Video není dostupné.
Omlouváme se.

दूध व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2023
  • दूध व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे
    ताईंच्या जिद्दीला सलाम
    एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना व्यवसाय करण्याची त्यांची धडपड व त्यांच्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून त्यांनी केलेले हे प्रयत्न बघून खूपच आनंद झाला. नेहमीच दूध व्यवसाय महिला करत आलेल्या आहेत. आणि अजूनही नवीन महिला यामध्ये अभ्यासपूर्वक येऊ पाहतायत.
    .
    प्रशिक्षण कार्यशाळा
    श्रद्धा पशुसंवर्धन व कृषी व्यवसाय प्रशिक्षण व संशोधन केंद्र निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर
    संपर्क क्रमांक 8999910195
    .
    .
    #training #positive response #energy #help #buffalo #cow #shraddhafarm @shraddha_farms

Komentáře • 7

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před rokem +4

    खूप खूप धन्यवाद ताई लोक म्हणतात की नोकरी करावी, परंतु आपला आदर्श ठेवून आजची बेरोजगार तरुण पिढी चांगल्या प्रकारे शेती पूरक व्यवसाय करू शकते...🙏🙏

  • @nageshgaikwad8078
    @nageshgaikwad8078 Před rokem

    👌

  • @ramharikadam6479
    @ramharikadam6479 Před rokem +2

    श्रद्धाताई तुम्ही युवा पिढी साठी आदर्श आहात 👍😊

  • @kartikgopale137
    @kartikgopale137 Před rokem +3

    जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही…
    कारण,ज्याच्यात हिम्मत असते त्यालाच यश मिळते

  • @vaibhavdhormale5018
    @vaibhavdhormale5018 Před rokem +1

    खूप छान काम करत आहात तुम्ही.👍

  • @prashantmengade2364
    @prashantmengade2364 Před rokem

    😂❤😮