कुंदा बोकिल - भाग -1 हरवले ते गवसले का...

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2020
  • निळा सावळा नाथ अशी ही निळी सावळी रात... वैकुंठीचा राणा तुचि नारायणा... ही लोकप्रिय गाणी गायलेली गायिका कुंदा बोकिल यांचा गानप्रवास
  • Hudba

Komentáře • 74

  • @meghanajoshi9881
    @meghanajoshi9881 Před měsícem +4

    पूर्वी रेडिओ वर कुंदाताईंची गाणी खूपदा
    ऐकली इतक्या गोड गळ्यची गाईका दिसते तरी कशी याची खूप उत्सुकता होती आज त्यांचा फोटो पाहिल्यानंतर
    कळले दिसतातही किती गोड आणि
    अगदी साध्या.खूप धन्यवाद त्यांची गाणी
    पुन्हा ऐकवली आणि डोलायला लावलं

  • @shrikantdeshpande4788
    @shrikantdeshpande4788 Před 19 dny +1

    वाह, वाह सगळेच अप्रतिम, निवेदन,आठवणी,कुंदा ताईंची गाणी,खूप खूप धन्यवाद वसुधा ताई.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před měsícem

    🌹👌”हरवलेलं बरचं कांही गवसलं”सुमधूर सूर कुंदाताईंचे ऐकले❤️👌अप्रतिम❤️👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️👌⭐️⭐️👌

  • @anuradhabade7574
    @anuradhabade7574 Před 2 dny

    Farach changla upkram,dhanyavaad

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Před rokem +3

    कुंदा बोकील या गायिकेचे नांव प्रथमच ऐकले मात्र त्यांची बरीचशी गाणी ऐकलेली आहेत
    असेच गुमनामीत असलेले गायक आणि गायिका रसिकांना माहीत करून द्याव्यात ज्यांनी गाणी माहीत आहेत पण त्यांचे नांव मात्र माहीत नाही

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 Před 2 lety +8

    आकाशवाणीत काम केलेल्या मला कुंदा बोकील यांची आता कधीतरीच ऐकू येणारी गाणी आणि त्यांची आठवण परिचय करून देणारा हा कार्यक्रम त्या गोड काळात घेऊन गेला. छान वाटलं. खूप धन्यवाद ---संजीवनी आपटे

  • @user-es4wq5ud6h
    @user-es4wq5ud6h Před 4 dny

    Nivedan pan Khup sunder

  • @madhurihonap1247
    @madhurihonap1247 Před 2 měsíci +1

    फारच सुंदर! गाणी आणि गायिका दोन्ही अवर्णनीय!🎉🎉🎉🎉

  • @jayashreekulkarni1377
    @jayashreekulkarni1377 Před 2 měsíci

    खूप छान उपक्रम

  • @madamdasare7201
    @madamdasare7201 Před 2 měsíci +1

    हरवलेली किंवा विस्मृतीत गेलेल्या सुंदर‌ सुमधुर कलाकारांची ओळख नव्या पिढीला आपण करून देत आहात...मन:पूर्वक अभिनंदन. 💐💐

  • @shriganeshnigalye2818
    @shriganeshnigalye2818 Před 2 měsíci

    गमाडी गंमत ...हे गीत नातीला शिकवलं , कुंदाताईंविषयी जाणून घ्यायची इच्छा होती,ती पूर्ण झाली. धन्यवाद. माझ्या नातीचं हे आवडतं गीत..

  • @sanjaydamle3325
    @sanjaydamle3325 Před 2 lety +3

    निवेदिकेचे सुद्धा कौतुक व्हायला हवे , अतिशय मोजक्या व गोड आवाजात असलेलं असं दुर्लभ निवेदन ........

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 Před 2 lety +1

    वसुधाताई आज अनमोल ठेवा मिळाला. किती सुरेख माहितीसह सुरेल आवाजाचा नजराणा दिलात. खूप खूप धन्यवाद. 💐💐

  • @hemantjumde9154
    @hemantjumde9154 Před 10 dny

    Best

  • @smitajoshi3870
    @smitajoshi3870 Před rokem +1

    निवेदन पण खूप छान.कुंदा बोकील यांची हरवलेली गाणी ऐकायला मिळाली. धन्यवाद !

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 Před 2 měsíci

    मी ऐकली ही गाणी 1960हे बरोबरच आहे पण मध्यंतरी पार विसरलं आता तुम्ही ऐकवली त्याबद्दल खूप धन्यवाद

  • @sharadpatwa4191
    @sharadpatwa4191 Před 2 lety +1

    अप्रतिम आवाजातील ह्या गाण्यांच्या गायिका कुंदा बोकिल आहेत, हेच ठाऊक नव्हते. धन्यवाद !

  • @veerendrajoshi4635
    @veerendrajoshi4635 Před 10 měsíci +1

    निळा सावळा नाथ .... माझे आवडते गाणे !

  • @ashwiniakre1460
    @ashwiniakre1460 Před 4 lety +2

    भावमुग्ध गाणे आवाज आणि चेहर्यातील गोडवा त्रिवेणी संगम🌹🌹🌹🤗❤

  • @meenagokhale8619
    @meenagokhale8619 Před 2 měsíci

    खूप छान व्हिडिओ जुन्या आठवणी जागा झाला आणि डोळ्यात पाणी आलं

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 Před 2 lety +2

    वा ! किती गोड आवाज !!👌👌

  • @Mrshekharthosar
    @Mrshekharthosar Před 3 lety +2

    🌹अप्रतिम स्मरणरंजन. 🌹छान माहिती.🙏🙏🎉🎉

  • @suhaskulkarni8892
    @suhaskulkarni8892 Před rokem +1

    वाह. काय गोड आवाज आणि मधुर स्वर. वसुधा ताई धन्यवाद

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 Před 2 lety +1

    खुप छान कार्यक्रम ...धन्यवाद ...!

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Před 2 lety +1

    खूपच गोड आवाज आणि गाणीही!

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Před 2 měsíci

    फारच छान। हरवलेली मंडळी तुम्ही आम्हाला दिलीत। धन्यवाद।

  • @gauravnerurkar5050
    @gauravnerurkar5050 Před 2 lety +1

    Khup sunder aathvani punurrujeevit zaalyat hya Kunda tainchya sangeet pravasamule

  • @jayashreekulkarni1377
    @jayashreekulkarni1377 Před 2 měsíci

    अतिशय हृदयस्पर्शी आठवण सांगीतलीत।

  • @ramakantkale9619
    @ramakantkale9619 Před 2 lety +1

    खूपच मृदु आणि कोमल आवाज आहे त्यांचा. आणि त्यांच्या बद्दलची माहिती सांगितल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद...

  • @sapanasawe8917
    @sapanasawe8917 Před rokem +1

    Pharach sunder aavaj aani tyancha gayanatil pravas pharach aavadala

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 Před 2 lety +1

    Wah khupach sunder karyakram.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před rokem +1

    कुंदा ताईंनी गायले ली गाणी ऐकून कंठ दाटून आला आहे, आपले निवेदन ही रसाळ आहे, मुंबई ब रेडिओ स्टेशन ऐकत आहे असेच वाटते आहे. खूपच सुंदर अनुभव. ❤❤❤😊🙏🙏🙏

  • @anitasane3903
    @anitasane3903 Před 2 měsíci

    अगदी समर्पक नांव दिलें आहे...हरवले ते गवसले
    खूप छान झालेत सर्व व्हिडिओ. धन्यवाद

  • @neetag6761
    @neetag6761 Před 2 lety +1

    खुपच छान गाणी

  • @manjarideshmukh1703
    @manjarideshmukh1703 Před 3 měsíci

    So many sweet memories of my parents are revived listening to these songs…they loved music which enriched my life in turn🙏🏼

  • @shrikrushnachandiwale2683
    @shrikrushnachandiwale2683 Před 10 měsíci +1

    सुंदर

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Před 2 lety +1

    Khup chhan

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Před 2 měsíci

    खरच ही गायिका कुठे हरवली आहे हे कळतच नव्हती। खूप आठवण यायची।

  • @ashwiniakre1460
    @ashwiniakre1460 Před 4 lety +1

    फारच सुरेख कार्यक्रम वसुधाताई

  • @meenagokhale8619
    @meenagokhale8619 Před 2 měsíci +1

    मुन्ना बोकील छानच मालती पांडे वरील वरील पण व्हिडिओ करा

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před 3 lety +1

    खूप छान 👍

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Před rokem

    Kunda Bokil yanna manacha mujara aani tumhala dhanyavad.Thank you so much.anmola kamagiri.

  • @tanajikolte1818
    @tanajikolte1818 Před 3 lety +1

    निला सावला नाथ ़गदिमां लिखित ़खलेकाकांची चाल ़कुंदा बोकील the Great

  • @shrutibhagwat8998
    @shrutibhagwat8998 Před 3 lety +4

    Thank you so much Vasudha Tai for publishing such a nice compilation of my mother-in-law's life and songs. We are all very proud of her accomplishments 🙏

    • @vasudha246
      @vasudha246  Před 3 lety +1

      nice to know... I was so fond of her voice. I was desperately wanting to meet her but unfortunately could not...

  • @manjushasalvi6254
    @manjushasalvi6254 Před 3 lety +1

    सुंदर निवेदन आणि स्वर्गीय आवाज

  • @pradeeppandit85
    @pradeeppandit85 Před 4 lety +1

    अप्रतिम. स्मरणरंजन. छान माहिती.

  • @hemantjumde9154
    @hemantjumde9154 Před 10 dny

    Ok. Thanks

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 Před 3 lety +1

    Vov kinda tai fhrch sumadur

  • @hemchandrakanade5777
    @hemchandrakanade5777 Před 4 lety +5

    कुंदा बोकिल नांव व त्यांची गाणी रेडिओवर ऐकते पण त्या मागची कहाणी आपल्या रसाळ निवेदनातून कळतेय व आता पूढिल VDOs बद्दल उत्सुकता आहे.👍- - - - हर्षदा कानडे

  • @varsharajadhyax1135
    @varsharajadhyax1135 Před 4 lety +1

    खूप च सुंदर आवाज

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 Před rokem

    खूप छान...धन्यवाद

  • @anilgajre2499
    @anilgajre2499 Před 2 měsíci

    Far sundar

  • @vv6780
    @vv6780 Před 3 lety +2

    मॅडम, अतिशय संथ लयीत मंत्रमुग्ध करणारे तुमचे निवेदन आवडले, आणि मुळात ह्या चॅनेल ची संकल्पनाच खूप आवडली.हरवलेल्या गायिका, गायक
    लवकर नवीन काहीतरी विडिओ अपलोड करा

    • @vasudha246
      @vasudha246  Před 3 lety

      Thank you

    • @shubhadaabhyankar7874
      @shubhadaabhyankar7874 Před 2 lety +1

      सुंदर मालिका आहे ! काळाच्या ओघात थोड्या विस्मृतीत गेलेल्या या चांगल्या गायिका आहेत ! सगळे एपिसोड ऐकणार आहे !सादरीकरण अप्रतिम आहे त्या मुळे दर्जा उंचावला आहे ! धन्यवाद !

    • @divakarghotikar3849
      @divakarghotikar3849 Před 2 lety

      कुंदा बोकील यांच्या गोड आवाजात आर्तता अधिक आहे एक अनमोल आठवण येते राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा सत्कार केला. मराठी कलाकाराचा बहुमान कौतुकास्पद आहे

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 Před 2 měsíci

    मी लहान पणी ही गाणी ऐकली आहेत, आता त्यांची माहीती कळली, तुमचा हा उपक्रम खूप छान आहे ,धन्यवाद

    • @msbhole6862
      @msbhole6862 Před 2 měsíci

      कृपया मालिनीच्या जळी डुले पुढे मागे नाव
      मेघ गगन नील
      या गाण्याबद्दल काही माहीती देऊ शकता का

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před rokem

    खूप छान

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před 3 lety +2

    Kunda Tai Bokil is my younger sisters Mother in Law. Thankyou for reviving her memories and talent

  • @ShkharMudvdkar-fu1tm
    @ShkharMudvdkar-fu1tm Před 2 měsíci

    There was Injustice With Kunda Tai.

  • @pradeeplimaye2894
    @pradeeplimaye2894 Před 5 měsíci

    Thik you you are liatened agreat old singer we dont know her name yet

  • @harishgthakkar
    @harishgthakkar Před 4 lety +1

    These songs are so sweet.... Takes one to the golden era...

  • @manjirisarawate4548
    @manjirisarawate4548 Před měsícem

    इतकी प्रसिद्ध गाणी देणाऱ्या गायिकेची फक्त आठच गाणी असावीत हे किती दुर्दैवी आहे .एके ठिकाणी मी असं ऐकलं ,की त्या जिथे राहत होत्या त्यांच्या शेजाऱ्यांनाही या कुंदा बोकील प्रसिद्ध गायिका आहेत माहित नव्हतं.

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw Před rokem

    कुंदा बोकील जास्त गाणी गाऊ शकल्या नाहीत, त्या मागे तेव्हाचे राजकारण होते का. नितांत सुंदर आवाजाची गायिकेला आपण मुकलो आहोत. दुखद गोष्ट आहे. त्याना श्रद्धांजली .

    • @vasudha246
      @vasudha246  Před rokem +3

      राजकारण नव्हते. त्यांच्या कौटुंबिक अडचणींमुळे लग्नानंतर त्यांनी गाणे थांबवले. नुकसान आपले झाले हे मात्र खरे.

  • @manoomahajan8137
    @manoomahajan8137 Před 3 lety

    I find it difficult to get info and photographs of the bygone days. particularly lyricists

  • @ramakantkale9619
    @ramakantkale9619 Před 2 lety

    त्यांच्या आवाजातील आकाशवाणी वर किंवा इतरत्र गायलेली गाणी उपलब्ध आहेत का?

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před 3 lety

    कुंदा ताटके यांची काही माहिती उपलब्ध आहे का?

  • @manoomahajan8137
    @manoomahajan8137 Před 3 lety

    audio volume is too low and difficult to listen what you say

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 Před 2 lety +1

    आकाशवाणीत काम केलेल्या मला कुंदा बोकील यांची आता कधीतरीच ऐकू येणारी गाणी आणि त्यांची आठवण परिचय करून देणारा हा कार्यक्रम त्या गोड काळात घेऊन गेला. छान वाटलं. खूप धन्यवाद ---संजीवनी आपटे