वेळ काढून हे किर्तन नक्की पहा ! रामराव महाराज ढोक यांचे सुंदर किर्तन ! Ramrav Maharaj Dhok Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 10. 2019
  • किर्तनकार : ह.भ.प. रामराव महाराज ढोक
    महादेव मंदिर वर्धापनदिन, प्रथम तपपूर्ती सोहळा
    त्रिदिनी अखंड हरीनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा
    स्थळ : भातकुडगाव, ता. शेवगाव, जि. अ. नगर
    आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका 8100007744)
    All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
    Thank You!!
  • Zábava

Komentáře • 810

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  Před 4 lety +343

    रामराव महाराज ढोक यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

  • @user-cg1jp6fy3w
    @user-cg1jp6fy3w Před 8 měsíci +5

    ❤❤❤ak nbr sr ❤❤❤❤❤❤

  • @hirmandhatrak9729
    @hirmandhatrak9729 Před 10 měsíci +2

    Jay Jay ramkrusanhari mauli

  • @rangraopatil5506
    @rangraopatil5506 Před 3 lety +7

    फारच छान हे किर्तन,👏👏👏🌹🌹👌👌👌👏👌👏👌👌👌🆗🌹👏💅😍💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @pokale3487
    @pokale3487 Před 3 lety +11

    आदरणीय डोक महाराज महाराष्ट्राचे भुषण🙏🙏🙏

  • @sandipkaitake7131
    @sandipkaitake7131 Před 3 lety +4

    राम कृष्ण हरी

  • @mangalathare8679
    @mangalathare8679 Před 4 lety +11

    ढोक महाराज खुप छान किर्तन केले भिल्ल पावन झाला .तुमच्या किर्तन ला खुप अर्थ असतो त्याच्या मुळे लोकांनी तुम्हाला प्राधान्य दिले .तुमचे ज्ञान आम्हाला देत रहा तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो तुकाराम महाराज सारखी तुम ची किर्ती होवो ही देवाजवळ प्राथना.रामकृष्ण हरी.

  • @udayrajput8330
    @udayrajput8330 Před 2 lety +9

    गायक लई जबरदस्त आहे....

  • @babanthakare1835
    @babanthakare1835 Před 4 lety +7

    माननीय श्री ढोक महाराज यांनी अगदी सोप्या भाषेत व्यवस्था व भेदभाव फरक सोदाहरण देऊन किर्तन केले.भगवान शंकराची कृपाशीर्वादाने भक्त काय होऊ शकतो.याचे सुंदर वर्णन करुन सांगितले.कोणत्याही रुपातील देवाची पूजा केली तरी शेवटी देव प्रसन्न होतो.
    महाराज पुराणातील उल्लेख व कथा सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात.
    खरंच खूपच छान किर्तन.
    राम कृष्ण हरी.

  • @09604687091
    @09604687091 Před 3 lety +13

    महाराज आपली तुलनाच होऊ शकत नाही
    धन्य झालो ....
    सुश्राव्य असं निरूपण...
    आपले अशिर्वा सदैव लाभों!

  • @santoshsuryawanshi1149
    @santoshsuryawanshi1149 Před 2 lety +7

    Khup Chan..🙏🙏 har har mahadev ❤️

  • @bhagwanshinde8121
    @bhagwanshinde8121 Před 2 lety +5

    याला म्हणतात अभ्यासी किर्तन फार चांगले पुराणावर आधारित .शिवशरणार्थ

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 Před 2 lety +2

    जय हरी खुप सुंदर किर्तन धन्यवाद महाराज

  • @ajitkshirsagar3328
    @ajitkshirsagar3328 Před 4 lety +9

    एकदम मस्त महाराज

  • @shardadarade3024
    @shardadarade3024 Před 3 lety +6

    Ram Krishna hari..

  • @user-ww9eh2fu6y
    @user-ww9eh2fu6y Před 2 lety +5

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🌹

  • @paduranghiwale8237
    @paduranghiwale8237 Před 2 lety +6

    Jai shri ram

  • @09604687091
    @09604687091 Před 3 lety +3

    खूप छानच
    राम कृष्ण हरी माऊली

    • @ramanathgode8994
      @ramanathgode8994 Před 3 lety

      खूप छानच राम कृष्ण हरी माऊली

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 Před 4 lety +5

    ढोक महाराज हृदय स्पर्शी कीर्तनकार म्हणून माझी ढोक महाराजांना पसंती

  • @shankarjadhava4547
    @shankarjadhava4547 Před 3 lety +23

    राम कृष्ण हरी महाराज साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगतात

  • @baraskarprakash961
    @baraskarprakash961 Před 4 lety +9

    जय हारी
    1नंबर

  • @RohidasMaske
    @RohidasMaske Před 2 lety +15

    खूप सुंदर कीर्तन सेवा माझ्या गुरुवर्य बाबांची

  • @krishnawarghade930
    @krishnawarghade930 Před 4 lety +6

    जय हरी माऊली

  • @deepamalve8728
    @deepamalve8728 Před 3 lety +8

    जय हरी महाराज 🙏🙏🙏

  • @nitinmaharajjanjire8403
    @nitinmaharajjanjire8403 Před 4 lety +28

    गुरुवर्य ढोक महाराज यांचे किर्तन ऐकुन ऐकून मी किर्तनकार झालो,खुपच सुंदर,

  • @ganeshkhaire3597
    @ganeshkhaire3597 Před 3 lety +6

    राम कृष्ण हरी खूप छान निरूपण माऊली गुरूवर्य🙏🙏🙏

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 Před 2 lety +4

    अतिशय सुंदर अभ्यास पूर्ण आणि रसाळ किर्तन.रामाणाचार्य पदवी असलेले डोकं महाराज अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व.🙏🙏🙏 आमच्या बनेश्वर मध्ये प्रत्यक्ष किर्तन ऐकले ले आहे.

  • @dattatraypatharkar2712
    @dattatraypatharkar2712 Před 2 lety +5

    अति सुंदर तरुण पिढीला कीर्तनाकडे आकर्षित करणारे महाराज जय हरी

  • @supriyapatil4103
    @supriyapatil4103 Před 3 lety +4

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @satishmane5644
    @satishmane5644 Před 3 lety +5

    अप्रतिम मस्त 👍👍

  • @jayendramore6864
    @jayendramore6864 Před 4 lety +8

    श्रि .ढोक महाराज यांची कीर्तने हे अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहेत. त्यामुळे आजच्या काळातल्या गोष्टीवर अतिशय परिणाम कारक आहेत. मराठी साहित्य किती अध्यात्मिक आहे यांची जाणीव होते..

  • @anjalichincholkar293
    @anjalichincholkar293 Před 2 lety +4

    बोला राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @sachinchavan2829
    @sachinchavan2829 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी शिव मल्हारी

  • @vijaywaghe5445
    @vijaywaghe5445 Před rokem +1

    खूप सुंदर किर्तन सेवा जय हरी माऊली

  • @sahebraogovindraopalkar5424

    Ramkrishna hari mauli🚩👍🚩🚩🚩🚩🚩

  • @akashshivabare9366
    @akashshivabare9366 Před 2 lety +7

    अतिशय सुंदर आहे किर्तन 🙏
    𝓴𝓱𝓸𝓹 𝓬𝓱𝓪𝓪𝓷 ❤️

  • @agvideos3736
    @agvideos3736 Před 2 lety +10

    खूप छान आणि गोड कीर्तन आहे 🙏

  • @buddyvloggamer4023
    @buddyvloggamer4023 Před 3 lety +7

    राम कृष्ण हरि🙏🏽🙏🏽

  • @agmgamingop8848
    @agmgamingop8848 Před 3 lety +7

    एकदम छ्यान कीर्तन धन्यवाद
    👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @santoshgound3458
      @santoshgound3458 Před 2 lety

      ठुशी ishthy. 🎫🎫🎟️🏀🏀🏀🏀🏀⚾⚾⚾⚾⚾⚾⚽⚽⚽⚽⚽⚽🥉🥉🥉🥉🥉🥉🥈🥈🥈🥈🥇🥇🥇🥇🏅🏅🏆🏆🎖️🎫🎫🎫🎟️🎟️🎟️🎈🎈🚺🚺🛄🚹🚺📀☎️📲📲📲📲📱📱📱🥁🥁🎻🎻🎻🏘️🏖️🏠🏚️🚔🎟️🎗️🎗️🎗️🎗️🎁🎁🎁🎀🎀🎑🎀🎑🎑🎑🎑🎐🎐🎏🎇🎎🎇🎇🎆

  • @bhaugaikwad3020
    @bhaugaikwad3020 Před 3 měsíci

    फक्त ढोक महाराजच नाहि तर सर्व किर्तनकारांचे अभिनंदन ऊत्कृष्ट किर्तन

  • @aartinimse9958
    @aartinimse9958 Před 4 lety +10

    खूप छान पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं अशी कीर्तन सेवा जय हरी मराठी तडका यूट्यूब चैनल साठी खूप खूप धन्यवाद अशीच नवनवीन कीर्तने मिळावीत हीच विनंती जय हरी राम कृष्ण हरी

  • @krishna.3931
    @krishna.3931 Před 2 lety +2

    खुप सुंदर किर्तन.... धन्यवाद....

  • @bajrangsape3788
    @bajrangsape3788 Před měsícem

    सुंदर, व्यवस्था व भेदभाव मधील फरक सोदाहरण स्पष्ट केले.

  • @tattapuresuryakant2783
    @tattapuresuryakant2783 Před 2 lety +12

    धन्य गुरुवर्य, आपले अप्रतीम कीर्तन ! सहज ,सोपे ,सर्वांना आवडनारे असून मन अगदी भक्तीमय/ शिवमय होते.

  • @rajendrawagh1714
    @rajendrawagh1714 Před 4 lety +5

    जय हरी

  • @MotivationalMindset667
    @MotivationalMindset667 Před 2 lety +3

    खुप छान आहे किर्तन

  • @deepakphule3312
    @deepakphule3312 Před 4 lety +3

    खुप छान आहे श्री रामरावजी ढोक महाराज यांचे किर्तन

  • @MohansingParihar-hk8wj

    Ekdum utkrusht, kirtanala tod nahi🙏

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav Před 4 lety +8

    खूप छान।।।

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety +3

    🙏जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @sbyale8562
    @sbyale8562 Před 4 lety +4

    खुप छान किर्तन ऐकुन मन फार प्रसन होत व पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते

  • @bhagwanzade4293
    @bhagwanzade4293 Před 3 lety +10

    लय भारी किर्नत ढोक महाराज🙏🙏🙏🙏

  • @dr.vitthalkale7839
    @dr.vitthalkale7839 Před 4 lety +8

    आदरणीय महाराज शास्रोक्त कीर्तनाचे उत्तम उदाहरण, खूप शुभेच्छा खूप खूप आभार धन्यवाद

  • @sunilparihar3514
    @sunilparihar3514 Před 2 lety +4

    Jai guru mauli ji babaji

  • @DnyandipLauJagi
    @DnyandipLauJagi Před 4 lety +4

    खूप सुंदर किर्तन आहे

  • @jaydattdhakane241
    @jaydattdhakane241 Před 2 lety +3

    जीवन आमृत मंजे ढोक महाराज 🙏🙏🙏🙏

  • @chetans.wagh11science89
    @chetans.wagh11science89 Před 3 lety +4

    Namaskar, asech navnavin kirtan pathavt rha😊😇😊😇😊😇

  • @vidyadhardeshpande7123
    @vidyadhardeshpande7123 Před měsícem

    राम कृष्ण हरी.महाराज

  • @chandrabhagakudale9622
    @chandrabhagakudale9622 Před 3 lety +4

    खुपच छान

  • @Krishna_Maharaj_patil
    @Krishna_Maharaj_patil Před 3 lety +18

    असे अभ्यासू व्यक्ती महत्व आपल्याला लाभले हे आपल भग्य आहे

  • @sanjayshinde3198
    @sanjayshinde3198 Před 11 měsíci

    अतिशय सुंदर असे बाबांचे गोड गोड किर्तन खूप मनमोहक बाबा आपल्या चरणी माझा नमस्कार

  • @yogeshsongire5682
    @yogeshsongire5682 Před 4 lety +7

    संताच्या संगती मनोमार्ग गति माऊली जय हरी सुंदर

  • @vikassanap4947
    @vikassanap4947 Před 2 lety +4

    सुश्राव्य किर्तन , अभ्यासु व्यक्तिमत्त्व 👍🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @vishwanathpatil8455
    @vishwanathpatil8455 Před 3 lety +5

    Khup chan ..,

  • @ghodkegavlibaba5920
    @ghodkegavlibaba5920 Před 4 lety +3

    Khup chan 🌹🌹🌹🌷🌷💐💐

  • @mhswaraj3619
    @mhswaraj3619 Před 2 lety +2

    Ram Krishna hari

  • @dattatraymisal1828
    @dattatraymisal1828 Před 3 lety +6

    Jay hari Mauli

  • @walmikbirkad1164
    @walmikbirkad1164 Před 4 lety +7

    खूप खूप छान कीर्तन झाले महाराज

    • @karbharineharkar834
      @karbharineharkar834 Před 3 lety

      Neharkar sir अतिशय सुंदर कीर्तन झाले महाराज

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Před 5 měsíci

    प्रंचड प्रतिभावंत ,आभ्यासु आणि भाव

  • @bhavishyaparab3274
    @bhavishyaparab3274 Před 4 lety +5

    Bua sundar jay jay ram krishan hari

  • @nirmalasabale1658
    @nirmalasabale1658 Před 3 lety +6

    Khup Sundar kirrtan🙏🙏🙏🙏

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 Před 4 lety +7

    महाराज आपले रामायण खूप सुंदर चांगल्या विचाराचे आपण समाजापुढे मानतात त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा

  • @khushalravmundhe727
    @khushalravmundhe727 Před 3 lety +3

    Jai jai Ramkrishnahari

    • @MarathiTadkaOfficial
      @MarathiTadkaOfficial  Před 3 lety

      राम कृष्ण हरी

    • @rameshnalawade9892
      @rameshnalawade9892 Před 2 lety

      @@MarathiTadkaOfficial ह भ प रामराव महाराज ढोक यांचे खुप सुंदर

  • @narendranilajkar4452
    @narendranilajkar4452 Před 3 měsíci

    Khup chan kirtan Ani Gayak

  • @user-rx3ng3kd5o
    @user-rx3ng3kd5o Před 2 lety +2

    हर हर महादेव

  • @bhaskarmore5891
    @bhaskarmore5891 Před 3 měsíci

    श्री राधा राधा गुरुदेव बाबा

  • @sunilborate2745
    @sunilborate2745 Před 2 lety +2

    Ati sundr jai ramkrishna hari🙏🙏🙏🙏🙏

  • @surendrasatpute9227
    @surendrasatpute9227 Před měsícem

    अतिशय पौराणिक अनुभवाप्रमाणे सादर केलेले बौधिक कीर्तनआहे. महाराज आपण आता पर्यंतचीकेलेली सर्वकीर्तनेकथा टाईप करुन ध्या. म्हणजे त्याची जग ईश्वरी तयार होईल.

  • @sunilkhilari1402
    @sunilkhilari1402 Před 3 lety +4

    रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @sanjaydesai7774
    @sanjaydesai7774 Před 3 lety +4

    Very nice Your Majesty

  • @ravindramule2263
    @ravindramule2263 Před 3 lety +11

    एकच.नंबर.महाराज

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 Před 4 lety +7

    दास झाले शंकराचे .....
    ..जय हरी माऊली

  • @gajanandudhate4111
    @gajanandudhate4111 Před 3 lety +15

    वा आतिशय सुन्दर गायनाचार्य काय आवाज आहे अप्रतिम आवाज़

  • @MH14TRICKRIDER
    @MH14TRICKRIDER Před 4 lety +4

    Bahut sundar

  • @balukokane32
    @balukokane32 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरि

  • @user-be7cp8oj6p
    @user-be7cp8oj6p Před 3 lety +8

    रामकृष्णहरी 🙏

    • @MarathiTadkaOfficial
      @MarathiTadkaOfficial  Před 3 lety

      राम कृष्ण हरी

    • @user-bd8lq5ri8d
      @user-bd8lq5ri8d Před 3 lety

      राम राव महाराज ढोक यांचा मोबाईल नंबर द्या दादा

  • @vikasdaitkar6000
    @vikasdaitkar6000 Před 29 dny

    Kailas maharaj ❤🎉

  • @vijaymali8305
    @vijaymali8305 Před 3 lety +4

    Khup chan

  • @ADgaming-ht1up
    @ADgaming-ht1up Před 3 lety +1

    खूप छान गुरुजी

  • @_marathi_mulga
    @_marathi_mulga Před 3 lety +4

    very nice

  • @olddiaries8486
    @olddiaries8486 Před 4 lety +30

    अतिशय अभ्यासु,सुश्राव्य व रसाळ कीर्तन!

  • @swapnilmore1929
    @swapnilmore1929 Před rokem +1

    मंत्रमुग्ध करणारे कीर्तन म्हणजे ढोक महाराजांचे कीर्तन

  • @rameshkumbhar9767
    @rameshkumbhar9767 Před 3 lety +3

    बोल अगदी सहज समजतात

  • @jalindarneharkar6263
    @jalindarneharkar6263 Před 4 lety +11

    जय हरी माऊली खूप सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण

  • @RahulPawar-en3gf
    @RahulPawar-en3gf Před 4 lety +4

    जय हरी माऊली.

  • @murhareekendre3076
    @murhareekendre3076 Před 4 lety +6

    Khup Chan kritan

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 Před 4 lety +4

    मराठी तडका यांनी चांगल्या विचाराचे आणि चांगल्या वागणुकीचे सर्व कार्यक्रम समाजापुढे घेऊन तुम्ही आपली एक वेगळी ओळख निर्माण करून दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे

  • @vimalthakur8102
    @vimalthakur8102 Před 2 měsíci

    महाराजकिर्तन खूपच सुंदर🌷👌👌

  • @parajisalunke7958
    @parajisalunke7958 Před rokem +1

    ॥ॐ हर हर हर महादेव॥

  • @user-ui8vv6nw1l
    @user-ui8vv6nw1l Před 4 lety +5

    Baba khup Chan