कथा - प्रारभ्ध कि कर्तव्य कोण श्रेष्ठ ह. भ. प. श्री संकेत भोले आणि ह. भ. प. संदीप मांडके

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 06. 2019
  • हा कार्यक्रम दिनांक ०१-०६-२०१९ ला उत्सव सभागृह कोथरुड येथे संपन्न झाला।

Komentáře • 42

  • @eknathbhaginibhahini6539

    खुपच सुंदर. अशीच जुगलबंदी ऐकायला आवडेल. मस्तच

  • @jyotinaik2469
    @jyotinaik2469 Před 3 lety +2

    दोनही बुवाना धन्यवाद🙏 पुन्हा पुन्हा ऐकाव असं हे किर्तन फार सुंदर

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 Před rokem +1

    jai jai raghuveer samarth. shree ram samarth

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před 3 lety +2

    खूप गोड बंधुप्रेम! खूप आनंद आला. धन्यवाद रामा! जय श्रीराम! अनेकानेक शुभेच्छा!

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před rokem +1

    Nice to c young Kirtankar.. 👍

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 Před 7 měsíci +1

    अप्रतिम

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 Před 4 lety +3

    खूप छान. श्रवणीय आहे. दोघांनी एकत्र केले किर्तन पण अत्यंत श्रवणीय आहे.

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 Před rokem +1

    फार गोड 🎉

  • @tanajipanage7117
    @tanajipanage7117 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @anjalijhanswale4882
    @anjalijhanswale4882 Před 2 lety

    Khupach chhan kirtan dogha buvanna Sadar namaskar 🙏🙏

  • @neelakher720
    @neelakher720 Před 5 lety +3

    खूप सुंदर कथा संकेत बुवा आणि संदीप बुवा 👌👌

  • @kiranpatil2072
    @kiranpatil2072 Před 2 lety +1

    Uttam tabala aani peti wadak.

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před rokem +1

    सुंदर 👍👍

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 Před rokem +1

    प्रारब्ध आणि प्रयत्न दोन्ही महत्त्वाचे😅🎉

  • @kappadares
    @kappadares Před 3 lety +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Před 2 lety +1

    नमस्कार माऊली

  • @anilkale9945
    @anilkale9945 Před 4 lety +1

    Khup chhan kirtan jugalbandi.
    Jay Jay Ram Krishna Hari.
    Jay Jay Raghuveer Samarth.

  • @spsatav3685
    @spsatav3685 Před 3 lety +1

    खुपच सुदंर श्रवनीय आहे छान

  • @drsanjaybhandiye3505
    @drsanjaybhandiye3505 Před 2 lety +2

    अप्रतिम, फक्त हार्मोनियचा थोडा अतिरेक जाणवला,क्रपया वाईट
    वाटुन घेऊ नये,आपल्या पूढच्या
    कार्यक्रमात ह्यात बदल करून घ्यावा.किर्तनाला महाराष्ट्राची हास्य जत्रा, किंवा एखाद्या फार्सिकल नाटका प्रमाणे पार्श्वसंगीत देण्याचा प्रयत्न करु नका.

  • @sunilpuranik5663
    @sunilpuranik5663 Před 4 lety +2

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sandhyamarathe4688
    @sandhyamarathe4688 Před 4 lety +1

    खूपच अप्रतीम जुगलबंदी ह्यापूर्वी ऐकल नव्हत

  • @anantjangam04
    @anantjangam04 Před 3 lety +1

    खूपच सुंदर कीर्तन

  • @user-oe6dj9lz5d
    @user-oe6dj9lz5d Před 2 lety +2

    Apratim.

  • @kailasmadan1587
    @kailasmadan1587 Před 4 lety +3

    खूपच सुंदर प्रालब्ध व प्रयत्न समजावून दिले .प्रयत्न केले तरच प्रालब्ध उभे राहते.प्रालब्धत आसेल तर च प्रयत्न घडतात .

    • @vasudeoborkar8151
      @vasudeoborkar8151 Před 2 lety

      दोन्ही बुवांना धन्यवाद खूपच छान कीर्तन केल्या बद्दल.

  • @ambadasgawali2865
    @ambadasgawali2865 Před 3 lety +1

    खुपच छान धन्यवाद

  • @umakorake1470
    @umakorake1470 Před 5 lety +2

    खूप छान मनापासून धन्यवाद डोक्यात सारखे विचार येतात मलाच का इतके दुःख देवा दिले तुमचा विडिओ बघून मनातील दुःख कमी झाले आहे सादर 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ

    • @anitadeshpande6775
      @anitadeshpande6775 Před 4 lety

      A

    • @anandachaudhari9628
      @anandachaudhari9628 Před 3 lety

      आतापर्यंत असे ऐकले नव्हते की किर्तनातसुध्दा जुगलबंदी असते

    • @ganpatparab6129
      @ganpatparab6129 Před 2 lety

      Ati sundar kirtan!!!

  • @arvindgiri9187
    @arvindgiri9187 Před 3 lety +1

    जय गुरू देव, जय जय रघुविर समर्थ,,🙏 अरविंद गिरी बाबा 🙏

  • @sureshnakhare8361
    @sureshnakhare8361 Před 3 lety +1

    आदिलशहाचा सरदार आफजलखान. निजामशहाचा नव्हे.

  • @gitanjalikulkarni555
    @gitanjalikulkarni555 Před 3 lety +1

    Mastch

  • @shriharijoshinahushyagnesh

    नमो नमः 🙏

  • @yashkhandekar4652
    @yashkhandekar4652 Před 3 lety

    Fabulous and very creative jugalbandi ever heard. Very much satisfied with them both🙏🙏 Thank you so much for this concept

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před rokem

    मुंबईत कधी?

  • @arvindgiri9187
    @arvindgiri9187 Před 3 lety +3

    पेटी मास्तर फार चांगले, हरमोनियम ची साथ चांगली आहे

  • @santoshpatil44342
    @santoshpatil44342 Před 4 lety

    लयी भारी

  • @shrutisontakke1588
    @shrutisontakke1588 Před 4 lety

    I have heard kirtan jugalbandi for the first time.It is memorable.

  • @ganeshlele5871
    @ganeshlele5871 Před 3 lety

    ऑर्गन किंवा पायपेटी हवी होती