जीवलगा राहिले रे दूर घर माझे - Jivalaga Rahile Re -रसग्रहण एक ह्रिदयस्पर्शी गीत -Seema Hanamsagar

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • Hello Friends , such a powerful song , meaning music and singing all just melt your heart !! Thank you for listening friends and please COMMENT and SUBSCRIBE if you like my songs

Komentáře • 11

  • @minakshishende4125
    @minakshishende4125 Před měsícem +1

    खूपच छान, सुंदर, सुरेख पध्दतीने गाण्याचे विश्लेषण केले...अप्रतिम गाणे... उत्तम, उत्कृष्ट कंपोझिशन.. ❤👌🙏

  • @sarojdeshpande2047
    @sarojdeshpande2047 Před měsícem +1

    Brilliant ❤❤

  • @manikshekdar1736
    @manikshekdar1736 Před 4 měsíci +1

    Khupch chan explain kela ahe ❤

  • @jayantjoshi2728
    @jayantjoshi2728 Před měsícem +2

    मॅडम नमस्कार. मी जयंत जोशी पुणे .आत्ताच तुमचे ** जिवलगा राहिले रे , दूर घर माझे ** या गाण्याबद्दलचे सांगितीक विश्लेषण ऐकले. गाण्याची प्रत्येक ओळ व त्यातील स्वरांचा पदर आणि पदर तुम्ही चांगल्या प्रकारे उलगडून दाखवलेला आहे. तुमचा आवाज पण चांगला आणि त्यानंतर तुम्ही गायलेलं हे गाणं पण फारच छान .स्वतः एमडी Medicine असून तुम्ही जी कला चांगल्या पद्धतीने जोपासली त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि कौतुक. या गाण्याबद्दल आपल्याशी प्रत्यक्ष बोलायला आवडेल. तुमचा बाकीचा गाण्याचा अल्बम पण बघितला. फारच छान. जयंत जोशी पुणे.

    • @SeemaHanamsagar
      @SeemaHanamsagar  Před měsícem

      आवडल्याची पावती दिल्याबद्दल खूप धन्यवाद🙏. रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचले आणि आवडले कि मेहनत करायला उत्साह वाटतो।

    • @jayantjoshi2728
      @jayantjoshi2728 Před měsícem

      डॉक्टर साहिबा, नमस्कार . माझ्या कॉमेंट वरती तुमच्या कडून Prompt रिप्लाय आला त्याबद्दल धन्यवाद. ** जिवलगा ** हे माझं अतिशय आवडीचं गाणं . ते मी किमान पाच हजार वेळा तरी ऐकलं असेल. रागदारी ची जास्त माहिती नसली तरी या गाण्यात कुणाचा सूर कुठे थोडासा घसरला किंवा वरती गेला हे लगेच लक्षात येते. तसे हे गाणे पण फारच अवघड . कारण पहिली तान घेतानाच ते चढते किंवा पडते सुद्धा. मोठ्या मोठ्या गायिका सुद्धा हे गाणं म्हणायला टाळतातच किंबहुना म्हणतच नाहीत. तरीदेखील या गाण्याचा माझा एक चांगला अल्बम आहे. वेळ मिळेल तेव्हा इतरांची गाणी पण मी अधून मधून ऐकतो. चला. या गाण्यातून आपली थोडीशी ओळख झाली व आपले सांगितिक रसग्रहण मला फारच आवडले. आता युट्युब वरील तुमच्या बाकीच्या व्हिडिओ क्लिप्स पण जरूर बघेन. वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून तुम्ही मला तुमचा अभिप्राय ताबडतोब कळवला याबद्दल बरे वाटले. तुमची संगीत साधना अशीच चालू ठेवा. All the Best & God Bless You All. जयंत जोशी, पुणे.

  • @snehasane8171
    @snehasane8171 Před 2 měsíci +1

    Khupach chan explain ani mhatlay pan. Kahi jaga jara naveen prakare ghetlelyahi khup bhavalya.