बंडखोरीचा वचपा आणि ठाकरेंचं आव्हान, २०२४ पूर्वी Hemant Godse याचं टेन्शन वाढवलं | Maharashtra Times
Vložit
- čas přidán 1. 12. 2022
- #NashikLokSabha #HemantGodse #SanjayRaut #MaharashtraTimes
शिवसेना आणि शिवसैनिक आपल्या-आपल्या जागी आहेत, असं सांगतानाच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावं, असं ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी दिलं. १९७७ पासून ज्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणताही विद्यमान खासदार दुसऱ्यांदा निवडून येऊ शकला नव्हता, तिथे शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी सगळे विक्रम मोडीत काढले. आधी छगन भुजबळ आणि दुसऱ्यांदा त्यांचेच पुतणे समीर भुजबळ यांना धोबीपछाड देत सलग दोनदा विजय मिळवला. मात्र आता हेमंत गोडसे शिंदे गटात सामील झाल्यानंतर जेलबाहेर येताच राऊतांनी पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला. गोडसे शिंदे गटात गेल्याने त्यांच्याजागी शिवसेनेचा चेहरा कोण असेल? राऊतांनी दिलेलं चॅलेंज गोडसेंसह शिंदे गटाला कसं भारी पडणार आहे? राऊतांचं हेच वक्तव्य नाशकातलं राजकारण कसं बदलू शकतं हेच या व्हिडीओत पाहू....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
फक्त एकच आवाज शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद.
आदरणीय उध्दव साहेब
हेमंत गोडसे याना फक्त शिवसेना म्हणून निवडुन दिले आम्ही आत्ता नाही
मी एक मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या बरोबर
बरोबर आहे साहेब
हेमंत गोडसे... निवडून येणार नाही.
Hement gdhar
योग्य विश्लेषण. शिंदे गटातील बहुतांशी आमदार खासदार पराभवाच्या छायेत आहेत.
संजय राऊत भावी खाजदार जय श्रीराम
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
उद्धव सायब जिंदाबाद
साहेब शिवसेना
2024
बोके खोकेत पॅक
Only uddhav balasaheb thakre🔥🔥🔥
जय शिवसेना
जय शिवसेना 2023
2024
फक्त ठाकरे
निवडणूक येणार नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
Raout says True godse nivadun Yenar nahi he khare ahe
कधीच येऊ शकणार नाहीत
हेमंत गोडसे राजकारण संपले
Sanjay raut 100%barobar sanjay raut zindabad
मस्त
गोडसे हे पिसाळ आहे ते खानदान लायकी आहे का ते मराठी नाहीं त्यांची एडी वाला मग बोला जय महाराष्ट्र जय शिवराय a
Nahi honar khasdar
ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
Mi pan raut ahhe
Khdse ५० खोके
Ye padnar re baba godse saheb ghari bass nivant 2024la shevat
Nahii hemant gond nivdun nay yenar
नाही❌❌❌❌❌❌
Godse padnar
Atta pudchya Nivadnukit amhi sarv samanya milun ghari bas u., Kalji karu nakos.
नाही येनार निवडुन गोडसे
no
नाही
गद्दार परत निवडून नहीं येणार. 🍉🍉
गोडसे जिंदा बाद
Nahi
Gaddaranna kshama nahi
खरतर हिंमत असेल तर गुजरातला जायला पाहिजे आव्हान द्यायला !
Achha
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.तसेच कंबोज, लाड, सिंह, बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरुद्ध आहे.
भाजप बाळासाहेब यांचा व्हीडिओ लावून मते मागत आहेत गुजरात मध्ये
🥕🥕🥕🥕🥕
Hemant appa hatrick karnar.
😂😂😂 Parat Yenar Nahi Hemant Godse
Hemya ata ubhach Raha election la Tula janata dakhawun deil
Mumbaisathi one hundred five hutame dilet aani maharashtra la vachvale aahe uddhav thakre shivsena zindabad shinde bjp bhikari sarkar murdabad i saported to sushma andhare jai hind jai maharashtra
Shinde shab
गोरखा आहे का रे तू
Gadhar ahe ha godse kadhich nivadu nahi yenar( 50 khoke akdam ok )
Sanjay Rauat ne jantetune nivdune yeune dakhvave
Tu gap re
Dakhvel chaplusa
Sanjay Raut ne pratham corporator mhanun janatetun nivadun yave Ani nantar dusaryanvar tika karavi. Karan te kayam rahya sabheche sadasya asatat.
Sanjay Raut cha bhau nivdun yeto Vikhroli Vidhan sabha vr tu chutya Prasad lad ani Gopichand padalkar la sang jantetun nivdun yevun dakhaw manaw
@@user-ml8md9ec6i hya chutiya lokanchya nadala naka lagu. 2024 hyanchi maraychi ahw
लगता है जेल की दीवारें भी इसकी बकवास सुनकर पक गई थी इसीलिए जल्दी बाहर भेज दिया
गोडसे नालायक आहे
आयुष्यभर लाचारी करून राज्य सभेवर खासदार झालेल्या व्यक्तीला जनतेतून निवडून आलेल्या लोक प्रतिनिधी यांचेवर बोलणेचा काही अधिकार नाही.
? कुलकर्णी
भारतीय जनता पक्षाचे अमित शहा मागच्या वेळी राज्य सभेवर खासदार होते? नितीन गडकरीं विधानपरिषदेचे आमदार मंत्री होते ? कुलकर्णी तुम्ही विसरला का❓ अहो आता अनेक लोक शिक्षित झाले आहे? तुम्ही जातीयवादी किती दिवस राहणार? उठा, जग पळत आहे
लगाली का मिर्ची 🥕🥕🥕🥕🥕🥕