Swaradhish Dr. Bharat Balvalli | हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा | | God Gifted Cameras
Vložit
- čas přidán 12. 07. 2023
- #GodGiftedCameras #GGC
.
.Swaradhish Bharat Balvalli performing Bhakti Sangeet written by eminent saints like Eknath, Tukaram, Chokha Mela,etc and originally composed and sung by Gaanasaraswati Kishori Amonkar, Pt. Jitendra Abhisheki, Pt. Kumar Gandharva, Pt Hridaynath Mangeshkar, Shreenivas Khale etc...
#godgiftedcameras #ggc #bharat #bharatbalvalli
#bhaktigeet #marathidevotionalsongs
#vithalasong #ekadashi #vithal #vithalbhajan
Subscribe to God Gifted Cameras here: bit.ly/SubscribeGodGiftedCameras
Follow us on Instagram: / godgiftedcameras
Like us on Facebook: / godgiftedcameras - Zábava
या आधीही हा अभंग मी भरत बळवल्ली याच्याकडून ऐकला आहे. ते तो अप्रतिमच गातात. आज अमर ओक यांच्या बासरीच्या साथीने त्याची सुंदरता आणखी वाढली.
अप्रतिम!
Very nice hari om
अप्रतिम🎉
अप्रतिम!
किती ही वेळा ऐकले तरी तीच अनुभूती परत परत येते , ज्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही.
शब्द नाहीत ,कमाल आहे सोबतीला बासरी पण अप्रतिम
Dr Bharat is truly great singer. Contribution by the flute is also great!
खूप सुंदर अनुभव, बासरी अप्रतिम त्याला तबल्याची साथ खूपच छान
One of the Best singer ,I have ever heard,who portraits each and every raga ,so well,but he sounds little feminine ,otherwise world's best....to take the music to heaven........Thanks....a .....lot....Pranams....
सर्व team चा उत्कृष्ठ परफॉर्मन्स
वाद्य कलाकार खूपच उत्तम आहेत
Divine..... एक वेगळीच अनुभूती अनुभवास मिळाली.. डोळे बंद झाले... आणि अश्रू आपोआप वाहायला लागले....
बासरी वादक... एक नंबर
Like to Listen again and again
अप्रतिम
जबरदस्त एनर्जी
ऐकून तृप्त झालो
Amazing...
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Mast aawaj
खूप सुंदर गायन आणि वादन साथ संगत.
WOW SWARADISH BHARAT BALLS I SIR VERY SUNDAR
अप्रतिम , speechless
Bharatji everytime I hear any of your renditions, my eyes are filled with tears and I feel the warmth in me 🙏🙏
All the best ओम् आनंद 🙏🕉️🎹🎨🌷
डोळे बंद करून ऐकलं की तल्लीन होते मग ते आत झिरपत रहात. शांतपणा येतो. छान जातो दिवस चिंता विरहित आणखी काय पाहिजे? सुंदर गायन आणि बासरी तर लाजवाब. खरच खूप सुंदर.काळजाला भिडलं .❤❤
Awesome beyond words
अप्रतीम अभंग आणी संगीत पण खुप सुंदर
खूपच छान
Excellent and outstanding sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
All musicians are great with Mr. Ballavi sir❤❤
बासरीवादन अतिशय सुरेख व सुंदर.
वा! काय मधुर गायलय,वा छानच, यात भाव एकदम जाग्रुत झाले आहेत.
फारच सुरेख
❤khup rudayala sparsh krun jato aavaj
Swaradish and Swara Chakravarthy too Shri Bharat Balavally great singing
River yamuna is flowing swiftly and sometimes slowly in search of her beloved Krishna. With eyes closed..such a nice feel.❤.
WOW
REALLY
@prashantshinge8770
I c .p0t😊 ⁶
अप्रतिम.
Great singing great singer
Ati sundar
खूप सुंदर,, मंत्रमुग्ध स्वर.
क्या बात है बढिया
अलभ्य लाभ..
Great harmonium player 🙏
Very nice.God bless you all.
भजनाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.धन्य.🙏🙏👏👏
Beautiful 😍
Beautiful rendition 👌👌
छान छान आहे
खुपच छान❤
अमरजी 💯
स्वर गंगेत न्हाऊन निघाले.अप्रतीम गायन
WOW SIR KAAY SAMAPTI AAHE
Amar oak sir❤
Great.
Aprateem
❤❤❤
❤️❤️❤️❤️
अप्रतिम अतिशय मन प्रसन्न करणार
Nice
❤❤❤❤❤❤शब्द नाही त
Did he fumble in the first line?
Mrutha ganam. Also amrutham.
| | राम कृष्ण हरी | |
Should try to compose new songs like हृदयनाथ जी
!
Jt
माझ्या मते तबल्याची साथ कमी पडली
अरं बाबा पुढं गा की नुसतं हा हा आणी हू हू किती वेळ करणार.
तूला काय कळणार? तरी पण तू वारंवार ऐक कळेल.
मंत्र मुग्ध, निशब्द करणारं गाणं तसेच बासरी वादन एकदम तल्लीनकरणारे आहे
shantaramphalke4307... तुझा कॉमेंट वाचून मला 'गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता' हे म्हणच आठवलं!😂😂😂😂😂
अरे हा खरच गाढव दिसतो,संगीत कळत नसेल तर फक्त ऐकण्याची तयारी करावी लागेल
तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात, हे शास्त्रीय संगीत आहे, इथे स्वर असतात (ज्याला तुम्ही हा हू असा चुकीचा अर्थ लावला), शब्द पण असतात, पण भाव असतात जे स्वरातून व्यक्त होतात जे तुम्हाला कळणार नाही. असो, थोडक्यात तुमची संगीताची आवड वेगळी आहे आणि तुम्ही चुकीच्या शैलीचे संगीत ऐकले.