मॉल मधल्या स्टाफ ची मालवण ट्रिप 😊 | दिवाळी च्या सुट्टींमध्ये मॉल मधल्या स्टाफ बरोबर ट्रिप काढली 😊

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 10. 2022
  • नमस्कार मंडळी
    दिवाळीच्या आधी आणि दिवाळीमध्ये मॉल मध्ये खुप गर्दी असते. मॉल चे स्टाफ मेंबर्स भरपुर efforts घेत असतात, दिवाळी नंतर थोडासा change म्हणुन एक ट्रिप प्लॅन केली. विडिओ पुर्ण नक्की बघा!!!
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 | Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.czcams.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP.
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #vacation #trip
  • Komedie

Komentáře • 136

  • @user-bd5vi1or1g
    @user-bd5vi1or1g Před rokem +26

    मी पण एक कार पेंटर कारागीर आहे मला खरोखर आमच्या मालकाची आठवण आली कारण प्रत्येक वर्षी आम्हाला आमचे मालक trip ला घेऊन जात होते मनापासून धन्यवाद

  • @neetwallah4625
    @neetwallah4625 Před rokem +39

    मालक कसा असावा हेच ऐक उत्तम उदाहरण... 🙌❤️

  • @RahulYadav-fr5go
    @RahulYadav-fr5go Před rokem +11

    धनंजय भाऊ सारखा मालक सगळ्यात स्टाफ लोकांना भेटावा ही अशी अपेक्षा धनंजय भाऊ चा स्वभाव खूप छान आहे

  • @sitaramdeshmukh3399
    @sitaramdeshmukh3399 Před rokem +2

    वाह क्या बात है DP.... 👌 एकदम झकास 👌

  • @charanbattewar9572
    @charanbattewar9572 Před rokem +13

    DP भाऊ,तुमचे व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागले राव. तुमच्या सारखे मित्र सर्वांना हवे.

  • @supriyabane1670
    @supriyabane1670 Před rokem +1

    Dhananjay beta khup chan vlog. Kharach Malak asava tar tumcha sarakha God bless you always

  • @sangeetasamdariya494
    @sangeetasamdariya494 Před rokem +1

    लई हासले मी ❤️🙏🏻🥰khup chan video ahe dada 😀😂atta kalal mul kse injoyyyyyyyyy kartat te🤪🙈😍

  • @sandeepkhot572
    @sandeepkhot572 Před rokem

    एक नंबर 👍👍👍👍 एकदम कडक 👌👌👌

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 Před rokem +1

    Ek no video..

  • @pradeepbhawari1938
    @pradeepbhawari1938 Před rokem +1

    Superb Dp Bhau

  • @ashishgangavane1582
    @ashishgangavane1582 Před rokem +1

    भेटून खूप छान वाटला मालवण फिश ऑक्शन मध्ये

  • @sangeetasamdariya494
    @sangeetasamdariya494 Před rokem +2

    ❤️😅गान तर मस्त होते😂🤣👌thnku दादा hasvalet तुम्ही खूप मला 💕

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před rokem +1

    लय भारी 👌👌👌

  • @onkarpatil5038
    @onkarpatil5038 Před rokem +5

    डी पि दादा तुमचे वलोग्ज छान असतात

  • @Rahulmane80
    @Rahulmane80 Před rokem +1

    खूप छान ट्रिप

  • @tejpratapchavan276
    @tejpratapchavan276 Před rokem +7

    Dhanjay bhau your blogs are so awesome 👌

  • @sureshpawar3118
    @sureshpawar3118 Před rokem +1

    एकच नंबर डी पी भाऊ

  • @kundathorat773
    @kundathorat773 Před rokem

    खुप छान डीपी दा एक नंबर 🍫🍫👍👍

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Před rokem +1

    तिसर्या, शिंपल्या... शिनाने.. Yummy ..

  • @maheshgite137
    @maheshgite137 Před rokem +1

    Dhananjay Pawar sarakha malak milane durlabh, आनंदयात्री साठी खूप खूप शुभेच्छा. सर्व नशिबवान आहात

  • @tatyagalande6187
    @tatyagalande6187 Před rokem

    आवडला बरका

  • @dattabundhe1425
    @dattabundhe1425 Před rokem

    डीपी भाऊ 1no

  • @navnathratnparkhi6282
    @navnathratnparkhi6282 Před rokem +1

    डॉक्टर लिपी भारी मारतोय जोडीदार

  • @patildipak4728
    @patildipak4728 Před rokem +3

    लयभारी

  • @prakashedake5446
    @prakashedake5446 Před rokem +20

    हा मालकाचा आदर्श सगळ्या मालकानी घ्यावा

  • @dhairyashilpatil7535
    @dhairyashilpatil7535 Před rokem +1

    Mast Dada .. 👌👌👌

  • @yogeshpatil6564
    @yogeshpatil6564 Před rokem

    4.00 Jhaga g epic 🤣🤣🤣
    Ekach no

  • @AkshayPatil-pg5uf
    @AkshayPatil-pg5uf Před rokem +2

    Jay Maharashtra dhanu bhau 🙏

  • @vikrampatil5655
    @vikrampatil5655 Před rokem +7

    आसा मालक कोल्हापूर मधेच मिळणार❤️

  • @sachinvibhute3519
    @sachinvibhute3519 Před rokem +3

    मस्तच डीपी दादा 👌👌

  • @yogeshthukrul211
    @yogeshthukrul211 Před rokem

    जरा मोठी व्हिडियो पाहिजे होती अजून खूप एन्जॉय मस्त ट्रीप साहेब .,.....🔥🔥😀❤😍

  • @ravaniparesh5381
    @ravaniparesh5381 Před rokem +1

    DP 1 no.

  • @jalilsayeed3509
    @jalilsayeed3509 Před rokem

    एकदम झकास ट्रीप होती डीपी भाऊ

  • @abhijeetpawar9302
    @abhijeetpawar9302 Před rokem

    Dada amchi memorial trip hoti tumchyasobt ..mast mazza Ali

  • @kalpanadalavi8750
    @kalpanadalavi8750 Před rokem +2

    Chan dada

  • @dhirajkamtekar6841
    @dhirajkamtekar6841 Před rokem +1

    Swagat ashe aap log kokan

  • @aag3336
    @aag3336 Před rokem +1

    लई भारी....

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Před rokem +2

    डीपी ,
    झगा गं..
    तिकडं कल्याणी बघत आहे...😂
    सगळी गच्च हाईसा..

  • @abhijitgandhi4651
    @abhijitgandhi4651 Před rokem +1

    Nice

  • @desiindia8884
    @desiindia8884 Před rokem +1

    👍

  • @appathorbole2936
    @appathorbole2936 Před rokem +1

    आम्हाला आमच्या ट्रीपची आठवण झाली लय भारी

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 Před rokem

    Pp भारी कॅरेक्टर आहे.

  • @ganeshpatade2577
    @ganeshpatade2577 Před rokem +1

    डी पी मालवण मध्ये आपल स्वागत आहे

  • @santoshghadge7689
    @santoshghadge7689 Před rokem

    Super

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Před rokem +1

    😊😊😊

  • @abhijitgandhi4651
    @abhijitgandhi4651 Před rokem +1

    Nice bp dada

  • @parshuramkarade3154
    @parshuramkarade3154 Před rokem +3

    दादा 1 नंबर ट्रिप मी पण तुमच्या मॉल मध्ये कामाला येऊ का ?

  • @milindtambe2447
    @milindtambe2447 Před rokem +1

    Bhau maja Ali same maja karaycho amhi timeass

  • @shrikantkarale3507
    @shrikantkarale3507 Před rokem

    👌

  • @pandharinathdarekar3548
    @pandharinathdarekar3548 Před rokem +1

    😘😘

  • @maddyk8118
    @maddyk8118 Před rokem +3

    आज जेवढं हसलो तेवढं कधीच हसलो नव्हतो ...झगा ग तुझा झगा

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Před rokem +1

    😊😊😊😊😊😊

  • @dipeshkadam6820
    @dipeshkadam6820 Před rokem

    पीपीच झगा सॉंग मस्त होत खुप हसलो...

  • @abhijeetteli7607
    @abhijeetteli7607 Před rokem +2

    देवगड ला या

  • @balujadhav369
    @balujadhav369 Před rokem +1

    भारि विडिओ

  • @gauravvadar3567
    @gauravvadar3567 Před rokem +3

    Me pn Malvancha aahe

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 Před rokem +2

    सुरमई घ्या जबरदस्त असते खायला

  • @liyakatshaikh5360
    @liyakatshaikh5360 Před rokem +1

    आर् एवढ्या लोकात मालक कोन हाय राव
    असला मालक भेटलाच पाहीजे राव

  • @varshachaudhari
    @varshachaudhari Před rokem

    You look like a South African Cricket team Captain Temba Bavuma

  • @Vikram18396
    @Vikram18396 Před rokem

    Dp भाऊ खर खर सागा राव या मध्ये किती लोक (दारू) घेतात

  • @kashinathshirke5368
    @kashinathshirke5368 Před rokem +2

    सर्जेराव,,,, सेम सुर्यकुमार यादव वाटतो

  • @hotelkolhapuritadka6824
    @hotelkolhapuritadka6824 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏dp. Pp. SarjaRao. Nikhil. Jevantrao. भाऊ संघलं आभारी आहे आपल्या हॉटेला भेट दिल्या बदल

  • @sakharamkubal9795
    @sakharamkubal9795 Před rokem +1

    Sindhudurg madhe aalat na tar ya ki sawantwadi la

  • @omkarwatkar9748
    @omkarwatkar9748 Před rokem

    Dp bhau malvan pasun 40km var KUNKESHWAR maz Gav ahe tyala bhet dya

  • @meenakshiyelvikar5847
    @meenakshiyelvikar5847 Před rokem +1

    Mast👍🏻

  • @shiv8152
    @shiv8152 Před rokem +1

    Dp dada goa trip kadhe ohh

  • @VijayMangalekar-Patil-px7ir
    @VijayMangalekar-Patil-px7ir Před 8 měsíci

    Dp lagn tharwa mg furniture nkki gheu bga mulgi ❤😂😅

  • @jyotimahadevpatil622
    @jyotimahadevpatil622 Před rokem

    😋

    • @jyotimahadevpatil622
      @jyotimahadevpatil622 Před rokem

      कुठल येडपट हाय हे भावा डायवरला बर झाल कंपनी द्यायला झोपल ना ते ऑकेष्टा लई भारी मधेच एफ एम कुठला काय दादा तुमची सोना १ नंबर 😂😂😂

  • @kavitapalkar2442
    @kavitapalkar2442 Před rokem +4

    आम्ही तुम्हाला मालवण मध्ये पाहिले होते काल

    • @snehalbhoir7107
      @snehalbhoir7107 Před rokem +1

      Me pan kal nikhil dadala pahile hote rock gardenkade

  • @devendramane2103
    @devendramane2103 Před rokem +2

    Sarjerao बऱ्याच दिवसाने video मध्ये दिसले कुठे होते

  • @Kuldeepb09
    @Kuldeepb09 Před rokem

    Ek he malak aani ek aamch. Sarkh tondavar 12 wajlele astat. Bonus vagaire soda, pn pagar dyayla pn jivavar yeto. Ek sutti magitl tar as karto js Kay property magitli

  • @pramodghadge1363
    @pramodghadge1363 Před rokem +1

    king 👑 sarjerao

  • @mahadevmestry3860
    @mahadevmestry3860 Před rokem

    Dp bhau malvan mhnje aaamchya ithe aalat ki 👍 kudal malvan

  • @indrajeetmohite7242
    @indrajeetmohite7242 Před rokem +1

    मागचा नोव्हेंबर मध्ये आपण भेटलो होतो DP dada पॅरासलिंग la मालवण मध्ये

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Před rokem +1

    धनंजय राव वाहिनिन कडून गेल्याबरोबर मार खायचा विचार दिसतोय 😂😂😂😂
    त्या मालवणी पोर्गीच पण काय खर नव्हं आणि तुमचं बी 🤔🤔🤔🤣🤣🤣🤣

  • @sakharamkubal9795
    @sakharamkubal9795 Před rokem +1

    Me sawantwadi madhe rahato dp daaa

  • @sonak...2945
    @sonak...2945 Před rokem

    Lagna ch furniture gaych hot pan kay rate pasun milel ho dp bhav

  • @capture__moment
    @capture__moment Před rokem

    3:56 🤣🤣🤣🤣🤣🤣
    #capturemoment

  • @jadhavrohit7595
    @jadhavrohit7595 Před rokem +1

    Live ahat ka dada

  • @sudhakarpatil3409
    @sudhakarpatil3409 Před rokem

    Kay dp dada aamchya gavat aalelas sagaycha ki agother

  • @RAVISWAMI-dw9yj
    @RAVISWAMI-dw9yj Před rokem

    Hi dp bhau

  • @shubham-007
    @shubham-007 Před rokem +1

    Pp la jyast zali vatta 😂😂😂

  • @sandeepshinde7240
    @sandeepshinde7240 Před rokem

    dp dada dya pp ka jara chagli gani mhanay lava ki जगा gaan आस्तयका

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před rokem +1

    Full to bhamal 😀😀😀😀😀😀

  • @IdiotBanda762
    @IdiotBanda762 Před rokem +4

    Ashi ek 4 mitra zale ki duniyachi garaj pan lagnar nahi

  • @vaibhavborkar115
    @vaibhavborkar115 Před rokem +3

    Ekda aamchya ratnagirila ekdum fresh mase dakhavto jivant samudratle

  • @amitpopale4760
    @amitpopale4760 Před rokem +1

    एन्जॉय करा

  • @gauravvadar3567
    @gauravvadar3567 Před rokem +1

    Hi DP

  • @vijayphand1564
    @vijayphand1564 Před 10 měsíci

    Sarjerava full taga aahe

  • @amolpawar2246
    @amolpawar2246 Před rokem +1

    Mi pan yenar dp

  • @amolajaneagri.ass.4005

    निखिल मेहुण्याला पण घेऊन जायचं की😂😂😂

  • @pandurangghadge302
    @pandurangghadge302 Před rokem +3

    निखिल तुमच्या कड कामाला आहे

    • @dhananjaypowardp
      @dhananjaypowardp  Před rokem

      To sobat ala hota

    • @sambhaji2169
      @sambhaji2169 Před rokem

      @@dhananjaypowardp
      दादा त्याला व्हिडिओ मध्ये कसे बोलायचे शिकवा तिघेही ओव्हर कॉन्फिडन्स बोलतात

    • @pandurangghadge302
      @pandurangghadge302 Před rokem

      @@dhananjaypowardp ठिक आहे पवार साहेब

  • @akashkhodke3016
    @akashkhodke3016 Před rokem +2

    😝😝😝😝

  • @somi5076
    @somi5076 Před rokem +2

    मालवण मध्ये कुठे आला आहे

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 Před rokem

    आमच मालवण कस वाटल पुन्हा या मालवणला

  • @satishpatil4141
    @satishpatil4141 Před rokem

    धनंजय मालक असावं तर तुमच्यासारखा

  • @ajitghewade8140
    @ajitghewade8140 Před rokem +1

    Saheb aapla address sanga ki

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 Před rokem +29

    डी पी भाऊ रविवारी सोसायटी फर्निचर मधून सोफासेट घेण्यासाठी बेळगावहून आलो होतो, पण बंद असल्याने आमचा हिरमोड झाला.☹️☹️

    • @dhananjaypowardp
      @dhananjaypowardp  Před rokem +19

      Sarwanna gheun gelo hoto na dada tyamule band hot
      Ata ek warsh sutti shop la nahi

    • @Rahulmane80
      @Rahulmane80 Před rokem +3

      Dp भाऊ आपल्या स्टाफ ला घेऊन trip ला गेले होते, क्षमा करा. सर्व कामगार वर्षातून एकदा सुट्टी enjoy करत आहेत त्यामुळं आपण नंतर भेट दयावी ही नम्र विनंती.

    • @dhirajsinghrajput7226
      @dhirajsinghrajput7226 Před rokem

      डीपी भाऊ ओके... एन्जॉय युवर ट्रीप......

  • @atulpotdar9349
    @atulpotdar9349 Před rokem

    Ladies la trip nahi Kay

  • @ganojimane5846
    @ganojimane5846 Před rokem

    Plz society furniture Address