Most Dangerous Trekk | महाराष्ट्रातील अत्यंत कठीण श्रेणीत मोडला जाणारा किल्ला | Kalavantin Durg |

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • दुर्ग कलावंतीण
    दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.
    कसे जाल?
    हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.
    कलावंतीण दुर्गाचा इतिहास
    कोण्या राजाचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राजाने कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
    आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
    धन्यवाद !!
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.inaudio - Infraction - Alioth
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ►CZcams - Psycho Prashil
    ►Facebook - Prashil Ambade
    ► Instagram- Prashil Ambade
    ► CZcams - czcams.com/users/ch....
    ► Facebook - / prashil.amba. .
    ► Instagram - / prashilambade
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #kalavantin_durg #thrilling #maharashtra_fort

Komentáře • 1,5K

  • @paisamantramall4650
    @paisamantramall4650 Před 2 lety +87

    भावा हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढतात तुझे व्हिडिओ पाहताना..... खूपच धाडसी आहेस मित्रा..... पण क्रुपया अवघड ठिकाणी स्टिक नको हातात ठेऊ .....आणी तुझ्यामुळे घरी बसून किल्ले पाहायला मिळतात ....,,धन्यवाद

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +9

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sandeshkadam5845
    @sandeshkadam5845 Před 2 lety +163

    मी कलावंती चे अनेक व्हिडीओ पहिले, पण तुमचा हा व्हिडीओ सर्वात जास्त सखोल माहितीचा आणि सुंदर आहे.

  • @ajayrehpade8947
    @ajayrehpade8947 Před 3 lety +124

    OSM👌.... पाहता... पाहता मलाच चक्कर यायला लगला राव 😂😂😂.... पण खुप धाड़सी आहात तुम्हीं 🙏🙏🙏🙏

  • @abhishek..99
    @abhishek..99 Před 3 lety +41

    Man vs wild पण काहीच नाही भाऊ याच्या समोर खरच मानल भाऊ तुम्हाला जय शिवराय 🚩

  • @devaatamboli6390
    @devaatamboli6390 Před 2 lety +20

    होय ...भावा अन् त्याचं कठीण भागातून आम्ही लोक त्यादिवशी बिना दोरीच्या सहाय्याने चढलो जाम टरकली भावा पण शेवटी इथपर्यंत आलो इथून वरती चढून महाराजांचे दर्शन घेतल्या शिवाय माघेरी जायचे नाय आम्ही ठरवले आणि मंग काय शेवटी महाराजांचे नाव घेऊन धाडस केले आणि चढलो🙌🏻🚩ऊर्जा छत्रपती💪🏻जय शिवराय🧡🚩

  • @SujataVijay-yy1zc
    @SujataVijay-yy1zc Před 2 lety +14

    3 दिवस तुझेच trekking चे vlog बघतेय ... प्रत्येक video मधून खूप छान माहिती मिळतेय ... आपला इतिहास समजतोय .... उत्सुकता वाढतेय जाणून घेण्याची ... आणि गड, दूर्ग , किल्ले बघून थराराचा अनुभव पण मिळतोय .... सर्व trekkers ना मानाचा मुजरा....

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

    • @sachinnaitam977
      @sachinnaitam977 Před rokem

      Same ❤️

    • @sachinnaitam977
      @sachinnaitam977 Před rokem

      @@psychoprashil prashnil bhai proper kuthla ahe bhavva tu ..tujhi language same aplyasarkhi ahe ekdum javdik vatate 😘❤️❤️❤️jay shivraay

  • @sdmjgtp
    @sdmjgtp Před 3 lety +53

    प्रशिल खूप साहसी विडिओ आहे ...कलावंतीण दुर्ग ची सखोल माहिती.... सर्वाना प्रोत्साहन मिळते तुझे ... खरा मावळा आहेस भावा....👍

  • @naufilhanifjr.5531
    @naufilhanifjr.5531 Před 2 lety +31

    He's impeccable where everyone were using their both hands this man was vibing with the camera what a balance man 🍻

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @arunshelar29
    @arunshelar29 Před 2 lety +3

    किल्ल्यावर पोहचल्यावर समोर जी महाराजांची मूर्ती दिसली, खरचं सांगतो भाऊ अंगावर शहारे आले.
    🚩🚩जय भवानी जय शिवाजी🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @zppschoolvasole6580
    @zppschoolvasole6580 Před 2 lety +7

    जबरदस्त.... तुम्ही खरे मावळे आहात!!!!
    सलाम तुमच्या धाडसाला...!!! पावसाळ्यात कलावंतीण ट्रेक...आणि तेही उत्तम cinemetography.....

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ajaybansod270
    @ajaybansod270 Před 2 lety +6

    भाऊ आज पर्यंत खूप बघितले किल्ले . तुम्ही खूप कठीण कठीण किल्ल्यावर चढत आहेत great 👍.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @shyampardhi6868
    @shyampardhi6868 Před 2 lety +19

    भाऊ बघता बघता ..मी तुझा खूप मोठा fan zaloy ..😘 tuzya video khup आवडायला लागल्यात ..❤️...
    आमच्या कड माहुली किल्ला आहे इकडे कधी येशील यायचं असेल तर तस कळव 🥰...
    तुला भेटल्यावर खूप छान वाटेल 😘

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear... Nkkich yeil ptknch
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @Aarav3003
    @Aarav3003 Před 2 lety +9

    Tu khara shivrayacha mavala ahes dada proud of you👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 Před 2 lety +4

    🙏👍⛳ यशस्वी झाले किल्ला सर केला चढले आणि ट्रेक केला खूपच छान. खरचं शिवरायांच्या मावळ्यांनो मर्द मराठे , तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा शूर धाडस करून आम्हाला घरात बसून माहिती दिली , हा कलावतींन दुर्ग आज माहिती मिळाली 🙏🙏👌👌👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @Surya-5679
    @Surya-5679 Před 2 lety +3

    महाराजांची मूर्ती छान आहे...माझा राजा...🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pareshkadve640
    @pareshkadve640 Před 2 lety +2

    6:00 Gufet jayla bhiti nay vatli Kay
    Khataranakk aahes re tu Dada 💥💥🙌🙌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @kkkrazysparks
    @kkkrazysparks Před 3 lety +58

    We had done Kalavantin and Prabalgad the same day. One of the most memorable treks.. 🔥

  • @madhuri.n5
    @madhuri.n5 Před 2 lety +5

    I went for this trek pan himmat nahi zhali sulkyavar chadhayla. 16taas paus zhalela already kahi disat hi navta so mi khalli thambaycha opt kele. Bhayanak hota baba. Tu tar bhari ahes selfiestick gheun ha trek kelas 😂 khup bhari👌👌👌

  • @themh34rider36
    @themh34rider36 Před 3 lety +17

    Bhayanak aahy bhau 😂❤️❤️❤️❤️

  • @mayur9519
    @mayur9519 Před 2 lety +1

    तुझे विडिओ पाहताना खूपच थरारक अनुभव येतो.खूप छान विडिओ.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sominathkolhe7650
    @sominathkolhe7650 Před 2 lety +4

    खरचं खूप छान आहे दादा खूपचं स्ट्रांग आहे तुम्ही😎🙏🏼👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @dhananjay2660
    @dhananjay2660 Před 3 lety +4

    भावा मानल भौ तुला जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩☺️💪

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN Před 3 lety +12

    15:03 😂😂😂" mala ghari jayche ahe " , eka pointla saglyanna asa vatat

  • @varthaking3647
    @varthaking3647 Před 2 lety +2

    कलावंती किल्ला हा मला जाम आवडलं दादा
    आणि तुमची किल्ला वर चढन्या ची ट्रेनिंग पण बघून मस्त वाटते दादा निसर्ग वरच मस्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथलं निसर्ग मस्त आहे .😍😍😍😍😍😍😍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @niranjanbhosale6795
    @niranjanbhosale6795 Před 3 lety +8

    Amazing Cinematography
    🚩 जय शिवराय 🚩

  • @sureshkondhare3044
    @sureshkondhare3044 Před 3 lety +2

    जय शिवराय l तुझ्यावर महाराजां चा व आई भवानी चा आशिर्वाद आहे l बहादुर मावळा सलाम तुझे धाडसा ला l

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 3 lety

      ❤❤❤🚩🚩🚩Jay jijau... Jay shivraay...

  • @nikuntandel9796
    @nikuntandel9796 Před 2 lety +30

    Though I like hiking and have done lots, I would never do this trek in monsoon. Those steps looks very slippery. Safety first. I’m sure this trek gives you tons of adrenaline rush and thrilling experience but it does look very terrifying too. Loved ur videos and top notch on cinematography and background music. Thank you for sharing (From 🇨🇦)

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Share this video to maximum people

  • @sunitapol8221
    @sunitapol8221 Před 2 lety +1

    खरेच प्रशील असामान्य धाडस आहे तुझ्यात. Great 👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @sanketpatil7034
    @sanketpatil7034 Před 3 lety +13

    Bhai chote bhai ne bohot sahi hasayla 😍😍😂n ha sachme maja aa gayi 🔥🔥well done keep it up ..noko se dar kar lakire paar nhi hoti koshish karne walo ki kabhi har nhi hoti 🔥🔥

  • @kalavatikalshetti7263
    @kalavatikalshetti7263 Před 2 lety +1

    गडाच्या tokavr छ शिवाजी maharajacha पुतळा सगळे मस्त भन्नाट

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @akhildahagawkar4865
    @akhildahagawkar4865 Před 3 lety +7

    Grand salute ahe bhava tulaa....ani thanku

  • @kalavatikalshetti7263
    @kalavatikalshetti7263 Před 2 lety +1

    मस्त vdo तरुण मुलांचा जोश बघुन छान वाटले

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @2_Gnemy_Gallery_2002
    @2_Gnemy_Gallery_2002 Před 2 lety +2

    असा वतोय जबर दस्ती यार जाम माजा आली यार दादूस

  • @hrushikeshshere9342
    @hrushikeshshere9342 Před 3 lety +17

    19.45 best scene of vlog ❤❤❤

  • @jenniferkoli835
    @jenniferkoli835 Před 3 lety +15

    Very dangerous...hats off to you for capturing so fearlessly

  • @chetana5502
    @chetana5502 Před 2 lety +3

    खूपच भारी वाटलं व्हिडिओ आणि गड पाहून ....❤️✨✨🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @yogeshwarkadale3843
    @yogeshwarkadale3843 Před 2 lety +1

    Super जय शिवाजी जय भवानी

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @shwetathakur8197
    @shwetathakur8197 Před 2 lety +3

    Mai aapki sari video dekhti hu osm hai sari ki sari❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @amolshinde6833
    @amolshinde6833 Před 2 lety +1

    आरे भाऊ हे बघून आमचं मनं सळसळ करते खुप कमाल आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @uddhaoshende17
    @uddhaoshende17 Před 3 lety +3

    धन्य आहेस तूं. सलाम तुला.

  • @santoshbandare1379
    @santoshbandare1379 Před 2 lety +1

    बघताना माझ्या अंगावर काटा आला तर प्रत्येक्ष काय परीस्थिती असेल।... भावा मानलं तुझ्या धाडसाला .. जय शिवराय

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear...
      Keep supporting.. ❤❤

  • @kunjanghangale-mh7mo
    @kunjanghangale-mh7mo Před rokem +3

    प्रशील दादा तुमचे विडिओ बगायला खुप खुप मजा येते माझं पण सोपन आहे तुमचाय सोबत एखादा ट्रेक करायला

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před rokem

      Thank you so much... 😊😊❤❤
      Mla insta la msg kra..
      Insta id.. Psycho Prashil..
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @renukajawalkar2710
    @renukajawalkar2710 Před 2 lety +1

    आणि तू प्रत्येक व्हिडिओ मध्ये खूप मस्त इन्फॉर्मेशन दिली

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @user-zs2xm1wk7w
    @user-zs2xm1wk7w Před 2 lety +10

    खुप धाडसी आहेस तू.. कधी पुणेला आला तर सांग मला आवडेल तुला भेटायला 😁❤️🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +2

      Thnk u dear... Me pune la ch asto bhau.
      .
      . Insta la msg kra...
      Id- prashil ambade
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @amoldengale7167
    @amoldengale7167 Před 2 lety +1

    भाऊ तु खरच ग्रेट आहेस खूप मस्त व्हिडिओ आहेत तुझे हा व्हिडिओ पाहून माझे डोळे गरगरायला लागले

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @hiteshwankar8405
    @hiteshwankar8405 Před 3 lety +4

    ata pariyant cha sarvat best video 😎 keep it up with safety

  • @faseehsaiyyed1358
    @faseehsaiyyed1358 Před 3 lety +2

    सलाम तुमच्या हिमतीला,तुम्हाला चढताना पाहून माझ्या कपाळात गेल्या

  • @bsonalid
    @bsonalid Před 3 lety +14

    Hats off to you 👏

  • @Sejal1324
    @Sejal1324 Před 2 lety +1

    खूपच साहसी व अप्रतिम....

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @Commonman008
    @Commonman008 Před 2 lety +3

    Bhava ek no presentation ahe saglya vdos madhe salam tuza jiddila n bhinara manus 🔥💯

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sachinmane1043
    @sachinmane1043 Před 4 měsíci

    दादा 📸 घेवुन कसा काय गड चडतो रे बाबा ते पण एका हाताने 😮 hats off you तुला

  • @priyankasutar9558
    @priyankasutar9558 Před 3 lety +7

    अप्रतिम वीडियो...😍🙌🏻🚩

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 Před rokem +1

    जबरदस्त आहे

  • @bestvideoforstatus4267
    @bestvideoforstatus4267 Před 2 lety +6

    Pure Gold !! Well Done 👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @Samadhanmore_1402
    @Samadhanmore_1402 Před 2 lety +2

    मी कलावंती दुर्ग गड चढलो आहे , तो प्रयन्त मला कोणताच गड चडण्याच्या अनुभव नव्हता या गडाने मला अभूतपूर्व असा अनुभव आणि आठवण दिले , हा गड गडप्रेमी साठी एक छान अनुभव देणारा आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @Samadhanmore_1402
      @Samadhanmore_1402 Před 2 lety

      Nakki bhau 👍👌👌👌👍

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN Před 3 lety +6

    Jabardast drone shots 🔥🔥🔥🤙😍

  • @uddeshsodaye6180
    @uddeshsodaye6180 Před 2 lety +2

    *🚩जय शिवराय 🙏आवड गड किल्ल्यांची निसर्ग वेडे सात मित्रांची💪♥️

  • @pharmacistpooja5454
    @pharmacistpooja5454 Před 3 lety +11

    Amazing your every video as dedication, hardworking, keep it up 👍👍

  • @leenasunitshelar9875
    @leenasunitshelar9875 Před 2 lety +1

    Khup chaan Prashil. Thriller place.. Bagthana ithki bheeti vatli. Khupach jhakkas

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @sakhuwaghmare4236
    @sakhuwaghmare4236 Před 3 lety +12

    Thank u for this amazing video 😍 worth watching 👌🏻

  • @pinkushakapase3536
    @pinkushakapase3536 Před 2 lety +1

    OSM 👌👌 पाहता पाहता माझी तर पार दांदरु नच गेली ना, पण खूप छान आहे हा गड, पण खरंच तु आहेस म्हणून आम्ही असे घरी बसून गड पाहु शकतो

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thank you so much dear....
      Jsa prem ani support CZcams la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
      Insta id- Psycho Prashil...

  • @pratikmane4619
    @pratikmane4619 Před 2 lety +3

    Very impressive quality of vlogs and editing. भावा एक हेड माउंट किंवा बॉडी माउंट वापरत जा Go Pro साठी. दरवेळी स्टिक हातात धरून उगाच विनाकारण जोखीम नको.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      . Nkkich mitra..
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
      .
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @digambargurav3956
    @digambargurav3956 Před 2 lety +1

    🙏🙏पहिला मानाचा मुजरा
    आपल्या वरती समर्थ्याची krupa आहे

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @AmetraGhag
    @AmetraGhag Před 3 lety +3

    amazing very adventurous....... majja ali video baghayala dada.....

  • @avinashhire6479
    @avinashhire6479 Před 2 lety +2

    खूप हिम्मत केली मित्रा तु

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sahildere4955
    @sahildere4955 Před 3 lety +4

    Khup chaan Mahiti nd information dada☺️🙏🚩.
    Big fan ❤️

  • @sonalinisha
    @sonalinisha Před 2 lety +2

    Great. Baghunach bhiti watali. Hatsoff to you. N tumhi tumchya bhawala Khoop mast support karata. Mast aahet tumache sagale vedios

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @anujjj._.mh46
    @anujjj._.mh46 Před 3 lety +5

    😨😨😨😨😨😨 video madhe baghunch bhiti vatli 😨😨😨

  • @sunjuwankhede2365
    @sunjuwankhede2365 Před 2 lety +1

    खुप छान दादा जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sonalijabde
    @sonalijabde Před 2 lety +5

    दादा...you are so brave 👍🏼hats off to you...

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @mangeshgurav113
    @mangeshgurav113 Před rokem +2

    भाऊ खूपच मनाला भारून जाणारा अतिशय कठीण असा व्हिडीओ बनवला आहेय...गड पण खूप सुंदर आहेयच...आणि जास्त भीतीदायक वाटतं आहेय...जय शिवराय...!

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před rokem

      Thank you so much dear..
      Jay Shivray 🚩🚩
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @garamchai4582
    @garamchai4582 Před 3 lety +9

    You are really fearless..... Video was engaging and entertaining 👌

  • @hemantnirguda7773
    @hemantnirguda7773 Před rokem +1

    खरच रे तू खूप डेंजर माणूस आहे रे संभाळ स्वताला 🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před rokem

      Thank you so much dear..
      Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @Ajay-jt3yo
    @Ajay-jt3yo Před 3 lety +12

    Hard work ❤️🔥💪

  • @sudhirsarve386
    @sudhirsarve386 Před 2 lety +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🚩
    इतक साधारण नाही अस चढण जीव धोक्यात घालून हे सर्व तुझ काम चालू आहे
    कारण थोडस पण हाइट वर गेलो तरी चक्कर येतो पण तूम्ही जे करत आहे भाऊ खरच खूप खूप सॅल्युट आहे 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..

  • @rehanharge7727
    @rehanharge7727 Před 2 lety +9

    Salute to you guys 🔥🔥🔥🔥🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @Milind48
    @Milind48 Před 2 lety +1

    उलटा स्पायडर मॅन बेस्ट👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @manojpatil1050
    @manojpatil1050 Před 3 lety +4

    जय महाराष्ट्र❤❤जय शिवराय🙏🙏

  • @ganeshdhakane5748
    @ganeshdhakane5748 Před rokem +2

    भाऊ लय भारी
    पाहताना जाम टरकली भावाने तर pratical केलं भाऊ😮❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před rokem

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @VrundabaGohil
    @VrundabaGohil Před 2 lety +4

    Definitely will come there to explore

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @anilkasar946
    @anilkasar946 Před 3 lety +2

    खूप छान आहे व्हिडिओ दादा, थ्रील पण खूप थरारक, माणसाने तो अनुभवला पाहिजे असं माझं मत, ब्युटीफूल, नाईस 🙏🙏❤️❤️❤️❤️🥰🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Před 3 lety +6

    जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 Před 2 lety +2

    खूप सुरेख... थरारक आणि चित्तवेधक ... Hat's off to u 🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sneharalebhat6440
    @sneharalebhat6440 Před 2 lety +3

    खूपचं छान भावा 🥰👌पण ट्रेक पाहत असताना मलाच चक्कर येत होती 😄

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @FFgaming-dm7sp
    @FFgaming-dm7sp Před 2 lety +1

    काय जबरदस्त भाऊ 👍 जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे 🙏🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      . Jai jijau.. Jai shivraay.. Jai shambhu raje🚩🚩
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @pareshkadve640
    @pareshkadve640 Před 2 lety +7

    Drone shots ❤❤🤩🤩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 Před rokem +2

    भाऊ बहुतेक तू कराळे मास्तरांच्या वर्धा जिल्ह्यातला आहे....♥️♥️ काय बे...

  • @g_auravshinde
    @g_auravshinde Před 2 lety +9

    Bhava evdhya varun padane mhanje to pn ek adventure ch ahe 😍
    2200 phut unchi varun padane 🤯
    Really it will be a last and best thrilling experience 😍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

    • @g_auravshinde
      @g_auravshinde Před 2 lety +1

      @@psychoprashil 🙌

  • @shivajiasawale3468
    @shivajiasawale3468 Před 2 lety +1

    Kamal hoti ...aaplya raja nchi..💪🏼

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil Před 3 lety +5

    Nehami trek kartat tynche sathi tasa easy aahe but payryanvarun pay satknyachi bhiti aste ..
    but video awesome ❤️🔥🔥

  • @vedantbomidwar6089
    @vedantbomidwar6089 Před 2 lety +1

    Dada wonderful ek dam jhakkas 🤟🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u so much dear...
      .
      .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
      जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sarikasoyam5033
    @sarikasoyam5033 Před 3 lety +4

    Khup chan 😍😍

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 Před 2 lety +1

    २३:४४ भावांनो जरा जपून...सलाम सर्वांना.👌👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @templesexplorer
    @templesexplorer Před 3 lety +22

    Very thrilling and adventurous👍👍. But please take care , do trekking such difficult forts in dry season like winter and Sumner with gears.

  • @yogeshrothe5638
    @yogeshrothe5638 Před 2 lety +1

    आतापर्यंत खूप व्हिडिओ पाहिले पण तु खरंच भावा एक नंबर व्हिडिओ काढला आहेस...

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thank u bhau❤❤
      Jastit jast Share krun ghe video la❤❤

  • @Shivsahyadri09
    @Shivsahyadri09 Před 3 lety +5

    भावा मस्त ❤️

  • @mahavirwaikos775
    @mahavirwaikos775 Před 2 lety +1

    भाऊ खरंच तुम्हीं छान प्रवास केला खुप मोटी हिम्मत केली very nice .

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rushikesheditor3813
    @rushikesheditor3813 Před 2 lety +3

    सलाम भाऊ तुला 🙏🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @Sam-hc9py
    @Sam-hc9py Před rokem +2

    चित्तथरारक.......with every step you go up or down our heart was beating faster and faster

  • @kunalpatel474
    @kunalpatel474 Před 2 lety +3

    Awesome video 👍👍👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Před 2 lety +1

      Thnk u dear...
      .
      .
      . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,