Crochet Trug, Paradi, Basket for Carrying Flowers or Fruits (Eng sub), Gift Item, क्रोशाची परडी
Vložit
- čas přidán 8. 07. 2024
- Kalopasak 782: Crochet 697: Crochet Trug, Paradi
Yarn Red heart. Hook 3.5 mm. Diameter 6" and Weight
Links for all Home Decors: • Crochet Birds for Baby...
आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता.
If you like this video then please click Like and share it. Thanks for watching the video. I always like to hear from you so please write your comments.
You can also follow me on my blog Alka and Arts
alkaandart.blogspot.com/
or on facebook
/ alka.gudadhe
or on mail
alka.gudadhe@gmail.com
or on pinterest
/ alkagudadhe
or on twitter
/ alka53388467 - Jak na to + styl
अलका. परडी खूपच छान झाली.रंगसंगती मस्तच .
धन्यवाद रजु🙏
सुंदर परडी झाली आहे काकू धन्यवाद
धन्यवाद रमा🙏
Bahut hi sundar banai h aapne
धन्यवाद चेतना दिदी🙏
Khup mast disate paradi 👌👌
धन्यवाद अमृता 🙏
फारच सुंदर तुला सलाम ❤
धन्यवाद संध्या 🙏
खुपच सुरेख अप्रतिम
धन्यवाद अंजली ताई 🙏
छानच माझी आजी असेच पितळी परडी घेऊन शंकराच्या मंदिरात जायची .पुर्वीचे दिवस आठवले.❤ लगेंच घेतेच करायला
धन्यवाद कल्पना ताई 🙏
Khupach sunder 👌👌 nice 👍
धन्यवाद स्नेहल ताई 🙏
फारच सुंदर
धन्यवाद गीता ताई 🙏
Khupch sunder👌👍🎉❤💕💐🙏
धन्यवाद विद्या ताई 🙏
खुप खुप सुंदर 👌👌
धन्यवाद मानसी ताई 🙏
Khupach chhan Tai 👌👌
धन्यवाद पुष्पलता ताई 🙏
फारच सुंदर....... ❤❤❤
धन्यवाद सुचिता ताई 🙏
खूप सुंदर! 👌👌
धन्यवाद माधुरीताई 🙏
अतिशय सुंदर आहे
धन्यवाद निवेदिता 🙏
खूप खूप सुंदर 👌👌 आयडिया मस्तच
धन्यवाद शोभा ताई 🙏
खुप खुप सुंदर
धन्यवाद 🙏
Salam tumchya kalpana shaktila
धन्यवाद अंजली ताई 🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद अर्चना ताई 🙏
Khub sundar 👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 🙏
आधीच like केले मी. नेहमी प्रमाणे
पण प्लिज व्हिडिओ पण पूर्ण बघा, धन्यवाद 🙏
खूपच छान 🎉 ताई
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
मस्तच ।
धन्यवाद मेधा ताई 🙏
अतिशय सुंदर
फुले ठेवल्यावर तर अप्रतिम दिसेल
धन्यवाद राजश्री 🙏
अतिशय सुंदर
गणपती बाप्पा साठी फुले ठेवण्यासाठी नक्की करू
❤❤
धन्यवाद अश्विनी 🙏तू केलेली खूपच मस्त झाली आहे आणि किती फास्ट केली!!
एकदम झकास, खूपच सुंदर दिसते. नेहमीप्रमाणेच 👌👌
धन्यवाद समिरा ताई 🙏
काय कल्पना शक्ती आहे मॅडम तुमची खरंच सलाम तुम्हाला 🫡🫡🥰❤️🌹
धन्यवाद प्रिती 🙏
Khupch chhan ❤❤
धन्यवाद भाग्यश्री ताई 🙏
No words मॅडम 🙏🙏🙏
Thanks Nirmala 🙏 Saw your comment after so many days.
सुंदर आहे
धन्यवाद सुनिला ताई 🙏
नेहमीप्रमाणेच मस्त. सुंदर .छान. अलकाताई
धन्यवाद कल्पना ताई 🙏
छान आहे. करून बघते
धन्यवाद सुनिता ताई 🙏
अप्रतिम
धन्यवाद मनस्वी ताई 🙏
Khupch chan ❤
धन्यवाद सरिता 🙏
Excellent work
Thanks Alpana 🙏
खरोखर चीच वाटतेय परडी खूपच सुंदर सुबक ❤❤
धन्यवाद सुवर्णा ताई 🙏
Woww एकदम खरीच परडी वाटते, मी नक्की करून बघणार.thank you अलका मावशी ❤❤
धन्यवाद अदिती🙏
खुप छान आहे परडी. ओटी भरताना यातच ओटीच्या वस्तू जसे तांदूळ श्रीफळ वगैरे देता येईल . आणि भेटवस्तू म्हणून पण छान वाटेल.-- सरिता,एक कलोपासक प्रेमी
धन्यवाद सरिता🙏छान आयडिया👍
Very beautiful😊
धन्यवाद 🙏
खुप खुप छान मस्त आहे ताई सुंदर
धन्यवाद नम्रता 🙏
एकदम मस्त कल्पना सुंदरच
धन्यवाद मधुस्मिता 🙏
किती सुंदर झालीय
धन्यवाद राणी 🙏
Kuapch Chan
धन्यवाद आशा ताई 🙏
Wow, khupach sunder.great ahat tumhi ❤❤❤❤
धन्यवाद अदिती ताई 🙏
बापरे खुपच खुप छान ताई .ग्रेट आहेस तु.❤
धन्यवाद साधना 🙏
Very nice👍👏
Thanks Bharati 🙏
Wow nice
धन्यवाद मेघा ताई 🙏
Mastch❤❤❤
धन्यवाद 🙏
👌👌👌
धन्यवाद 🙏
काकू आज गुरूपौर्णिमा आहे तुम्हाला माझा नमस्कार
धन्यवाद रमा🙏आणि तुलाही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌹
तुम्ही माझ्या गुरू आहात
🙏
Khupach sunder aahe kiti gram lokar lagel
45 ग्रॅम, 50 आणून ठेवा. धन्यवाद 🙏
Tumi mandir cha toran banvayala shikva
तोरणं खूप बनवली आहेत...
czcams.com/play/PLOJmkDMw2v7EtBU9Rl7C3BZp_NLUHFufk.html&si=85TUDbzjeY7-K8wW
परडी खूप सुंदर दिसतेय , मी केलेल्या फुलांसाठी व फळांसाठी परडी कशी करावी याचा विचारच करत होते आणि आज मला हा video दिसला. आता नक्की करेन पण ही लोकर वेगळी आहे का ?
Thanks.🙏
नाही, कोणत्याही 4 प्लाय लोकरीने मस्त दिसते. ही आपल्या वर्धमान ने केलेली आहे
m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0FVsRZu8BMK2BYjKnyxPC4RyKtNkEj6zNymqQLXY5qQWj5QDTZaoDukhEWGwoWmc1l&id=100064617861464&mibextid=Nif5oz
Woolen chi tulas kara na please🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
4 ply ne keli tar double dhaga ghyava lagel na
अजिबात नाही, 4प्लायने मस्त होते. ही वर्धमान मिलेनीअम ने केलेली परडी पहा
m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0FVsRZu8BMK2BYjKnyxPC4RyKtNkEj6zNymqQLXY5qQWj5QDTZaoDukhEWGwoWmc1l&id=100064617861464&mibextid=Nif5oz
मी दोऱ्याने केली होती आणि तिला satrch केले होते. पण आता tumchya सारखी बनवेन. अजून एखादी colour फुल परडी बनवा अलकाताई. शिकायला आवडेल
धन्यवाद मेघा ताई 🙏नक्की बनवेन पण सध्या 15 दिवस जमणार नाही साॅरी
@@knittingguide ok. Waiting your new project. Thank you
Wool vegali ahe na apan 4 ply ne karu shakto ka
4ply chi double karu
नाही, साधं 4 प्लाय ने करा. माझ्या एका subscriber मैत्रिणीने केली पण....
m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0FVsRZu8BMK2BYjKnyxPC4RyKtNkEj6zNymqQLXY5qQWj5QDTZaoDukhEWGwoWmc1l&id=100064617861464&mibextid=Nif5oz
मुंबईला चार प्लाय ,आठ प्लाय जाड लोकर कुठेमिळते ते सांगालका प्लिज ,आम्ही जाऊन आणू शकतो❤
इथे जाऊन किंवा ऑनलाईन पण मागवू शकता.
www.pradhanembroiderystores.com/?gad_source=1&gclid=CjwKCAjw7s20BhBFEiwABVIMrVqcOg7eFSFn346WOJqYE4uLb26DR7rTVMvOQ1xHKJrNbZU2tckmhRoCzAEQAvD_BwE
चाहा ची कितली kara na please 🙏🏻🙏🏻
हो करेन
ताई लोकर कीती लागते ह्या परडीला
45 ग्रॅम
लोकर किती प्लाय आहे?
4 प्लाय, 50 ग्रॅमच्या आतच होते
लोकर कोणती वापरली
प्लिज व्हिडिओ बघा, त्यात सगळं सांगितलंय, धन्यवाद 🙏
ताई तुम्ही मला कधीच उत्तर देत नाही
धन्यवाद संगिता ताई 🙏
मी सगळ्यांनाच नेहमी रिप्लाय करते. तुम्ही नोटिफिकेशन बघा, त्यात असतील.
खूपच छान
धन्यवाद कल्पना ताई 🙏