Nana Patole Exclusive Interview | विधानसभेला प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार?। To The Point

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2024
  • #NanaPatole #ExclusiveInterview #congress #tothepoint #काँग्रेस #zee24taas #Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 303

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw Před 6 dny +47

    विधानसभेला फक्त ✊
    वंचित बहुजन आघाडी 👑💙
    प्रकाश आंबेडकर साहेब 💯🙌

  • @sagarwadhave9692
    @sagarwadhave9692 Před 7 dny +105

    लोकसभेला संविधानाच्या नावावरून तुम्हाला मतदान दिलेला आहे पण आता तुम्हाला नाही देणार

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Před 7 dny +97

    शेवट पर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांना महाविकास आघाडीने झुलवत ठेवले.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před 3 dny +2

      जर वंचित भाजप सोबत गेले तर काय परिणाम होईल?

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 Před dnem

      सांगता येत नाही पण देशाचा विनाश नक्की.​@@MukundK-ci8dl

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Před 7 dny +73

    संविधान वाचविण्यासाठी वंचित मतदारांनी आघाडीला मतदान केले. आता वंचित सोबत राहणार ❤❤❤

  • @sanjaygovindmujmule312
    @sanjaygovindmujmule312 Před 7 dny +77

    लोकसभेला जो डाव वंचित बहुजन आघाडी सोबत खेळला गेला तोच डाव प्रस्थापित पक्ष विधानसभेला खेळतील यात शंका नाही

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro Před 6 dny +42

    आता वंचित बहुजन समाज चुक करणार नाही आम्ही सदैव बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Před 7 dny +73

    आमच्या पाठीशी1952पासुंचा काँग्रेस चा फार वाईट अनुभव आहे.

    • @nikm6217
      @nikm6217 Před 6 dny

      मग घ्या BJP कडून शेखून
      जेव्हा कांग्रेस ने सरकारी संस्था उभ्या केल्या तेव्हाच तर आरक्षण मिळालं आपल्याला आणि त्यामधे दिवट्या सुद्धा मिळाल्या मग आता 10 वर्षात काय झालं बाप रिटायर झाले आणि मुलगा पेन्शन च्या पैश्यानी गाडीत पेट्रोल टाकते मुलाला रोजगार नाहीं
      जागे व्हा मित्रानो

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 Před dnem

      10 वर्षात सुजलाम सुफलाम च झालात.

  • @tanojdumane1370
    @tanojdumane1370 Před 7 dny +44

    नाना बीजेपी चा माणुस आहे लोकसभेला जी चूक झाली ते विधान सभेला होनार नाही हे आम्बेडकर समाज VBA ची पॉवर नक्की काय आहे हे दिसेल

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 Před 6 dny +30

    लोकांची लोकसभेला झालेली चुक आता होणार नाही.
    आता फक्त वंचित बहुजन आघाडी
    जिंदाबाद
    आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत.

    • @lahugawai9692
      @lahugawai9692 Před 3 dny +3

      Bolnit aani karnit farak aahe tumchyat aata fakt Bala Saheb Ambedkar VBA jindabad Jai Bhim

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 Před 7 dny +38

    . नाना वंचितला बदनाम करणे थांबवा .

    • @shinderahul287
      @shinderahul287 Před 6 dny +4

      विधानसभा ला काँग्रेस जबरदस्त पडणार आहे 😂

  • @dineshPawar-gx3he
    @dineshPawar-gx3he Před 7 dny +54

    काँग्रेस चा मतदार मुळे नाही तर दलीत समाजाने मतदान केल्याने जास्त जागा आल्या

  • @ramraokamble4705
    @ramraokamble4705 Před 6 dny +25

    अकोल्यात तुमच्या पडलेल्या उमेदवाराचा सत्कार का केला ?ते सांगून! आंबेडकर पडल्याचा राक्षसी आनंद झाला म्हणून? लाज वाटत नाही?

  • @user-jn1vv9uo3b
    @user-jn1vv9uo3b Před 7 dny +33

    याना कुठे भाव देता, याना घ्याचे नसते, केवळ फुकट मते पाहिजेत म्हणजे इतरांच्या नोकऱ्या, हक्क, जमिनी, पैसा लुटता येतो. वंचित मोठे झाले तर ते जमणार नाही.

  • @user-Gondraj
    @user-Gondraj Před 6 dny +11

    संविधान बदलनार मनुन लोक भिलेत आता विधानसभेला तसं होनार नाही वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Před 6 dny +16

    आम्ही कायम वंचित बहुजन आघाडी बरोबर 🙏जय भीम 🙏जय संविधान

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Před 6 dny +9

    जयभीम जयभारत जयसंविधान जयशिवराय जयशाहू फुले आंबेडकर साहेब
    विधानसभेला बौध्द
    मतदार तसेच वंचित बहूजन आघाडी यांनी महाविकास
    आघाडी ला मत देऊ नयेत.
    ते युती करण्याच्या बाता करतील पण
    प्रत्येक्षात वंचित बहूजन आघाडी ला सोबत घेणार नाहीत.हे मात्र खरे आहे.
    साहेब जे आदेश देतील
    त्यानुसार पालन व्हावे.

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig Před 7 dny +25

    संविधान वाचविण्यासाठी दलितांनी काँग्रेसला मतदान केले आहे काँग्रेसचे घर असून सुद्धा देताना मठ दिली आहे पण त्यांना बाळासाहेबांना एकही जागा अकोल्यामध्ये सोडता आली नाही काँग्रेसला सात ठिकाणी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Před 6 dny +11

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करणार❤

  • @lakhanbansode6879
    @lakhanbansode6879 Před 3 dny +7

    लोकसभेला संविधान वाचवण्यासाठी लोक की तुमच्या संगती आली आता प्रकाश आंबेडकरांशिवाय पर्याय नाही 🙏🏼

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 Před 6 dny +7

    साहेब आपण प्रकाश आंबेडकर यांना मोठ्या मनाने अकोला ची जागा सोडून देयाल्या पाहिजे होती

  • @Indian-hf1tv
    @Indian-hf1tv Před 6 dny +12

    काँग्रेसला सर्व फुकटातच हवं. आता प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत काँग्रेसला 15 पैकी 7 जागेवर बेशरत पाठिंबा दिला तरी काँग्रेसने अकोल्यात प्रकाश साहेबांन विरोधात उमेदवार दिला आणि त्यांना पाडले.

    • @jagankakde2499
      @jagankakde2499 Před 3 dny

      काँग्रेसला फुकटात मतदान पाहिजे पण भाजप हा फुकट मतदान घेत नाही.किती मोठा फरक आहे काँग्रेस आणि विजयी भाजप मध्ये.

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Před 6 dny +20

    काहीही असो पण कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही सारखेच आहे आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच.

    • @Preamble1950
      @Preamble1950 Před 3 dny +1

      काँग्रेस अजूनही दलित बहुजनांना मूर्ख समजते, दाखवून देऊ आपन आपली ताकद येत्या विधानसभेला, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजाला नेहमीच स्वाभिमानाने लढून जगायला शिकवतात तोच स्वाभिमान यांना नको आहे...

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Před 6 dny +18

    संविधानाच्या मुद्द्यावरून तुम्हाला कांग्रेस ला मतदान केलं आम्ही पण यावेळेस कांग्रेस ला मतदान देणार नाही. यावेळेस वंचित बहुजन आघाडीलाच मतदान जाईल नानाभाउ

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar Před 6 dny +13

    आता फक्त आणि फक्त वंचित आगामी विधानसभा ला तुम्हाला चांगला अनुभव येईल वंचित पॉवर चा

  • @NivrutiBarshing
    @NivrutiBarshing Před 7 dny +12

    वचितला फसविण्यास सूरवत केलि‌

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad87 Před 6 dny +13

    लोकसभेला तर तुमचे प्रवक्ते संजय राऊत रोज फक्त मीडिया समोरच बोलत होते.

  • @neveranyone4437
    @neveranyone4437 Před 6 dny +11

    या नाना पाटोले ने बाळासाहेब आंबेडकर पडले मनुन अभय पाटील यांचा सत्कार केला .दलित बहुजन समाजाने लक्षात ठेवावे .यांना बाळासाहेब लोकसभेत नको आहेत मनुन यांनी game केली.पण दलित समाज हुशार आहे.

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 Před 5 dny

      आपलेच काही लोक हिजडे आहेत म्हणून महाविकास आघाडीला निवडून दिले बाबासाहेबाला गद्दार आहेत हे बारबापे हिजडे

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Před 6 dny +5

    नाना पटोले ने
    अकोला काँग्रेस पराभूत उमेदवार अभय पाटील यांचा
    मुंबई ला जंगी सत्कार केला आहे.
    सत्कार करण्याचं मर्म
    बौध्द समाजाने जाणावे.

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 Před 7 dny +13

    Only prakash ambedkar saheb VBA support

  • @anandshende1486
    @anandshende1486 Před 6 dny +8

    विधान सभेच्या निवडणुकीत sc,st मतदार आता काँग्रेस चे सालगडी राहणार नाहीत.नागनाथ bjp महणते संविधान बदलणार. सापणाथ काँग्रेस महंते सविंधान वाचविणार.हे दोन्ही पक्ष 3बी आहेत.वंचित लोकांना राजकारणात येऊ द्याच नाही हा डाव. काँग्रेस ल विधानसभेत मोठा फटका बसणार.

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 Před 6 dny +7

    संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी ला मतदान केले आता विधानसभेला फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे जय भीम जय संविधान 💙💙💙💙💙💙💙

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj Před 7 dny +27

    विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षा ला चांगला फटका देऊ, क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेवा लागेल...... VBA.....😅

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Před 7 dny +10

    5 जागा देऊ मीडिया समोर कोंन मांडलं होत की आम्ही 5 ते 6 जागा देऊ संजय राऊत ले विचारा

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Před 6 dny +8

    तुमचया खरा अनुभव आला तुम्ही सर्वांनी BJP chyaa मदतीने बाळासाहेब आंबेडकर यांना पाडलात त्याची फळं भोगावी लागतील

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 Před 6 dny +7

    पटोले भाजपचा माणुस आहे पाठवलेला माहिती घ्यायला

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Před 6 dny +5

    नाना पटोले तुम्ही अकोल्यात बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दिलात ही चांगली वृत्ती आहे का

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před 6 dny +4

    हां धोके बाज मानूस आहे पण जानते ने संविधानाला धरून मत दिले कांग्रेस माहायुतिला नाही पण विधानसभेत तसे होनार नाही आता कांग्रेस ला आम्ही मत देनार नाही हे चाल खेडतात

  • @sunilkamble3316
    @sunilkamble3316 Před 4 dny +4

    सर्व सामांन्यांना नेतृत्व देणारे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना कसे चालतील?
    विधानसभेला फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 Před 4 dny +5

    महाविकास आघाडीनेच 4जागा देऊ 6 जागा देऊ 8जागा देऊ हया घोषणा मीडिया मार्फत च केल्याहोत्या. हे नाना लोक विसरले नाहीत अजून. लोकसभेला तुमच्या थापाला जनता फसली पण विधानसभेला ना वंचित फसणार ना जनता फसणार.

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Před 7 dny +16

    अजून एक फसवेगीरी. हा चित्रपट काढणार

  • @rajendrabawaskar547
    @rajendrabawaskar547 Před 5 dny +5

    आमच्या बाळासाहेबांना अकोल्यात काँगेसने पराभूत केले आता कशाला सहानुभूती दाखवता? घटनाकारांच्या नातवाला संसदेत जाउ देत नाही हीच का तुमची कांग्रेस निती?

  • @dhammapalumale4884
    @dhammapalumale4884 Před 6 dny +5

    यांना निवडून देऊन काय फायदा नाही यांच एवढ्या जागा निवडून देऊन भी सरकार बनवू शकले नाही त्या पेक्षा vba ला मतदान करा 👍🏻

  • @ravimore7168
    @ravimore7168 Před 6 dny +6

    वंचीत शिवाय काँग्रेसला केंद्रात पण आणि राज्यात पण सत्ता स्थापन करणे अश्यक्य ' काँग्रेस वंचीत राहणार .

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 Před 4 dny +4

    प्रकाश आंबेडकर येणार नाहीत कारण काँग्रेस च चारित्र्य त्यांना माहित आहे.

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 Před 6 dny +6

    आम्ही लोकसभेला तुम्हाला मत दिल , परन्तु याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही तुमचे नेहमीचेच बांधील आहोत ,
    संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हला मत दिल हे विसरू नका ,
    आम्ही मूळचे राजगृहाचे सेवक आहोत आणि राहणार ,
    तुमचा डाव , आणि आंबेडकरांविषयी निगेटिव्ह विचार विधासभेला हाणून पाडू हे निश्चित 100%

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov Před 6 dny +5

    कॉंग्रेस संपलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मुळे कॉंग्रेस la मत मिळाले नानाभाऊ हे विसरू नका.

  • @user-hw5nb1ui8o
    @user-hw5nb1ui8o Před 6 dny +4

    वंचिला सोबत घेऊ हा देखावा आहे

  • @fantasticmaharashtra3236

    माहविकास आघाडी चे नाटक आहेत....

  • @kiranshinde9609
    @kiranshinde9609 Před 3 dny +3

    आत्ता only Prakash ambedkar

  • @sohandindia3689
    @sohandindia3689 Před 7 dny +5

    Sabkuch Nana Nani VBA yaveles tumhala ghoda lavnar

  • @papushelake7852
    @papushelake7852 Před 6 dny +4

    VBA

  • @siddharthabarave9303
    @siddharthabarave9303 Před 7 dny +4

    Only VBA

  • @shinderahul287
    @shinderahul287 Před 6 dny +2

    ह्यांना अधिकार च नाही VBA बरोबर आलिअन्स करायचं.🤦‍♂️

  • @GaneshGaikwad-eu4jh
    @GaneshGaikwad-eu4jh Před 6 dny +2

    प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी भले ही लोकसभेला काही झाले तरी झाले पण आता विधानसभेला वंचित बहुजन आघाडी मतदान करणारं तरी महविकास आघाडी ने वंचित बहुजन आघाडी सोबत नाही घेतले नाही तर नंतर पुन्हा भाजप महायुती सत्ता येणार

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 Před 5 dny +2

    Only VBA
    आत्ता तैयारी विधानसभेची!

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Před 6 dny +3

    हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणून भाजपला मतदान केले पणं आता नाही करनार भाजपचे सरकार आहे हिंदू धर्मात गाईला माता म्हणतात पण त्यांच्या काळात कत्तलखाने बंद झाले नाही 😢😢

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před 3 dny +2

    भाजप महाराष्ट्र राज्यात सत्तेवर येण्यासाठीच आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीस सोबत महाविकास आघाडीकडून नकार आहे

  • @vaibhavdevkar3297
    @vaibhavdevkar3297 Před 6 dny +2

    नाना 2014 ला कुणाला सोबत होते?

  • @vishaltayade3045
    @vishaltayade3045 Před 6 dny +2

    आकोला येथे आद. बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा का दीला नाही
    वंचित बहुजन आघाडी ने सात ठिकाणी पाठिंबा दिला होता काँग्रेस ला

  • @nileshlinge3619
    @nileshlinge3619 Před 6 dny +2

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 Před 6 dny +2

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @user-yv6ye2wz2d
    @user-yv6ye2wz2d Před 7 dny +3

    Jay bhim jay savidhan

  • @mohansable4706
    @mohansable4706 Před 4 dny +2

    Parkash Ambedkar strong ahe manun enke fattah Hai

  • @sakharamsalve4151
    @sakharamsalve4151 Před 3 dny +2

    भाजप वाले काँग्रेसवाले एक नागनाथ एक स्थापना आहेत 10 वर्षे सत्ता बाहेर राहिले पण काँग्रेस वाले ची गुर्मी काय गेली नाही हे भाजप वाले कोन काही शिकण्यासारखं नाही त्यांच्याकडेच जय भीम जय संविधान जय विज्ञान जय एस सी एस टी ओबीसी

  • @gangadharingole7833
    @gangadharingole7833 Před 6 dny +2

    वंचितने युती कोन्हासोबत करुच नये स्वतंत्र लढावे.?

  • @kishorwagh7119
    @kishorwagh7119 Před 6 dny +1

    आता हे मनतात परंतु हेच युती होऊ देत नाही.......शेवटी प्रकाश आंबेडकर यांच्या वर टप्पा ठेवतात ..

  • @user-uw3ee4qh9q
    @user-uw3ee4qh9q Před 6 dny +2

    Mi maratha only prakash ambedkar saheb yancya sobat

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 Před 3 dny +3

    Only VBA 👑

  • @RajratanSutare
    @RajratanSutare Před 4 dny +1

    बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घ्या नाहि तर नका घेऊ पण विधानसभेचत व ब आ हि नकिच तुमच्या पेक्षा जास्त मताधिक्याने जागा निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाईल

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Před 6 dny +2

    Harlelya kiti umedvaranche swagat kele nana patoleni?matra akola umedvarache swagat kele.

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse973 Před 6 dny +1

    सापनाथ आणी नागनाथ आंबेडकरी नेत्यांना टार्गेट करतात्.बाकी आमचे वोटिंग पाहिजे, पण आमचा नेता जमत नाही,

  • @devidaskatkar8637
    @devidaskatkar8637 Před 5 dny +1

    आता यांचेवर कवडीचा विश्वास ठेऊ नका.

  • @prakashkasbe9378
    @prakashkasbe9378 Před 6 dny +1

    पटोले साहेब लोकसभेला मतदान केल पण विभानसभेला नाही करणार जाणतेची दिशाभूल करतात तुमी

  • @user-jw8zt9ww5b
    @user-jw8zt9ww5b Před 6 dny +2

    Onli vba

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 Před 5 dny +2

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RajuJamdhade-nv2tm
    @RajuJamdhade-nv2tm Před 6 dny +1

    काँग्रेस हा मेलेला पक्ष महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेने जिवंत केला पण तोच पक्ष आता विधानसभेला गाडून पण आंबेडकरी जनताच टाकेल

  • @Rajgruha.Official99
    @Rajgruha.Official99 Před 3 dny +2

    ONLY VBA.✌️

  • @kishordhundale3745
    @kishordhundale3745 Před 6 dny +1

    आता फक्त वंचित काँग्रेस ला पुन्हा जागा दाखवा

  • @rajbhadarge6918
    @rajbhadarge6918 Před 3 dny +2

    Tu pn sanvidhana cha vapar karun pude gelat mahit ahe na

  • @vickysuryawanshi1671
    @vickysuryawanshi1671 Před 3 dny +1

    Aamhi VBA sobat cha....

  • @pavanavasaramale2505
    @pavanavasaramale2505 Před 6 dny +2

    Only VBA ✊

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 Před 6 dny +1

    मीडियासमोर घाबरतात काँग्रेस आतमध्ये एक बोलायचं बाहेर एक

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Před 6 dny +1

    *सर*
    *प्रकाश आंबेडकर यांच्याजवळ कोणताच पक्ष युती करू शकत नाही.*
    *कारण त्या पक्षाचं व त्या पक्षामधील नेत्यांचं वर्चस्व कमी होईल म्हणून ते युती करत नाहीत. फक्त प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करतात.

  • @RitaNagdive
    @RitaNagdive Před 6 dny +1

    Sanjay Raut la smor krun khott bolt hota te nahi disla ka.. nana 75 year pasun congress ne Sc st OBC sobt kiti ghat kela te mahit aahe aamhala pn congress saapnath, aani bjp nagnath
    ek divs yeil VBA back krel ❤❤

  • @user-jk3hv2nf3p
    @user-jk3hv2nf3p Před 6 dny +2

    V b❤

  • @shantinandkamble536
    @shantinandkamble536 Před 6 dny +1

    Tyana padayche आणि mag yuti karaychi jyani पाडले tyancha satkar karaycha

  • @dgaikwad1235
    @dgaikwad1235 Před 6 dny +1

    Kitni baithak karna aamantrit ke liye Prakash Ambedkar ana tumhi

  • @aicreator530
    @aicreator530 Před 2 dny

    प्रकाश आंबेडकरांना पडल्याचा आंबेडकरी जनता विधानसभेला बदला घेणार हे नक्की आहे.

  • @abhaykase1
    @abhaykase1 Před 6 dny +1

    Nana lay shana hay

  • @rajwaghmare100
    @rajwaghmare100 Před 3 dny

    विधानसभेला आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Před 7 dny +1

    VANCHIT BAHUJAN AAGHADI aani BSP ya dalit bahujan obc taqatiche paksh sampavane hach BJP aani congress cha agenda aahe he samanya janatela samajale aahe.

  • @anandabagul768
    @anandabagul768 Před 6 dny +2

    Vba

  • @kamblesanjay5531
    @kamblesanjay5531 Před 3 dny

    कमलेश जी नाना पटोलेन हे विचारा की महाविकास आघाडीच्या मिटीगमध्ये वंचितच्या उपाध्यक्षांना दिडतास बाहेर काठेवले व बाळासाहेबती कॉग्रेसला सात जागी पाठीबा देवून युद्धा तुम्ही अकोल्या मध्ये उमेदवार का दिला

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 Před 3 dny

    वंचितला बरोबर नाही घेतला तर तुम्हा तिघांना प्रचंड मोठा पष्टतात होणार आहे

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 Před 2 dny

    आम्ही सदैव एकनिष्ठ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 Před 6 dny +1

    Sanvidhanachya bhul thapamule Aamhi Janata NCP, Congress, sena Sobat gelo Hi Sarvat mothi Aamachi chuki zali Parat ashi chuki VIDHAN SABHET Honar nahi hi Aamhi Aata Shapatch ghetali
    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one VBA

  • @Preamble1950
    @Preamble1950 Před 3 dny +1

    नाना पटोले तुम्ही BJP पार्सल आहात तुम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ला हा शहाणपणा शिकवू नये..... तुम्ही INDIA आघाडी च्या सुरुवातीच्या मीटिंग पासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेतलं नाहि... वरून म्हणता मीडिया वर बोलून युती होत नसते... तुम्हाला युती करायचीच नव्हती म्हणून तुम्ही केली नाही, BJP ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोबत युती करायची होती तर त्यांनी केलीच ना युती, राज ठाकरे सोबत युती केली तेंव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते तर अमित शहा हे होते...

  • @sharadsharad8631
    @sharadsharad8631 Před dnem

    वंचीत ने महविकस आघाडी सोबत युती करू नये.

  • @news9495
    @news9495 Před 2 dny

    लोकसभेला आघाडी सोबत गेले असते तर बरे झाले असते. एवढी नामुष्की तरी टळली असती. आता काय निर्णय घेतात देव जाने.

  • @sudeshkadam7485
    @sudeshkadam7485 Před 6 dny +1

    Tumhi MVA vale kiti nalayk ahat te lokana midia madhe sangayla pahije