Crochet Drawstring Bag, ओटीसाठी बॅग 1, Bag for OTI, Batawa, Bag Type 46, Rukhawat Item (Eng Sub)
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- Kalopasak 777: Crochet 692: Crochet Drawstring Bag for Keeping OTI, लग्न कार्यासाठी उपयोगी. साखरपुडा, डोहाळजेवण आदी कार्यक्रमात ओटीसाठी पिशवी
Diameter of base 10", weight
Link for all bags, purse, pouch etc,
• Crochet Purse for Sank...
आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता.
If you like this video then please click Like and share it.Thanks for watching the video. I always like to hear fromyou so please write your comments.
You can also follow me on my blog Alka and Arts
alkaandart.blo...
or on facebook
/ alka.gudadhe
or on mail
alka.gudadhe@gmail.com
or on pinterest
/ alkagudadhe
or on twitter
/ alka53388467
खूपच सुंदर
धन्यवाद जान्हवी ताई 🙏
खुप च सुंदर छान
धन्यवाद 🙏
माझ्या विनंतीचा विचार करून इतक्या लगेच "ओळीची पिशवी" व्हिडीओ पोस्ट केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूपच छान आहे🙏🙏👍👍
धन्यवाद समिरा ताई 🙏
Hello Mam how are you.....❤ Nice work & art ....🙏 Useful for all programs. Nice gift for vihin Bai...
Thanks Pramila🙏 I am fine. I think you have finished all of your work, so enjoy free time with yarn and needle 👍
Yes ma'am ..I will try my best . मला कलोपासकच्या नवीन Ma'am खुप खुप आवडल्या. (माऊ )ला गोड पापा
@@pramiladeore8231 धन्यवाद 🙏
खूप सुंदर..... ❤
धन्यवाद सुचिता ताई 🙏
ह्रदयापासुन दिलेले आशीर्वाद
आणि सुंदरशा पिशवीतून भरलेली ओटी. खरच किती छान कल्पना.
ताई तुम्हाला मनापासून प्रणाम.
फारच मस्त डिझाईन आहे
धन्यवाद राजश्री🙏 तुम्ही किती छान शब्दात कौतुक करता!! याच सुध्दा कौतुक व्हायला हवं👍
Alkatai atishay sunder 'Otichi pishvi zaliy. Vihinbai khush honar. धन्यवाद.
धन्यवाद रचना ताई 🙏
सुंदर
धन्यवाद मुग्धा 🙏
फारंच सुंदर झाली आहे मॅडम आणि कलोपासकचा सुरुवातीचा लोबो पण छान आहे 👌👌👌👌👍🌹💐❤️
धन्यवाद प्रिती🙏सुरवातीचा माझ्या 12 वर्षाच्या नातीने करून दिला आणि तेही 15 मिनीटात!!
फारच सुंदर व उपयोगी वस्तु , आकार छान ❤
धन्यवाद संध्या 🙏
खुपच छान ❤
धन्यवाद साधना 🙏
अरे वाह ,
खूप सुंदर आहे
उपयोगी वस्तू❤❤
धन्यवाद अश्विनी 🙏
फारच सुंदर कल्पना, अतिसुंदर
धन्यवाद प्रणाली ताई 🙏
मस्त ❤
धन्यवाद मनिषा ताई 🙏
खुप छान उपयोगी वस्तू आहे ❤
धन्यवाद स्वाती ताई 🙏
Khubach sunder👌👌🙏🙏
धन्यवाद सीमा ताई 🙏
खूप छान आहे आणि खूप सुंदर बनवली आहे
धन्यवाद ज्योती ताई 🙏
खूप सुंदर झाली आहे
धन्यवाद पौर्णिमा ताई 🙏
Khup sundar आणि तुम्ही खुप छान प्रकारे सांगता
धन्यवाद हेमा ताई 🙏
Wow
काय आयडिया आहे
सुंदर 👌👌
धन्यवाद मानसी ताई 🙏
मी ह्याच ओटी बटव्याची वाट बघत होते. खुप सुंदर😍💓
धन्यवाद निलांबरी 🙏
खुपच छान झालाय बटवा
👌👌👌
धन्यवाद श्रध्दा ताई 🙏
Khuch Sundar aaya Diya aahe❤❤
धन्यवाद शोभा ताई 🙏
Awesome idea
धन्यवाद माधवी ताई 🙏
खुप च सुंदर आहे
धन्यवाद सुनिला ताई 🙏
खूप सुंदर बटवा
धन्यवाद मधुस्मिता 🙏
खूप सुंदर ताई अप्रतीम
धन्यवाद नंदा ताई 🙏
खूप खूप सुंदर आहे ताई ❤
धन्यवाद शुभदा ताई 🙏
खूपच सुंदर❤
धन्यवाद कविता ताई 🙏
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 🙏
खुप सुंदर
धन्यवाद लुयाजीन 🙏
अप्रतिम अलकाताई ❤❤❤❤
धन्यवाद कल्पना ताई 🙏
खुप छान केली आहे.मी पण करुन बघते
धन्यवाद संध्या ताई 🙏झाल्यावर फोटो नक्की शेअर करा
नमस्कार ताई खूप छान ओटीची बटवा दाखवलात नक्कीच करेन
धन्यवाद 🙏
मस्तच
धन्यवाद मानसी ताई 🙏
Ata paryant konihi kele nasel. khoop sunder diste
धन्यवाद अंजली ताई 🙏
❤❤❤
धन्यवाद 🙏
Khoopach sunder please wool konti vaparali sanga❤
धन्यवाद सोमेश्वरी ताई 🙏 वुल कोणतीही वापरा फक्त फार पातळ नको
Mast 👌👌
Madam Ata ashadi eka dashi yete ahe tya sathi vithal rukmini chya murti sathi kapde pan dakhva na.
धन्यवाद मेघा ताई 🙏
Mam mi tumcha knittingcha video pahun mazya nati la sweater banavale
धन्यवाद शैला ताई 🙏फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
Khupch sunder.. 4 ply madhye keli ter lahan hoil ka size..
कदाचित थोडा लहान होईल, रुंदी माझी 10" आहे ती सव्वा नऊ इंच होईल. कुणीतरी केला की मला सांगता येईल.
एकीने हा बटवा केला 10 इंच रूंद झाला, काहीच फरक नाही
Okay.... 👍😇
खुप छान आहे पण तुम्ही ती कितीला विकायची हेही सांगाना मला
लोकरीच्या किमतीच्या तिप्पट-चौपट मिळायला पाहीजे. डिझाईन कठीण असेल तर जास्त
खूप छान ताई. मी टोपी,butties आपल्या face book वर पाठवले आहेत . स्वेटर बाकी आहे करून झाले की पाठवते फोटो
धन्यवाद सुवर्णा ताई 🙏पहाते फोटो👍
Konala jar toran vager courier karuch asel tar payment kase ghyache courier tyla bhetlvar ka aadhi
पैसे आधी घेतात.
ok thanks
Me suruvat keli ahedusara bhag chalu ahe
धन्यवाद रेखा ताई 🙏पूर्ण झाल्यावर फोटो नक्की पाठवा.
पहिला पिवळा धागा तोडला का ते सांगा
व्हिडिओ पुन्हा पहा, त्यात सांगितलंय 🙏
सुंदर
धन्यवाद अरूणा ताई 🙏
खूपच सुंदर
धन्यवाद उज्ज्वला🙏