पाण्याचा माठ आणि वास्तुशास्त्र, करा हे उपाय , घरात नांदेल सुख समृद्धी, पैसा पडणार नाही कधीच कमी

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2022
  • पाण्याचा माठ कधी आणावा? कुठे कसा ठेवावा? माठाचे महत्व ityambhut माहिती
    GHARI MATH ASLYAVAR KAY GHADAT?
    घरातील कटकटी दूर व्हाव्यात, घरात समृद्धी व संपत्ती नांदावी यासाठी आपल्या घरातील माठ मोठी कामगिरी बजावतो. असा हा अद्भुत मठ आपल्या घरात आपण कोठे ठेवावा? तो कसा ठेवावा कोणत्या रंगाचा ठेवावा? वास्तुशास्त्र आणि माठ ह्यांचा संबंध काय? काय उपाय कार्यवेत त्यामुळे नक्की काय होईल या आणि अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ जरूर पहा आणि शेअर करा
  • Zábava

Komentáře •