काळा वाटाण्याची उसळ | Kaliya vatanyachi Ushal | अगदी पारंपारिक कोकणी पद्धतीने बनवलेली .....

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2024
  • काळा वाटाण्याची उसळ बनवण्याकरिता लागणारे
    साहित्य:-
    एक वाटी काळे वाटाणे उकडलेले
    कांद्या खोबऱ्याचं वाटप
    राई जिरे, कढीपत्ता
    आलं-लसूण पेस्ट
    कांदा, टोमॅटो
    हळद, लाल तिखट मसाला
    गरम मसाला,
    चवीपुरतं मीठ, तेल
    please my CZcams channel like share and subscribe please supported~~~~~~~~~~~
    मी केलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या आजूबाजू वाल्यांना किंवा तुमच्या मित्र परिवाराला सबस्क्राईब करायला आवर्जून सांगा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
    @Tanvi Gulekar vlog
    #kalawati nach Usha #काळ्या वाटाण्याची उसळ #konkan

Komentáře •