सांगलीत कदमांचा पाठिंबा कुणाला? Vishwajeet Kadam काय म्हणाले की हशा पिकला Sangli Lok Sabha | SP3

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 05. 2024
  • Vishwas Patil | Sangli Lok Sabha सांगली मतदार संघात मतदान झालं असलं तरी इथला निकाल काय येऊ शकतो यावरुन नव्यानं चर्चा सुरू झालीय. त्याचं कारण आहे विश्वजीत कदम याचं एक सूचक विधान..इथं भाजपचे संजयकाका पाटील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी लढत आहे. | SP3
    #sangliloksabha #vishwajeetkadam #loksabhaelection2024 #election2024

Komentáře • 41

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 Před 27 dny +34

    अंतःकरणातुन डाॅ कदम हे विशाल पाटील समर्थक आहेत

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Před 27 dny +17

    विशाल पाटील पडला की आम्ही पक्षशिस्त मोडली नाही असे विश्वजीत कदम सांगणार.
    विशाल पाटील आला तर काँग्रेस मतदारांनी विचार करून मते दिली असे सांगणार.
    डबल ढोलकी.

  • @VP.00123
    @VP.00123 Před 27 dny +11

    The great Leader Vishwajit Kadam

  • @user-ot5yl1ic1k
    @user-ot5yl1ic1k Před 27 dny +8

    Vishal Patil Jinknar 🎉🎉

  • @shravannangare3417
    @shravannangare3417 Před 27 dny +15

    Vishal patil ✉️✌️💯

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 Před 27 dny +4

    Ahankari manus ahe ha vishwajit, gya ata kamal

  • @pravinghorpade5795
    @pravinghorpade5795 Před 26 dny +2

    " विश्वजीत थांब तुझा मुहूर्त लावतो ..( कोण कोणास म्हणाले ..) " यावरुन कोणत्या पाटलांच्या पाठीमागे आहे ते समजलं...

  • @subhashchandramore5012
    @subhashchandramore5012 Před 27 dny +5

    विश्वजित विशाल आहेत 😂🎉

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 Před 27 dny +3

    कदम घ्या आता हाती कमळ

  • @user-rp2og6ho3v
    @user-rp2og6ho3v Před 27 dny +7

    कदम साहेबांचा पाठिंबा विशाल दादा पाटलांना 4 जून ची गरज नाही सांगलीचा निकाल सांगलीच्या जनतेला माहीत आहे पाटीलच खासदार

  • @VIJAYJADHAV-dx5mo
    @VIJAYJADHAV-dx5mo Před 27 dny +8

    only Vishal dada Patil

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 Před 27 dny +2

    Only. Mahauti. Jay. Shree. Ram. 🎉❤🎉❤

  • @vijay.suryawanshi_tradevishwa

    Great leader

  • @paradiseescapes176
    @paradiseescapes176 Před 27 dny +1

    Vishwa-Vishal ❤

  • @ramchandrachavan9138
    @ramchandrachavan9138 Před 27 dny +5

    Vishal Patil

  • @Amar__0171
    @Amar__0171 Před 27 dny

    🙏👍😇

  • @DhirajPatil-io1ut
    @DhirajPatil-io1ut Před 12 dny

    विशाल पाटील विजयी होणार

  • @manikpatil4493
    @manikpatil4493 Před 27 dny +1

    Vishal3 dada only❤❤❤❤

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs Před 12 dny

    Vishal patil saheb 🎉🎉

  • @kiranpatil1298
    @kiranpatil1298 Před 22 dny

    विश्वजीत कदम

  • @prashanofficial1
    @prashanofficial1 Před 24 dny

    विशाल पा टलाना व्होट करा सांगितलय त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्व गावात सांगायला सांगितले होते.

  • @nilmali9474
    @nilmali9474 Před 22 dny

    अंतीम विजय विश्वजित कदम याचाच होइल..

  • @Adersh2580
    @Adersh2580 Před 27 dny +1

    Only vishal patil sangli

  • @nikhilsawant2
    @nikhilsawant2 Před 26 dny

    विशाल पाटील

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl Před 27 dny +4

    विशाल दादा पाटिल विजयी होणार 🎉

  • @parshuramkale9045
    @parshuramkale9045 Před 21 dnem

    आधे इधर आधे उधर.

  • @PradipPatil-tw3jd
    @PradipPatil-tw3jd Před 27 dny +1

    nachya vishal

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 Před 27 dny +2

    तुम्ही बीजेपी ची ब टीम म्हणून काम केलेत

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 Před 27 dny +1

    कदम घ्या आता हाती कमळ

  • @ISAKAGA-xl5lh
    @ISAKAGA-xl5lh Před 27 dny

    विशाल पाटील

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 Před 27 dny

    कदम घ्या आता हाती कमळ