Tiger Safari Jungle Safari | Tadoba National Park वाघांच्या दुनियेतले भन्नाट किस्से Summer Vacation

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 34

  • @techyugreviews8603
    @techyugreviews8603 Před 6 měsíci +4

    वाघांच्या.. निसर्गाच्या जवळ घेऊन गेलात तुम्ही❤❤😊.... आपण फार लकी आहोत... एवढा रुबाबदार प्राणी आपल्या राज्यात देशात राहतो

  • @aditijog4099
    @aditijog4099 Před 6 měsíci +2

    In 2021, we visited Tadoba.
    ताडोबा खूप चा सुंदर अनुभव आहे..! अतिशय छान जंगल आणि प्राणी जीवन.
    आम्ही गेलेलो तेंव्हा एक नवीन वाघ आम्हाला दिसला जो नवीन teritory शोधत होता. त्याने नुसत बघितल आमचा जीप कडे, त्याचे भेदक डोळे पाहून आमची घबरगुंडी उडाली…!
    त्यानंतर तारू नवा चा वाघं पण पहिला.. शांत पणे झोपलेला.
    थोडे पुढे गेल्यावर सोनल वाघिणी च्या बछड्या ला पाहून तिथे असलेल्या बायसन (गवा) च्या कळपाने त्यांच्या पिल्ला ला मध्य भागी घेतल आणि त्या बछड्या ला हुसकावून लावलं. खूप थरारक होता ते पहाण्या चा अनुभव.
    We were really wishing to see Maya in core, but not fortunate to see her.. that time she had one fub.

  • @vijaym1906
    @vijaym1906 Před 6 měsíci +2

    अप्रतिम माहितीपट.. असेच माहितीपट अजून दाखवत जा🙏🏻🙏🏻

  • @avadhootpanse6579
    @avadhootpanse6579 Před 4 měsíci +1

    खूप मस्त विडिओ. मी recently ताडोबाला गेलो होतो आणि 4 ही सफारीमध्ये 6 वाघ बघायला मिळाले आणि तेखील बराच वेळ. सोनम वाघिणीबरोबर साधारण अर्धा तास आमची जिप्सी चालत होती सकाळी 6 30 ला, ती सर्वत्र urine marking करत चालली होती, तेच छोटा दडीयालबाबत. सोनम, छोटा दडीयाल, तारू, रोमा and 2 sub adult cubs.. अस्वले, बिबट्या, मगर, पिसारा फुलवलेले मोर आणि बरेच पक्षी निरीक्षण. पहिलीच tour खूपच successful.
    I ❤ Tadoba TATR...

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci +1

      धन्यवाद! आम्हाला तुमचा हेवा वाटतोय तुम्ही पहिल्याच सफारीमध्ये इतकं काही अनुभवू शकलात!

    • @avadhootpanse6579
      @avadhootpanse6579 Před 4 měsíci

      @@real_kissa नशीब चांगले म्हणून एवढे वाघ निवांत बघायला मिळाले. पण व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे फक्त वाघ बघण्यापेक्षा जंगल अनुभवणेदेखील तितकेच महत्वाचे ह्याचाही प्रत्यय आला, बरेच इतर प्राणी आणि महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. Guide आणि driver दोघेही माहितगार असल्याने पक्षीनिरिक्षण देखील खूप अनुभव देणारे ठरले. अर्थात वाघ बघण्याचे thrill वेगळेच, त्याचे वर्णन शब्दात नाही करता येणार.

  • @johndirects
    @johndirects Před 2 měsíci

    Another amazing conversation about tigers in India with such depth. 👏 👏 👏

  • @nandinigulavane9656
    @nandinigulavane9656 Před 6 měsíci +2

    व्वा, हर्षु खूप छान , वाघांबद्दल नवीन माहिती मिळाली.👌

  • @user-kd5cs4ex5i
    @user-kd5cs4ex5i Před 6 měsíci +2

    जंगल सफारी केल्याचा अनुभव आला...खूप खूप धन्यवाद 😍

  • @abhijeetgadekar5615
    @abhijeetgadekar5615 Před 6 měsíci +1

    khup chaan podcast...me pudhlya athavdyat tadoba la janar ahe...hi mahiti aiklyamule I am sure maji trip ankhin interesting hoil 👍

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      धन्यवाद!
      तुम्ही जाऊन आलात की तुमचे अनुभव नक्की share करा!

  • @adwait73
    @adwait73 Před 6 měsíci +1

    अत्यंत माहिती पॉडकास्ट होता

  • @sumit-kk1oo
    @sumit-kk1oo Před 6 měsíci +1

    वाघोबा इज लव💛

  • @PNEWSREAL
    @PNEWSREAL Před 6 měsíci +1

    खूपच छान माहिती..❤

  • @vidyapatil7497
    @vidyapatil7497 Před 6 měsíci +1

    छान माहितीपूर्ण...

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +1

      धन्यवाद! Share अँड subsrcibe! 😊

  • @renukapandit2674
    @renukapandit2674 Před 6 měsíci

    Aprateem interview. Khupach sundar mahiti milali.😊😊 Thanks alot .

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      खूप खूप आभार! आमच्या बाकीच्याही व्हिडीओज आणि पॉडकास्ट्स नक्की बघा! आणि subsrcibe करायला विसरू नका.😊

  • @deepmalarajurkar7247
    @deepmalarajurkar7247 Před 6 měsíci +1

    Excellent information ❤👌

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      धन्यवाद! 😊 share करा, subscribe करा!!

  • @soumakbinduwildlife
    @soumakbinduwildlife Před 6 měsíci +1

    Very informative

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      Thank you! Do share and subscribe! 😇

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 Před 6 měsíci +1

    आम्ही जखमी छोटा मटकासुर पाहिला तिसऱ्या दिवशी बजरंग ला मारले त्याच्या तिसऱ्या दिवशी .खूप जखमा होत्या चेहऱ्यावर ,अंगावर.

  • @adwait73
    @adwait73 Před 6 měsíci +1

    इराणने सिंह मागितले होते जे भारताने नाकारले आणि म्हणून चित्ता नाकारले

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 Před 6 měsíci +1

    सारिस्का ला ही बाहेरून आणले आहेत वाघ.

  • @shaileshnijsure4459
    @shaileshnijsure4459 Před 6 měsíci +1

    छान माहिती . पूर्ण गप्पा मारताना महिला व्यक्तीने सलग दोन वाक्य पूर्ण मराठी मध्ये सांगितली 😅

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      Ha ha... धन्यवाद! 😊

  • @user-dd6dt4fc8q
    @user-dd6dt4fc8q Před 6 měsíci +1

    Nice! Keep Sharing