MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जून 2023 | JUNE 2023 | BY DEVA JADHAVAR

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2023
  • #current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा #TCS_IBPS #ibps
    MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जून 2023 | JUNE 2023 | BY DEVA JADHAVAR
    चालू घडामोडी - सामान्य ज्ञान - PYQ 2023 BY देवा जाधवर
    drive.google.com/file/d/1SmXN...
    ====================================
    📚 युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित.
    📔 सहामाही चालू घडामोडी (65 वी आवृत्ती)
    🗓️ 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023
    📑 संपादक - देवा जाधवर
    🧮 MPSC-TCS-IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त.
    📝आंतरराष्ट्रीय प्रादेशिक सर्व घटनांचा समावेश.
    🔖 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.
    📖 एकूण पाने - 192
    💰 किंमत - 200 रुपये.
    📦 Amazon - www.amazon.in/dp/B0C9VYT372?r...
    📞 अधिक माहिती व उपलब्धतेसाठी संपर्क - 8805463944 / 7721863344
    ==========================================
    🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch (Offline+Online)
    पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी
    🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
    📣 बॅच सुरू - 1 जुलै 2023
    🕰️ वेळ - सायं. 5 ते 7 पर्यंत.
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙️ माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 1 वर्ष.
    🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 1 ते 7 जुलै 2023.
    🌀 कोर्स समावेश -
    📒 प्रिलिम्स GS + CSAT
    ⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
    📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य.
    📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
    🎥 मुलाखत मार्गदर्शन.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
    🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
    🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
    🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
    🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
    🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
    🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
    🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
    🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
    🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
    🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
    🔸 ऑनलाईन तयारीसाठी सुसज्ज अशा Interactive Virtual Hybrid Platform ची सोय.
    🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPfstKyo5ooJibX6
    🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepunempscbatch
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📲 Live on Microsoft Teams - rb.gy/nkk5f
    ⏸️ Live on CZcams - / theuniqueacademypune
    🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे.
    📍 g.page/r/CXa5ww4F4N1iEBA
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    ==================================
    🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
    पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
    🛄 गट ब→PSI/STI/ASO/SR/IS
    🛅 गट क→TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
    🆕 बॅच सुरु - 3 जुलै 2023
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🕗 वेळ - सकाळी 8 ते 11 पर्यंत.
    ⏳ कालावधी - 6 महिने
    📣 माध्यम - मराठी
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
    🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
    🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
    🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
    🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
    🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या.
    🔸गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान व इंग्रजी विषयांच्या तयारीवर विशेष भर.
    🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
    🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
    🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
    🔸सुरुवातीला 2 तास व नंतर गरजेप्रमाणे दररोज 4 तास प्रत्यक्ष अध्यापन.
    🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒️ बॅचच्या अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9
    🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - t.me/uniquepsistiaso
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
    📲 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - theuniqueacademy.co.in/admiss...
    📱 Live on Microsoft Teams - teams.microsoft.com/registrat...
    ▶️ Live on CZcams - / theuniqueacademypune
    🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
    📍g.page/r/CaBuPBpBI45lEAE
    📞 संपर्क - 8929920917

Komentáře • 118

  • @TheUniqueAcademyPune
    @TheUniqueAcademyPune  Před 2 měsíci +1

    नमस्कार मित्रांनो,
    📚 देवा जाधवर संपादित चालू घडामोडी 68 वी आवृत्ती 2024 PDF स्वरुपात कींडल वर फक्त ₹60 रुपयात उपलब्ध.
    📲 चालू घडामोडी पुस्तक प्रथमच PDF स्वरूपात Kindle App वर उपलब्ध.
    📑 अमेझॉन किंडल वरील EBook लिंक - amzn.in/d/bQket4x

  • @vijaypatil32153
    @vijaypatil32153 Před rokem +9

    आता तुमचा स्वभाव नम्र झालेला दिसतोय सर...क्लास मध्ये तुम्ही खूप रागात बोलायचे

  • @pratikshapatil2646
    @pratikshapatil2646 Před rokem +72

    महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा चे चालू घडामोडीचे अध्यात्मिक गुरु देवा जाधवर सरांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 👀🙇‍♀️❤️........सर तुमचे विडिओ खूप छान असतात ......मी तुमचे सगळे व्हिडीयो पाहते .......

  • @ajaykhandare7410
    @ajaykhandare7410 Před rokem +2

    सर तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच आम्हाला फायदा होईल, तुम्ही राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा..
    धन्यवाद सर...🎉

  • @madhavpawar430
    @madhavpawar430 Před rokem +7

    देवा नाही देव आहे... Very nice sir ❤❤

  • @HarshaRani_07
    @HarshaRani_07 Před rokem +2

    गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर
    सर तुम्ही बनवलेली PDF खूप छान आहे. इतकी मेहनत thank you sir 🙏

  • @mukeshchaware1335
    @mukeshchaware1335 Před rokem +2

    सर,सेमिनार साठी आणि पुस्तकं विक्री साठी या वेळी चंद्रपूर ला येणार आहात आपण. 📚सेमिनार चा खूप फायदा होतो सर. 📒📋

  • @yogeshkatkar9226
    @yogeshkatkar9226 Před rokem +1

    तुमचे सर्व व्हिडिओ खूप खूप महत्वाचे आहे

  • @kriti9262
    @kriti9262 Před 5 měsíci

    Sir ya vdo madhun je shevtach session aahe parikhela jata jata tyatun 3 prashn 17 nov 23 chya group b mains la aale aahet...
    Thank u so kuch sir...🙏🙏

  • @Aj-fv8je
    @Aj-fv8je Před rokem

    खूप आभारी आहे सर....tcs exam la खूपच फायदा होईल ...व्हिडिओ प्लस बुक ...

  • @sunilshende4951
    @sunilshende4951 Před 7 měsíci +1

    Mpsc mains 2023 ह्या lecture मधू मधून 10 पैकी 3 प्रश्न आलेत ❤
    Thank you sir

    • @varadgaikwad4478
      @varadgaikwad4478 Před 5 měsíci

      Mhnjey Ya Lecture Mdhun 3 aaley ki.......... Sampurn 12 lectures mdhun 3....

  • @indrajitkadu1757
    @indrajitkadu1757 Před rokem

    Thank You Sir Tumhi Khup Chan Shikvta ani changlya prakare samjte pn

  • @madhurikadam2137
    @madhurikadam2137 Před rokem

    Sir, khup chhan revision hote, tumchyamule.

  • @pramodgalande6978
    @pramodgalande6978 Před rokem

    गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर..

  • @prashantwakale6588
    @prashantwakale6588 Před 23 dny

    सर तुम्ही 1नंबर शिकवता👌👌

  • @akamwadshubham3934
    @akamwadshubham3934 Před rokem

    सर खूप छान आपला व्हिडिओ आहे मी पुस्तक घेऊन मी तुमचा व्हिडिओ पाहिला 🙏🙏🙏🙏

  • @bhaudhaware3344
    @bhaudhaware3344 Před rokem

    Thanku so much Sir... All clear sir 😊🙏

  • @yograjkapgate8486
    @yograjkapgate8486 Před rokem

    Sir,Tumchya ya Navin upkramasathi tumche mnapasun aabhar.......….

  • @kamalnavpute1993
    @kamalnavpute1993 Před rokem +1

    सर गुरुौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @savitabhure5090
    @savitabhure5090 Před 11 měsíci +1

    Khoop chan explaination best aste sir tumach

  • @sanjaykendre1954
    @sanjaykendre1954 Před rokem

    गुरुपौर्णमेनिमित्त आदरणीय गुरूंना हार्दिक शुभेच्छा

  • @HetalPatharkar12
    @HetalPatharkar12 Před 4 měsíci

    Great work & sessions..thanks lot sirji

  • @balajighuge1876
    @balajighuge1876 Před 11 měsíci +1

    सर तलाठी भरती साठी imp चालू घडामोडी घ्या

  • @tatyasahebd100
    @tatyasahebd100 Před 8 měsíci +1

    Very nice lecture Sir

  • @vishalbro3083
    @vishalbro3083 Před rokem +2

    भारतातील 54 वा व्याघ्र प्रकल्प
    जून 23 मध्ये वीरांगना दुर्गावती - mp
    एप्रिल 23 मध्ये राणीपुर -UP
    दिलेले आहे confuse होत आहे सर

  • @dineshmali-dk1ni
    @dineshmali-dk1ni Před rokem

    Khup Chan astat sir tumche video

  • @chavan_1313
    @chavan_1313 Před rokem +1

    Mast astat current affairs ❤

  • @rameshwarvaidya2772
    @rameshwarvaidya2772 Před 11 měsíci

    खूप छान माहिती दिली सर🎉🎉

  • @somnathkarale6433
    @somnathkarale6433 Před 10 měsíci

    Really Beneficial to all competitor

  • @marathigrammer_mpsc
    @marathigrammer_mpsc Před rokem +1

    June month current affiar che Qestion series varti tcs/ibps pattern nusar mcq video banwa,plzzs,its need plzz

  • @sanjaykendre1954
    @sanjaykendre1954 Před rokem

    Thank you very much sir

  • @shubhangidube3342
    @shubhangidube3342 Před rokem +2

    गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @narendrakhandade4813
    @narendrakhandade4813 Před rokem +1

    Very Nice sir❤

  • @dsr9574
    @dsr9574 Před rokem

    धन्यवाद सर.

  • @kabddiloverrathod3201
    @kabddiloverrathod3201 Před rokem +1

    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक गुरू देवा sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @dhirajnehete339
    @dhirajnehete339 Před rokem

    खूपच छान सर ⭐👌

  • @SpiritualMotivation1008
    @SpiritualMotivation1008 Před rokem +1

    खूप छान सर

  • @manishachindhe7017
    @manishachindhe7017 Před rokem +1

    Nice sir.

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz Před rokem

    Khup chaan mahiti dili sir thanks

  • @maheshkamble988
    @maheshkamble988 Před 11 měsíci

    Very nice lecture sir...👍

  • @pankajgund1449
    @pankajgund1449 Před 10 měsíci

    Very nice 🎉💐💥🙏

  • @Tabeldar
    @Tabeldar Před rokem

    धन्यवाद 👌

  • @GitanjaliDhakane
    @GitanjaliDhakane Před 9 měsíci

    Nice lecture sir

  • @dipakrahangdale3347
    @dipakrahangdale3347 Před rokem

    Thanks sir

  • @princess-zk4xy
    @princess-zk4xy Před rokem

    Thank u so much sir..u are great

  • @YogeshZampalwad-rh4mp

    I'm waiting sir 4u

  • @Uniqueshoppingwithme
    @Uniqueshoppingwithme Před 8 měsíci

    Sir tumche video chan ahet combine group b sati fakt hech kele tar enough ahe ka

  • @shardakhating1125
    @shardakhating1125 Před rokem +1

    Thank you so much sirr 🙏🙏

  • @vishwadipkamble6124
    @vishwadipkamble6124 Před rokem

    All clear sir

  • @ashvinihajare3546
    @ashvinihajare3546 Před rokem

    Super 👌👌👌👌👌👌

  • @sanglejeevan3868
    @sanglejeevan3868 Před rokem

    नमस्कार सर तुम्ही खूप छान शिकवता combine mains साठी पुरेसं आहे का हे२०२३ चा

  • @amolpawarambad6105
    @amolpawarambad6105 Před rokem

    Guru❤❤

  • @brahmadaspendam3151
    @brahmadaspendam3151 Před 11 měsíci

    Super sir

  • @rajeshnarwade3115
    @rajeshnarwade3115 Před rokem

    Chan sir

  • @FundeDigambar777
    @FundeDigambar777 Před rokem +1

    👍👍👍

  • @parmeshwarbhadrashette6604
    @parmeshwarbhadrashette6604 Před 8 měsíci

    Very nice

  • @VijayNikam13
    @VijayNikam13 Před rokem +1

    देव जाधव सर सदैव आम्ही ऋणी

  • @jayeshchavan7203
    @jayeshchavan7203 Před rokem +2

    Teligram var sir tumhi DP नका change kart जाऊ

  • @marutibhise5800
    @marutibhise5800 Před rokem

    👌👌👌

  • @sandipraut8578
    @sandipraut8578 Před rokem

    👌

  • @vijjupatil3860
    @vijjupatil3860 Před 7 měsíci +1

    मालदांडी ज्वारी वाढ 235

  • @गुलछडी
    @गुलछडी Před rokem

    Very nice sir...

  • @gopalpaste877
    @gopalpaste877 Před 4 měsíci

    👍

  • @hrithikkhopkar8893
    @hrithikkhopkar8893 Před 11 měsíci

    Sir Monthly magazine ची pdf आहे का जी download करू शकतो.

  • @vmn307
    @vmn307 Před rokem

    Seating position mdhe teach Kara...... screen shot kadhta yet nhi
    Background colour light theva ....eyes irritation hoat ahe

  • @pritidajgaye8161
    @pritidajgaye8161 Před 7 měsíci +1

    where to get Pdf of this lecture?

  • @kapilchavan5616
    @kapilchavan5616 Před rokem

    Nice session sir 👍👍👍

  • @__thesun31
    @__thesun31 Před rokem

    Sir Telegram Link milali nhi PYQ sathi ....

  • @MY-fk9nf
    @MY-fk9nf Před 11 měsíci

    संपूर्ण २०२२ चे konte बुक आहे. आवृत्ति क्रमांक?

  • @balajighuge1876
    @balajighuge1876 Před 11 měsíci

    खूप छान समजून सांगता

    • @TheUniqueAcademyPune
      @TheUniqueAcademyPune  Před 11 měsíci

      Thank you very much.Please like , share , and subscribe the videos keep watching .
      t.me/DevaJadhavar.

  • @prashantshende5077
    @prashantshende5077 Před rokem

    Sir ji nagpur la nhi books

  • @aniketn7670
    @aniketn7670 Před rokem

    mpsc madhe current affarirs kiti month che yetat sir

  • @hemlatakokare1338
    @hemlatakokare1338 Před rokem

    Sir PDF upload kra....plzzzzz🙏🙏🙏🙏🙏

  • @ShreyashDhakane-uq3gx
    @ShreyashDhakane-uq3gx Před 10 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @monalibattase8281
    @monalibattase8281 Před 11 měsíci

    sir july 2023Che pn video kara

  • @AMITPATIL-pm5xf
    @AMITPATIL-pm5xf Před rokem

    Sir..ji,
    hamibhav maldandi-jwari hamibhav vad.. 215 rs. na sir 35 rs nahi sir

  • @krishnaindrawar8759
    @krishnaindrawar8759 Před 11 měsíci

    sir july cha video taka 🙏

  • @marutibhise5800
    @marutibhise5800 Před 11 měsíci

    सर आज पेपर ला टायटन वर प्रश्न आला आहे tcs la

  • @ambadaskisandhangardhangar6068

    C LVM 3

  • @unknown-pt3ep
    @unknown-pt3ep Před 4 měsíci

    😂😂😂😂😂 Hockey cha news cricket chi photo lavli ahe 50:00

  • @learningwithsharukh8105

    Sir shevti question ghet ja

  • @MaheshJnikam
    @MaheshJnikam Před rokem

    Telegram channel link send kara sir

  • @user-kx4cn2ww7o
    @user-kx4cn2ww7o Před 8 měsíci

    Dpsi ला फायदा होईल का सर

  • @sushilavlog9466
    @sushilavlog9466 Před rokem

    Sir मी graduation sy la आहे तर २०२५ मध्येच मी exam deu शकते तर आतापासून current affairs साठी वेळ द्यावा का ? कारण ग्रामीण भागात असल्यामुळे news paper मिळण कठीण आहे आपले vidios बघूनच तयारी करू शकते तर आतापासून च current affairs la vel द्यावा का

    • @gazalpitaputrachi
      @gazalpitaputrachi Před 8 měsíci +1

      आतापासून नको. पुढच्या वर्षी पासून सुरू करा. आता GS च्या concept clear करा.

  • @SureshWayzode
    @SureshWayzode Před rokem

    Hi

  • @mithilabadge7033
    @mithilabadge7033 Před rokem

    सर सहामाही चालू घडामोडी मी जिथे राहते त्या address la available nhi ahe... TR sir sarvtra ठिकाणी kevva available hoil sir..

    • @TheUniqueAcademyPune
      @TheUniqueAcademyPune  Před rokem

      8605993344 Please call for more Inmformation.

    • @mithilabadge7033
      @mithilabadge7033 Před rokem

      Zal sir available Flipkart vrun mngvaychi ji link send Keli hoti tummi telegram la tyavrun mngvl sir... Thanku sir.. 🙏

  • @snehalnandagawali288
    @snehalnandagawali288 Před rokem

    Sir samajkalyan sathi kahi samajik ghadamodi ghyal sir

  • @pavansutshinde2091
    @pavansutshinde2091 Před rokem

    🙏🙏

  • @dhirajbhagat1341
    @dhirajbhagat1341 Před rokem

    महिन्यांवारी असणाऱ्या आपल्या या सिरीज मुळे कोणतेही चालू घडामोडी चे पुस्तक वाचण्याची किंवा नोट्स काढण्याची गरज राहिली नाही ..
    आपले मनापासून आभार सर 🙏

  • @nikitakawanpure4774
    @nikitakawanpure4774 Před 9 měsíci

    Yachi pdf nahi milat ka mitrano

  • @santoshdikshit2179
    @santoshdikshit2179 Před rokem

    सर तुमची सहामाही आवृत्ती कोठे मिळेल....

  • @vivekchavhan9017
    @vivekchavhan9017 Před 10 měsíci

    Sir yanchi pdf kutte midel

  • @dhanrajpatil5606
    @dhanrajpatil5606 Před rokem

    Best 👍

  • @gajananwath994
    @gajananwath994 Před rokem +1

    Deva Deva o Deva,Deva namha,very good👍

  • @kanchanwagh3904
    @kanchanwagh3904 Před rokem +1

    Thank you so much sir 🙏🏻

  • @monikashinde5747
    @monikashinde5747 Před 11 měsíci

    Thank you very much sir

  • @100rabhbichewar3
    @100rabhbichewar3 Před 13 dny

    Thank you sir

  • @sanikapatil3655
    @sanikapatil3655 Před rokem

    Thank you Sir