दच पुढे काय बोलू आई माझी मायेंचा सागर दिला तिने माझ्या जीवनाला आकार
११ तारखेचे बारामतीचे कीर्तन खुप खुप म्हणजे खूपच गोड होते
😭 आई 😭 काय असते तिने आपल्या साठी किती कष्ट घेतलेले असतात ,,मनुष्य सर्व उपकार फेडू शकतो फक्त आई - वडीलांना सोडून
महाराज तुम्ही असच इतराना सांगा तुमचे हे प्रबोदन खुप प्रेणा दाही तुम्ही सर्वाना सांगताय आई - वडिलांचा संभाल करा त्यांची सेवा करा हीच तुम्हाला ह्रदया पासून विनंती 🙏
हगवने आईच्या दोनी मुलाना खुप खुप धन्यवाद🌹🌹 🙏
अशीच सेवा चालू ठेवा आईची सर्व देव दैवत तिच्याच पायशी आहे
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली ❤❤
खूप गोड अप्रतिम गायन महाराज खरंच किती गोड कृष्ण हरी❤️🌺❤️
जय हरी माऊली 🙏 फारच सुंदर गायन माऊली तुमचा आवाज अप्रतिम आहे माऊली..🙏🙏
खूप खूप छान दादा आईचा वाढदिवस साजरा केलास धन्य तुम्ही
खूपच सुंदर कीर्तन गायन अप्रतिम 🙏🙏💐
💐🙏Jay hari vitthal vitthal maharaj 🙏💐khupach sundar kirtan अप्रतिम goad gayan Khan chan chan 🙌🏼👌🏻👌🏻🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
दादा तुम्ही कार्यक्रमाचे आयोजन खुप सुंदर केले आहे कारण कीर्तन हेच खरे माणुसकीचे खरा दागिना आहे त्यात जे काही आहे ते खरे आहे
खूप सुंदर किर्तन खूप भावना अनावर झाल्या 😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹💐💐💐💐
Khup chan dada tumchi aai kiti bhagya van ahe tumchya sarkha putr labhala ❤❤🙏🙏🙏
धन्य आहे ती माता तिला अशी मुले झालीत 🙏🙏🎉🎂
Ram Krishna Hari mauli purshotam Maharaj 🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान राम कृष्ण हरी 👃👃
Jai Hari.. aai mhanaje vithai......😊
राम कृष्ण हरी महाराज ❤️❤️❤️❤️
राम कृष्ण हरी माऊली 🌻🙏
खूप सुंदर...आईचा वाढदिवस साजरा केला ..खूप आनंद
खुप, छान महाराज❤❤❤आई😢😢❤❤
सुंदर नियोजन ❤
राम कृष्ण हरी माउली. सलाम महाराज तुमच्या या वाईला.
0😊😊p
Jay hari mauli 🙏🙏
Khup Sundar maharaj 🎉❤❤
खूप छान आहे आवाज महाराज 🎉🎉🎉🎉🎉
एकदम छान किर्तन बाबा ❤❤❤ महाराष्ट्र चे लाडके महाराज पुरुषोत्तम महाराज ❤❤❤
❤❤❤❤ खूप सुंदर कार्यक्रम झाला
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩
Jay Jay Hari, Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली खूप छान कीर्तन आहे
67😊😊
Ollylll
@@user-uv9nm1te3l
खूप छान कीर्तन राम कृष्ण हरी
Koti koti naman 🙏🙏❤❤
Khup chan 🙏🙏🙏
Ram Krishna Hari...😊 Maharaj khup chhan kirtan ❤ man prasanna zale..
😊
Mauli Ram krushan Hari khub ACH chan kirtan
कधीतरी तुमच्या पण आईचा वाढदिवस होऊ द्या
Khupach sunder kirtan aani programme suddha.
खूप छान जय हो दादा🙏🙏🚩🚩
Mauli Hotel phondhagat Pokle Pampa Samor Mh 11m 4375 Mharastra Dist Shindudurg Tal kankavali ❤❤❤❤❤❤❤
खुप.छान🌺🌺🙏🙏🌺🌺
Khubchand Ram Krishna Hari
धन्य ती माऊली की असा पुत्र लाभला
Maharaj khup sundar gayen
खुपच सुंदर र्किर्तन गायन महाराज 👍
खूप सुंदर ❤❤🙏🙏
Good
खुप छान कीर्तन केले महाराज ❤❤❤🎉🎉🎉
Jay hari maharaj ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
Wah khup Chan dhanya Dhanya ti Mauli
खूप सुंदर महाराज
Khup Chan
Kirtan
Ram Krishna Hari khup chan Deva
खुप खुप सुंदर
How wonderful 😊 program
❤❤khup chan aahe ❤❤🙏🙏
अप्रतिम सुंदर किर्तन❤❤❤❤❤आई❤❤❤
अतिशय सुंदर
उत्तमोत्तम
Khup sundar
Sir.yaapexsa.moth.konihi.nahi..thi.aai.mata.janai.jay.hari.
Ram Krishna Hari mauli
खुप छान दादा नमस्कार 🙏
महाराजांचा नंबर पाहिजे
खूप छान
म्हणूनच महाराजांचा आवाज जादूगर म्हणून पदवी मिळालेली आहे
महाराज आपण किर्तन फार चांगले करण्यात नंबर वन आहे पण तरुण पिढीला शिक्षणाची गरज काळा पेक्षा जास्त आहे हे आपण आपल्या किर्तनात प्रतिपादन करावा
जय हरी
जय हरी महाराज
नंबर पाहिजे महाराजांचं कार्यक्रम ठेवायचा आहे कवठेमहांकाळला
धन्य आहेत महाराज तुम्ही ज्या
राम कृष्ण हारी❤❤❤❤❤❤❤
Happy Birthday Maili🎉🎉🎉
Ram karshna Hari
Very nice
रामकृष्ण हरी
Khupchan
मी पण माझ्या साखरेचा पंचाहत्तरवा वाढदिवस केला मी वरदडी गावची आहे
सासर्याचा म्हनायच आहे का
तुम्हा दोन्ही भावाचे मानावे तेवढे उपकार कमी, कारण तुमच्या सारख्या लोकांमुळे आजच्या पिढीला आईच बापाचं महत्त्व कळेल..... आज काल लोक आई वडलांना लांब करते... आणि तुम्ही त्याच जलोश केला......
😂😂😂😂😊😊
999oi😮5😮😊
❤❤❤🎉🎉🎉
👌👌🙏🙏
खुप छान किर्तन केले महाराज ❤❤
Khop chan
अप्रतिम
Dohni bhau bhagyavan aahet he sagyqncha bhagyat yet nahi jyancha aamrut vanitun kiratan hot aahe varanan karu titake aapale shabad kami padatil he nishit jay jay Ram krushna Hari maharaj jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
Ram Krishna hari
ram krushana hari
Nice
🎉🎉
🙏🙏👌
❤❤❤❤
माहाराज जानेवारी 2025मध्ये किर्तन ठेवायचे आहे बुकिंग सुरू आहे का
❤❤
😮😮
How to book or coordinat with Maharaj for Booking kirtan.
नंबर पाठवला तर बरं होईल
सासरे
Maharaj tumchaai baba khup Bhagavan aahet bhagvnt poti aale
श्री. ह भ प पुरूषोत्तम महाराज पाटील तुमची आई किती भाग्यवान आहे.कि तुमच्या सारखा पुञ लाभला. ❤❤
,,भागू
आफ्रिकेतून दिलीप मोरे. रामकृष्ण हरी 💐👏
वी ते व वी@@user-ku1kq4fp5eस
@@user-ku1kq4fp5e¹¹¹¹¹l
ॲॲ4चड@@user-ku1kq4fp5e
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तुमच्या आईचा हरीक वाटे देवाहभप शिवश्री ज्ञानदेव पवार ईश्वरपुर वाळवा सांगली
Please