सोयाबीन मधे कोणते तणनाशक वापरावे | soyabean tan nashak | सोयाबीन तण नियंत्रण

Sdílet
Vložit

Komentáře • 54

  • @krushnadevkate1466
    @krushnadevkate1466 Před 3 dny +1

    कटेकरवत गवत आहे सोयाबीन मध्ये तर कोणते तणनाशिक ची फवारणी करावी

  • @jeevanpatil575
    @jeevanpatil575 Před rokem +8

    अरे भैय्या ही माहिती देण्यासाठी तु स्वतःचा फोटो यु ट्यूब वर द्यायचा.डख साहेबांचा फोटो कशासाठी दिला.यापुढे स्वतः चा फोटो द्या म्हणजे आपण कसे आहात ते आम्हाला दिसेल.

  • @vikassakhare9432
    @vikassakhare9432 Před rokem +2

    Very nice Rohan Sir ❤👌😊

  • @sudarshantanpure3911
    @sudarshantanpure3911 Před 8 dny

    चार दिवस झाले विलोवूड कंपनी चे पेट्रोमॅक्स 12 लिटर साठी 50 मिली फवारले अजुन पिवळे पण पडले नाही किती दिवसांनी रि्सल्ट येतो

  • @kotkarv7729
    @kotkarv7729 Před rokem +1

    iris तणनाशक एक नंबर आहे

  • @user-fm6iz9ee4k
    @user-fm6iz9ee4k Před rokem +1

    sir soyabin pivli padli aahe kay favarave lagel

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      Zinc sulphate फवारणी घेउ शकता.

  • @GajananDeshpande-gz7st

    छान आणि थोडक्यात माहिती द्यावी

  • @satishthorat5782
    @satishthorat5782 Před rokem

    Sir Tannashak sobat aliche aushadh vaprle tr chalel ka

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      Alika, solomon, regent हे चालतील 👍🏼

  • @sagarkarbhari4051
    @sagarkarbhari4051 Před rokem

    17 divsache aahe soyabean tr tannashsk marle tari chalel ka

  • @vishalkvlogs5357
    @vishalkvlogs5357 Před rokem +2

    सर 25 व्या दिवशी तणनाशक फवारणी केली तर चालेल का? ❤

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem +1

      तण ८-१० पानावर असेल तर नष्ट होईल असं वाटत नाही. त्यामुळे तणाची स्टेज पाहुन फवारनी करु शकता. 👍🏼

    • @vishalkvlogs5357
      @vishalkvlogs5357 Před rokem +1

      @@Agrotrend2023 नाही तन नष्ट झालं तर कोळपणी केली तर चालेल का. 5 दिवसांनी

  • @vitthalshendage9488
    @vitthalshendage9488 Před rokem

    15, days

  • @bandukale5920
    @bandukale5920 Před rokem

    Tur soyabean antar pika sathi tan nashak sanga

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      अदामा कंपनीचे शकेद हे तननाशक वापरु शकता. 👍🏼

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 Před rokem

    फुसिफ्लेक्स बरोबर प्रोक्लेम वापरले

  • @pavanurdukhe4694
    @pavanurdukhe4694 Před rokem

    दादा मि बेड वर फुले किमया टोकण केली आहे 18 दिवस झाले तननाशक चालते का कोणी म्हणत कि फुले किमया फुले संगम यांसारख्या सोयाबीन तननाशकाने जळत आहे

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      तणनाशक वापरु शकता, योग्य प्रमाण व स्वच्छ पाणी वापरा अजीबात काहीही होनार नाही. फवारणी नंतर ५ ते ६ दिवस झाडे स्ट्रेस मधे राहतील नंतर परत वाढ फुटवा चालु होईल. मी स्वत: 753 हे वाण लागवड करुन त्यात शकेद तननाशक वापरले आहे.

  • @rahulthombare1737
    @rahulthombare1737 Před rokem

    मागील वर्षाचे अमिराशी तननाशक शिल्लक आहे या वर्षी वापरावे का

  • @devidaschawale6724
    @devidaschawale6724 Před rokem

    Maza soyabean la 30,28,23 diwas zalet. Tar konte tannashak facrave

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      विडीयो लक्षपुर्वक पहा त्यात सर्व माहीती सांगितली आहे.
      शकेद वापरु शकता 👍🏼

  • @rambhaudeshmukh125
    @rambhaudeshmukh125 Před rokem

    पेरणीनंतर 48 तासांचे आत फवारायचे max फवारले,तरी हराळी,लव्हाळी, गाजर गवत उगवले आहे,तरी आता 20 दिवस झाले आहेत,आता तणनाशक फवारावे का

  • @pavansolunke9734
    @pavansolunke9734 Před rokem

    तननाशक मारल्या वर किती दिवसानी रिजल्ट येतो सोयाबीन Shaket adama वर रिप्लाई please

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem +1

      जमिनीमधे पुरेशी ओल असेल तर ५ ते ६ दिवसात रिझल्ट दिसतो.

  • @swapnilthorve7398
    @swapnilthorve7398 Před rokem

    सोयाबीन मध्ये लव्हाळा खूप आहे त्यावर कोणत औषध चालेल...१९ दिवसाचं आहे

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      त्यासाठी कोणतेही औषध नाही.

  • @reshmagorad1512
    @reshmagorad1512 Před rokem

    बाजरी 25 दिवसाची झाली आहे कोणते तन नाशक मारावे

  • @vilasdaud8206
    @vilasdaud8206 Před rokem

    मागच्या वर्षी उरलेले तननाश वापरलेत चालेका

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      Expiry Date पाहुन वापरा. आणि गढुळ पाणी वापरु नका.

  • @vinayakgade8061
    @vinayakgade8061 Před rokem

    तुर व उडिद.वर कोनते तननाशक फवारावे

  • @dhandhartiche
    @dhandhartiche Před rokem +3

    माझ्या सोयाबीन ला आज 17 दिवस झाले. त्यामध्ये इतर गवता बरोबर केना हे पण गवत अहे तर मी केव्हा व कोणते तणनाशक घ्यावे.

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      फवारनी कधी करावी हे तणाची अवस्था पाहुन ठरवा, तण जर २ ते ४ पानावर असेल तर पावसाचे वातावरन पाहुन लगेच शकेद हे तननाशक वापरु शकता.

    • @AshwiniRaut-oz4ls
      @AshwiniRaut-oz4ls Před rokem

      हाचीमेन वापरा केना व गवत सर्व तन जाते

  • @munnakale1076
    @munnakale1076 Před rokem

    सिजेंटा फिजिक्स वापरले सोयाबीनचे शेंडे जळत आहेत आणि पिवळी पडली आहे

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      ५ दिवसांनी एखाद टॅानिक व
      Zinc sulphate ची फवारणी घ्या.

    • @kotkarv7729
      @kotkarv7729 Před rokem

      iris वापरा

  • @dayanadchoutmal1008
    @dayanadchoutmal1008 Před rokem

    हळदीमध्ये तणनाशक कोणते वापरावे सर

    • @Agrotrend2023
      @Agrotrend2023  Před rokem

      metribuzin and atrazine घटक असणारे तननाशक वापरा.

  • @user-mw6sm4qm6d
    @user-mw6sm4qm6d Před rokem

    कपाशी साठी कोणते तणनाशक वापरावे